Dr. Tukaram Mote
Dr. Tukaram Mote
  • Видео 838
  • Просмотров 10 009 554

Видео

गोदावरी तुरीच्या वाणाला शेतकरी का देत आहेत सर्वाधिक पसंती
Просмотров 5 тыс.2 часа назад
गोदावरी तुरीच्या वाणाला शेतकरी का देत आहेत सर्वाधिक पसंती
तुर रब्बीमध्ये घ्यावी का।पूर्वहंगामी तुर घ्यावी का।रोपे चालतात का
Просмотров 8 тыс.4 часа назад
तुर रब्बीमध्ये घ्यावी का।पूर्वहंगामी तुर घ्यावी का।रोपे चालतात का
ऊसाला भारी तुर वाण गोदावरी।खादगावमध्ये तुर झाले नगदी पीक
Просмотров 15 тыс.7 часов назад
ऊसाला भारी तुर वाण गोदावरी।खादगावमध्ये तुर झाले नगदी पीक
सेंद्रिय शेतीसाठी १००% सेंद्रिय वसंत ऊर्जा टॉनिक
Просмотров 1,6 тыс.9 часов назад
सेंद्रिय शेतीसाठी १००% सेंद्रिय वसंत ऊर्जा टॉनिक अधिक माहितीसाठी पी जी कुलकर्णी ७९७२७२०५६३
VSI चे वसंत ऊर्जा तणनाशकात मिसळता येते का। चांगले परिणाम
Просмотров 2,7 тыс.12 часов назад
VSI चे वसंत ऊर्जा तणनाशकात मिसळता येते का। चांगले परिणाम
शेतकऱ्यास मालामाल करणारी गोदावरी तुर।२५ एकर लागवड
Просмотров 24 тыс.14 часов назад
शेतकऱ्यास मालामाल करणारी गोदावरी तुर।२५ एकर लागवड अधिक माहितीसाठी भागवत डाके ९७६७४१७५५९ धनंजय डाके ९९७५३७८१३९
एका वर्षात SRT वर ३ पीके व दिड लाख उत्पन्न घेणारा धोरणी शेतकरी
Просмотров 17 тыс.16 часов назад
एका वर्षात SRT वर ३ पीके व दिड ला उत्पन्न घेणारा धोरणी शेतकरी अधिक माहितीसाठी संपर्क क्र
एकरी १ लाख देणारा तुरीचा वाण गोदावरी
Просмотров 75 тыс.19 часов назад
एकरी १ ला देणारा तुरीचा वाण गोदावरी अधिक माहितीसाठी सोपान डाके 9923807737
फुले ऊस १५०१२ वाणास शेतकऱ्यांकडून सर्वात जास्त मागणी
Просмотров 12 тыс.21 час назад
फुले ऊस १५०१२ वाणास शेतकऱ्यांकडून सर्वात जास्त मागणी अधिक माहितीसाठी तांबडे फुलचंद ९९२३९६०६०८
भुरत्नच्या या पॅकिंगमुळे गांडुळबिज गेले परदेशात
Просмотров 738День назад
भुरत्नच्या या पॅकिंगमुळे गांडुळबिज गेले परदेशात अधिक माहितीसाठी गोर गोरे ९८९००६८११२/९४२३७८४७१२ मंगेश गोरे ७०५७४७३७४६
३०० क्वि धान्य साठवणारी आपल्या पुर्वजांची बळद
Просмотров 1,2 тыс.День назад
३०० क्वि धान्य साठवणारी आपल्या पुर्वजांची बळद अधिक माहितीसाठी भाऊसाहेब शिंदे ९४२२७०९२९०
ओमान देशाला १० लाखाचे गांडुळ निर्यात करणारा शेतकरी।२० वर्षाचा अनुभव
Просмотров 2,5 тыс.День назад
ओमान देशाला १० लाखाचे गांडुळ निर्यात करणारा शेतकरी।२० वर्षाचा अनुभव अधिक माहितीसाठी गोरे गोरखनाथ ९८९००६८११२ मंगेश गोरे ७०५७४७३७४६
५ वर्षात ५० लाखाची बोअर विक्री करणारा ब्रीडिंग फार्म
Просмотров 2,9 тыс.День назад
५ वर्षात ५० लाखाची बोअर विक्री करणारा ब्रीडिंग फार्म अधिक माहितीसाठी कैलाश कच्छवा ८८३०७२७५२४
फक्त दिड एकर शेती अन नफा साडे चार लाख।काय आहे गमक
