Walmik Karad साठी मयुरी बांगर यांचं आंदोलन का? पतीसोबत वाद असूनही कराडसाठी आवाज का उठवला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 412

  • @ArunDMore
    @ArunDMore 3 дня назад +99

    मयुरी ताई , एका ताईचे कुंकू पुसले आहे . दोन चिमुकल्यांचे पितृ छाया हरवली आहे . एका मातेचा तरणाबांड मुलगा गेला आहे . एका भावाचा जिवलग भाऊ गेला आहे आणि सर्व गावकऱ्यांचा आधार गेला आहे .
    आणि हे सर्व घडले आहे वाल्मीक आणि धनंजय मुंढे यांच्यामुळे .

    • @sureshtidke6675
      @sureshtidke6675 2 дня назад +7

      Mast bhau khankanit uttar

    • @arksan
      @arksan 2 дня назад +10

      जी नवऱ्याची नाही ती काय चीज आहे

    • @Patils92
      @Patils92 2 дня назад +6

      खूप छान भावा ❤

    • @UmaBerad
      @UmaBerad День назад +6

      30दिवस बिना अन्न पाणी घेऊ नका तुम्हाला काहीच होणार नाही जेवण करू नका

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar День назад +2

      Khup chan Prashn Dada👏

  • @SairajRoadlines
    @SairajRoadlines 3 дня назад +104

    तो कराड ही बांगर काय लफड आहे का 😂😂😂

  • @aryantale7728
    @aryantale7728 2 дня назад +59

    जीवनात कितीही संकटे आली तरी चालतील पण अशी छीनाल बायको कुणाला पण भेटायला नको 😂😂😂

  • @sbkrock4370
    @sbkrock4370 3 дня назад +194

    पतीसोबत वाद म्हणून तर कराड सोबत साथ आहे

    • @vijaykumarpune7379
      @vijaykumarpune7379 2 дня назад +8

      वाल्मीक ची बहिण आहे मयुरी

    • @user-gn1of5sj6e
      @user-gn1of5sj6e 2 дня назад

      ​@@vijaykumarpune7379झवाडी आहे हि मयुरी

    • @sbkrock4370
      @sbkrock4370 2 дня назад

      Hoy ka​ mhanje bhavane tari sambhalav paisa pani dyava n navryachapn murder karava Mhanun he chalu ahe vatat@@vijaykumarpune7379

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 2 дня назад

      @@sbkrock4370 लफडं आहे दोघांच वाल्मिक न मयुरी बांगरच हे लफडं तर जगजाहीर आहे बीड जिल्ह्यात

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 День назад

      @@vijaykumarpune7379सावत्र का?

  • @OmprakashNavle
    @OmprakashNavle 2 дня назад +102

    वाल्मीक जेलमधून सुटून आल्यावर तिच्यासोबत लग्न करणार आहे

    • @archanashelke4906
      @archanashelke4906 2 дня назад +1

      😂

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 2 дня назад +1

      😂😂😂😂

    • @BankatPachbail
      @BankatPachbail 2 дня назад +1

      😂😂

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 2 дня назад +6

      @@OmprakashNavle दोघांच लफडं आहे म्हणून तर मयुरी चा जीवतुटतोय आशिक वाल्मिक कराड साठी 😂😂

  • @Harsh-xk1dm
    @Harsh-xk1dm 3 дня назад +158

    जी नवर्याची नाही झाली तीला, एव्हडे महत्व देण्याची गरज नाही.

  • @rameshbhanse5472
    @rameshbhanse5472 2 дня назад +45

    आण्णांची बायको घरात आणी हि ताई उपोषणाला हा कुठला युग चालू आहे

  • @AmolHingale-kx4qm
    @AmolHingale-kx4qm 2 дня назад +34

    तुमच्यासारख्या 10 15 आणखीन समाजसेवक पाहिजेत म्हणजे महाराष्ट्राचा वाटोळं होईल

  • @विलासथोरात-ल4थ

    हिच वागण बरोबर वाटत नाही.

