वा सरजी काय शेतकऱ्याबद्दल तळमळ आहे. ती तुमच्या प्रत्येक शब्दातून अनुभवता येते.कोटी कोटी आपणास धन्यवाद! जसे तुम्ही शेतकऱ्याचे हित बघत आहे तसेच आई मुक्ताई तुम्हाला वा तुमच्या परिवाराला खुप खुप सुखी ठेवो ही प्रार्थना!👍👍👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏
निसर्गाच्या साथीमुळे आणि तुमच्या मार्गदर्शना मुळे खुप समाधानी आहेत.सर शेतकरी खरच खूप खूप आभार. काल तुरीची लागवड केली तुम्ही सुचवलेले बि.डी.एन.७११हे वाण महामंडळ चे वापरले दर कमी व परवडण्या सारखे आहे.🙏🙏
🙏🏻 नमस्कार आपण प्रत्येक VDO मध्ये ज्या प्रकारे बारकाईने एक वचनी तसेच अनेक वचनी शब्द वापरता प्रशस्नीय प्रत्येकाला समजणारे पटणारे आहे म्हणूनचं कमी वेळात 1 लाख 15 हजार शेतकरी जुडले अभिनंदन 🙏🏻 सर हलकी कोरडवाहु जमीन आहे तर निखळ तुर लागवड केल्यास एक तास पेरावे की जोडवड पद्धत 🙏🏻
सर तुमचा आवाज खूप सुंदर आहे तुम्ही सांगता ते समजून कळतंय थोडेफार कारण की तुमच्या केबिनमध्ये रेकॉर्डिंग होत असताना बाहेरच्या गाड्यांचा व माणसांचा आवाज जास्त येतो ज्योती जरा व्हिडिओमध्ये सुधारणा झाली तर बरी होईल तुम्ही या सगळ्या माहिती दिल्याबद्दल तुमचा अभिनंदन करत आहोत आम्ही अशीच माहिती आम्हाला फोडून फोडून सांगत जावा
छान माहिती दिली आपण पण आमच्या डोक्यात सगळी खिचडी झाली फारच एकत्रीकरण झालं 4फूट,5फूट नवीन शेतकऱ्याला समझने अवघड होते म्हणून 10व्हिडिओ करा पण 2फुटाची महिति द्यायची तर 2नच फुटाची द्या आणि व्हिडिओ लांब झाल्यामुळे बऱ्याच गोष्टी लक्षात नाही राहिल्या
मी यावर्षी चार एकर क्षेत्रावर तुर आठ फुटांवर सिंगल ओळ लावली आहे जात ७१६ आहे आंतर पिक तुरी पासून एक लाईन मुग घेत आहे गेल्या वर्षी ९ ६ पट्टा पद्धतीने लागवड होती एकरी दहा कुठलं झाली. शेंडे खुडने खुप आवश्यक आहे
Sir mazi shetatil toor kalhi awasthhe madhhe Aahe... Jameen khup Bhari Aahe kalhi Aahe... Wa jamini madhhe ....Olawa.... Aahe tar mee toori la wihariche pani suru karaychi Aahe pani olit suru karu ka..... Sadhhya... Kalhi... Awasthha Aahe... Upay sanga please Sir
Namaskar Good explanation of the Tuur plantation. Need small videos, Only specific topic explanation is expected. And what about the weeds, which spray to be given used. Time and how much per acre, before sowing or after sowing
नमस्कार दादा ,फुले राजेश्वरी ही जात 130-135 दिवसाचा कालावधी आहे.. खोडवा घेऊ शकता पण अपेक्षित उत्पन्न मिळत नाही,म्हणून शेतकरी नि खोडवा घेणे बंद केले आहे..
नमस्कार सर, आपले धन्यवाद, व्हाईट गोल्ड ट्रस्ट ची टीम नेहमी आपल्या सेवेत कार्यशील राहील. शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करू शकता.
