Anjali Damania | मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्या नंतर अंजली दमानियांची प्रतिक्रिया | Zee24Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • #anjalidamania #cmdevendrafadnavis #zee24taas
    Anjali Damania | मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्या नंतर अंजली दमानियांची प्रतिक्रिया | Zee24Taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

Комментарии • 659

  • @marutikapse7924
    @marutikapse7924 Месяц назад +339

    ताई तुम्ही योग्य मुद्दे उपस्थित करत आहात.पूर्ण राज्य तुमच्या सोबत आहे

  • @ParmeshwarAutade
    @ParmeshwarAutade Месяц назад +337

    ताई तुमच्या मागण्या योग्य आहेत तुमची भूमिका रास्त आहे तुम्ही चांगल्या प्रश्ना साठी लढत आहात सुजाण जनता तुमच्या सोबत आहे

  • @amolsahanepatil9829
    @amolsahanepatil9829 Месяц назад +227

    एक लेडी सब पे भारी 🚩🚩👍👍
    एक नंबर ताई
    Your Righ Stand
    Proud of you 👍👍🙏🙏

  • @rajendrakute7531
    @rajendrakute7531 Месяц назад +188

    धनंजय मुंडे ची लाज काढली ताई एक नंबर तुम्ही कोणालाच घाबरत नाही ताई खरच तुम्ही ग्रेट आहात .

    • @dattakolhe-qs6ct
      @dattakolhe-qs6ct Месяц назад +4

      त्याची लाज काढायला त्याला आणि त्याला संभाळून घेणाऱ्या अजित पवारला लाज नाहीये

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 Месяц назад +3

      ताई, एवढ्या हुरळून जाऊ नका.
      देवेंद्र फडणवीस यांची आश्वासनं म्हणजे शब्दांचा खेळ !

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 Месяц назад +215

    अंजली दमानिया मॅडम योग्य काम करत असल्यामुळे तमाम महाराष्ट्रातील जनता हे त्यांच्या सोबत आहे त्यांना त्रास देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 Месяц назад +3

      देवेंद्र कारवाई करणार
      *कभी नही* 😢😢😢

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 Месяц назад +185

    ताई तुमच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे

  • @mahendrasingrathod59
    @mahendrasingrathod59 Месяц назад +104

    अंजली ताई, तुम्ही अतिशय हिम्मतवान आहात, तुम्ही अतिशय ताकतवान लोकांविरुद्ध लढत आहात, तुम्हाला यश मिळावे हीच अपेक्षा.

  • @ramshingne8809
    @ramshingne8809 Месяц назад +82

    अंजली ताई आपल्या या या कार्याला सलाम
    धन्यवाद खूप खूप आम्हीआभारी आहोत

  • @dramitdeshmukh2661
    @dramitdeshmukh2661 Месяц назад +70

    अंजली दमणिया तुमचा खरच आदर वाटतो…आजच्या काळात तुमच्यासारख्या समाज सुधारकांची नितांत अवशत्ता आहे… तुम्ही पुढे व्हा आम्ही सर्व तुमचा पाठीशी आहोत जर महाराष्ट्र भर आंदोलन करायचे असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू तुमच्या बरोबर 🙏🙏

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Месяц назад +3

      खरे आहे, एक मराठा लाख मराठा

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 Месяц назад +1

      जग् प्रसिध्द महाराष्ट्रातील पोलिसांचि सर्पन्च् प्रकरनात् पार् अब्रु गेलेय्.

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar Месяц назад +86

    वाघीण आहात मॅडम तुम्ही खरंच सलाम तुम्हाला...

  • @Nishabdk7
    @Nishabdk7 Месяц назад +128

    ताई तुम्ही चांगले काम करत आहात , तुमच्या मागण्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण करून, आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे....

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 Месяц назад +129

    अंजली ताई , तुम्ही म्हणता त्या प्रमाणेच चौकशी व्हावी तर आणि तरच योग्य न्याय होईल..

  • @arujogdand7772
    @arujogdand7772 Месяц назад +30

    ताई आम्ही बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता तुमच्या सोबत आहोत तुमच्या या कार्याला सलाम

  • @OmkarKale-zl1hf
    @OmkarKale-zl1hf Месяц назад +46

    ताई एकदम अचुक आणि निःपक्ष काम करीत आहेत. खूप खुप धन्यवाद.