Просмотров 7 тыс.14 дней назад
फक्त दिड एकर शेती अन नफा साडे चार लाख।काय आहे गमक अधिक माहितीसाठी पवार
डॉ सुरेश यांचा आफ्रीकन बोअर गोट फार्म लाखमोलाचा।African Boat
Просмотров 65714 дней назад
डॉ सुरेश यांचा आफ्रीकन बोअर गोट फार्म लाखमोलाचा।African Boat
एकरी कांदा ३०० क्वि +।कांदा लागवड नविण पद्धत
Просмотров 19 тыс.14 дней назад
एकरी कांदा ३०० क्वि ।कांदा लागवड नविण पद्धत
SRT असावी तर अशी।मी पाहिलेली सर्वोत्कृष्ट विना मशागत शेती
Просмотров 14 тыс.14 дней назад
SRT असावी तर अशी।मी पाहिलेली सर्वोत्कृष्ट विना मशागत शेती
केशर उत्पादन व विक्रीचे यशस्वी मॉडेल।केशर लागवड संपूर्ण माहिती
Просмотров 90514 дней назад
केशर उत्पादन व विक्रीचे यशस्वी मॉडेल।केशर लागवड संपूर्ण माहिती
जैविक सुपिकताच शेतकऱ्यांचे प्रश्न कसे मिटवू शकते
Просмотров 2,8 тыс.14 дней назад
जैविक सुपिकताच शेतकऱ्यांचे प्रश्न कसे मिटवू शकते
काळ्या जमिनीत डाळिंब यशस्वी करण्याचे अवघड काम सोपे करणारे शेतकरी
Просмотров 8 тыс.21 день назад
काळ्या जमिनीत डाळिंब यशस्वी करण्याचे अवघड काम सोपे करणारे शेतकरी
अद्रक निर्यात करणारा शेतकरी
Просмотров 4,9 тыс.21 день назад
अद्रक निर्यात करणारा शेतकरी
शरद किंग। नाशिक ज़िल्ह्यतील शेतकऱ्यांच्या पसंतीला
Просмотров 3,3 тыс.21 день назад
शरद किंग। नाशिक ज़िल्ह्यतील शेतकऱ्यांच्या पसंतीला
रासायनिकला जैविकची जोड दिली अन अद्रकचे बंपर उत्पादन आले
Просмотров 1 тыс.28 дней назад
रासायनिकला जैविकची जोड दिली अन अद्रकचे बंपर उत्पादन आले
झिरो मेंटेनंस मोसंबी।फळ गळ नाही।दर वर्षी फुटते।खर्च कमी
Просмотров 4,5 тыс.28 дней назад
झिरो मेंटेनंस मोसंबी।फळ गळ नाही।दर वर्षी फुटते।खर्च कमी
५०+ लि दुध देणारी गाय तयार करुण येथे मिळते।Embryo Transfer।भ्रूण प्रत्याभरण
Просмотров 4,7 тыс.Месяц назад
५० लि दुध देणारी गाय तयार करुण येथे मिळते।Embryo Transfer।भ्रूण प्रत्याभरण
१९४७ पासून निवडणूका न झालेलं एकोप्याचं गाव
Просмотров 29 тыс.Месяц назад
१९४७ पासून निवडणूका न झालेलं एकोप्याचं गाव
एकरी २०० + क्वि अद्रकीचे बाबा तांबे तंत्रज्ञान
Просмотров 9 тыс.Месяц назад
एकरी २०० क्वि अद्रकीचे बाबा तांबे तंत्रज्ञान
रबीमध्येच बटाटा लागवड का करावी।Rabi Potato
Просмотров 725Месяц назад
रबीमध्येच बटाटा लागवड का करावी।Rabi Potato
2024 सीताफळाची माती करणारं वर्ष
Просмотров 1,6 тыс.Месяц назад
2024 सीताफळाची माती करणारं वर्ष

Комментарии

  • @tusharfuse2243
    @tusharfuse2243 Час назад

    गोदावरी तुर या वानाचा नंबर काय आहे की गोदावरी म्हनुनच आहे

  • @ldeshpande8297
    @ldeshpande8297 Час назад

    गोदावरी तुरीचे बी कुठे उपलब्ध आहे.

