आज जनतेला एक निःपक्ष न्यूज चॅनेल हव आहे, जे लोकशाही चा चौथा स्तंभ आहे.. मुंबई तक आणि त्यांच्या पूर्ण टीम कडे पाहून हा विश्वास वाटत आहे.... खरचं जगण्यासाठी जास्त काही लागत नाही पण इमानदारीने काम केल्यास कुठेही कमी पडत नाही.. मुंबई तक आणि त्यांच्या पूर्ण टीम चे खुप खुप आभार खास करून ओमकार सरांचे... ❤❤❤❤❤
साहिल सर आणि मुंबई तक टीमचे मनापासून आभार plz हे प्रकरण शेवट पर्येंत लावून धरा आणि सरपंच संतोच च्या कुटुंबाला आणि संपूर्ण बीड जिल्हायला नाय मिळवून द्या आणि बीड जिल्हा दहशत मुक्त करा
साईलसर व मँडम खूप छान माहिती व विश्लेषण, मुद्दे सूद चर्चेत, आम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतायत.अशी पत्रकारिता सहज व सुंदर, तसेच पूर्ण अभ्यास करून मिळाल्यास,महाराष्ट्र धन्य होईल. खूप खूप अभिनंदन.
सध्या जबाबदारी कोणी कोणाची घ्यायची ? कोणी कोणाला जबाबदार धरत नाही आणि कोणी कोणावर कारवाईही करत नाही, त्यामुळे जनतेला उत्तर देण्याची बांधिलकीच संपुष्टात आली आहे.
संतोष देशमुख यांना न्याय मिळेल हीच अपेक्षा आहे साहिल सरांनी ताई साहेबांना दोघांचे विश्लेषण खूप छान आहे लोकांना आपल्याबद्दल आदर निर्माण झालेला आहे राम जनतेच्या मनातले सर्व मुद्दे आपण मांडत आहात
संपूर्ण माहिती सविस्तर पणे देताय आणि खऱ्याला खरं व खो ट्याला खोटं म्हणणाऱ्यामुळेच हे सर्वसामान्य माणूस जगतोय आणि जगेल जो गुंड आहे गुन्हेगार आहे त्याला शिक्षा व्हावीच हिच अपेक्षा....
1no 👌मुंबई tak च्यायनल 🙏आता वाटतय संतोष देशमुख ला न्याय मिळाल❤ sampadak साहेब💐 सुरेश अण्णा धस यांचा तो व्हिडिओ खूप वायरल होत आहे संजय सिंघानिया 5mi शॉर्ट टर्म मेमरी✌️👌
मुंबई टॉक खूप खूप आभारी आहोत आपण जे वास्तव मांडत आहात कारण मुंबई नवे देशात एवढी गुंडगिरी नसेल तेवढी परळी आणि बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिकी रडणे गेली दोन दशक जवळजवळ वीस वर्षे झालं पूर्ण दहशत आणि गोरगरीब जनतेचे आयुष्य उध्वस्त केलेले आहे याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत याच्या विरोधात आता बोलण्याची कोणाची ताकद होत नव्हती त्यामुळे मी नंगा नाच करून सोडला होता कृपया याचे सर्व संबंध धनंजय मुंडे चे आहेत धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिकी कराड आहे धनंजय मुंडे सर्व काही या गोष्टीचे कर्ता धरता आहे त्यांना कुठलीही नैतिकता नाही राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राहण्याची अजून तुम्ही बारकाईने अभ्यास घ्या करुणाताई कोण रेकॉर्ड घ्या डॉक्युमेंटरी सगळं तुम्हाला काही माहित होईल मुंबई तक तुम्हाला आणखी भरपूर काही गोष्टी माहीत होतील तुम्ही हे प्रकरण लावून धरा हजारो कोटीचे यामध्ये खंडणी आणि महादेव ॲप एकाच माणसाला 9 अब्ज रुपये बीड जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्याचा मोर्चा धनंजय मुंडे आहे अशी जनतेमध्ये चर्चा आहे
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असते आणि आज महाराष्ट्रात जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे, तशी परिस्थिती असती, तर त्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता हे नक्की.
