Pudhari News | वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ, नवनवीन माहिती समोर |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 98

  • @rajendrashinde1370
    @rajendrashinde1370 17 дней назад +42

    सगळ्या चे दिवस भरले आहे न्याय हा संतोष देशमुख साहेब यांच्या बाजूने लागणार आहे

  • @sandipawachar9253
    @sandipawachar9253 17 дней назад +101

    बावनकुळे साहेब आधी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या जनतेला वेड समजता काय तुम्ही...

  • @shivajidevade3585
    @shivajidevade3585 17 дней назад +150

    धस साहेब आणि आव्हाङ साहेब हे दोन माणसं सरपंचाला न्याय देतील हीच अपेक्षा ❤❤❤😢

    • @adityadd2331
      @adityadd2331 17 дней назад +15

      Bahu tith जरांगे पाटिल सुद्धा आहे

    • @krg9880
      @krg9880 17 дней назад +4

      फक्तं मा. जितेंद्र हेच न्याय देतील मला वाटते

    • @adityadd2331
      @adityadd2331 17 дней назад

      @krg9880 तो फक्त राजकरण करतोय

    • @ChayaSalve-vx7xj
      @ChayaSalve-vx7xj 17 дней назад +1

      Ata mithiche box doghnaghi milatil

  • @a.s.4774
    @a.s.4774 17 дней назад +47

    न्यायदेवता संतोष भैय्या ला न्याय देणार

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 17 дней назад +9

    धनु राजीनामा 😘

    • @JeddyDeo-jy1rc
      @JeddyDeo-jy1rc 16 дней назад +1

      फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही.

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 17 дней назад +14

    माणसाच्या जिवापेक्षा राजकारण मोठे होते तेंव्हा आशा घटना घडतात

  • @dhage4759
    @dhage4759 17 дней назад +19

    आता कराडला झोप लागत नाही,20 दिवस देवधर्म करत फिरत होता तेव्हा कोणताही रोग जाणवला नाही हे नवलच वाटले

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 17 дней назад +14

    आव्हाड नी बरोब्बर ओळखलं. इलेक्शन फंड

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 17 дней назад +6

    वाल्या हाच सूत्रधार

  • @sudrshananiket6766
    @sudrshananiket6766 17 дней назад +7

    वाल्या धन्या

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 17 дней назад +22

    धनजंय मुढेचा राजीनाम व घ्या नाहीतर पुढे स्थानिक स्वराज्यसंस्थेच्य निवडणुका आहे याचा परिणाम कुणावर होवु नये याचा विचार करावा पाप राष्टवादीने केले भाजपने का म्हणून सहभागि व्हावे

    • @varunkadam6638
      @varunkadam6638 16 дней назад +1

      कारण भाजपा सुद्धा लाभार्थी आहे

  • @JkAmrao
    @JkAmrao 17 дней назад +51

    पोलीस सीडीआर का तपासत नाही

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 17 дней назад +29

    खिचडीच खातो म्हणते दोन कोटी कशाला पाहिजे खडणी

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 17 дней назад +15

    अरे त्या धन्याचा राजीनामा घ्या.

    • @shilanandwakode4180
      @shilanandwakode4180 17 дней назад

      राजीनामाच नाही त्याला पण सहआरोपी केलं पाहिजे

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 17 дней назад +20

    कोणत्याही आरोपी ला अटक झाली की सगळे आजार होतात हे काय गौडबंगाल आहे समजत नाही 😂😂😂🙈🙊🙉

    • @rameshshinde3720
      @rameshshinde3720 15 дней назад

      गुन्हेगारांचे वकील नालायक असतात गुन्हेगार वाचावंताना पैसे घेऊन लाज सोडून वागतात

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 16 дней назад +1

    कायद्यातील त्रुटींमुळे किंवा प्रशासनातील भ्रष्टाचारामुळे वाल्मिक कराड जरी सुटला तरी नैतिकतेच्या आधारावर यातील सर्व दोषींना जनतेने न्याय द्यावा .

  • @jayshreemuluk2225
    @jayshreemuluk2225 17 дней назад +9

    CID सुध्दा याचीच आहे.हे फक्त दिवस ढकलत आहेत. फरार आरोपी सापडत नाही काय करते CID सगळे भंगार आहेत.

  • @GaneshSable-d7s
    @GaneshSable-d7s 17 дней назад +8

    हया वाल्याला भर चौकात ठोका

  • @Amol8001
    @Amol8001 17 дней назад +13

    बावळट समजतात

  • @sureshugale8838
    @sureshugale8838 17 дней назад +8

    पोलीस सीडीआर का तपासत नाहीयत

  • @dhanrajkatare9615
    @dhanrajkatare9615 17 дней назад +2

    किती दीवस झाल आरोपी सापडत नाही सरकारला बजरंग बापा बरोबर बोलतात

  • @bhaskurthakur8573
    @bhaskurthakur8573 16 дней назад

    🏹जय श्री राम🌹🙏🌹 हे सर्व एकाच माळेचे मनी आहेत.आका आणि मोठा बोका पण. जय हिंद🇮🇳 जय भारत 🚩

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 17 дней назад +9

    वेडे समजत आहेत सगळ्यांना व्यक्ती विशेष यंत्रणा काम करीत आहेत

  • @sagarsawant6353
    @sagarsawant6353 17 дней назад +1

    आता वेगळे वेगळे बहाणे शोधत आहे 💯

  • @santoshzende153
    @santoshzende153 16 дней назад

    धस. आणि. आव्हाड. हे. दोनच. मंत्री. खरे. आहेत. सारा. महाराष्ट्र. मंत्र्यांनी. गच. भरला. आहे. पण. सत्य. दोनच. आहेत. धस. आव्हाड.

