प्राजक्ता माळीची बाजू जशी महिला आयोगाकडून लावून धरली तशी आता महिला आयोग अंजली ताईच्या बाजूने उभा राहून त्यांना फोन करून वेडंवाकडं बोलणार्यांच्यावर तत्पतेने कारवाई करणार का? सर्व अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध प्रामाणिकपणे लढणार्यांच्या बाजूने खरंच न्याय मिळणार का हा खरा प्रश्न आहे?
प्राजक्ता माळीच्या पाठीशी उभे राहिलेल्या रुपालीताई चाकणकर,रूपालीताई ठोंबरे,पंकजाताई मुंडे,चित्रा वाघ आत्ता यांवर काय कार्यवाही करणार?कारवाई करणार का आरोपींना पाठबळ देणार.😢
@@Pravinpatil_96 अंजली दमानिया यांचा प्रयत्न संतोष देशमुख गुन्हेगार पकडण्यासाठी चालू आहे, मध्येच प्राजक्ता माळी आणि त्यांचे वैकतिक आयुष्य चां काय सबंध आहे?
Are tumhi ky lawale amhi marathe... Vanjari pn maratha ch ahe to ky Pakistan नाही आले भावा .. वंजारी ladaku kon ahe ani ti Asali rajput आहे त.. वंजारी samaj ha मोठ्या प्रमाणात ch.शिवाजी महाराज यांच्या fouj मधे होते.. त्यमुळे येथे jo Maharashtra मधे jyachya char pidya gelyat to har एक् मराठा आहे..
पश्चिम महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी शासकीय कार्यालयात ते खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण फकट एका साठी आरक्षण कॅटेगरी. यामध्ये आता इतर समजला पण आरक्षण दिलं पाहिजे
सगळे वंजारी आरोपी नाहीत पण सगळे आरोपी वंजारी आहेत.. यांना कसलेच संस्कार आणि माणुसकी उरली नाही जातीयवादी हे लोक एका स्त्री च्या मागे लागलेत. ताई पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.
ताई तुमचे कार्य खुप छान आहे. मला माहिती आहे मुम्बई मध्ये मागच्या वेळेस एका गरीब कुटुंबाचे पैसे तुम्ही भुजबळ कडून वसूल करून दिले.आणि त्या कुटुंबियांना खरोखर न्याय मिळवून दिला. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.
लक्ष्मण हाके आणि सदावर्ते कुठे झाकून बसलाय पुढे का येत नाही कारण 18 पगड जातीचा सारखं नाव घेतो पण त्याचा 18 पगड जाती गव्हर्मेंट जागांवर एकाच समाजाचे लोक कशी लागली
प्राजक्ता माळी आता सोंग घेऊन बसली का??? आता अंजली ताईनं साठी तू डोळे बंद करून झोपलीस का.. महिला म्हणून तिला सपोर्ट दे. नाहीतर तुझी इमेज काय ते लोकं समजलेत
जे काम खरंतर न्यूज चॅनेल नी केलं पाहिजे होतं, ते काम एक सामाजिक कार्यकर्ती स्वत:च्या घरादारावर तुळशीपत्र ठेवुन करत आहे. निदान तीच्या सुरक्षेची तरी हमी या मिडीयावाल्यांनी घ्यावी. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत, जरा तरी तुमच्यातली माणूसकी जागी करा
#संतोष_अण्णा_देशमुख यांच्या #खुनाची तपास यंत्रणा तसेच #न्यायालयीन_चौकशी व #सुनावणी #बाहेर जिल्ह्यातली असावी व संबंधित #आरोपींना बीड जिल्ह्याच्या बाहेर हलवायला काय हरकत आहे?
ताई तुम्ही तात्काळ एस पी ला कम्प्लेंट करा मुख्यमंत्री साहेबानी सांगीतले आहे तात्काळ कारवाई करण्यात येईल सध्या मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे तुम्ही तुमच्या लढाई आर्धवट सोडू नका ताई
ताई तुम्ही सत्य परिस्थिती मांडली आहे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत
गोपिनाथरावाचाआपघाताचयाबाईलानावघेनेचाआधीकरकुणीदीलवाटत
खरचं खुप छान काम करताय आपण सर्वजण...
सगळेतालुकेतसनबाई
प्राजक्ता माळीची बाजू जशी महिला आयोगाकडून लावून धरली तशी आता महिला आयोग अंजली ताईच्या बाजूने उभा राहून त्यांना फोन करून वेडंवाकडं बोलणार्यांच्यावर तत्पतेने कारवाई करणार का? सर्व अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध प्रामाणिकपणे लढणार्यांच्या बाजूने खरंच न्याय मिळणार का हा खरा प्रश्न आहे?