सगळे आरोपी कुठे आहे ते valmikyalach माहिती आहे त्याला फक्त आर्मीच्या ब्रिगेडियर साहेबांचे Kastadi देण्यात आली पाहिजे नाहीतर कायदेशीर कारवाई खरोखर होणार नाही कारण सरकार गुंडांच्या पाठीशी उभे आहे
गेली काही काळापासून निउज चैनल वरील विश्वास संपला होता,संतोष देशमुख प्रकरणात अंजली दमानिया यांची तुम्ही घेतलेली मुलाकात तुम्ही विचारलेले प्रश्न,काही व्हिडिओ मध्ये दाखवलेले परिस्तिथी, व मांडलेले विदारक सत्ये हे आपण दाखवले आपल्या कामास सलाम. मुंबई तक आणि त्यांच्या संपुर्ण टीमकडे पाहून हा विश्वास वाटतोय की सामान्य माणसाला कुठेतरी न्याय मिळेल.पुन्हा एकदा मुंबईतक व त्यांच्या संपुर्ण टीम चे मनापासून आभार.🙏🙏🙏
सर्वाची नार्को टेस्ट करा एनकाऊंटर सर्वाना एकत्र उभा करुन फक्त एकाचाच करा बघा पोपट कस बोलतील पट पट मा. शिवाजी साटम कडे एस आय टी सह वेगळा समांतर तपास करावा
सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि कोणता अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये आणायचा बीड जिल्ह्यामधील सर्व अधिकारी वाल्मीक कराडच्या म्हणण्यानुसार पदभार स्वीकारत होते एचडी माहिती द्या मग बीड जिल्ह्याचे कलेक्टर एसपी असो बीड जिल्हा कृषी अधिकारी असो सार्वजनिक बांधकाम अधिकारी असो जियो पासून शिक्षण अधिकारी पर्यंत जिल्ह्यातील सर्व अधिकारी वाल्मीक कराड या नावाच्या गुंडा सांगेल तेच काम करत होती सर्व काही याच्या म्हणण्यानुसार चाललेले होते कारण बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे भाड्याने दिला आहे असं खुद्द पंकजा मुंडेंनी व्यक्त केलेला आहे
साहिल सर ताईसाहेब महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीच्या नावे 9 अब्ज रुपयाचं ट्रांजेक्शन झालेला आहे ते देखील आपण माहिती घ्यावी कुठे गेला शासकीय यंत्रणा विकी एवढं मोठं ट्रांजेक्शन एका व्यक्तीच्या नावापुढे होत्या
मला वाटते की धनंजय मुंडे ला महाराष्ट्राचे गृहमंत्री केल तर महाराष्ट्राचे सर्व कर्ज फिटेल, वसुली चे तज्ञ आहेत, त्यांचे सर्व सहकारी पण अनुभवी PHD होल्डर आहेत 😅
साहिल सर आता एकच विनंती आहे, ती म्हणजे धनंजय मुंडे याला सुद्धा अरे तुरे करा, भले तो आधी मंत्री असेल , परंतू आता तो आरोपीचा म्होरक्या आहे, म्हणुन सुचवतोय
हा जर हत्येच्या गुन्ह्यात नसता तर 22 दिवस लपून का बसला आणि नंतर स्वतः होऊन सरेंडर होतो हे चित्र सबंध महाराष्ट्र बघत आहे आणि हे जे चाललंय ते 10 वर्ष वय ज्याच आहे त्यापासून पुढे 100 वयापर्यंत लोकांना कळतंय काय चाललय ते
सूत्रांच्या माहितीनुसार बीडचे पालकमंत्री अजित पवार होणार आहेत. संपादक साहेब मला सांगा आकाच्या आकांना खरंच आरोपी बनवले जाईल का? आकाच्या आकाला जर आता आरोपी नाही बनवलं तर.... आका परत नवीन नवीन आका तयार करतील...
खूप छान काम करत आहे साहेब आपण,एक ही गुन्हेगार सुटता कामा नये,वाल्मिक ला कडेलोट केला पाहिजे टक् मक टोकावरून,व बडा नेता कोण हे सर्वांना माहित आहे, पण पोलीस त्याचे नाव का जाहीर करत नाही...
खंडणी वसूल करणे हे ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. हत्यारेच खंडणीचे हकदार असतात आणि त्यातुन आडमाप (अगणित) संपत्ती कमवतात.हे सगळ करुन तो गॅगवार खुन खटल्यात कसा नसणार?
वाल्याचा सीडीआर काढला तर सगळं समोर येईलच. सोबत धनंजय मुंडे आणि अजित पवार चा सीडीआर तपासला पाहिजे. या साठी लोकपाल असणं आवश्यक आहे. सरकार एकमेकांना वाचवण्यासाठी सर्व खाती वापरतात.