नमस्कार दादा, कळी येणे हे तुरीच्या वाण वरती अवलंबून असते ,काही वाण लवकर येणारे कालावधीचे असतात तर काही वाण उशिरा कालावधी चे असतात साधारणता पेरणी पासून साडेतीन ते चार महिन्याच्या कालावधीमध्ये कळी येण्यास सुरुवात होते.
सिंदखेड राजा - विशाल कृषी सेवा केंद्र 9423234312 दुसरबीड - राजलक्ष्मी ऍग्रो ट्रेडर्स 9527700011 किनगाव राजा - आनंद ऍग्रो 9881563921 साखरखेर्डा - प्रगत शेतकरी कृषी सेवा केंद्र 9890569969 वरदडी - शिवसेवा कृषी केंद्र 9921442728
बुस्टर किंवा इतर कंपनीच्या तुर बियाणांना थायरम हे रासायनिक बुरशीनाशक लावलेले असते तर आपण त्यास ट्रायकोडर्मा ही मित्र बुरशी बीजप्रक्रिया करण्याचा सल्ला दिलाय. याचा कितपत उपयोग होईल..
@@satishgadve2971 आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद. मर रोगाकरिता पेरणी नंतर काही दिवसांच्या अंतराने ट्रायकोडर्मा फोकणे किंवा ड्रेंचिंग करणे जास्त फायदेशीर ठरेल. थायरम अधिक ट्रायकोडर्मा चा वापर विरुद्ध वाटतो.
वा सरजी काय शेतकऱ्याबद्दल तळमळ आहे. ती तुमच्या प्रत्येक शब्दातून अनुभवता येते.कोटी कोटी आपणास धन्यवाद! जसे तुम्ही शेतकऱ्याचे हित बघत आहे तसेच आई मुक्ताई तुम्हाला वा तुमच्या परिवाराला खुप खुप सुखी ठेवो ही प्रार्थना!👍👍👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार दादा , आपले प्रेम आणि आशीर्वाद नेमही आमच्या सोबत असू द्या त्यामुळं आमचा उत्साह वाढतो
Qppppl
P💀💀ta,,) l❤❤
नमस्कार सर
तुम्ही दिलेले माहिती अतिशय योग्य व परिणामकारक आहे यामुळे भविष्यामध्ये सर्वांना याचा फायदा होईल
मी आपल्या मताशी पुर्णपणे सहमत आहे.
P
धन्यवाद सर, खूप छान माहिती दिलीत.
आपले पण धन्यवाद दादा.. 🙏🙏
सर मी या वर्षी तुमच्या मार्गदर्शन करनार आहो कापुस तुर,, तुम्ही खूप चांगली माहिती देत आहे धन्यवाद सर 🙏
धन्यवाद दादा 🙏
खुपच छान माहिती दिली आहे भाऊ धन्यावाद
बळीराम जावले आडगाव पैठण
आपले पण धन्यवाद दादा.. 🙏🙏
सर आपन माहीती खूप चांगले मागदरशन दिले
धन्यवाद भाऊ.
खूप छान आहे ही पद्धत, आम्ही अनुभव घेतला मागच्या वर्षी, आता पुन्हा या वर्षी तशीच लागवड केली आहे.
Mi 1 -2 divsat perani kartoy ashich, tumhi 2 zad madhe kiti distance thevle , ani don line nantar ek line ase sodle ka
Tumcha no. Dya
धन्यवाद भाऊ,
एकरी किती क्विंटल पिकली
चांगली माहिती सर धन्यवाद🙏🏻🙏🏻
सर धन्यवाद माहिती चांगली दिल्याबद्दल🙏🙏
धन्यवाद दादा
खुप छान माहिती दीली सर👍👍
धन्यवाद भाऊ.
साहेब धन्यवाद आपण शेतकर्याना तुर लागवड बाबत तनमनधनाने मार्गदर्शन केले. जयसियाराम
धन्यवाद दादा
😊 धन्यवाद सर फार सुंदर महिती दिली आहे
धन्यवाद दादा
उत्कृष्ट माहिती..
