Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
आम्ही बार बार मल्टिप्लाय होणारा मायकोरायजा डाॅ, किमान चंद्रा याचा खुप छान आहे तो वापरतो 😊
Owdc use करता का. आपला मोबाईल न. दया
मुलाखत घेण्याची पद्धत आवडली. बहुतेक मुलाखत घेणारे स्वतः खूप तज्ञ आहे अशा अविर्भावात शेतकऱ्यांना उद्भवनारे साधे साधे प्रश्न विचारत नाही. आपण तज्ञ असूनही शेतकरी बनून त्यांच्या मनातील प्रश्न मांडता हे प्रभावशाली आणि योग्य आहे.छान काम करत आहात सर.👍👌🌹🙏
खूप जबरदस्त माहिती ग्रेट 🌹
मोटे सर you are great My Salute to youI am ex फौजी
सर शेतकरी दुकानातून काही खरेदी करण्या ऐवजी घरीच कल्चर तयार करून जामीन कशी सुपीक करू शकतो यावर एखादे लेक्चर द्या.
नमस्कार सर खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद सर 👌👌👌🙏🙏🙏🙏
खूप साध्या भाषेत दिलेली माहिती धन्यवाद
सर 🙏🙏सर शेती साठी आपण खूप मोठे काम करत आहेत आपला कार्य साठी व आपणास 🙏🙏🌺🌺🌹🌸
मी डॉ.किसन चंद्रा यांचे मयकोराय झा व डी कंपो जर आले पिकाला वापरतो
खुप छान माहिती खर तर तुम्ही भूमातेला चिरकाळ जिवंत ठेण्याचे पवित्र कार्य करीत आहात .🙏🏻
सर खूप महत्वाचा विषय घेतला आहे.
अनमोल माहिती
हरभरा पेरणी वेळेस बियाण्याला चोळाव का?
😮 मायको रायजा बेस्ट कॉम्बिनेशन कशा सोबत आहे व मायको रायजा कशासोबत वापरू नये
Mycorrhiza count vadhvayachi paddhati var video banvava
हो बरोबर आहे टाटा रेलीगोल्ड मधे फण दुसरेच आयटम आहेत लई मोठे
मायकोरायझावर तणनाशकाचा परिणाम होतो का
छान माहिती, शेतकरी स्वतः मल्टी प्लाय करु शकतो का?
Punyat kuthe bhetal ?
सर सल्फर युक्त खतांमुळे याच्यावर काही दुष्परिणाम होतात का व आपण खबरदारी काय घ्यावी
सर पिकाला रासायनिक औषधाची ड्रिचिंग केल्यानंतर किती दिवसानी मायकोरायझा ड्रिप नं सोडायला पाहिजे
🌳🙏🙏
खूप छान विश्लेशन
कृषी विज्ञान केंद्रात भेटेल का
मायकॉर्याझा दिल्या नंतर एकाद किट नाशक औषधे मारलं या तणनाशक तर नुकसान होविल का
Micoriza जमिनीतून देतात,tyacha aani फवारणी cha kahich सबंध नाही
पीक हिरव आहे तो पर्यन्त mycorisa कार्यरत असते ,पीक वाळल्यानंतर ती मरते हे खरं आहे का sir ?
डिकेपोझरसोबत. वापरू. शकतो. काय.
वापरू शकता
मयकोरायझा प्रमाण काय आहे
Sir🙏🙏
आम्ही बार बार मल्टिप्लाय होणारा मायकोरायजा डाॅ, किमान चंद्रा याचा खुप छान आहे तो वापरतो 😊
Owdc use करता का. आपला मोबाईल न. दया
मुलाखत घेण्याची पद्धत आवडली. बहुतेक मुलाखत घेणारे स्वतः खूप तज्ञ आहे अशा अविर्भावात शेतकऱ्यांना उद्भवनारे साधे साधे प्रश्न विचारत नाही. आपण तज्ञ असूनही शेतकरी बनून त्यांच्या मनातील प्रश्न मांडता हे प्रभावशाली आणि योग्य आहे.
छान काम करत आहात सर.
👍👌🌹🙏
खूप जबरदस्त माहिती ग्रेट 🌹
मोटे सर you are great
My Salute to you
I am ex फौजी
सर शेतकरी दुकानातून काही खरेदी करण्या ऐवजी घरीच कल्चर तयार करून जामीन कशी सुपीक करू शकतो यावर एखादे लेक्चर द्या.
नमस्कार सर खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद सर 👌👌👌🙏🙏🙏🙏
खूप साध्या भाषेत दिलेली माहिती धन्यवाद
सर 🙏🙏
सर शेती साठी आपण खूप मोठे काम करत आहेत आपला कार्य साठी व आपणास 🙏🙏🌺🌺🌹🌸