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 3 дня назад +124

    कसे कसे लोक आहेत आपल्या महाराष्ट्र त 😂😂😂

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 2 дня назад +71

    पुण्याच्या बुधवार पेठेतून थेट बीड मध्ये उपोषण 😂😂

  • @balasahebpawar1713
    @balasahebpawar1713 2 дня назад +36

    बांगर च्या मागे वाल्मीक का लागला हे आत्ता कळाले

  • @allroundeaaryan5185
    @allroundeaaryan5185 2 дня назад +18

    काही विशिष्ट हितसंबंध असल्याशिवाय कोणी कोणासाठी जीव काढीत नसते. एक व्यक्ती आपल्या प्राणाला मुकला याचे ताईला काहीच देणेघेणे नाही.फक्त आपला माणूस निर्दोष सोडावा यासाठी किती लाज सोडावी.सासर आणि माहेरची चव घालवणारी लेक कोणाच्या घरात जन्मू नये हिच ईश्वर चरणी प्रार्थना!

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 3 дня назад +118

    आज चांगली तयारी केलीस 😂😂😂😂

  • @Tatyasahebkhune
    @Tatyasahebkhune 3 дня назад +152

    माणूस मेला त्याचे हिला देनेघेने नाही

  • @PrashatBhavar
    @PrashatBhavar 3 дня назад +46

    नेमक कोण कोणाचा बाप आहे हेच कळत नाही .
    हिचा आण्ना कोण आसन बर

  • @nandkumarmedhane4216
    @nandkumarmedhane4216 3 дня назад +62

    बाई शहणी हो नवरा तो नवराच , आण्णा साठी येव्हढी जीव टाकणारी बाई,तिच्या पाठीमागे बोर्ड बघा नवर्याचच नाव आहे,,,,बघा मित्रांनो पैशाची हौस कुठं नेउ शकते ???जय शिवराय, जय महाराष्ट्र.

  • @sagarjagtap8132
    @sagarjagtap8132 2 дня назад +13

    बाईच काम भारी हाय बांगर आणी आण्णा चा वाद हाय तरी हा आण्णा साठी उपोषणाला बसते आण्णान गाजर दिलय हातात हेच म्हणाव लागल फडतुस बाई, हि सामाजिक कार्यकर्ती

  • @OneWhoRemains2023
    @OneWhoRemains2023 3 дня назад +51

    अशा लय झवाड्या फिरतात

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn 3 дня назад +40

    आन्नामुळेच.नवरा.बायकोच.जुळना.आता.गुतल्यावर.या.बाईची.हुंबलच.होणार

  • @KhushiSoni-i4v
    @KhushiSoni-i4v 2 дня назад +12

    वाल्या दिन मे भैया रात को सैया म्हणून आंदोलन करत आहे

  • @amolpatil8864
    @amolpatil8864 День назад +10

    जगातली पहिली बाई ज्याचे नवऱ्यासोबत भांडण त्याच्यासाठी उपोषणाला बसली

  • @pintuambhore4174
    @pintuambhore4174 2 дня назад +9

    पती च्या माघे ही बाई वाल्मिक साथ देते
    अण्णा सोबत मेहनत घेतली त्याचे काही घेणं देणं बाकी असेल म्हून ही सगळी नाटकी चालू आहे

  • @bhagwanghode3139
    @bhagwanghode3139 2 дня назад +13

    समाजसेविका खूपच आहेत अन्नाच्या

  • @yunussayyad720
    @yunussayyad720 2 дня назад +8

    अहो ताई एका बाई चे कुंकू पुसले त्याचे तुम्हाला काहीच वाटत नाही का?
    हा अण्णा तुमचा कोण लागतो ?
    ते जनतेला सांगून टाका एकदा
    नाही सांगितले तरी ..
    ये पब्लिक हैं ये सब जानती है

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 2 дня назад +10

    ताई धन्य आहात तुम्ही.बसा आता १७ दिवस उपोषण ला .होऊन जाऊद्या आता तुमच्या मनाने.