  • @sharadpatil5384
    @sharadpatil5384 4 часа назад

    मोटे सर srt कसं काय चाललंय

  • @GaneshSirsat-i4b
    @GaneshSirsat-i4b 4 часа назад

    Tur lal nahi ka

  • @ShriramChame
    @ShriramChame 4 часа назад

    नमस्कार सर मला 5 ली पाहीजे लातुर मध्ये कुठल्या ठिकाणी मिळेल

  • @AmarBhavare
    @AmarBhavare 4 часа назад

    Khup chhan idea

  • @nanasahebpatekar7919
    @nanasahebpatekar7919 5 часов назад

    Biyane kuthe milel

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 7 часов назад

    मागच्या वर्षी ज्यांनी यापूर्वी अर्ध जरी उत्पंन घेतल असेल तरी त्यांना या वर्षीच्या तुलनेत जास्त पैसा यातून मिळालं.. यंदा पीक जरी कुठे..कुठे उत्पन्न जास्त असल तरी सरकारचे दळभद्री निती मुळे तुरीचे शेतीचा सत्यानाश झाला..

  • @ldeshpande8297
    @ldeshpande8297 7 часов назад

    गोदावरी तुरीचे बी लातूरला कुठे मिळेल.

    • @rajkumarbiradar973
      @rajkumarbiradar973 5 часов назад

      आडत लाईन ला कृषी सेवा केन्द्रात भरपूर बी मिळते.

  • @sharadwankhade5946
    @sharadwankhade5946 8 часов назад

    पांढऱ्या तुर पिकाला बाजार पेठ कुठे उपलब्ध आहे.आणी बाजारपेठ कोणती आहे.

  • @vaishnavibidwe1707
    @vaishnavibidwe1707 9 часов назад

    बेडवर खत कस्याने पेरले

  • @DattaPund-v9r
    @DattaPund-v9r 9 часов назад

    सर आपण खूप चांगल काम करत ahe🌹🌹🌹

  • @ashokrambhaukute7586
    @ashokrambhaukute7586 9 часов назад

    हे नियोजन मी 2 वर्षापासून करत आहे यूटूब पाहून मला खुप चांगले उत्पन्न होत आहे

  • @ArunBarkule-vg9ys
    @ArunBarkule-vg9ys 9 часов назад

    खुप छान आलेला तुरीचा प्लाॅट आहे, तुमची मेहनत रंगाला आली. 👍👌

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 10 часов назад

    राम राम सर गोदावरी तुरीच्या वाणाची एक खुपच भारी माहितीपुर्ण सिरीज आनली धन्यवाद सर 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @BaswayyaTalandi-u2l
    @BaswayyaTalandi-u2l 11 часов назад

    खूप छान माहिती दिली आहे त्या बद्दल मी मनापासून धन्यवाद सर

  • @anilstatescreation3988
    @anilstatescreation3988 18 часов назад

    Sir godavari he van solapur market yard la chaltya ka

  • @PanditGawali-p3p
    @PanditGawali-p3p 19 часов назад

    तूमि.परले..तुर..हे.शतात.पहील.वर्ष..आहे.कि.तूर.दर वर्षि.बियाण.वैराठी.बदलूण.ऊतपण.घेता.का.पहील.वर्षा.ऊतपण.होते

  • @PANKAJPANKAJ-rx3zt
    @PANKAJPANKAJ-rx3zt 19 часов назад

    फारच छान माहिती मिळाली. ❤ धन्यवाद. होल वाले मल्चिंग पेपर कुठे मिळाले किंवा मिळतील ते कृपया सांगा मी तपास केला होता पण nhi मिळालेत

  • @PANKAJPANKAJ-rx3zt
    @PANKAJPANKAJ-rx3zt 19 часов назад

    Sir, farch chan mahiti milali. Muching paper hole wala kuthe milala. Mi exhibition madhe enquiry keli hoti pan kuthe navhate.