देवेंद्र फडणवीस साहेब. ( देवा भाऊ) संतोष देशमुख च्या कुटुंबातील .त्यांच्या लहान लहान मुला बाळांना योग्य न्याय मिळवून देतील. यावर महाराष्ट्रीयन जनता विश्वास ठेवून आहेत. धन्यवाद.
साहिल सर तुम्ही चांगल्या प्रकारे संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची
आज जनतेला एक निःपक्ष न्यूज चॅनेल हव आहे, जे लोकशाही चा चौथा स्तंभ आहे..
मुंबई तक आणि त्यांच्या पूर्ण टीम कडे पाहून हा विश्वास वाटत आहे....
खरचं जगण्यासाठी जास्त काही लागत नाही पण इमानदारीने काम केल्यास कुठेही कमी पडत नाही..
मुंबई तक आणि त्यांच्या पूर्ण टीम
चे खुप खुप आभार
खास करून ओमकार सरांचे...
❤❤❤❤❤
ओमकार सोबत योगेश पण चांगलं काम करत आहे
साहिल भैया आपणास सप्रेम नमस्कार सर आतापर्यंत खूप च छान प्रकारे यामध्ये या गुण्यामध्ये विसलेषण केलात धन्यवाद
❤
संपादक साहेब ऐक नंबर 🙏
अगदी खरोखर माहिती देता दोगांचे खुप अभिनंदन
साहिल सर आणि मुंबई तक टीमचे मनापासून आभार plz हे प्रकरण शेवट पर्येंत लावून धरा आणि सरपंच संतोच च्या कुटुंबाला आणि संपूर्ण बीड जिल्हायला नाय मिळवून द्या आणि बीड जिल्हा दहशत मुक्त करा
खरोखरच सर्वसामान्याना न्याय देणारी पत्रकारीता
सरळ टायटल द्या साहेब cid ची रिमांड कॉपी मुंबई तक वर पूर्ण डिटेल मध्ये ऐका 🙏लोक पहातील ओ साहेब
साईलसर व मँडम खूप छान माहिती व विश्लेषण, मुद्दे सूद चर्चेत, आम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतायत.अशी पत्रकारिता सहज व सुंदर, तसेच पूर्ण अभ्यास करून मिळाल्यास,महाराष्ट्र धन्य होईल.
खूप खूप अभिनंदन.
#MumbaiTak हे प्रकरण सोडू नका.. आम्ही बघतोय
मुंबई तक धन्यवाद
Great job Anuja👍
1 Num Chanale Deep Information
Super 👍👍
हे चॅनल मी बघत नव्हतो पण बीड प्रकरणा पासून बघायला लागलो आहे. आज हेड लाईन चूक दिली साहेब mood off नका करू पूर्ण रिपोर्टींग ऐकतो आम्ही शेर पण करतो
यांची रोकठोक बातम्या असतात
Sahil joshi, Abhijit karande and Omkar Vabale Good work 👍👍
खरच निपक्ष पत्रकारिता ❤
सध्या जबाबदारी कोणी कोणाची घ्यायची ?
कोणी कोणाला जबाबदार धरत नाही आणि कोणी कोणावर कारवाईही करत नाही, त्यामुळे जनतेला उत्तर देण्याची बांधिलकीच संपुष्टात आली आहे.
संतोष देशमुख यांना न्याय मिळेल हीच अपेक्षा आहे साहिल सरांनी ताई साहेबांना दोघांचे विश्लेषण खूप छान आहे लोकांना आपल्याबद्दल आदर निर्माण झालेला आहे राम जनतेच्या मनातले सर्व मुद्दे आपण मांडत आहात
संपूर्ण माहिती सविस्तर पणे देताय आणि खऱ्याला खरं व खो
ट्याला खोटं म्हणणाऱ्यामुळेच हे सर्वसामान्य माणूस जगतोय आणि जगेल जो गुंड आहे गुन्हेगार आहे त्याला शिक्षा व्हावीच हिच अपेक्षा....
