नमस्कार सर, आयुष्यात पहिल्यांदाच शेती करतोय व ऊस लागवड करायचं ठरवलंय, शेतीची बाराखडी तुमच्या माध्यमातून शिकतोय. तुम्ही माझ्यासाठी बोट धरून शेतीशास्र शिकवणारे महान गुरू आहात. चरणस्पर्श गुरूजी.
अखंड कृषीनाम सप्ताह म्हणजे फक्त एकदा ऐकून किंवा पाहून हे समजणार नाही, ते परत परत पाहून त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, फार सखोल अभ्यासपूर्ण माहिती तीही सोप्या भाषेत हे काम अगदी कठीण पण साहेब ते आपण सिध्द केले त्याबद्दल शतशः आभार .
अतिशय मोलाची माहिती दिली सर धन्यवाद एक वर्ष पाळेकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शेती केली पण खूप मेहनती आहे म्हणून परत बंद केली आणि आता खतांचे भाव वाढले त्यामुळे आता SPNF पध्दतीने शेती केल्याशिवाय पर्याय नाही
Sir tumhi khup great aahat ..... Sir plz udasi tantra nusar kapus lagvad chi mahiti dya ...te khup fayda hoil as sangat ahet pls sir ..help kara eka zhadala 200 cya var bond yetil as sangat ahet
नमस्कार, विश्व , विषमुक्त शेती कडे वाटचाल सुरू होईल, मी सेंद्रिय शेती करतोय, माझे गुरू, स्वर्गीय राजीव दीक्षित जी या देशासाठी प्राण पणाला लावून आयुष्य खर्च केले,
Sir ... या जिवाणूंचा वापर, उन्हाळ्यामध्ये ड्रीप द्वारे केला तर चालेल का? का उन्हाळा संपायची वाट पाहू. इफको बाजार मध्ये मिळणारे लिक्विड कोण सेंत्रिया वापरायचा विचार आहे. उन्हाळ्यात वापरले तर चालेल का
Npk जिवाणू जमिनीत रासायनिक खतां सोबत देऊ शकतो का आणि जर वापरू शकतो तर ते बेसल डोस ला वापरून त्या नंतर पाणी देऊन परत पुन्हा 12 दिवसांनी पाणी देऊन कांदा पिकाला आंबवणी च्या पाणी देऊन दुसऱ्या दिवशी तणनाशक फवारणी करू शकतो का Npk जिवाणू जमिनीत दिल्या नंतर 15 दिवसांनी किंवा 13 दिवसं न तणनाश क फवारणी करू शकतो का
जीवाणू खते,रासायनिक खताचा वापर करताना त्यात मिक्स करून वापरले तर चालेल काय granuals फॉर्म मध्ये जीवाणू खत येते काय, आणि तुरीचे पिकासाठी बेस्ट जीवाणू खत कोणते, dose किती आहे,drenching द्वारे देता येईल काय
नमस्कार दादा , सल्फर आणि कोपर युक्त खता सोबत जिवाणू खते वापरू नये, इतर खतासोबत वापरू शकता. जिवाणू खते पावडर किंवा लिक्विड फॉर्म मध्ये असतात. तुरीला ट्रायकोडर्मा आणि NPK जिवाणू वापरू शकता
नमस्कार दादा , सेंद्रिय कर्रब वाढल्यास जिवाणूंची संख्या आपोआप वाढते, आणि जिवाणूंची संख्या वाढल्यास दिलेल्या रासायनिक खतांचे विघटन करण्याचे काम जिवाणू करतात.
सर्वप्रथम आपले अभिनंदन सर, आपण देत असलेली माहिती, शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस घेऊन येणार, आपणास देवदूत म्हणणे वावगे ठरणार नाही,
नमस्कार दादा, आपले आभार 🙏🙏
शेतक-यांचा देव येवडेच शब्द आहेत माझ्याकडे.धन्यवाद सर
नमस्कार भाऊ, आपले खूप खूप धन्यवाद 🙏
Namaskar bhau.. Chan mahiti
Dhanyawad
नमस्कार सर,
आयुष्यात पहिल्यांदाच शेती करतोय व ऊस लागवड करायचं ठरवलंय,
शेतीची बाराखडी तुमच्या माध्यमातून शिकतोय.