  • @yadavraoshinde8897
    @yadavraoshinde8897 20 часов назад

    Pandari ka lal saheb

  • @kailasgarad8863
    @kailasgarad8863 20 часов назад

    लागवड कधी करावी

  • @OmSaiRam0111
    @OmSaiRam0111 20 часов назад

    साहेब 7000हाय भाव सध्ये तूर काडजूकना 6000 होतोय ❤❤❤

  • @PralhadMane-n7u
    @PralhadMane-n7u 22 часа назад

    डी कें पाटील साहेबांचे अबिनंदन

  • @padmakarbabhale1683
    @padmakarbabhale1683 22 часа назад

    तूर व सोयाबीन ची variety कोणती

  • @a.h.interiordecorationdesi7500
    @a.h.interiordecorationdesi7500 23 часа назад

    भाव 7000

  • @anilkumartamgale879
    @anilkumartamgale879 День назад

    Be kote bhetal

  • @dattabhaurathod4327
    @dattabhaurathod4327 День назад

    किती दुरून ऑपरेट करता येतो

  • @rameshdaberao989
    @rameshdaberao989 День назад

    BestSir

  • @rajdhakne4233
    @rajdhakne4233 День назад

    🙏🙏 नेहमीच उत्तम ज्ञान देण्यात तुम्ही एक्सपर्ट आहात सर धन्यवाद 🙏🙏

  • @satya-b-m8m
    @satya-b-m8m День назад

    Sir he बियाणे कुठे मार्केट मध्ये उपलब्ध आहेत का

  • @AshokPatil-lc9uo
    @AshokPatil-lc9uo День назад

    Vsi ची बुरशीनाशक किटकनाशक आहेतका तरती कोणती आहेत

  • @vijayrathi6308
    @vijayrathi6308 День назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prashantchavan-f2w
    @prashantchavan-f2w День назад

    मध्यम जमिनीमध्ये लागवडीचे अंतर किती ठेवावे याबद्दल माहिती द्यावी

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 День назад

    नमस्कार सर लय भारी माहिती मिळाली धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @vijaysalke5673
    @vijaysalke5673 День назад

    कांदा, केळी पिकाला कधी व किती वेळा द्यावे?

  • @satyawandeshmukh4606
    @satyawandeshmukh4606 День назад

    करमाळा तालुक्यातील सर्व शेतकरी गट व पानी फाउंडेशन टीम यांचे कडून मा.डी के पाटील सर शास्त्रज्ञ यांचे मनापासून आभारी आहोत..