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 Месяц назад +23

    आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत 🎉🎉🎉

  • @Topshtp
    @Topshtp Месяц назад +68

    धन्य वाद ताई

  • @unknown-p9i6
    @unknown-p9i6 Месяц назад +100

    Great work anjali madam 👏🏻👏🏻🙏🏻

  • @anandabadgujar1243
    @anandabadgujar1243 Месяц назад +72

    वाल्मीक कराळ चे एक वर्षापासून चे फोन चैक करण्यात आले पाहिजे

  • @sureshugale8838
    @sureshugale8838 Месяц назад +77

    ताई ग्रेट ❤❤

  • @ArunaJaitpal-ch8ci
    @ArunaJaitpal-ch8ci Месяц назад +36

    ताई तुमच्या सारखी शक्ती प्रतेक स्त्री कडे यावी. असत्य जगात सत्यासाठी लढणे इतके सोपे नाही. सलाम

  • @AmitPatil-mm7mb
    @AmitPatil-mm7mb Месяц назад +46

    Anjali Madam Great!!

  • @rajabhaulonkar6594
    @rajabhaulonkar6594 Месяц назад +43

    ताई धन्यवाद बरोबर आहे🙏🙏

  • @dnyanrajharbale5277
    @dnyanrajharbale5277 Месяц назад +26

    धन्यवाद ताई

  • @maheshnil4828
    @maheshnil4828 Месяц назад +20

    ताई तुम्ही एका गरीब कुटुंबासाठी लढत आहात तुम्हाला या केस साठी सलाम

  • @balwantkulkarni4882
    @balwantkulkarni4882 Месяц назад +63

    हि जाम strong बाई आहे...हिने भल्या भल्यांची पिवळी केलेली आहे..ही एकदम straight forward बाई आहे..प्रथम हि AAP मधे होती.. पण काही वैचारिक कारणामुळे ह्या बिचारीला पक्ष सोडावा लागला..AAP मधे असताना आम्ही हिच्या सोबत अनेक ठिकाणी कामे केलेली आहेत.. ही कुणाच्याही बापाला जुमाणनार नाही..हि एकदम स्वच्छ चारित्र्याची बाई आहे... आम्हाला हिची पूर्ण खात्री आहे..कारण आम्ही हिच्या हाताखाली कामं केलेली आहेत..हि डेअरिंग बाज , अतिशय प्रामाणिक आणि विश्वासू बाई आहे.. चांगल्या कामासाठी हिच्यावर डोळे बंद करून विश्र्वास ठेवा.. काम नक्की झालंच म्हणून समजा..🎉🎉🎉🎉

    • @Searchwithin19
      @Searchwithin19 Месяц назад +1

      Kase contact karayache?

    • @viddulatachavan939
      @viddulatachavan939 Месяц назад +1

      🎉

    • @सत्यवादी-ड7ढ
      @सत्यवादी-ड7ढ Месяц назад +5

      Bhau jra respect deun bol taina

    • @Kalvjl2312
      @Kalvjl2312 Месяц назад +8

      बाई म्हणण्यापेक्षा ताई माई आक्का म्हणले असते तरी बरे वाटले असते त्या चांगले काम करत आहे त्यांचा respect होयला hava

    • @सत्यवादी-ड7ढ
      @सत्यवादी-ड7ढ Месяц назад +2

      @@Kalvjl2312 bhau anjali damaniya jr Brahman astya tarach ya kulkarni ne tyana respect dila asta

  • @marutikamthe5773
    @marutikamthe5773 Месяц назад +39

    ताई हे फक्त तुम्हीच मुख्यमंत्री यांना चौकटीत धरू शकता तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचा सपोर्ट राहील... जय महाराष्ट्र 🚩 चुकीला माफी कधीच नाही 👍 जय शंभो नारायण 🙏

  • @ankitakather6379
    @ankitakather6379 Месяц назад +24

    ताई तुम्ही घाबरू नका. आमचे तुम्हाला पूर्ण साथ आहे. त्यांच्याकडे जसे आहे तसे आपल्याकडे पण खूप आहेत. तुम्ही फक्त आवाज द्या.

