सर दर एक महिन्यांनी ह्याच शेतकऱ्याच्या पुन्हा व्हिडिओ बनवा. काय परिस्थिती आहे ते कळेल आणि शेवटी काढणी करताना पण एक व्हिडिओ बनवा. त्याच्याने शेतकऱ्याला कळेल की पुढे जावून मलचींग वापरायचे की पारंपरिक पद्धत वापरायची. उन्हाळ कांदा टिकवण शमता कशी आहे ते पण अनुभवता येईल.
नमस्कार सर
तुम्ही खूप छान माहिती देता, मी तुमचे सर्व व्हीडीओ बघतो
धन्यवाद
काढणी झाल्यावर एक व्हिडीओ बनवा
नमस्कार सर लय भारी माहिती मिळाली धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏
अगदी प्रगतशील शेतकरी गणेश पवार सरपंच 1 नंबर
तुमच्या मुळे खूप माहिती मिळते.... 🎉🎉🎉
सर दर एक महिन्यांनी ह्याच शेतकऱ्याच्या पुन्हा व्हिडिओ बनवा. काय परिस्थिती आहे ते कळेल आणि शेवटी काढणी करताना पण एक व्हिडिओ बनवा. त्याच्याने शेतकऱ्याला कळेल की पुढे जावून मलचींग वापरायचे की पारंपरिक पद्धत वापरायची. उन्हाळ कांदा टिकवण शमता कशी आहे ते पण अनुभवता येईल.
फारच छान माहिती मिळाली. ❤ धन्यवाद.
होल वाले मल्चिंग पेपर कुठे मिळाले किंवा मिळतील ते कृपया सांगा
मी तपास केला होता पण nhi मिळालेत
Great
शिप कांदा ह्याची काळजी कशी करायची आहे
Sir, farch chan mahiti milali.
Muching paper hole wala kuthe milala. Mi exhibition madhe enquiry keli hoti pan kuthe navhate.
मल्चिग कंपनी कोणती व कुठे मिळेल
Ha plot kadtanni pan video banwa
मी केला होता 17 18 kntal निगतो जुन्नर पुणे
गणेश आदर्श
Good
पेपर कुठे भेटेल
एलिट घ्या ड्रिफ् मधून बुरशी नाशक, फवारणी नेटिव्हो सोलोमन अँबिशन फवारणीसाठी
Sir unale kanda ahe rane paep chalel ka
गाव तालुका?
बायाचे,मजूरी,350,आहे,भाऊ,सगलैकाडनमग,सांगा
सर वसत उर्जा सिल्लोड, भोकरदन कोणत दुकानदार कडे मिळतसर.
सरजी आम्हाला धाराशिव येथील कृषी दुकान मध्ये कोणत्या वसंत उर्जा मिळते ते या फोननंबर वरसांगा आम्ही नक्कीच खरेदी करूत
300 क्विंटल + म्हणजे किती tan
30 tan
नाही निघत स्वता लावले आहेत
Ekari 150 kwintal chyaa pudhe jayalaa khup avaghad ahe
पाच रुपये तीन रुपये दोन रुपये किलो कांद्याला भाव भेटल्यावर परवडते का एवढा खर्च करायला