1no 👌मुंबई tak च्यायनल 🙏आता वाटतय संतोष देशमुख ला न्याय मिळाल❤ sampadak साहेब💐 सुरेश अण्णा धस यांचा तो व्हिडिओ खूप वायरल होत आहे संजय सिंघानिया 5mi शॉर्ट टर्म मेमरी✌️👌
मुंबई टॉक खूप खूप आभारी आहोत आपण जे वास्तव मांडत आहात कारण मुंबई नवे देशात एवढी गुंडगिरी नसेल तेवढी परळी आणि बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिकी रडणे गेली दोन दशक जवळजवळ वीस वर्षे झालं पूर्ण दहशत आणि गोरगरीब जनतेचे आयुष्य उध्वस्त केलेले आहे याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत याच्या विरोधात आता बोलण्याची कोणाची ताकद होत नव्हती त्यामुळे मी नंगा नाच करून सोडला होता कृपया याचे सर्व संबंध धनंजय मुंडे चे आहेत धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिकी कराड आहे धनंजय मुंडे सर्व काही या गोष्टीचे कर्ता धरता आहे त्यांना कुठलीही नैतिकता नाही राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राहण्याची अजून तुम्ही बारकाईने अभ्यास घ्या करुणाताई कोण रेकॉर्ड घ्या डॉक्युमेंटरी सगळं तुम्हाला काही माहित होईल मुंबई तक तुम्हाला आणखी भरपूर काही गोष्टी माहीत होतील तुम्ही हे प्रकरण लावून धरा हजारो कोटीचे यामध्ये खंडणी आणि महादेव ॲप एकाच माणसाला 9 अब्ज रुपये बीड जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्याचा मोर्चा धनंजय मुंडे आहे अशी जनतेमध्ये चर्चा आहे
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असते आणि आज महाराष्ट्रात जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे, तशी परिस्थिती असती, तर त्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता हे नक्की.
Anil deshmukh havay ka? SSR Disha tar sagle purave nashta kele. Govt swatah vasuli khandani ghet hote.
Kamal she tumchi
@
ruclips.net/video/CnX15gMPjFw/видео.htmlsi=oEoRdhb7zVXEFmSi
ठिक आहे पण दोन दिवांपूर्वीच मोठ्या नेत्याला सोळा वेळा फोन केला तर तो नेता कोण हे पोलीस का सांगत नाहीत आणि बातम्या अचानक त्यावर बंद का झाल्या
छान मुंबई तक
Agdi barobar 👌🙏🙏
सगळे आरोपी कुठे आहे ते valmikyalach माहिती आहे त्याला फक्त आर्मीच्या ब्रिगेडियर साहेबांचे Kastadi देण्यात आली पाहिजे नाहीतर कायदेशीर कारवाई खरोखर होणार नाही कारण सरकार गुंडांच्या पाठीशी उभे आहे
अगदी बरोबर सेम पोलिस शब्दात बोलता धन्यवाद
हत्या प्रकरणात सहभाग होता का ?
हे जर अजून माहीत झाल नसेल तर सीआयडी अधिकारी यांनी इतके दिवस काय तपास केला हा प्रश्न उपस्थित होतो.
गेली काही काळापासून निउज चैनल वरील विश्वास संपला होता,संतोष देशमुख प्रकरणात अंजली दमानिया यांची तुम्ही घेतलेली मुलाकात तुम्ही विचारलेले प्रश्न,काही व्हिडिओ मध्ये दाखवलेले परिस्तिथी, व मांडलेले विदारक सत्ये हे आपण दाखवले आपल्या कामास सलाम.
मुंबई तक आणि त्यांच्या संपुर्ण टीमकडे पाहून हा विश्वास वाटतोय की सामान्य माणसाला कुठेतरी न्याय मिळेल.पुन्हा एकदा मुंबईतक व त्यांच्या संपुर्ण टीम चे मनापासून आभार.🙏🙏🙏
मुंबई तक ग्रेट पत्रकारीता
एक नंबर विश्लेषण
पोलीसांनी एक प्रेस घेऊन बोलायला पाहिजे सर
खुपच छान माहिती
खूप छान मुलाखत
ED ची कारवाई झाली की आकां लोकांचे लागेबांधे गुंडे- फुंडे चे बाहेर येतील.
👌👌👌👍👍
Best of Mumbai tak❤
सराईत गुन्हेगार होता तरी 2 पोलिस बॉडीगार्ड कुणी दिले?