  • @deepikadalvi2917
    @deepikadalvi2917 Месяц назад +26

    🎉🎉🎉🎉🎉 मॅडम देशमुख प्रकरण पूर्णत्वास घेऊन जाणे ही विनंती

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 Месяц назад +15

    ताई तुम्ही योग्य काम करत आहात, सरकार तसेच जनता आपल्या सोबत आहे.

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Месяц назад +29

    अंजली ताई तुम्ही या अमानुष हत्याकांड प्रकरणी न्याय मिळवण्याकरिता योग्य रीतीने पाठपुरावा करत आहात त्याबद्दल धन्यवाद 👍

  • @mansiborkar9420
    @mansiborkar9420 Месяц назад +33

    ताई तुम्ही जनतेला जे हवे आहे तसेच काम तुम्ही करत करत आहे. तुमच्या या कामासाठी अभिनंदन करण्यासाठी शब्दच नाही आहे.

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k Месяц назад +91

    बरोबर आहे एक हॉट लाईन तयार करावी सरकारने बीड जिल्ह्यासाठी खुप प्रकरणं बाहेर येतील

  • @dadaraokakde6815
    @dadaraokakde6815 Месяц назад +16

    अगदी बरोबर दिदी

  • @painterprashant
    @painterprashant Месяц назад +26

    Perfectly said!
    महाराष्ट्राचे नशीबच थोर की अशी प्रामाणिक माणसे आपल्या राज्यात अजूनही अस्तित्वात आहेत. त्यांना सपोर्ट करणे आवश्यक आहे नाहीतर घाबरट सोशिक जमात तयार होईल.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 Месяц назад +16

    निर्भीड समाजसेविका अंजली ताई 🙏🙏

  • @Pgmayuri
    @Pgmayuri Месяц назад +19

    अंजली ताई च्या कर्तुत्वला सलाम..

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 Месяц назад +13

    एक नारी महाराष्ट्रात भारी.

  • @sukhadevkhandagale1000
    @sukhadevkhandagale1000 Месяц назад +18

    ताई एकदम बरोबर बोलत आहे

  • @satyawankumbhar-i9m
    @satyawankumbhar-i9m Месяц назад +13

    ताई धन्यवाद

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 Месяц назад +32

    ताई , पक्ष काढा आम्ही तुम्हास मतदान करू...😊

  • @PravinDeshmukh-k1g
    @PravinDeshmukh-k1g Месяц назад +51

    ताई धन्यवाद 🙏

  • @nitinpawar3379
    @nitinpawar3379 Месяц назад +33

    Great madam🎉🎉

  • @vishalbhisepatil
    @vishalbhisepatil Месяц назад +16

    अंजलीताई आम्ही तुमच्या सोबत आहे.
    सत्यमेव जयते

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 Месяц назад +47

    बरोबर गोष्ट आहे अंजनी ताना

  • @laxmanjadhav999
    @laxmanjadhav999 Месяц назад +4

    धन्यवाद ताई🎉🎉🎉

  • @GajananNaik-h1r
    @GajananNaik-h1r Месяц назад +29

    या बाईला गृहमंत्री करा खूप हुशार दिसती

    • @willrip72
      @willrip72 Месяц назад +4

      गृहमंत्री हुशारी बघून करत नसतात रे बाबा

    • @pallaviraut597
      @pallaviraut597 14 дней назад

      Ha mag ky aadani lok gruhmantri hotat ky Kamal aahe baba ya rajkarnachi​@@willrip72

  • @shahajimisal4842
    @shahajimisal4842 Месяц назад +6

    महाराष्ट्राला हेवा वाटावा असे काम करत आहात,,,ताई,,,अंजली दमानिया ताई आपले मनापासून आभार 💕🚩

  • @sandhyapuniyani5273
    @sandhyapuniyani5273 Месяц назад +3

    मुद्दे अगदी व्यवस्थित मांडले तुम्ही धन्यवाद मॅडम,

  • @balshiramshinde2009
    @balshiramshinde2009 Месяц назад +11

    अंजली ताई आपण राज्यपाल,राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना भेटून तक्रार द्यावी ही विनंती

  • @yogeshpore7135
    @yogeshpore7135 Месяц назад +7

    really great work. really appreciated. 👍

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh Месяц назад +28

    अंजलीया दमनीया जी आपले खुप खुप धन्यवाद मैडम संतोश देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे ऐवढी दहशत मुंडे यांना केलाय 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @RohiniShinde-s1s
    @RohiniShinde-s1s Месяц назад +36

    ताई बिंदू नामावली महाराष्ट्रातील काढा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असा चालतो महाराष्ट्र.