  • @harivijaysusar1815
    @harivijaysusar1815 3 дня назад +26

    बाई जेवल्या की नाही ते पण विचारा बोलता बोलता

  • @SunilDongle-g3i
    @SunilDongle-g3i 2 дня назад +11

    हे असं करायची गरजच काय होती हेच मोठं कोड आहे

  • @ravindranaik5486
    @ravindranaik5486 2 дня назад +8

    कराड सोबत हिला पण टाका आत पैसे घेऊन बसली आहे उपोषण साठी

  • @pratikpawar614
    @pratikpawar614 2 дня назад +14

    बाई वाल्या काय आता सुटत नसतो बसा जेवढं बसायचं तेवढं बसा

  • @MEDICALINFORMATION.
    @MEDICALINFORMATION. 3 дня назад +34

    वाल्या इचा डोक्या असेल

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 3 дня назад +50

    शाब्बास,,पैसा,खाज,सत्ता,जात,धर्म,,,
    50% आरक्षणाचा,,संविधानान प्रत्येक व्यक्तीला दिलेला अधिकाराचा गैरवापर..बीड बिहार पेक्षाही भयंकर आहे..लगे रहो,राते रंगीन करो,और लोगो की जान लेते रहो..

    • @bonk5575
      @bonk5575 2 дня назад +1

      भाजप ची कृपा

    • @sagarvlogs6437
      @sagarvlogs6437 2 дня назад

      गावठी मिथुन जबाबदार आहे यार
      ही तर सुरुवात आहे आता सध्या झालेली

  • @harshdawahulkar9825
    @harshdawahulkar9825 День назад +4

    हिला सुद्धा खांडनिमधील हिस्सा मिळत असावा. असे वाटत आहे.

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 2 дня назад +6

    हिला हिच्या नवऱ्याची किंमत नाय दुसऱ्याचा नवरा गेला याची काय किंमत असणार 😊
    पैसे घेऊन आंदोलनाला

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 2 дня назад +7

    महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात तुझे मॅटर आले..😂

  • @SanjayShinde-e4s
    @SanjayShinde-e4s 2 дня назад +9

    धनजंय मुंडे यांच्या समवेत असलेली ही समाजसेविका आहे, त्यामुळे या समाज सेविकेकडून कराड, मुंढे बाबत आपुलकी साठी खूप तयारी सुरू केली आहे .

  • @ashoksangale4402
    @ashoksangale4402 2 дня назад +8

    काल सकाळी सोबत च्या महिला कुठं गेल्या!!
    दिसत नाहीयेत 🤔🤔

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 2 дня назад +6

    मस्त आहे, एकदम भारी, छान आहे, बसा ओरडत आता.

  • @ShivrajSuryawanshi-f4b
    @ShivrajSuryawanshi-f4b 2 дня назад +8

    अण्णा सेविका 😂😂

  • @AmolPatil-mv2dv
    @AmolPatil-mv2dv 3 дня назад +29

    हे समाज सुधारक नाही सुपारीसुधारक आहे, सरकारने पहिले अशा लोकांची chawakshi करायला पाहीजे

  • @AsifShaikh-x4g
    @AsifShaikh-x4g 3 дня назад +18

    किती पैश्य भेटले मॅडम कोणी आज तागत आले नाही तुम्ही अलात

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 2 дня назад +9

    15 दिवस गेला आहे टणना,
    चांगली वाचून आली ही,
    ही नवऱ्याला सोडून वाल्या च्या नादी लागली आणि वाल्या नी हिच्या नवऱ्याला बरबाद करुन टाकले आहे.

  • @mangeshtatkare6033
    @mangeshtatkare6033 13 часов назад +1

    ही बाई वाल्मीक कराड ची खास आसावी म्हणून ही एवढी डरिग करते नवरा वाल्मीक चा विरोधी आहे नवऱ्या आणि वाल्मीक चे वाद आसून पण ही बाई उपोषणाला बसले. म्हणजे हीचे वाल्मीक चे किती जवळचे सबंध आहेत.