अगदी बरोबर 👍🏻
असं काहीही होणार नाही पहा तुम्ही
Right
उत्तम समाजसेवक
ही लढाई fkt आणि फकत माणुसकी ची आहे आणि तुम्ही तेच काम करत आहे
100% खरे
प्राजक्ता माळीच्या पाठीशी उभे राहिलेल्या रुपालीताई चाकणकर,रूपालीताई ठोंबरे,पंकजाताई मुंडे,चित्रा वाघ आत्ता यांवर काय कार्यवाही करणार?कारवाई करणार का आरोपींना पाठबळ देणार.😢
ऐक नंबर भाऊ, इथून पुढ चूक कमेंट करणारे पण रोश्याला समोर जावं लागेल, महाराष्ट्र बघत आहे. इतकं बहुमत अस्या पद्धतीने वापर करणार का
प्राजक्ता माळी पाठीशी उभे राहण्यात गुन्हा आहे का? त्यांना वाटल त्यांनी केलं
@@Shravan-w8k अंजली दमानिया महिला आहेत ना का प्राजक्ता माळी आणि अंजली दमानिया यांत काही फरक आहे?
@@Pravinpatil_96 अंजली दमानिया यांचा प्रयत्न संतोष देशमुख गुन्हेगार पकडण्यासाठी चालू आहे, मध्येच प्राजक्ता माळी आणि त्यांचे वैकतिक आयुष्य चां काय सबंध आहे?
तिच्या मागे धनंजय मुंडे यांनी सगळ्याना उभं केलं
Tai आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत 🙋♀️🙋♀️
BR pudhe kay karnar padrya...
आम्ही मराठे ताईसाहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे 💯
100%
Are tumhi ky lawale amhi marathe... Vanjari pn maratha ch ahe to ky Pakistan नाही आले भावा .. वंजारी ladaku kon ahe ani ti Asali rajput आहे त.. वंजारी samaj ha मोठ्या प्रमाणात ch.शिवाजी महाराज यांच्या fouj मधे होते.. त्यमुळे येथे jo Maharashtra मधे jyachya char pidya gelyat to har एक् मराठा आहे..
वंजारी बीड मध्येच नाहीत मुंबईत सगळी कडे तेच आहेत, पोलिसानं मधे तर मोठ्या संख्येने आहेत आणि अतिशय उद्घट्ट आहेत.
पश्चिम महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी शासकीय कार्यालयात ते खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण फकट एका साठी आरक्षण कॅटेगरी.
यामध्ये आता इतर समजला पण आरक्षण दिलं पाहिजे
अरे मुर्खा अभ्यास करुन लागतात तुमच्या सारखे बोंबलत नाही फिरत समजले का आणि म्हणता सगळीकडे वंजारी आहेत
वंजारी समाज गांधी वादी नाही हे आता समजले काय?
महाराष्ट्रातील सगळ्यात हिंस्त्र श्वापदे ज्या जमातीत आढळतात ती ही जात आहे
Aamcha tochto watt 😂
या ७०० ते ८०० लोकांवर गृहखाते कारवाई करणार का?
पन्नास शंभर जण असतील....त्यांनी सात सात वेळा फोन केला असणार....😢
गृह खातं आहे??
वाल्ह्या किती ठिकाणी गेला होता यावरच आकडा ठरेलं 😂😂😂
मॅडम तुमच्यासारख्यांवर असे होते सामान्य माणसाने जर आवाज उठवला तर काय होते हे तुम्हांला माहीत नाही.
दमानिया ताई सलाम तुमच्या मरदानगीला. तुमच्यासारख्या हजार समाज सेविका निर्माण झाल्या पाहिजेत.
सगळे वंजारी आरोपी नाहीत पण सगळे आरोपी वंजारी आहेत.. यांना कसलेच संस्कार आणि माणुसकी उरली नाही जातीयवादी हे लोक एका स्त्री च्या मागे लागलेत. ताई पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.
अतिशय निच प्रकार आहे हा बीड जिल्ह्यातील
अंजली ताई सारखे लोकंच या देशाला वाचविणाऱ🙏🙏🙏
ताई तुमचे कार्य खुप छान आहे. मला माहिती आहे मुम्बई मध्ये मागच्या वेळेस एका गरीब कुटुंबाचे पैसे तुम्ही भुजबळ कडून वसूल करून दिले.आणि त्या कुटुंबियांना खरोखर न्याय मिळवून दिला. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.
,, दमानिया ताई तुम्ही जो या घटनेचा पाट पुरावा करत आहात तो योग्य आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत
Pudhe kay karnar tu...
आता झोपला का महीला आयोग
लक्ष्मण हाके आणि सदावर्ते कुठे झाकून बसलाय पुढे का येत नाही कारण 18 पगड जातीचा सारखं नाव घेतो पण त्याचा 18 पगड जाती गव्हर्मेंट जागांवर एकाच समाजाचे लोक कशी लागली
Sadawrtela ambedkar wadi ni bycot kele ahe!