धन्यवाद दादा
सर. तुम्ही. अतिशय. चागली. माहीती. दिली. धन्यवाद
धन्यवाद दादा
Good information sir
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर 🙏🙏
🙏
Sundar mahiti dili nice
नमस्कार भाऊ, धन्यवाद🙏🙏
Khupach Chan mahiti dili sir thanks
नमस्कार भाऊ ,आपले धन्यवाद
खूपच छान सर👌👌🙏
🙏🙏
Mast mahiti dili Dhanyavad sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
धन्यवाद दादा
खूप छान, धन्यवाद।
धन्यवाद दादा
Very nice information Sir
Thanks and welcome
धन्यवाद
🙏
Good information 👍
🙏🙏
Sirji great master
🙏🙏
Good morning sir
Very nice information
धन्यवाद दादा
V.Thamks Sir For yourgood Information
Always welcome
Aamha shetkaryana turi baddal molaci mahiti dilit sir🙏🏻🙏🏻
नमस्कार ,आपले पण धन्यवाद .🙏🙏
सर आम्ही आपल्या मार्गदर्शनाची खूप वाट पाहात होतो. आता कामाला सुरुवात करतो. आशा करतो गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी चांगले उत्पादन होईल🙏🙏🌷🌷
नमस्कार भाऊ, निसर्गाची साथ मिळाली तर नक्कीच चांगले उत्पादन होईल. धन्यवाद
निसर्गाच्या साथीमुळे आणि तुमच्या मार्गदर्शना मुळे खुप समाधानी आहेत.सर शेतकरी खरच खूप खूप आभार.
काल तुरीची लागवड केली तुम्ही सुचवलेले बि.डी.एन.७११हे वाण महामंडळ चे वापरले दर कमी व परवडण्या सारखे आहे.🙏🙏
@@gopinathsolanke6365 ठीक आहे, चांगले व्यवस्थापन करा, नक्कीच फायदा होईल. धन्यवाद
@@gopinathsolanke6365 BDN 711 पांढरी तुर आहे का...
सर आपण तूर व्यवस्थापनाबाबत खूप छान माहिती दिली तुमचे व्हिडिओ पाहून मी तीन एकर तूर केली आहे तुमचे सहकार्य आम्हाला मिळावे
धन्यवाद दादा , तुम्हाला काही शेती विषयी अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
सर तुमची माहीती मी बघतो .
🙏🙏
🙏🏻 नमस्कार
आपण प्रत्येक VDO मध्ये ज्या प्रकारे बारकाईने एक वचनी तसेच अनेक वचनी शब्द वापरता प्रशस्नीय प्रत्येकाला समजणारे पटणारे आहे म्हणूनचं कमी वेळात 1 लाख 15 हजार शेतकरी जुडले अभिनंदन 🙏🏻
सर हलकी कोरडवाहु जमीन आहे तर निखळ तुर लागवड केल्यास एक तास पेरावे की जोडवड पद्धत 🙏🏻
नमस्कार सर, एक तास पद्धतीने लागवड करावी, धन्यवाद
🙏🏻
छान माहिती दिली सर
धन्यवाद दादा
Dhanyawad sir 🙏🏻
नमस्कार ,आपले पण धन्यवाद .🙏🙏.
Sir mazi tur buster 716 ahe pan jast paus zalyamule pivali padali aahe v vahad jast nahi june chi perni ahe ata kay karta yete ka
नमस्कार भाऊ , टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम + सल्फबूस्ट २० ग्रॅम प्रति पंप फवारा
Chan margdarshan
नमस्कार दादा ,आपले पण धन्यवाद..
धन्यवाद साहेब
Khup chhan mahiti dili dhanyawad sir.