  • @vinaydandavate7008
    @vinaydandavate7008 2 дня назад +8

    कुठुन येतो एवढा कॉन्फिडन्स

  • @sandipnalawade4837
    @sandipnalawade4837 2 дня назад +7

    सगळ्यात मोठा जो आका आहे ऱ्यालाच उचला सर्व आपोआप शांत होईल

  • @adityaboss6841
    @adityaboss6841 3 дня назад +29

    जोपर्यंत वाल्मीक अण्णा निर्दोष सुटत नाही तोपर्यंत ताई तुम्ही उपोषण सोडायचे नाही अन्नपाने त्या करायचा कुणाचा ऐकायचं नाही कॉम्प्रमाईज व्हायचं नाही हे आपल्या जातीचा प्रश्न

    • @Shubham-v5z5g
      @Shubham-v5z5g 3 дня назад +6

      Jaare bulya tujya aicha navra walya Gela ata

    • @Deadpooll-012
      @Deadpooll-012 3 дня назад

      मरेपर्यंत उपोषण झालं पाहिजे

    • @amarkawale372
      @amarkawale372 3 дня назад +3

      तुम्ही पण येऊन ताईला साथ द्यावी अमरण उपोषण करा!!

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 2 дня назад +1

      स्वताच्या नवऱ्याला जिवलावा आ ठे जास्त दिवस सोबत राहात नाही

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 2 дня назад

      उपाशी बसून आंदोलन कर म्हणा 😂😂

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t 2 дня назад +6

    नवरा ची नाही झाली तर तीचा दोष नाही वाल्मीकच सर्वच काही देऊन तिचा शोक पुर्ण करत असेल तर पती बरोबर कस पटणार .तीचा नवरा गप्प का?

    • @SajanSer-w1z
      @SajanSer-w1z 2 дня назад

      अरे वाल्मिक हिच्या नवऱ्या वर पाच खोट्या केस केल्या आहेतं तो अटकपूर्व जामीन साठी प्रयत्न करत आहे

  • @sanjaykamble7004
    @sanjaykamble7004 День назад +9

    हीची पोलीस चौकशी करावे.

  • @ramakantpatil1394
    @ramakantpatil1394 2 дня назад +4

    बाई दुसऱ्या साठी लढते आहे खूप माणुसकी जिवंत आहे बाई तुझी 😂

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 7 часов назад +1

    Tai.tumhche.khup.khup.abhar.anaa.म्हणजे.वाल्मीक.कराड.का..अहो.ते.फार. चाग्ले.संत.माणूस.आहे.त्यांचे.काम.एकदम.परफेक्ट..देव.आहे.ते

  • @SajanSer-w1z
    @SajanSer-w1z 18 часов назад +1

    ट्रायडेंट हॉटेल मुंबई येथे माझा मावस भाऊ नौकरी करतो त्याने वाल्मिक कराड व या मयुरीबाई ला त्या हॉटेलच्या रूम मध्ये सोबत पाहिले होते म्हणजे या दोघांना लफडं करतानी पाहिले होते #सत्य 🙏

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 6 часов назад +1

    उपोषण.किती.दिवस.झाले.चालू.आहे.23.दिवस. चालू.रहिले.पाहिजे

  • @rjrz8718
    @rjrz8718 3 дня назад +13

    चांगलं पाठ करून यायचे होते की डायलॉग😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @Robinhood_09
    @Robinhood_09 3 дня назад +14

    काकू आता वाल्मीक कराड ची सुटका होईर्यंत उपोषण सोडू नका. भले त्यासाठी कितीही दिवस उपाशी राहावं लागेल पण तुम्ही मागं हटू नका.