हाके, सदावर्ते, वंजारी हे कोणीही ओबीसी मधे नाही.. पण ओबीसी नव पुडे करुण समस्त ओबीसी ना बदनाम करत आहेत
हाडं चघळतायत मालकाची
ती दोघं बावळट आहेत😂 त्यांचा समाजही त्यांचं नाव घ्यायला लाजत असेल😂
Support Anjali Damania ❤🙏
तुम्हाला शिव्या देणारे पाळीव प्राणी आहेत 😂
यावरून लक्षात येते मुंडे यांच्या अनुयायी लोकांना कायदा बियदा काही भीती नाही आपल कोणी वाकडं करू शकत नाही
खरे भाऊ
ताई तुम्ही खरे सामाजिक कार्यकर्ता आहात..❤
ताई सैल्यूट तुमचा कार्याला 👏🏻👏🏻👍🏻👌🏻
खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही खरंच सगळ्या समाजाचा आवाज आहेत
प्राजक्ता माळी आता सोंग घेऊन बसली का???
आता अंजली ताईनं साठी तू डोळे बंद करून झोपलीस का..
महिला म्हणून तिला सपोर्ट दे.
नाहीतर तुझी इमेज काय ते लोकं समजलेत
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
राज्य महिला आयोगाने दखल घ्यावी!
तक्रार करावी लागेल ती दमानीयांनी करावी
एकटी वाघीण ! जिचा हेतु पुर्णपणे शुद्ध आहे. सामाजिक कार्य याची कसोटी आज आहे.आपले हार्दिक अभिनंदन
तुम्ही बरोबर बोलला कोणत्याही समाजाचा अपमान केला नाही....
दमानिया ताई तुम्ही खूप छान काम करत आहात
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा
😂
@@bhupalbhilawade8412I see u r picture 📸 see u soon
😂😂😂😂😂
काहीपण
OK deto rajinama
बीड मधे बिंदू नियमावली चालत नाही वाटतंय
Ho chalate sampurn Maharashtra jali pahije 🤔😁😁
दमानिया ताई तुम्ही खरेच ग्रेट वेक्तिमत्व आहेत. तुमच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे
ताई या गुन्हेगारांचा धंदा बंद होईल म्हणून तुम्हाला असे वाईट बोलत आहेत
सर्व channel पेक्षा... मुंबई तक...एक जबरदस्त channel... great... ओंकार उबाळे...
या बाईच्या मागे पूर्ण महाराष्ट्राच्या सर्व जातीच्या लोकांनी पाठीमागे उभ राहावं महाराष्ट्रातील भ्रष्टाचार भरपूर कमी होईल
दमानिया ताई संघटना स्थापन करा आम्ही सभासद होणार आणि आपल्या बरोबर काम करू
अगदी बरोबर बोललात ताई बघा मग कोण करतय जातिवाद मुंडे साहेब करत आहेत का हक्के साहेब करतात पाटील करता असा आहे बीडचं राजकारण❤❤❤❤❤
Good one ...Sarva thik sangat aahat ..👍
तुमच चांगल काम आहे ताई
बिड जिल्हा लष्कराच्या ताब्यात द्यावा
आता महिला आयोगानाकडुन काहीच सहकार्य नाही , का ?
ग्रेट वर्क ताई
महिला आयोग ने ताई ची दखल घेतली पाहिजे
अंजली ताई तुम्ही माणुसकी दाखवून प्रामाणिक पणे लढा देत आहेत आम्ही तुमच्या सोबत आहे
जे काम खरंतर न्यूज चॅनेल नी केलं पाहिजे होतं, ते काम एक सामाजिक कार्यकर्ती स्वत:च्या घरादारावर तुळशीपत्र ठेवुन करत आहे. निदान तीच्या सुरक्षेची तरी हमी या मिडीयावाल्यांनी घ्यावी. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत, जरा तरी तुमच्यातली माणूसकी जागी करा
We support अंजली मॅडम
महीला. आयोग. झोपी. गेलाय. वाटतय. चाकणकर. ठोबरे. यानी.महीला.म्हणून.काय.ते.पहा
सलाम तुमच्या कार्याला ताई अभिनंदन
खर बोललं की लागत , महिला आयोग कुठे गेला,,आणि मुंख्य मंत्री यांना सहकार्य करा
#अंजली ताई
#उभा_महाराष्ट्र #तुमच्या_पाठीशी आहे कारण तुम्ही
#सत्याची आणि
#अन्याय_विरूद्धची #भूमिका_मांडली.🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏⛳⛳⛳🙏🇮🇳
Great women 🎉🎉
आम्ही तुमच्या सोबत आहोत ताई
ताई आम्ही तुम्हाला 2011 च्या आण्णा आंदोलना पासुन ओळखत आहे त्या आंदोलना मुळेच बी जी पी चे सरकार सत्तेवर आले पण ते विसरले
दमानिया ताई खुप छान कामं करत आहे तुम्ही
संतोष देशमुख भाऊ यांना न्याय मिळेपर्यंत लढत रहा
संपूर्ण महाराष्ट्र जनता तुमच्या पाठीशी आहे
जय महाराष्ट्र
ताई आम्ही तुमच्या बरोबर आहे
बीड मध्ये राष्ट्रीय रायफल्स तैनात करायला पाहिजे त्याशिवाय ही माणसं सरळ होणारी नाहीत 😊
#संतोष_अण्णा_देशमुख यांच्या #खुनाची तपास यंत्रणा तसेच #न्यायालयीन_चौकशी व #सुनावणी #बाहेर जिल्ह्यातली असावी व संबंधित #आरोपींना बीड जिल्ह्याच्या बाहेर हलवायला काय हरकत आहे?