धन्यवाद आभारी आहोत 🙏🙏
चांगली माहिती दिली सर
धन्यवाद दादा 🙏
Sir turiala pahili favarani konthi karavi sir plz sanga na mi shendi khudni keli nay
नमस्कार दादा , तूर फवारणी
पांडासुपर ३० मिली + झेप १० मिली + १२-६१-० १०० ग्रॅम + झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
खुप छान
🙏🙏🙏
Khupach shan mahiti milali dhanyawad Sir Shankarrao Reche dahigaon recha
धन्यवाद दादा 🙏
सर तुमचा आवाज खूप सुंदर आहे तुम्ही सांगता ते समजून कळतंय थोडेफार कारण की तुमच्या केबिनमध्ये रेकॉर्डिंग होत असताना बाहेरच्या गाड्यांचा व माणसांचा आवाज जास्त येतो ज्योती जरा व्हिडिओमध्ये सुधारणा झाली तर बरी होईल तुम्ही या सगळ्या माहिती दिल्याबद्दल तुमचा अभिनंदन करत आहोत आम्ही अशीच माहिती आम्हाला फोडून फोडून सांगत जावा
नमस्कार दादा, आपल्या ऑफिस च्या जळवा हाय वे रोड असल्यामुळं सतत त्यावर वाहने चालू असतात, त्यामुळं थोडा आवाज येतो. धन्यवाद
सर मी तुमच्या पद्धतीने लावली तूर ,बी पण बूस्टर 711 घेतली व बीजप्रक्रिया रिहांश ची केली
नमस्कार भाऊ, आपले धन्यवाद शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल करू शकता,
Sir मी चार दिवस झाले तुरीला हिरांश बीज प्रक्रिया केली आहे पाऊसा मुडे तूर लाऊ शकलो नाही. काही तुरीला काही परिणाम होणार नाही ना मागदर्शन करा.
सर मी तुरी मध्ये दोस्त सुपर upl हे तणनाशक मारल चालत ना?
@@jashodkhadsang8079 भाऊ काही परिणाम होत नाही.
@@santoshkanchar2412 भाऊ, हो चालते लागवडी अगोदर किंवा लागवडी नंतर ४८ तासाच्या आत , २० टक्के डोज कमी करू फवारू शकता.
छान माहिती दिली आपण
पण आमच्या डोक्यात सगळी खिचडी झाली
फारच एकत्रीकरण झालं
4फूट,5फूट नवीन शेतकऱ्याला समझने अवघड होते म्हणून 10व्हिडिओ करा पण 2फुटाची महिति द्यायची तर 2नच फुटाची द्या
आणि व्हिडिओ लांब झाल्यामुळे बऱ्याच गोष्टी लक्षात नाही राहिल्या
नमस्कार भाऊ, ठीक आहे, शेतीच्या तांत्रिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबरवर संपर्क करावा
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर❤🎉
छान
धन्यवाद ताई ..🙏
Nice
Thanks
धन्यवाद 👌🏻
🙏🙏🙏
Super sir
धन्यवाद दादा.. 🙏🙏
Chan chan salla dila sir
धन्यवाद दादा
मी यावर्षी चार एकर क्षेत्रावर तुर आठ फुटांवर सिंगल ओळ लावली आहे जात ७१६ आहे आंतर पिक तुरी पासून एक लाईन मुग घेत आहे गेल्या वर्षी ९ ६ पट्टा पद्धतीने लागवड होती एकरी दहा कुठलं झाली. शेंडे खुडने खुप आवश्यक आहे
खत कोणते दीले होते का भाऊ फेरस वैगेरे दीले होते का ?
जमीन कशी आहे मध्यम की भारी कोरडवाहु वलीताची
@@dadaraojangam4666 खत डीएपी, पोटॅश एकरी एक पोते व फवारणी मध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये झिंक बोरॉन १२,६१ ००,५२ ०० ५० दीले
नमस्कार भाऊ, छान नियोजन, धन्यवाद
Thank you sir very helpfull information
Well come sir 🙏🙏
Thanks Sir 🙏
धन्यवाद दादा.. 🙏🙏
@@pawankale6423 औ
Thank u sir...
