गावाचं आणि ग्रामस्यांचं मनापासुन अभिनंदन ! असंच एक मतानं गाव टिकवा . विकास हा एक मतावर असतो . तेच मोठ धन आहे . आपल्या गावा कडून इत्तरांना प्रेरणा मिळत राहो हि ईश्वर चरणी प्रार्थना ! जय हिंद ।
ग्रेट मालेगाव तालुक्यातील सातमाने मालेगाव साठी अभिमान आहे तसेच राज्य देशातील इतर गावांनी बोध घ्यायला हवा आणि अशा प्रकारे गावाचा कारभार करून विकास साधावा सातमाने करांना मनापासून धन्यवाद अभिनंदन खुपच भारी सातमाने कर ❤❤❤
आमचं गाव आहे बनपिंपरी आमच्या गावामध्ये मी श्री भैरवनाथ मंदिरात मीटिंग होती आणि त्यामध्ये ठरलं जातं सरपंच कोण आणि सदस्य कोण एकमुखाने निर्णय होतो आणि ते सर्व मान्य करतात सोसायटीचा विकासाच तसेच सदस्य निवडतात
असा आदर्श पूर्ण देशाने घेणे
सर्वांना त्यामधे समावन घ्यावे
🎉🎉🎉🎉
गावाचं आणि ग्रामस्यांचं मनापासुन अभिनंदन ! असंच एक मतानं गाव टिकवा . विकास हा एक मतावर असतो . तेच मोठ धन आहे . आपल्या गावा कडून इत्तरांना प्रेरणा मिळत राहो हि ईश्वर चरणी प्रार्थना ! जय हिंद ।
धंन्यवाद सर खुप महत्वपूर्ण यशोगाथा दाखविली आहे तुम्ही मि या गावाला भेट दिली आहे खूप प्रगतीशिल गाव आहे हे तसेच व्यसनमुक्ती केंद्र खूप छान आहे ईथे
एकी हेच बळ सर्व गावाचा विकास च होणार ग्रामस्थांना शुभेच्छा
खूप छान आहे एकी हेच बळ राज्यातील सर्व गावे अशी व्हावी त्या करीता प्रयत्न केले पाहिजे
सातमाने गावात मी सात ३ पेशट आनले होते दारु सोडायला संसार सुधरला
थंक्स सातमाने,
ग्रेट मालेगाव तालुक्यातील सातमाने मालेगाव साठी अभिमान आहे तसेच राज्य देशातील इतर गावांनी बोध घ्यायला हवा आणि अशा प्रकारे गावाचा कारभार करून विकास साधावा
सातमाने करांना मनापासून धन्यवाद अभिनंदन खुपच भारी सातमाने कर ❤❤❤
बिनविरोध छान आहे गाव आदर्श आहे
वहा खुप छान माहिती
एक विचार एक मत
सतमाने गावाची कारकीर्द पाहून त्यांचं नाव नोंद गिनीज बुकात झाली पाहिजे. इतिहासातलं हे गाव आहे कौतुक करण्यासारख आहे
एक मत असेल तर गावाचा विकास होणार अभिनंदन 🙏🏿
ही खरी मनुष्य जात,slute पूर्ण गावकऱ्यांना.शब्द नाहीत मनोगत व्यक्त करायला.
गांवात राजकारण नाही म्हणुन गांवात करोडपती लोक आहेत. ह्या गावातिल गांवकरयांचा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा.
आमचं गाव आहे बनपिंपरी आमच्या गावामध्ये मी श्री भैरवनाथ मंदिरात मीटिंग होती आणि त्यामध्ये ठरलं जातं सरपंच कोण आणि सदस्य कोण एकमुखाने निर्णय होतो आणि ते सर्व मान्य करतात सोसायटीचा विकासाच तसेच सदस्य निवडतात
Ram Krishna Hare one number
Great
सर आमच्या गावात ग्रामपंचायती चे निवडनुका होतात पंत मारामारी पैसे वाटप भांडने ह्याशिवाय विलक्षन नाहीच
छान ❤
साहेब मालेगावात असाल तर कळवा भेटायचे आहे.
सातमाने गांवाला राजकारण्यांचि नजर लागु नये हि काळजी घेणे.
Yalach... Mhanatat... Lokshahi.. Abhinandan... Om..
Very good
❤❤
7 Manesar baudh sarvshreshth karane Gaya
धन्यवाद असे गाव देशात एकच दिसतं त्यामूळे माणसाला लालच लागत नाही नाही तर आज तिकिटा साठी खून पण होत आहे त असे सर्व च हिंदू पण एकत्र या नाही तर...
सर्वसाधारण माणसाचा विचार होतो ना