तुम्ही माझ्यासाठी बोट धरून शेतीशास्र शिकवणारे महान गुरू आहात.
चरणस्पर्श गुरूजी.
नमस्कार दादा , आपण व्हाईट गोल्ड ट्रस्ट नुसार ऊस व्यवस्थापन करत आहेत त्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
अखंड कृषीनाम सप्ताह म्हणजे फक्त एकदा ऐकून किंवा पाहून हे समजणार नाही, ते परत परत पाहून त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, फार सखोल अभ्यासपूर्ण माहिती तीही सोप्या भाषेत हे काम अगदी कठीण पण साहेब ते आपण सिध्द केले त्याबद्दल शतशः आभार .
नमस्कार भाऊ, आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@@whitegoldtrust uvb
, ध न्य वाद,,
Exallant
अतिशय सुरेख माहिती दिली
धन्यवाद दादा 🙏
एकदम टॉप व्हिडिओ
धन्यवाद दादा 🙏
जिवानू खते व त्याचा वापर अतिशय छान माहिती व सविस्तर माहिती
धन्यवाद
धन्यवाद दादा
Very good information sir
Thank You Sir 🙏
माहिती चांगली मिळाली धन्यवाद
धन्यवाद दादा 🙏
अतिशय मोलाची माहिती दिली सर धन्यवाद एक वर्ष पाळेकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शेती केली पण खूप मेहनती आहे म्हणून परत बंद केली आणि आता खतांचे भाव वाढले त्यामुळे आता SPNF पध्दतीने शेती केल्याशिवाय पर्याय नाही
धन्यवाद दादा 🙏
मेहनती शेती असूदे .. पण पीक चांगल व जोमदार येत का ? जीवामृत व स्लरी वापरल्यास...
अतिशय सुंदर मार्गदर्शन..
तुमचे सर्वच विषय शेतकरी यांच्यासाठी वरदान आहेत खुप खुप धन्यवाद सर
आपले धन्यवाद दादा 🙏
आपले आभारी आहोत सर आपण खुप छान . माहिती देता सर धन्यवाद
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
सर आपल्या मार्गदर्शनाने मला खूप फायदा झाला.
नांगरणी किती वर्ष नंतर करावी? माहिती सांगा.
नमस्कार दादा , दर वर्षी करावी
अतिसुंदर गुरुजी
धन्यवाद भाऊ 🙏
Very.good.
🙏🙏
Thank you sir nice information
🙏🙏
सर धन्यवाद पुढच्या वेळेस हळदी विषयी माहिती भरपूर चांगल्या प्रमाणात घेऊन या
धन्यवाद दादा
ऊस पिकाच्या जिवाणू acetobactor ची माहिती दिली नाही पण उर्वरित मार्गदर्शन छान होती आपले अभिनंदन
नमस्कार भाऊ, आपले धन्यवाद . ऊस व्यवस्थपणाचे व्हिडीओ पहा त्या मध्ये माहिती दिलेली आहे
जय गुरुदेव धन्यवाद सुभाष चव्हाण बोरगाव तालुका arni जिल्हा यवतमाळ
🙏
नमस्कार सर सुरुवातीला तुमचे अभिनंदन तुम्ही खूप शेतकऱ्यांचे अज्ञान दूर केले
धन्यवाद दादा
Very good sir
🙏
Ok
खूप सुंदर प्रकारे समजावले आहे. धन्यवाद सर.