अश्याच खंबीर लोकांची गरज आहे भारताला 👍
या धन्या ची राख होणार, सत्य प्रेश्यान हो सकता हे प्रजित नाही 🙏
महिला आयोग अध्यक्ष कारवाई करतील काय?
महिला आयोग कुठे आहे
हा तर चा रेडिओ आहे, तो सांगेल तेवढाच प्रकरणावर बोलतो. ठराविक लोकांसाठीच महिला आयोग अध्यक्ष आहे तो😂
ताई तुम्ही घाबरून जाऊ नका आम्ही तुमच्या सोबत आहोत
अंजली ताई दमानिया कधीच कोणाला भिणाऱ्या या व्यक्ती नाही येत मुंडे तर लय लहान आहेत
बरोबर
सगळ्यांना अटकेत टाका
ताई आम्ही तुमच्या बरोबर आहे 👍👍👍
Keep It Up मॅडम... 🫡
अहो काय चाललय या सरकारच,महाराष्ट्रात काय गुंडा राज चालू झालय काय
ताई तुम्ही तात्काळ एस पी ला कम्प्लेंट करा मुख्यमंत्री साहेबानी सांगीतले आहे तात्काळ कारवाई करण्यात येईल सध्या मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे तुम्ही तुमच्या लढाई आर्धवट सोडू नका ताई
अंजलीताई वास्तविक बोलत आहेत proof सकट बोलत आहेत 🔥
अंजली दमानिया ताई उत्तम कामगिरी बजावत आहे 🎉🎉🎉🎉🎉
राज्य महिला आयोग कुठे आहे सध्या फरार आहे का आरोपी सोबत????
ताई तुम्ही महान आहेत सत्य समोर आणली.
ताई सर्व महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
ग्रेट🎉
दमानियाताई महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.यात तुमचा वैयक्तिक फायदा नाही,आपण समाजासाठी खूप मोलाचं कार्य करत आहात.
अंजली ताई यांना उदंड आयुष्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
सर्व वंजार्यांना सरकारि नोकऱ्या दिल्या आहेत.. ते सर्व कंमेंट करतात . गरीबाच्या नोकऱ्या खाल्या आंबी कंमेंट करतात
ताई तुम्ही न्याय मिळून देण्यासाठी खूप प्रयत्न केले.... त्याची जाणीव आहे सर्वांना...
दमानिया ताई तुमच्या धाडशी पणाला व सत्यत्वाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏💐💐
महिला आयोगाने संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्यात यावे
हे सर्व निर्लज्ज माणसे आहेत,यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्याव सरकार ने
🎉 💯 %खर
महाराष्ट्रात असलेल्या थोड्या मर्दा पैकी एक म्हणजे अंजली दमानिया 👍🙏
Chan kam ahe tai.
ताई आपण आशेच लढत रहा आम्ही आपल्या पाठीशी आहोत
Good work... Keep going!!
महाराष्ट्र सरकारने दमानिया ताई याना समजासेवक पुरस्कार द्यावा ही विनंती.. ताई मे खूप मेहनत बीड केस मधली घेतली आहे..🚩
ताई हे कांहीं ठराविक लोकांचा विरोध करत आहेत तुम्हि देशमुखाना न्याय द्या
Tai, Very Nice 🙏.
ऐक नंबर ताई
बरोबर आहे ताई आम्ही तुमच्याबरोबर आहे
ताई तुम्ही खरच खरी परिस्थिती मांडता
ताई, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत!!👍
ताई सलाम 💥
गृहखाते काय करत आहे ,मुख्यमंत्री के करत आहे गुंडाराज बंद करा
Tai tumhachya karyala Salam,🙏🏻🙏🏻
मुद्देसूद उत्कृष्ट मांडणी ताई👍🙏
ताई आम्ही तुमच्यासोबत आहोत
ताई..सर्वांचे...कॉमेंट सेंड करा....