  • @hansrajdeshmukh5672
    @hansrajdeshmukh5672 Месяц назад +13

    आंजली ताई तुम्ही जिल्हा बाहेरच्या आहात ,एक समाजिक कार्यकर्ते आहात तरी तुम्हाला ही वागणूक ....
    बाकीच्यांचे काय हाल करत असतील ...

  • @sureshugale8838
    @sureshugale8838 Месяц назад +48

    त्यांना भेटुन उपयोग नाही ताई तेच यांची पाठराखण करत आहेत अशी शंका येते

  • @myvision1999
    @myvision1999 Месяц назад +8

    अंजली ताई, याचा पाठपुरावा करा. मुख्यमंत्र्यांनी कशा - कशाची दखल घेतली, हे जनतेला वेळोवेळी कळवा.

  • @rahuldeshmukh8066
    @rahuldeshmukh8066 Месяц назад +11

    ह्या ताई नी खूप मोठे मोठे नेते आतमध्ये घातले आहेत 🙏🙏🙏

  • @MahaduChaware
    @MahaduChaware Месяц назад +9

    He barobar🙏

  • @Vkgaming819
    @Vkgaming819 Месяц назад +13

    मॅडम खरं तर तुमच्या सारखे लोक मुख्यमंत्री असायला पाहिजे आणि ग्रह मंत्री तुम्ही असायला पाहिज़े

  • @mangatesandipk2254
    @mangatesandipk2254 Месяц назад +11

    Great Tai

  • @SohamGoret_
    @SohamGoret_ Месяц назад +30

    शिव्या देणारेचा माज उतरेल 😂

  • @mansiborkar9420
    @mansiborkar9420 Месяц назад +12

    अंजली दमानिया यांना धमकी देणारे, घाणेरडे पोस्ट टाकणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे.

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 Месяц назад +12

    अन्जली दमानिया ह्या सामाजिक कार्यकर्त्या ऊठाव करतात सरकारने लक्ष देऊन मागणी मंजुर करावी

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 Месяц назад +2

    माननीय अंजनी दमानिया जी या वाघीण आहेत.अशा दुर्गाची आज महाराष्ट्राला गरज आहे.संपूर्ण महाराष्ट्र आज तुमच्या सोबत आहे.

  • @Shooter_04_85
    @Shooter_04_85 Месяц назад +4

    बरोबर 👍🏼

  • @khateebnaseem9284
    @khateebnaseem9284 Месяц назад +14

    अण्णा हजारे साहेब कोठे आहे🤬 ते काहीच बोलत नाही🤬 आंदोलन वगैरे ही करत नाही❌

    • @RevatiPhadatare-nc2fw
      @RevatiPhadatare-nc2fw Месяц назад +3

      Anna hajare maratha dweshi aahet tyamule te सुप्तावस्थेत aahet

    • @DevopsTech-c2l
      @DevopsTech-c2l Месяц назад

      अण्णा आता 85 वयाचे आहेत... काय करायला हवं त्यांनी या वयात... तुम्ही च सांगा घरात बसून

  • @dilipshinde4959
    @dilipshinde4959 Месяц назад +3

    Great tai 👌👌

  • @PpmF7t
    @PpmF7t Месяц назад +26

    हा सगळा खेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी केली

  • @BalasahebNikam-b1l
    @BalasahebNikam-b1l Месяц назад +2

    सत्यमेव जयते,,, 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @machindrakadam3298
    @machindrakadam3298 Месяц назад +5

    Tai great

  • @nitinbobade1255
    @nitinbobade1255 Месяц назад +3

    खूप खूप धन्यवाद ताई

  • @shrutishitole5988
    @shrutishitole5988 Месяц назад +9

    बरोबर

  • @nikeshkawale9309
    @nikeshkawale9309 Месяц назад +2

    Maharashtra Govt. must provide police protection to Anjali Tai.

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 Месяц назад +1

    SISTER of the INDIA Anjali Damaniya Tai.