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
🙏🙏
🙏
Thank you sir
🙏🙏
Sir consaltia zaman ka rcf company chi jivanu ani manufacturing pasun kiti devsa pariant wapru shak tu
नमस्कार भाऊ, फ्रेश जिवाणू उत्पादित तारखेपासून तीन महिन्याच्या आता वापरावे,धन्यवाद
sir ahemadnagar la karyakram ghenar ahat ka
Sir tumhi khup great aahat .....
Sir plz udasi tantra nusar kapus lagvad chi mahiti dya ...te khup fayda hoil as sangat ahet pls sir ..help kara eka zhadala 200 cya var bond yetil as sangat ahet
ज्यांनी अवलंबून पाहिले त्यांना अनुभव विचारा
Fasavanuk aahe udasichi.Aushadh dhanda ad aahe.
मी सुद्धा दोन वर्षे SPNf पध्दतीने शेती केली परंतु खुप मेहनत करावी लागते मजुर मिळत नाही म्हणून बंद करावी लागली व रासायनिक शेती करावी लागली
🙏🙏
Sir psb kmb rizobiam tricodarma he senkhatat mix kele ahe and te khat shet taklYavr pre herbicide vaparale tr jivanu nast hotil ka
नमस्कार दादा , नाही
Shenkhat तयार करण्या करिता konte jivanukhat vaprave
नमस्कार दादा , डी कम्पोझर + ट्रायकोडर्मा
Uttam margdarshan. Apan prakashit kelele pustak kuthe milnar.
🙏
नमस्कार, विश्व , विषमुक्त शेती कडे वाटचाल सुरू होईल, मी सेंद्रिय शेती करतोय, माझे गुरू, स्वर्गीय राजीव दीक्षित जी या देशासाठी प्राण पणाला लावून आयुष्य खर्च केले,
नमस्कार दादा, हळू हळू बरेच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहे, 🙏
सर तुमचे चॅनल शेतकऱ्यांसाठी पांढरी आहे
🙏🙏
🙏sir Halad pikas konte जिवाणू खतांचा वापर करावा.🙏🇮🇳
नमस्कार दादा , NPK High यांचा वापर करा
Thanks,.🙏🇮🇳
Sir ... या जिवाणूंचा वापर, उन्हाळ्यामध्ये ड्रीप द्वारे केला तर चालेल का? का उन्हाळा संपायची वाट पाहू. इफको बाजार मध्ये मिळणारे लिक्विड कोण सेंत्रिया वापरायचा विचार आहे. उन्हाळ्यात वापरले तर चालेल का
नमस्कार भाऊ, हो चालते करू शकता
बीड जिल्ह्यातील कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ सांगावा,हि विनंती.
नमस्कार भाऊ, अधिक माहिती साठी या नंबर वर संपर्क करावा - 8956046925
सर १ ब्याग डिएपी = किती किलो पुर्ण कुजलेले शेणखत कृपया करून सांगावे
नमस्कार दादा , ५० किलो कुजलेले शेणखत
तुम्ही देवाचे दुत आहात. तुमच्या कडून भारतात हरितक्रांती होणार. विज्ञान आणि अध्यात्म जोड देऊन माहिती देता तुम्हाला भेटायची इच्छा आहे.
धन्यवाद दादा
Til perla tr chalel n sir.. Thodasa
नमस्कार भाऊ, हो पेरू शकता
शेण व गोमूत्र जरसी गाईच चालेल का किंवा मैशीच
नमस्कार दादा , चालेल
Sir देशी गाई चेच शेणखत आणि गोमूत्र पाहिजे की जर्सी पण चालते
नमस्कार दादा, शेणखत कोणतेही चालेल
Psb,ksb he रासायनिक खतांसोबत टाकल्यास काही रिअँक्शन होईल का.
