ऊसाला भारी तुर वाण गोदावरी।खादगावमध्ये तुर झाले नगदी पीक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии •

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 6 дней назад +5

    नमस्कार सर तुमच्या व्हिडिओतून आम्हाला खुपच लाखमोलाची माहिती मिळते धन्यवाद सर जय जवान जय किसान 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @thombrerameshwar3076
    @thombrerameshwar3076 6 дней назад +7

    एक वास्तव आहे की तूर उत्पादन चांगले होईल आणि पैसे ही चांगले येतील

  • @ganeshhanmange6924
    @ganeshhanmange6924 6 дней назад +3

    God bless you Saheb 🎉🎉🎉

  • @OmSaiRam0111
    @OmSaiRam0111 3 дня назад

    साहेब 7000हाय भाव सध्ये तूर काडजूकना 6000 होतोय ❤❤❤

  • @वैयजिनाथढोबळे

    ऊसाला तूर सोयाबीन कवाच ऐकणार नाही

  • @dyanandmeghshette2700
    @dyanandmeghshette2700 4 дня назад +2

    भाव पडले आता परवडत नाही

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs 5 дней назад +2

    उसाला तूर कधीच भारी होऊ शकत नाही
    dr माटे

  • @ramkubde4674
    @ramkubde4674 5 дней назад +1

    अशीच नवनवीन उद्योग पिक शेतकरी यांच्या मुलाखती टाकत जावा... आपला शेतकरी कसा उत्पादन चांगले घेऊ शेकेल यातच सर्वांना आनंद आहे....

  • @sharadgawande83
    @sharadgawande83 День назад

    तुर 5500 रुपये जाणार याच वर्षी

  • @vishaljagtap7019
    @vishaljagtap7019 5 дней назад

    बियाणे भेटेल का?

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 5 дней назад +3

    हे चोट्ट्यांच सरकार आहे साहेब अस गणित मांडून शेती आजवर तरी पिकली नाही मग ते कोणते पण पीक असूद्या..हे फक्त नोकरीत जमत..मग कुठेच नाही..जेव्हा पण हे पीक विकतील तर कोणाच्या जरी कुटुंबाच्या अपेक्षा
    निदान जरी पुरी झाली तर सांगा..

    • @umakantbiradar7285
      @umakantbiradar7285 День назад

      हे चोरट्याच सरकार आहे. हे सर्व शेतकरी मान्य करतात. परंतु शेतकऱ्याचे नेतृत्व करणारे कोणी नाही. शेतकरी चळवळ रसातळाला गेली आहे.शेतकरी निवडणुकीत याच पक्षाच्या पाठीमागे उभे राहिले. ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

  • @samadhanmali-cu7qe
    @samadhanmali-cu7qe 6 дней назад +2

    नमस्कार साहेब तुर लाल ढवळे आहे की लाल आहे

  • @navnathnagane303
    @navnathnagane303 5 дней назад

    गोदावरी वाणाची कापणी करुन परत खोडवा पिक घेता येतं का.

  • @rahulgore9101
    @rahulgore9101 6 дней назад +1

    साहेब तुम्ही तिथं त्यांची मुलाखत घ्यायला गेले का? तुमची बडबड करायला गेले?
    नुसती बडबड, नुसती गडबड त्यांचं काय ऐकून घेत नाही तुम्ही त्यांचं?

  • @VenkateshBalaji-l2v
    @VenkateshBalaji-l2v 6 дней назад +1

    चिबड्या जमिनीत कोणती तूर येईल

    • @NewAgroFarming
      @NewAgroFarming 5 дней назад

      चिबड जागेवर बेड मारावे फुले राजेश्वरी है वान लावावे

    • @NewAgroFarming
      @NewAgroFarming 5 дней назад

      Ankur charu

    • @madhukarsatpute2316
      @madhukarsatpute2316 3 дня назад +1

      फक्त चारू विश्वासू आहे

  • @rushikeshhosure914
    @rushikeshhosure914 6 дней назад +1

    Usala amchya gavat 1 mansala 1 koti rupay yetat

  • @babasahebkshirsagar2870
    @babasahebkshirsagar2870 6 дней назад

    बाजर कमी होइल

  • @DivyaKadam-l7v
    @DivyaKadam-l7v 6 дней назад

    तुमच्या ऐवजी लोकांना सांगू द्या तुम्ही काही सांगू नका