सर्वाची नार्को टेस्ट करा एनकाऊंटर सर्वाना एकत्र उभा करुन फक्त एकाचाच करा बघा पोपट कस बोलतील पट पट मा. शिवाजी साटम कडे एस आय टी सह वेगळा समांतर तपास करावा
मुंबई तक मराठी न्यूज चैनल नंबर एक आहे सत्य माहिती जनतेसमोर आणत आहे
Great work
एकच नंबर साहेब आपलं चैनल
वाल्मिकी चे सर्व सीडीआर तपासावे लगेच आपल्याला लक्षात येईल या सर्वांचा आका म्हणजेच धनंजय मुंडे आहे कोण आहे
फक्त आपणच सत्य आणि न्याय्य बाजू दाखवत आहेत. आपले खूप खूप आभार.
परली vagal राज्य करा आणि मुंडे कंपनी ची तालिबानी राजवटी nusar राज्य चलवा
Khup chan patrkarita
काही होणार नाही, वाल्मिक चा वाल्मीकी होइल आणि निर्दोष सुटेल. आपण बॅग भरायची आणि देश सोडायचा.
आहो कराडला विचारा.त्या तिघांच काय केलय कुठ पुरुन टाकलय.त्यांना
सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि कोणता अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये आणायचा बीड जिल्ह्यामधील सर्व अधिकारी वाल्मीक कराडच्या म्हणण्यानुसार पदभार स्वीकारत होते एचडी माहिती द्या मग बीड जिल्ह्याचे कलेक्टर एसपी असो बीड जिल्हा कृषी अधिकारी असो सार्वजनिक बांधकाम अधिकारी असो जियो पासून शिक्षण अधिकारी पर्यंत जिल्ह्यातील सर्व अधिकारी वाल्मीक कराड या नावाच्या गुंडा सांगेल तेच काम करत होती सर्व काही याच्या म्हणण्यानुसार चाललेले होते कारण बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे भाड्याने दिला आहे असं खुद्द पंकजा मुंडेंनी व्यक्त केलेला आहे
Great sahil sir
keep it still
get justice for santosh deshmukh
नरभक्षक पशू सुद्धा असे क्रुरपणे जीव घेत नाही .
खरच तुम्ही मुबई तक पत्रकार खुप छान काम करत आहात so proud of you
अनुजा दीदी 👍👍साहिल साहिल सर 👍👍
मोबाईल कॉल अजून चेक केले नाहीत का अजून सी आय डी ने?
Greatjobanuja👍
नार्को टेस्ट करा
साहिल सर ताईसाहेब महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीच्या नावे 9 अब्ज रुपयाचं ट्रांजेक्शन झालेला आहे ते देखील आपण माहिती घ्यावी कुठे गेला शासकीय यंत्रणा विकी एवढं मोठं ट्रांजेक्शन एका व्यक्तीच्या नावापुढे होत्या
पण शि आय डी खरां तपास करीत नाहीत हे बरोबर आहे बांधवांनो
जर अटक केलेल्याला कोर्टाकडून न्याय मिळेल याची खात्री असावी. जर निर्दोष असल्यास शिक्षेची भीती का वाटावी?
मला वाटते की धनंजय मुंडे ला महाराष्ट्राचे गृहमंत्री केल तर महाराष्ट्राचे सर्व कर्ज फिटेल, वसुली चे तज्ञ आहेत, त्यांचे सर्व सहकारी पण अनुभवी PHD होल्डर आहेत 😅
14 गुन्हे होते तरी अटक का झाली नव्हती?
🙏🙏🙏🙏😍
यांच्यामुळेच या कंपन्या पळून चाललेत
वाल्मिक कराड खूना मध्ये तो पहिला पासून अडकलेला आहे त्याच बरोबर धनंजय मुंडे सुद्धा अडकलेला आहे आक्का हा मोकळा सुटता कामा नये
मी फक्त मुंबई तक पाहतो
Dm ने पूर्ण वाट लावली बीड जिल्हा ची उर्फ आका
मुंबई तक हा TV channel सुद्धा आहे का? माझ्या माहितीसाठी ही विचारणा!
साहिल सर आता एकच विनंती आहे, ती म्हणजे धनंजय मुंडे याला सुद्धा अरे तुरे करा, भले तो आधी मंत्री असेल , परंतू आता तो आरोपीचा म्होरक्या आहे, म्हणुन सुचवतोय
Anuja Chan chanal ahe
परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी करून हे प्रकरण सरकारने जनतेसमोर आणावे
साहिल सर तुम्ही आज तक वर पण दिसताय.