नमस्कार भाऊ, वापरू शकता त्याचा काही विपरीत परिणाम होत नाही
Sir .. माझी छोटी आंब्याची बाग आहे. १५० केशर रोपे लावून सहा महिने झाली आहे. आंब्याच्या रोपांकरिता कोणते जिवाणू वापरू
नमस्कार भाऊ, अधिक माहिती साठी चित्रकार सर यांना संपर्क करा. ९८८१८१७०८८
Dhan pikas konta jivanu culture waprave
नमस्कार भाऊ. हो वापरू शकता
Npk जिवाणू
जमिनीत रासायनिक खतां सोबत देऊ शकतो का
आणि
जर वापरू शकतो तर ते बेसल डोस ला वापरून
त्या नंतर
पाणी देऊन परत
पुन्हा 12 दिवसांनी पाणी देऊन
कांदा पिकाला आंबवणी च्या पाणी देऊन दुसऱ्या दिवशी तणनाशक फवारणी करू शकतो का
Npk जिवाणू जमिनीत दिल्या नंतर
15 दिवसांनी किंवा 13 दिवसं
न तणनाश क फवारणी करू शकतो का
नमस्कार दादा, हो चालेल वापरू शकता
जीवामृत मध्ये लिंबाचा पाला वापर केला तर चालेल का?
नमस्कार दादा , चालेल
मायकोरायजा दिल्यानंतर
10 दिवसांनी तणनाशक फवारणी करू शकतो का
नमस्कार दादा, हो चालेल
जीवाणू खते,रासायनिक खताचा वापर करताना त्यात मिक्स करून वापरले तर चालेल काय granuals फॉर्म मध्ये जीवाणू खत येते काय, आणि तुरीचे पिकासाठी बेस्ट जीवाणू खत कोणते, dose किती आहे,drenching द्वारे देता येईल काय
नमस्कार दादा , सल्फर आणि कोपर युक्त खता सोबत जिवाणू खते वापरू नये, इतर खतासोबत वापरू शकता. जिवाणू खते पावडर किंवा लिक्विड फॉर्म मध्ये असतात.
तुरीला ट्रायकोडर्मा आणि NPK जिवाणू वापरू शकता
कपाशीला रासायनिक खते दिल्यानंतर जिवाणू खते कीती दिवसांनी द्यायला हवीत?
आणि जिवाणू खते दिल्यानंतर रासायनिक खते किती दिवसात द्यावीत?
नमस्कार दादा, रासायनिक खते दिल्या नंतर १५ दिवसांनी जिवाणू खते वापरू शकता
धन्यवाद!
बुलडाणा जिल्ह्यात पी_बूस्ट कोठे उपलब्ध आहेत?
नमस्कार दादा , खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860
निशिगंधा फुल शेतीसाठी हे जिवाणू उपयोगी आहेत का सर?
नमस्कार दादा , हो हे जिवाणू सर्वच पिकामध्ये उपयोगी आहे
जीवानु खते आ पलाकडे मीळते का व याची किमंत किती असेल
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा
नमस्कार सर
जिवाणू खत आणि ट्रायकोडर्मा हे फवारणी पंपाने नोजल काढून जमिनीत ओलावा असताना ड्रिंचिंग केले तर चालेल काय.
नमस्कार दादा , हो चालते
Sir NPK bacteria + trichoderma chi drenching soyabean la kuthlya stage madhe karavi
नमस्कार भाऊ, हे लागवडीच्या वेळेस द्यावे,
आपल्या महाराष्ट्रात Activated biochar. शेतीमधे वापर केला पाहिजे जिवाणुचे घर असते सेंद्रीय कर्ब वनस्पति मधील कोणत्याहि रासानिक क्रीयेत भाग घेते का?
नमस्कार दादा , सेंद्रिय कर्रब वाढल्यास जिवाणूंची संख्या आपोआप वाढते, आणि जिवाणूंची संख्या वाढल्यास दिलेल्या रासायनिक खतांचे विघटन करण्याचे काम जिवाणू करतात.