  • @akashgarje56
    @akashgarje56 День назад

    *🌱कृषी विभाग,🐓पशुसंवर्धन विभाग शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सर्व प्रकारच्या शासकीय योजना आता एकाच छताखाली*.*प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती खालील प्रमाणे. राष्ट्रीय पशुधन अभियान NATIONAL LIVSTOCK MISSION (NLM) अंतर्गत- (शेळीपालन, वराह पालन, कुकुटपालन आणि चारा उद्योग). *प्रस्ताव करण्यास आवश्यक असणारी महत्वपूर्ण माहिती..* १) सिबिल स्कोर चांगला (500+) असणे आवश्यक आहे. (सेटलमेंट किंवा राईट ऑफ केलेले नसावे). कर्ज मंजुरीसाठी अडचणी येतात म्हणुन.. *२) प्रस्तावानुसार 1.5 ते 5.5 एकर जमीन असने आवश्यक आहे* .(स्वतःच्या नावे किंवा लिझने म्हणजे रीतसर शासकीय नोंदनिकृत रजिस्ट्रेशन करून घेणे आवश्यक आहे.) नवीन नियमानुसार *आई-वडील पती-पत्नी किंवा मुलगा -मुलगी यांच्या नावावरील जमीन असेल तरचस्टॅम्प वरील नोटरी चालेल. अन्यथा नोंदनिकृत भाडेपट्टा बंधनकारक करण्यात आलेला आहे* ) *३) सदरील प्रस्ताव 20लाख ते 1 कोटी पर्यंत चा करता येईल.* शेळीपालन 50% अनुदान (अधिकतम मर्यादा खालील प्रमाणे.) 100शेळ्या +5बोकड (आवश्यक जमीन 1.5एकर) अनुदान अधिकतम 10लाख रुपये. 200शेळ्या +10बोकड (आवश्यक जमीन 2.5एकर) अनुदान अधिकतम 20लाख रुपये. 300शेळ्या +15बोकड (आवश्यक जमीन 3.5एकर) अनुदान अधिकतम 30लाख रुपये. 400शेळ्या +20बोकड (आवश्यक जमीन 4.5एकर) अनुदान अधिकतम 40लाख रुपये. 500शेळ्या +25बोकड (आवश्यक जमीन 5.5एकर) अनुदान अधिकतम 50लाख रुपये. कुकुटपालन.50% अनुदान (अधिकतम मर्यादा खालील प्रमाणे.) 50 लाख रुपये 25 लाख रुपयापर्यंत अनुदान उपलब्ध. *४) प्रस्तावाच्या किमान 10% स्वहिस्सा लाभार्थ्याचा राहील...* *HELLO KISAN AGRO SOLUTION* तर्फे सर्व प्रकारचे प्रस्ताव तयार करण्याचे आणि अपलोड करण्याचे काम केले जाईल. *AHIDF / NLM योजनेसाठी लागणार्‍या आवश्यक कागदपत्रांची यादी...* अ.क्र. आवश्यक कागदपत्रे 1 आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड 2 अर्जदाराचा फोटो 3 प्रस्तावित जागेचा 7/12 & 8अ 4 प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेचा फोटो (Note-Cam) 5 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट 6 स्व:हिश्याचा पुरावा (प्रकल्प किमतीच्या १०%) 7 Cancel Check 8 Mandate Form 9 In-Principle Approval Certificate 10 प्रशिक्षण प्रमाणपत्र 11 अनुभव प्रमाणपत्र 12 Bio-Data , RESUME *आपणास प्रस्ताव आमच्याकडून करावयाचा असेल तर आपले नाव,गाव आणि किती शेळ्याचा प्रस्ताव करावयाचा आहे हे पाठवावे...* WH - 8888589099/8802681212 *तसेच सर्व प्रकारच्या योजनांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून मिळतील...* वरील माहिती आपल्या मित्राला पाठवा. 👉

  • @harishchandrathipe9299
    @harishchandrathipe9299 День назад

    शेतकरी उत्पादन वाढवनारच आहे आता जागतीक मार्केट शोधन्याची गरज आहे नाहीतर पुन्हा जुनीच परिस्थिती

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 День назад

    हा वाण पांढरा आहे का ? याला बाजारात पिवळ्या तुरीला जो भाव आहे तेव्हढा मिळतो का ?

    • @pankajbhimrajwadalkar7396
      @pankajbhimrajwadalkar7396 День назад

      Ha aatun pivlach asto fakt varchi saal pandhri aste - jer tumcha ? Asach asel tar - mi samjla aahe tasa

  • @santoshmankar6666
    @santoshmankar6666 День назад

    अश्याप्रकारची जात लाल तुरीमध्ये पाहिजेत सर याचा फायदा आम्हा विदर्भातील शेतकऱ्यांना होईल

  • @basavarajkshirsagar501
    @basavarajkshirsagar501 День назад

    Kodawa geta yel ka

  • @sanjaytikar1087
    @sanjaytikar1087 День назад

    Madhi madhi bolu nYe

  • @MAVLA.SANGHATANA98
    @MAVLA.SANGHATANA98 День назад

    अमरावती येथे कसे मिळेल

  • @dilippadile2700
    @dilippadile2700 День назад

    तुरीचे उत्पादन वाढले की याचे भाव पाडले जाते.

  • @dattatraydhurpate4781
    @dattatraydhurpate4781 День назад

    300 क्विंटल + म्हणजे किती tan

  • @StudyMovies9
    @StudyMovies9 День назад

    एखादा रिटायर्ड शिक्षक व्यवसाय म्हणून काम करू शकतो का?

  • @murlidharkalode9297
    @murlidharkalode9297 День назад

    Wardha Madhe Kuthe Milel

  • @mayurpatil6696
    @mayurpatil6696 День назад

    मी कोल्हापूरचा आहे आमच्या कडे भरपूर पाऊस पडून पूर येतो ही व्हारायती पुरात चालेल काय

  • @sunandakamble6393
    @sunandakamble6393 День назад

    Shatavari chi rope kuthe milatil