गोदावरी तुरीच्या वाणाला शेतकरी का देत आहेत सर्वाधिक पसंती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 18

  • @harishchandrathipe9299
    @harishchandrathipe9299 4 дня назад +4

    शेतकरी उत्पादन वाढवनारच आहे आता जागतीक मार्केट शोधन्याची गरज आहे नाहीतर पुन्हा जुनीच परिस्थिती

  • @satyawandeshmukh4606
    @satyawandeshmukh4606 4 дня назад +7

    करमाळा तालुक्यातील सर्व शेतकरी गट व पानी फाउंडेशन टीम यांचे कडून मा.डी के पाटील सर शास्त्रज्ञ यांचे मनापासून आभारी आहोत..

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 4 дня назад +1

    नमस्कार सर लय भारी माहिती मिळाली धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @yadavraoshinde8897
    @yadavraoshinde8897 3 дня назад +1

    Pandari ka lal saheb

  • @prashantchavan-f2w
    @prashantchavan-f2w 4 дня назад +1

    मध्यम जमिनीमध्ये लागवडीचे अंतर किती ठेवावे याबद्दल माहिती द्यावी

  • @ajijmulla6522
    @ajijmulla6522 2 дня назад

    Sir apanas betaych aahe

  • @ldeshpande8297
    @ldeshpande8297 2 дня назад

    गोदावरी तुरीचे बी कुठे उपलब्ध आहे.

  • @santoshmankar6666
    @santoshmankar6666 4 дня назад +1

    अश्याप्रकारची जात लाल तुरीमध्ये पाहिजेत सर याचा फायदा आम्हा विदर्भातील शेतकऱ्यांना होईल

  • @kailasgarad8863
    @kailasgarad8863 3 дня назад

    लागवड कधी करावी

  • @anilstatescreation3988
    @anilstatescreation3988 3 дня назад

    Sir godavari he van solapur market yard la chaltya ka

  • @vijayrathi6308
    @vijayrathi6308 4 дня назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @satya-b-m8m
    @satya-b-m8m 3 дня назад

    Sir he बियाणे कुठे मार्केट मध्ये उपलब्ध आहेत का

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 4 дня назад +1

    हा वाण पांढरा आहे का ? याला बाजारात पिवळ्या तुरीला जो भाव आहे तेव्हढा मिळतो का ?

    • @pankajbhimrajwadalkar7396
      @pankajbhimrajwadalkar7396 3 дня назад

      Ha aatun pivlach asto fakt varchi saal pandhri aste - jer tumcha ? Asach asel tar - mi samjla aahe tasa

  • @a.h.interiordecorationdesi7500
    @a.h.interiordecorationdesi7500 3 дня назад

    भाव 7000