? मार्क सर्व news वाले देता मुंबई तक काही तरी वेगळी ट्रिक वापरेल अशी अपेक्षा आहे. तुमचा स्टे्डर्ड वेगळा करा 🙏
हा जर हत्येच्या गुन्ह्यात नसता तर 22 दिवस लपून का बसला आणि नंतर स्वतः होऊन सरेंडर होतो हे चित्र सबंध महाराष्ट्र बघत आहे आणि हे जे चाललंय ते 10 वर्ष वय ज्याच आहे त्यापासून पुढे 100 वयापर्यंत लोकांना कळतंय काय चाललय ते
सूत्रांच्या माहितीनुसार बीडचे पालकमंत्री अजित पवार होणार आहेत. संपादक साहेब मला सांगा आकाच्या आकांना खरंच आरोपी बनवले जाईल का? आकाच्या आकाला जर आता आरोपी नाही बनवलं तर.... आका परत नवीन नवीन आका तयार करतील...
केस बीड बाहेर चालेल का
संभाजीनगर la तपास. घेवा
खूप छान काम करत आहे साहेब आपण,एक ही गुन्हेगार सुटता कामा नये,वाल्मिक ला कडेलोट केला पाहिजे टक् मक टोकावरून,व बडा नेता कोण हे सर्वांना माहित आहे, पण पोलीस त्याचे नाव का जाहीर करत नाही...
देशमुख यांना न्यायदेवता ंपाठिशीआहे
आश्चर्यकारक बाब आहे की सीआयडी ला ह्या बाबतीत एवढा उशीर का लागतो आहे😢
धनंजय मुंढे चा सांगण्यानुसार हे सगळं चालू होते त्यामुळे राजीनामा झाला पाहिजे
कारण तेच करते कर्विते आहेत हे कोनिपण सांगू शकत
खडसे सारखं मुंडे भाऊ बहीण भाजपमधून काढून टाका. नाही तर भविष्यात भाजपला याचे परिणाम भोगावे लागतील.
संपादक साहेब सीआयडी तपास करीत असून सदर गुन्ह्यातील तीन आरोपी वांटेड असून ते मिळाले नसून त्यामुळे तपासाला अडथळा येतो
बालाजी तांदळे याला घेण्या साठी CID ची गाडी किंवा साहेब कसं काय येतो
पेटी नाही तर खोका घ्यायला आला असेल
मॅडम सी डी आर डिलीट करू शकतात का
खंडणी वसूल करणे हे ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. हत्यारेच खंडणीचे हकदार असतात आणि त्यातुन आडमाप (अगणित) संपत्ती कमवतात.हे सगळ करुन तो गॅगवार खुन खटल्यात कसा नसणार?
वाल्याचा सीडीआर काढला तर सगळं समोर येईलच. सोबत धनंजय मुंडे आणि अजित पवार चा सीडीआर तपासला पाहिजे. या साठी लोकपाल असणं आवश्यक आहे. सरकार एकमेकांना वाचवण्यासाठी सर्व खाती वापरतात.
मॅडम अटक केली नाही... शरण आलेत ते....
No.1 News channel in Maharashtra right now!👌🏻🫡
पाच तारीख नाही तीन तारीख आहे आज
सर सगले राजकारनि लबाड पन आपल विनती कि आपन सेवट परत हे पकरन लाऊंन धरा नाय मिलवुन दा
? हे बघितलं की बातमी आयकावी वाटतं नाही. लोक बोर झाले आता. काही तरी वेगळ प्रयत्न करा सर, सरळ सरळ चालूंन बघा 🙏
Call.recordeding....kadhi....ani..ghuneghar...समर्थ...yetil.....
संपादक ला दुसरी बातमी च नसते 🤣🤣🤣🤣🤣🤣
Valmik. Karadla. Padhi. Dile. पाहीजे
खुप संघर्ष करताय तुम्ही.छाण.परंतु काही फायदा होणार नाही कारण फडणवीस साहेब आणि धनु भाऊ चे खुप खुप चांगले संबंध आहेत
देवेंद्र फडणवीस साहेब. ( देवा भाऊ) संतोष देशमुख च्या कुटुंबातील .त्यांच्या लहान लहान मुला बाळांना योग्य न्याय मिळवून देतील. यावर महाराष्ट्रीयन जनता विश्वास ठेवून आहेत. धन्यवाद.
सदावर्ते काय पण बोलतोय जातीवाद करतोय साहिल सर तेंचाकड 1 दा बगा बर
सरतूमीदेवासारखिभूमिकाअवलंबा
वाल्मीक करार हत्या आणि खंडणी हे दोन्हीचं कनेक्शन आहे