सर जिवाणू कुठे भेटतील
नमस्कार दादा , कृषी केंद्रामध्ये चौकशी करा
शेवगा डंक माशी साठी उपाय काय आहे
नमस्कार दादा , ट्रॅप लावणे
@@whitegoldtrust एकरी शंभर सापळे लावले होते तरी पण डंक माशी कमी आली नाही
सर जिवाणू खते कुठे मिळतात
नमस्कार भाऊ, कृषी केंद्रावर किंवा कृषी विज्ञान केंद्रावर चौकशी करा
दानेदार् खताऐवजि लिक़विद्द् खत् दिले तर्
चालेल् काय्?
नमस्कार दादा , चालेल
3 4 दिवसा आधी रासायनिक खत दिलं आहे तर आता npk जिवाणू देऊ शकतो का
नमस्कार दादा , हो देऊ शकता
शेवगा पिकासाठी कुठले जिवाणू खाते आणि बुरशीनाशक कुठली वापरावी
नमस्कार दादा , PSB व KMB जिवाणू खते आणि ट्रायकोडर्मा बुरशीनाशक वापरू शकता
कापूस पिकाला कसे दयचे ड्रिप मधून
नमस्कार दादा , NPK हाय पूर्ण पणे पाण्यात विरघळते, ते ड्रीप मधून सोडू शकता.
सेंद्रिय शेतीमाल रासायनिक शेतीमाल सगळाच एका भावात जातात आसं का
नमस्कार दादा , व्यापारी वर्गाला फक्त शेतमाल पाहिजे , आपण सेंद्रिय पद्धतीनेपिकवले आहे कि रासायनिक पद्धतीने याचा त्यांना काही फरक पडत नाही.
उन्हाळ्यामध्ये अंदाजे किती दिवस महिने जमीन तापू द्यावी (ऊन खाऊ द्यावे) खोल काळी जमीन आहे.
नमस्कार दादा, २ ते २.५ महिने जमिनीची चांगली धूप होऊ द्यावी.
रि पोलिस अधीक्षक
Book kuthe भेटेल
नमस्कार दादा , पुस्तकासाठी ८३८१००७८८८ या नंबर वर संपर्क करा
धेंच्या 28 फेब्रुवारी ला पेरला त्याच्यावर नाग अळी आली काय करावे
नमस्कार भाऊ, इमान १० ग्रॅम फवारा
सर हल्दी लगाने के बाद निकालने के बाद बैक्टीरिया कब देना चाहिए
नमस्कार दादा , ३० दिन के अंतर दे सकते है
सर पुस्तक पाहिजे कुठे संपर्क करा वा
नमस्कार दादा , ८३८१००७८८८ या नंबर वर संपर्क करा
रासायनिक खतांच्या सोबत जिवाणूंची आळवणी (drinching) केली तर चेलेल का.
नमस्कार दादा , चालेल फक्त सल्फरयुक्त खत घेऊ नये
माझा विठ्ठल भेटला
धन्यवाद दादा 🙏
कांद्यावर थ्रिप्स आहे उपाय सांगा
नमस्कार भाऊ , कांदा कोणता आहे ते कळवा
@@whitegoldtrust ऊन्हाळी कांदा आहे सर
शेतकऱ्या विशसी खूप तळमळ
धन्यवाद दादा 🙏
जिवाणू ड्रिप मधून देता येतात का
नमस्कार दादा , हो
जाधव सर तुम्ही यदुकुलाचा गौरव आहात
🙏🙏
Tumhi Yadukula cha Gaurav aahat
🙏🙏
जैविक खेती करने के लिए एक बार जरूर कॉल करें ruclips.net/video/qd0y4TuJPIY/видео.html जय गॉलवे
Sir nashik jilhyat karyakrm kuthe aahe
जिवानू खते व त्याचा वापर अतिशय छान माहिती व सविस्तर माहिती
धन्यवाद
आपले धन्यवाद दादा
जय गुरुदेव धन्यवाद सुभाष चव्हाण बोरगाव तालुका arni जिल्हा यवतमाळ
धन्यवाद दादा