  • @prakashchougule4648
    @prakashchougule4648 17 дней назад +2

    अजित पवार साहेब तुमचं काम संपले आहे तु आता कायमचा घरी

  • @babasahebmunde1297
    @babasahebmunde1297 17 дней назад +5

    न्याय मागायचा सोडून दुसरे कुठे ने काढत बसता राव काय बी

  • @bharatnarote8992
    @bharatnarote8992 16 дней назад

    खासगी मदतनीस दिले की पुरावा नष्ट होणार

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 17 дней назад +1

    कराड खंडणी वसूल करून आका ला देत होते.

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 17 дней назад

    असाच न्याय खरमुसे यांना पण दिला पाहिजे

  • @sudrshananiket6766
    @sudrshananiket6766 17 дней назад +2

    वाल्या धन्या खरे आरोपी

  • @sambhajishelar9422
    @sambhajishelar9422 17 дней назад

    कराडच्या खंडणी प्रकरणी चौकशी पेक्षा खुनाची चौकशी अधिक म्हत्वाची आहे असा निघृण खुण फक्त दहशत वाढावी म्हणूनच केला गेला .......

  • @rahulbawne9962
    @rahulbawne9962 17 дней назад

    सर.कार कोणाला सोडणार नाहीत... आम्ही लक्ष ठेवून आहोत

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 17 дней назад +1

    मलिक ने राजीनामा दिला होता का?

  • @funnyjoker1m353
    @funnyjoker1m353 16 дней назад +1

    धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या आधी 🤬✊

  • @nitinpagar4612
    @nitinpagar4612 16 дней назад

    Call record kadha 1 दिवसात आरोपी सापडतील

  • @ganeshgarkal7462
    @ganeshgarkal7462 17 дней назад

    तुमचे गृहमंत्री जेलमधून कारभार पहात होते तेव्हा का मीडिया ट्रायल चालली नाही

  • @GANESHJADHAV-kg1iu
    @GANESHJADHAV-kg1iu 17 дней назад +1

    Santosh bhaiya na kiti yatana zalya astil...... Tehi 4 tas.....

  • @shushu469
    @shushu469 17 дней назад +1

    Dhananjay mundhe barobar bolat hota... Dene ghene hote... Atta kalel publikla...

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 17 дней назад +1

    संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे.सरकार आणि पोलिस यंत्रणा संशयास्पद काम करत आहे.

  • @namdevsitapure6132
    @namdevsitapure6132 17 дней назад

    पळून फिरते नव्या रोग

  • @MangeshGhatge-v5y
    @MangeshGhatge-v5y 16 дней назад

    Dhananjay Munde or Ajit Pawar Bid che palakmantri nako. Case Mumbai HIGH courtat nya.
    Bavankule bolu naye.

  • @shirishpatil5144
    @shirishpatil5144 17 дней назад

    Ravan ajun ahankar karat aahe

  • @veermahishort
    @veermahishort 17 дней назад +2

    Valmik zop na kaymcha aaighalya

  • @KiranPatil-hf5gc
    @KiranPatil-hf5gc 17 дней назад

    Udhay to sandhya sanowane magil denar police lok kay barbar na 😊

  • @KailaspatilKanse
    @KailaspatilKanse 17 дней назад

    Are grun aaher aahe na kule aata tari jaga

  • @nishantgholve9008
    @nishantgholve9008 17 дней назад

    Only dm aka udav tuzyvar

  • @manojbairagi8936
    @manojbairagi8936 16 дней назад

    बोका😂

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 17 дней назад +1

    Aare bend kera. He segle nathk men. Kon aahe te begha.

  • @PurabJumde-g5k
    @PurabJumde-g5k 17 дней назад +2

    Dhas saheb khup chan bole tumi 💯👍👌🙏👌🙏

  • @ssurwase6155
    @ssurwase6155 17 дней назад +7

    मला वाटतं वाल्या वीस दिवस फरार होता तेव्हा याने पूजा खेडकर कडे क्लआस लावले होते सगळे एकाच माळेचे मणी आहेत हे

    • @R.D-k9k
      @R.D-k9k 17 дней назад

      मंजे tu baracha aahe he tu मान्य केले 😅😊

  • @अमोलमठपती
    @अमोलमठपती 17 дней назад +3

    त्याला अजित पवार चा सलाईन लावा

  • @अमोलमठपती
    @अमोलमठपती 17 дней назад +3

    श्रीलंकेचा दिसतंय त्याने शिर्डी बाबा चे दर्शन कसे घेतले

  • @SHAHAJIPAWAR_038
    @SHAHAJIPAWAR_038 17 дней назад +1

    Bacan khulya tuzya aachi GA and marali tuzya kutmbat ada ghadala tar tu fasanvis aaighyala cha landa chokhat basashil ka te sanga?

  • @sudrshananiket6766
    @sudrshananiket6766 17 дней назад +1

    वाल्या धन्या खरे आरोपी