Well come sir 🙏🙏
सर दिलेली माहीती अतिशय ऊपयाेगी आहे.धन्यवाद सर🌹👍
खानेकर चंद्रपूर
सर दिलेली माहीती अतिशय ऊपयाेगी आहे.धन्यवाद सर🌹👍
खानेकर चंद्रपूर
आमची तूर आली आह सर 1 नंबर
धन्यवाद दादा 🙏🙏
Sir koknat konti jat lavli tar uttam pik yeil
नमस्कार दादा, तुमच्या भागात तूर पीक जमते का कारण या पिकाला जास्त पाणी सहन होत नाही
खूप छान माहिती दिली सर
धन्यवाद दादा
सर दोन तुरीतील अंतर किती ठेवावे .सर सर्वा माहिती खूपच चांगली आहे सर धन्यवाद आभारी.,,.
नमस्कार भाऊ, दोन झाडातील अंतर १ ते २ फुटापर्यंत ठेवावे
Thakas sir
🙏🙏
2:तुर 1: ऊडीद
पिका मध्ये मॅक्स हे तन नाशक चालते का?
तूर मध्ये वापरू शकतात पण त्यासाठी भारी जमीन असावी आणि एकरी ८० मिली वापरावे
उडीद मध्ये वापरू नका
धन्यवाद
Sir mazi shetatil toor kalhi awasthhe madhhe Aahe... Jameen khup Bhari Aahe kalhi Aahe... Wa jamini madhhe ....Olawa.... Aahe tar mee toori la wihariche pani suru karaychi Aahe pani olit suru karu ka..... Sadhhya... Kalhi... Awasthha Aahe... Upay sanga please Sir
नमस्कार दादा, पाण्याचा ताण बसत असल्यास एक हलके पाणी देऊ शकता.
Namaskar
Good explanation of the Tuur plantation.
Need small videos,
Only specific topic explanation is expected.
And what about the weeds, which spray to be given used. Time and how much per acre, before sowing or after sowing
Thank you for suggestions.
Immazathyper 250 ml per Acer between 15 to 25 days after sowing with good soil moisture
@@gajananjadhao5823 appreciate your knowledge and understanding
तुरीला साइड पिक न समजता ......मुख्य पिक समजावे ,......मागील वर्षी घेतलेल्या अनुभवातून समंजलेच असेल
राजपूत सर, आपले धन्यवाद
❤😮000000000000000000000000000000000000000😢😢😮😮@@satishgadve2971
Sir mi kal turi chi lagvad keli ahe tr ty made vashim vel ahe ani turi chi hirval vadhali ahe tr ty madhe tan nashak konte vaprayache
नमस्कार भाऊ, लागवडी पासून ४८ तासाच्या आत ग्रामोक्झोन फवारू शकता.
SIR aata paus padlyanantar raiswrjichi driching keli tar chalel ka
नमस्कार दादा
हो करू शकता...~ ट्रायकोडर्मा - 100 मिलि + रायझर 100 मिलि प्रमाणे ड्रिंचिंग करू शकता..
Thanks
🙏
सर पहिली शेंडे खुडणी केल्यानंतर दुसरी किती दिवसाला करावी. दोन्ही मधला अंतर शेंडे खुडणी किती दिवसाचा असावा.
नमस्कार दादा , पहिली शेंडे खुडणी नंतर दुसरी शेंडे खुडणी पुढील २५ दिवसांनी करावी
फुले राजेश्वरी बद्दल माहिती द्यावी. किती कालावधीत येते? खोडवा घेता येतो का?
नमस्कार दादा ,फुले राजेश्वरी ही जात 130-135 दिवसाचा कालावधी आहे..
खोडवा घेऊ शकता पण अपेक्षित उत्पन्न मिळत नाही,म्हणून शेतकरी नि खोडवा घेणे बंद केले आहे..
सर्व चांगलं आहे फक्त वारम वारंवार बोलुन
नमस्कार दादा , शेतकऱ्यांना माहिती कळावी म्हणून परत बोलावं लागत
Sir aami soyabean madhe tur gheto pan aamcha shetat tur wilt disease khup yeto ya var kahi upay sanga
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट dx १ किलो + सुडबुस्ट ५०० ग्रॅम २०० लिटर पाणी एकरी प्रमाण याची आळवणी करा.