  • @bhaskargorte5151
    @bhaskargorte5151 2 дня назад +8

    काय आणा आणा करायला लागली आणा गेला पीटल भाकरी खायला

  • @govindkounsalye8954
    @govindkounsalye8954 День назад +2

    एक बळी गेला सामान्य माणसाचं , व्वा ताई गुन्हेगाराला पाठबळ देता, हिला खूप अभ्यास आहे

  • @dipakdivekar8956
    @dipakdivekar8956 2 дня назад +8

    कुछ तो लफड है

  • @kailasdhakane7523
    @kailasdhakane7523 День назад +1

    बरोबर आहे ताई

  • @dashrathvitkar8325
    @dashrathvitkar8325 2 дня назад +4

    Canfujan आहे यांना काय बोलायचे
    हे माहिती नाही 😂😅
    Media 😅

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 5 часов назад +2

    हिबाई माणुसकीलाल काळिमा फसली

  • @Vinodjadhav-y5u
    @Vinodjadhav-y5u 23 часа назад +1

    बारा महिण्यात ईला बोलण्याच फळ मिळाले च पाहिजे. श्री स्वामी समर्थ

  • @vishpatil4910
    @vishpatil4910 6 часов назад +1

    बांगर वरती काही झाले तरी काही फरक पडत नाही बरोबर ना वाल्मीक तुझी काळजी घेत होता का तेच्या मुळे तु बेजार होती पण आता तु दुसरा पहा

  • @bhaskardawbhat7491
    @bhaskardawbhat7491 2 дня назад +11

    हिला आणि वाल्मिकला एकाच कोठडीत ठेवा

  • @dilipkarpe4699
    @dilipkarpe4699 2 дня назад +3

    गुन्हेगार वाचण्यासाठी आंदोलन 😢

  • @yuvrajpawar2260
    @yuvrajpawar2260 3 дня назад +9

    व्यवस्थीत बोलता पण येत नाही

  • @shrimantbhosle414
    @shrimantbhosle414 3 дня назад +11

    302 करण्या साठी मॅडम बसल्यात.

  • @rameshwargore3356
    @rameshwargore3356 3 дня назад +32

    Hya bai chi pan chukashi havi

  • @skyfall5263
    @skyfall5263 3 дня назад +11

    Hi samaj sevika nahi .aana sevika aahe😂😂

  • @bhaskargorte5151
    @bhaskargorte5151 2 дня назад +4

    कैसे कैसे लोग रहते है दुनिया मे.....

  • @shrimantbhosle414
    @shrimantbhosle414 3 дня назад +10

    आलात आता फोकस मध्ये,उठा

  • @mahendrayadav-ir9fh
    @mahendrayadav-ir9fh День назад +1

    कराडची ने ठेवलेली राणी.कराडचा माल.

  • @ganeshdave2628
    @ganeshdave2628 2 дня назад +6

    वडापाव खाऊ उपोषण करो 😂😂

  • @ramharikolhe3472
    @ramharikolhe3472 День назад +1

    🧐🧐🧐🧐🧐🧐खरंच खुप त्रास होत असेल यांना अण्णा आत आहे म्हणून

  • @dadaramirge8307
    @dadaramirge8307 23 часа назад +1

    बाई न बांगर सोडून कराड पकडले की काय

  • @shivamb9604
    @shivamb9604 3 дня назад +8

    का बसली हे समजतंय.. लाभार्थी

  • @liladharpatil4760
    @liladharpatil4760 2 дня назад +2

    तो गुन्हाच असतो तो कितीही दिवसांनी बाहे र काढता येते .

  • @villagelifeuddhavshejwal9984
    @villagelifeuddhavshejwal9984 2 дня назад +1

    मला वाटतं हिन पाहिले स्क्रिप्ट चांगली पाठ करू यावं

  • @rameshnagne2310
    @rameshnagne2310 2 дня назад +1

    काय ताई माणूस गेला त्याच काही नाही गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे

  • @sidduchoure644
    @sidduchoure644 3 дня назад +6

    तुझा आन्ना का पळत होता मग

  • @mahadevkamble9393
    @mahadevkamble9393 День назад

    Anna annna point noted

  • @ManikraoKadamraja
    @ManikraoKadamraja 3 дня назад +10

    मयुरी बांगर या पतीपासून विभक्त असतील कारण............ गुप्त आसू शकते किंवा वाल्मीक कराड आणि मयुरी बांगर यांचे मावस भाऊ बहिण असे ही नाते असू शकते