  • @VijaybuchalePatil
    @VijaybuchalePatil Месяц назад +24

    अजिलीं ताईसाहेब द ग्रेट ❤

  • @pratapinamdar3337
    @pratapinamdar3337 Месяц назад +2

    मागणी बरोबर आहे👍👍

  • @dnyaneshwara5339
    @dnyaneshwara5339 Месяц назад +3

    Very good Tai . Ek number .

  • @balwantkulkarni4882
    @balwantkulkarni4882 Месяц назад +15

    Time: 4.20 to 4.40...SIT मार्फत चौकशी करून जे सरकारी नोकर involve आहेत त्या सर्वांना सहआरोपी करण्यात यावे.

  • @SachinKapse-s3z
    @SachinKapse-s3z Месяц назад +7

    ग्रेट ताई

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 Месяц назад +1

    भावी मुख्यमंत्री, अंजली ताई दमानिया जय जिजाऊ जय शिवराय.💪💪💪 खरच मनापासून सलाम या नेत्रुत्वाला.

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 Месяц назад +3

    Ok एकच नंबर

  • @SunilVedre-y8n
    @SunilVedre-y8n Месяц назад +1

    ताई तुमची भूमिका योग्य आहे .सुजाण जनता तुमच्या सोबत आहे

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 Месяц назад +2

    एक ताई सर्व वर भारी एक इमानदार सच चाई नी लडत आहे ताई जनता तुमच्या सोबत आहे

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Месяц назад +1

    असं होईल का की अंजली ताई लोकाच्या गृहमंत्री होतील🎉

  • @durgaprasadpadgaonkar4927
    @durgaprasadpadgaonkar4927 Месяц назад +1

    अगदी बरोबर 🙏🙏

  • @mayyapawar7982
    @mayyapawar7982 Месяц назад +7

    अंजली दमानिया मॅडम ना पोलीस सुरक्षा सरकार ने द्यावे

  • @pratikskapkar
    @pratikskapkar Месяц назад +1

    अंजली दमानिया ह्यांचे मुद्दे बरोबर आहेत सर्व महाराष्ट्रातील जनता सोबत व सहमत !

  • @dnyaneshwardike4346
    @dnyaneshwardike4346 Месяц назад +4

    ग्रेट work

  • @trimbakpatil5578
    @trimbakpatil5578 Месяц назад +10

    ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Месяц назад +1

    एकच नंबर निर्णय ताई. जय शिवराय

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 Месяц назад +5

    आम्ही तुमच्यात सोबत आहोत ताई छत्रपतींच्या राज्यात असल्या गुन्हेगारीला स्थान नाही 🚩 जय शिवराय जय भीम 🙌

  • @vishnusarkale2923
    @vishnusarkale2923 Месяц назад +1

    अंजली ताई जिंदाबाद

  • @PhilomenaDsouza-k1i
    @PhilomenaDsouza-k1i Месяц назад +1

    Brave woman
    Salute to you

  • @KandeAmar
    @KandeAmar Месяц назад

    धन्यवाद ताई❤❤

  • @spkk3652
    @spkk3652 Месяц назад +7

    5:00 अगोदर गेवराई येथे BDO class 1 चा charge सानप नावाच्या veterninary डॉक्टर कडे होता सध्या आष्टी येथे त्यांना चार्ज आहे म्हणे .. एक veternary डॉक्टर MPSC राज्यसेवा उत्तीर्ण न होता वर्षभर BDo चा चार्ज कसा काय घेऊ शकतो ? हे फक्त बीड मध्ये घडवत आहेत पालकमंत्री मुंडे व वाल्मीक कराड

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 Месяц назад +1

    ताईंचे खूप मोठे समाजकार्य आहे पहिल्यापासून.सगळ्या आन्याया विरोधात आवाज उठवणरी रणरागिणी,त्यांच्या कार्याला सलाम.

  • @AtharvaNyaharkar-f2w
    @AtharvaNyaharkar-f2w Месяц назад

    Thanks Tai

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 Месяц назад +2

    धन्यवाद अंजली ताई

  • @bhagwatshinde8719
    @bhagwatshinde8719 Месяц назад +1

    ताई बीड जिल्ह्यातील जनता तुमच्या पाठीशी

  • @tushartalekar5387
    @tushartalekar5387 Месяц назад

    अतिशय योग्य मुद्दे..ताई

  • @NagnathDhas
    @NagnathDhas Месяц назад

    धन्यवाद