तुरीला कळी अवस्थेमध्ये फवारणी करायची आहे तर त्यामध्ये 19 19 19 नाही घ्यायचे का,,
का 12 61 00 घ्यायचे कळी अवस्थे मध्ये..
Sir tan nashak marlyanantr rizobium psb che bacteria dead hoil ka...
नमस्कार सर, नाही, फक्त सोबत वापरू नये.
सर, तूर आणि सोयाबीन हे आंतरपीक घेणे योग्य आहे का ????
नमस्कार दादा , हो दोन्ही अंतर पीक घेणे फायद्याचे आहे.
Sir tur lagvd. Kelayvar dukkar purn biyane khaun taktat tasecha shengat dane bharlay var popat. Pakxi. Fashat kartat tar kay karave yavar upay sanga
नमस्कार दादा , डुकराच्या सुरक्षा साठी झटका मशीन लावावे
3 manth tuer zali Tannsak chlyel ka sar
नमस्कार दादा , नाही
Raiser aani 19,19 He fawarle tar chalel ka praman kiti ghyave mazyakade raiser 7 liter aahe
नमस्कार दादा
आपली तूर किती दिवसाची आहे ते कळवा
किवा आपल्या 8888167888 वरती कॉल करून सविस्तर माहिती घ्या..
Sir mazya seti made ugalti kay karave sanga
Sir Mee 7 /8 ekar madhhe booster 716 toor perni White gold patern ne karat aaho.... Fakt nikhal toor. Dev pawla pahije aani tumche margdarshan labhu Dya sir.. Afsar... Warud.... Amravati..
नमस्कार सर, आपले धन्यवाद, व्हाईट गोल्ड ट्रस्ट ची टीम नेहमी आपल्या सेवेत कार्यशील राहील. शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करू शकता.
Sir mi booster 716 tur ani tyat moog lavla ahe tar sarvat swast 2 tannashak sanga 20 divsani favarni karaychi ahe🙏🙏
नमस्कार दादा , परशूट किंवा शाकेद वापरू शकता
Bdn 711 madhe harali aahe tr targa super chalel na
Sr mala turlagavad karaichi aahe bhiyane konthe lagavad karyche 3/6 lagvad
नमस्कार दादा, बूस्टर BDN ७१६ व BSMR -७३६ लाल तूर आणि BDN ७११ व गोदावरी पांढरी तूर तुमच्या भागात कोणत्या तुरीला मागणी असते त्यानुसार लावा
Jay Javan jay kisan jay Shree bharat mata ki jay 🌹⚘️🌷👌👌👌🙏🙏🙏🙏
धन्यवाद दादा 🙏
Raiser g ani tricoderma sulphate madhe taku shkto ka
नमस्कार सर, हो टाकू शकता,
बी..बाबत माहिती
द्यावी..
सर खूप छान लेख देतात सर
धन्यवाद दादा
Nice sir
Thank You sir
Tur aani kothmir mix aahe sir changl pikel ka
नमस्कार भाऊ, एकरी उत्पादन हे निसर्ग व व्यवस्थापनावर अवलंबून असते.
Gycloset fawarlya natar kiti diwsani lagwad karawi
नमस्कार सर, ५-६ दिवसांनी केली तरी चालते.
Sir Osmanabad madhe zep he sanjivak
Bhetat nahiye dusr kont vapru
नमस्कार भाऊ ,
उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस,
येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर या ठिकाणी मिळेल..
सर आपल्या औषद तुर बियाणे गेवराई तालुक्यात कोणत्या कृषी दुकानात मिळतात पत्ता द्यावा सर
नमस्कार दादा, गेवराई - राज ऍग्रो एजन्सीस 9420029230
सिरसदेवी - संस्कार कृषी सेवा केंद्र 9823519531
उमापूर - माधव ऍग्रो एजन्सी 9623928447
सर कोरडवाहू तुरीला कोणती खते द्यावीत याविषयी माहिती हवी आहे
भाऊ सध्या जमिनीत ओलावा असल्यास २०:२०:००:१३-किंवा २४:२४:००:०८ १ बॅग एकरी द्या
धन्यवाद
Sair udid kariche ahe unhali pre emergency tan nashak konte vapour karava
नमस्कार दादा, उन्हाळी उडीदाचे उत्पादन कमी येते.