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 День назад +1

    अख्खी धन्या गॅगच अशी आहे

  • @ShrikrushnaJadhav-g4s
    @ShrikrushnaJadhav-g4s 2 дня назад +3

    नवर्यावर विश्वास नाही वाल्या विश्वास कांहीतरी पाणी मुरतय

  • @sachinh.aivale7411
    @sachinh.aivale7411 2 дня назад +13

    ही वाल्या ची कितवी बायको 😂😂

  • @VilasJadhav-q5c
    @VilasJadhav-q5c 2 дня назад +3

    अमरण उपोषण धरा😂😂

  • @VilasJadhav-yh4qz
    @VilasJadhav-yh4qz 3 дня назад +4

    मीडिया वाले नी हिचा विषय सोडून द्यावा

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 День назад

    बरोबर आहे गुनेगार नाही आणा खुनी पण नाही. ह्या लोकांना का खटाकतात

  • @YogeshKhose-nf9ts
    @YogeshKhose-nf9ts 3 дня назад +7

    बागंर यांची संस्था कराड ला हवी होती का

    • @SajanSer-w1z
      @SajanSer-w1z 3 дня назад

      हो या बाई ला व वाल्मिक कराड बांगर च्या शिक्षण संस्था हडपयाच्या होत्या म्हणून तर बांगर फॅमिली वर पाच खोटे गुन्हे दाखल केले 🙏

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 День назад

    😢😢 खूपच खेदाची बाब आहे. येवढे गुन्हे dhakl आहेत.ही काय bolte....khup वाईट आहे

  • @VaibhavDeshmukh-v8e
    @VaibhavDeshmukh-v8e 2 дня назад +2

    तूम्ही दाखल केलेला गुन्हा बद्दल विचारल कि कोर्टात बघु म्हणताय मग आता तुमच्या आण्णांनी पण कोर्टावर विश्वास ठेवाव

  • @shivamgamingvideo2814
    @shivamgamingvideo2814 День назад

    बरोबर 100%

  • @Rameshdhanwade-p6k
    @Rameshdhanwade-p6k 3 дня назад +7

    भाकर जळली घरी

  • @AshwiniVanjare-e3c
    @AshwiniVanjare-e3c День назад

    कमाल आहे या बाईची, त्या वाल्या चा 2 बायका घरात, अन् ही बसली उपोषणाला....😂

  • @jagannathmore9762
    @jagannathmore9762 День назад

    पोलिस यांना उचला. गुन्हेगार समर्थन करतय यांना काय माहीत? हे काय स्वतः न्यायालय आहे का

  • @gajananchavan3691
    @gajananchavan3691 День назад

    स्क्रिप्ट चांगली वाचून दाखवता कोणी सांगितली अण्णांनी सांगितले का

  • @dnyaneshwargayakwad4605
    @dnyaneshwargayakwad4605 День назад

    अगं गप बस आता भरपूर झाले बऱ्याच दिवस उपोषण केलं तर आजारी पडली तर हॉस्पिटल ला जावे लागेल 😅😅😅

  • @venkats1130
    @venkats1130 День назад

    कोणी पण साथ देऊ नका हिला
    संतोष bhiya la न्याय द्यायला देणार आम्ही

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 2 дня назад +1

    जर खरोखर निर्दोष असेल तर सुटणारच ना.प्रत्येक जण familyचं संरक्षण करायला पुढे येतो.एका व्यक्तिची निर्घ्रूण हत्या होते त्याला न्याय मिळावा असं खुद्द वाल्मिकांच म्हणणं आहे,तर होऊ द्यात ना त्यांची चौकशी . शेवटी माणुसकीचा,न्यायाचा प्रश्न आहे.चौकशीला सामोरं जाऊन निर्दोषत्व साबित होऊन बाहेर पडले तर त्यात त्यांचा मोठेपणाच सिद्ध होईल.

  • @tejal5710
    @tejal5710 День назад +1

    कुचतो 😅😅😅

  • @sumantkute5487
    @sumantkute5487 День назад

    अरे अन्नाच्या घरच्यांनी बसायला पाहिजे उपोषणाला ही कोण बसणारी