Ya varshi khup kmi utara turicha lagla ka sir as ka zal asel
नमस्कार दादा, धुवारी मुळे बऱ्याच भागात फुलोरा अवस्थेमधील तुरीचे नुकसान झाले आहे. त्यामुळं उत्पादनात घट झाली
Tur perani kelyapasun kiti divasani kali yenyas suravat hote Sir please sanga...
नमस्कार दादा, कळी येणे हे तुरीच्या वाण वरती अवलंबून असते ,काही वाण लवकर येणारे कालावधीचे असतात तर काही वाण उशिरा कालावधी चे असतात
साधारणता पेरणी पासून साडेतीन ते चार महिन्याच्या कालावधीमध्ये कळी येण्यास सुरुवात होते.
@@pawankale6423 thank you Sir
pn aata 50% lahan kali yenyas suravat jali aahe tar aata favarni aajun 6 divasani karavi ka..
साहेब, संपूर्ण कापूस व्यवस्थापण व्हिडिओ लवकर टाका.
हो भाऊ नक्कीच विडिओ लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करू
❤
🙏
Sir he aushad सिंदखेड राजा तालुका मध्ये कुठे मिळते
सिंदखेड राजा - विशाल कृषी सेवा केंद्र 9423234312
दुसरबीड - राजलक्ष्मी ऍग्रो ट्रेडर्स 9527700011
किनगाव राजा - आनंद ऍग्रो 9881563921
साखरखेर्डा - प्रगत शेतकरी कृषी सेवा केंद्र 9890569969
वरदडी - शिवसेवा कृषी केंद्र 9921442728
तूर viralanee नंतर किती अंतर हवे अनी एका ठिकाना किती zhade असावी
नमस्कार भाऊ. तूर विरळणी करताना २ झाडातील अंतर १ ते १.५ फूट असावे आणि एका ठिकाणी एकाच झाड पाहिजे.
Sir turila drenching kiti divasala karave
नमस्कार दादा
साधारणतः जमिनीमध्ये चांगला ओलावा असताना ड्रिंचिंग करावी ..
जून किंवा जुल्ले महिनीमध्ये ड्रिंचिंग करावी
बुस्टर किंवा इतर कंपनीच्या तुर बियाणांना थायरम हे रासायनिक बुरशीनाशक लावलेले असते तर आपण त्यास ट्रायकोडर्मा ही मित्र बुरशी बीजप्रक्रिया करण्याचा सल्ला दिलाय. याचा कितपत उपयोग होईल..
हो बरोबर आहे परंतु तुरीमध्ये जे मर रोग होते. ती कमी करण्याकरिता आम्ही
ट्रायकोडर्मा व्हिरीडी ची शिफारस केली आहे
@@satishgadve2971 आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद. मर रोगाकरिता पेरणी नंतर काही दिवसांच्या अंतराने ट्रायकोडर्मा फोकणे किंवा ड्रेंचिंग करणे जास्त फायदेशीर ठरेल.
थायरम अधिक ट्रायकोडर्मा चा वापर विरुद्ध वाटतो.
ruclips.net/video/vZkx6YpgF2w/видео.html
Sir Lal rangachi fule yenari Jat Konti aahe Aani kiti divsachi Jat aahe
नमस्कार दादा, या वाणाबद्दल आम्हाला माहिती नाही, तुमच्याकडे असल्यास प्रयोग करून पहा
सर तुम्ही 00 520 34 ची शिफारस केली च नाही.. ते कोणत्या फवारणी मध्ये वापरायचे..
नमस्कार दादा , कळी अवस्थे मध्ये १२-६१-० किंवा ०-५२-३४