सर तुम्ही 90सेंटिमीटर अंतर सांगितले परंतु या अंतर मध्ये लगवण केली तर फवारणी व अंतर मशागत करता येत नाही माहिती सुंदर सांगितली त्या बद्दल साराचे मनःपूर्वक अभिनंदन
खूप छान माहिती दिली आहे सर, 6:06 आपला हा व्हिडिओ पाहूनच मी 2013 41 गोदावरी तुरीची चार एकर वर लागवड केली आहे जोडओळ पद्धत तिने 4:30 फुटी सरी पाडून जून 10 तारखेच्या दरम्यान लागवड करण्यात आली .एकदा शेंडे खुडणी केली आहे हवामानव रोगाचा प्रादुर्भाव पाहून तीन फवारण्या कराव्या लागल्या आज तुर खूप जोमात दिसत आहे तुर पिकाचा खोडवा घेण्याचा मानस आहे गोदावरीचा तुर खोडवा घेता येईल का सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
हे बियाणे शेतकरी यांना देत नाहीत बियाणे काळा बाजार करून दुकानात मार्केट ला देतात शेतकरी दुपट भावाने खरेदी करतात काही ठिकाणी डुप्लिकेट बुस्टर नावाने विक्री होत आहे
सर तुर हे पिक . सोयाबीन मध्ये अंतर पिका मध्ये किती अंतरावर लागवड करावी दोन ओळींतील अंतर किती आणि दोन झाडातील अंतर किती ह्या विषयी माहिती हवी आहे.हि विनंती ह्या विषयी मी माहिती पाठवावी/सेंड करावी हि विनंती. किती
खूपच छान माहिती दिली.... शेतकऱ्यांना नक्कीच या अमूल्य माहितीचा फायदा होईल....धन्यवाद
कृषी संशोधन केंद्र, बदनापूर।
सर तुम्ही 90सेंटिमीटर अंतर सांगितले परंतु या अंतर मध्ये लगवण केली तर फवारणी व अंतर मशागत करता येत नाही माहिती सुंदर सांगितली त्या बद्दल साराचे मनःपूर्वक अभिनंदन
खूप छान माहीती दिलीत धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहिती दिली सर ❤ सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤
खूप छान माहिती दिली सर. धन्यवाद, परंतु या वाणाचे बियाणे कुठे उपलब्ध आहे आणि काय भाव आहे.. कृपया कळवा..
Bdn 2013-41. एकच नंबर आहे ❤❤❤
धन्यवाद.. माझ्या कडे 3 एकर 1341 हे वान आहे खुपच जबरदस्त पलाट आहे माझे चीखली ता बदनापुर
Kiti utpann zale
@@Thakre1115 एकही १० क्विंटल
@@SantoshShinde-ov6wg soyabeen hote ky antarpik
शिद्धात कंपनी आहे का
@@chakradhardhole9281 nai
खूप छान माहिती दिली आहे सर, 6:06 आपला हा व्हिडिओ पाहूनच मी 2013 41 गोदावरी तुरीची चार एकर वर लागवड केली आहे जोडओळ पद्धत तिने 4:30 फुटी सरी पाडून जून 10 तारखेच्या दरम्यान लागवड करण्यात आली .एकदा शेंडे खुडणी केली आहे हवामानव रोगाचा प्रादुर्भाव पाहून तीन फवारण्या कराव्या लागल्या आज तुर खूप जोमात दिसत आहे तुर पिकाचा खोडवा घेण्याचा मानस आहे गोदावरीचा तुर खोडवा घेता येईल का सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
@@rajandresathe3920 तुरीचा खोडवा शक्यतो घेऊ नये खोडवा घेतल्यावर रोगग्रस्त झाडांची संख्या वाढते व पुढील उत्पादनावर त्याचा परिणाम होतो
खूप छान माहिती दिली सर परंतु लाल तुरीच्या भावापेक्षा पांढऱ्या तुरीला बाजारात भाव कमी मिळतो त्याचे काय कारण आहे
हे बियाणे शेतकरी यांना देत नाहीत बियाणे काळा बाजार करून दुकानात मार्केट ला देतात शेतकरी दुपट भावाने खरेदी करतात काही ठिकाणी डुप्लिकेट बुस्टर नावाने विक्री होत आहे
खुप छान माहितो दिली सर
Keep going brother ❤️
Eyeeudyu I
sir 711 senga bharne darmyan purn udhali wali ahe krpaya yavar nemka upaya sangave
उत्कृष्ट 👍
भेटत नाहीये तरी कुठे ऊपलब्ध होईल थोडक्यात
बियाणे कोठे मिळेल
2024 che Turi che sudharit van aale aahe ka te sanga
सर बियाणे tembhurni jalna jilha येथे मिळेल का
छान आहे.बियाणे कुठे मिळेल आणि भाव काय आहे तसेच प्याकींग १ किलो मध्ये मिळेल का?
खूप छान माहिती सर
90 centimeters mhanje kiti daat hoin to toor maal lagin ka tila
Best mahiti dilya babad dhanyawad.
खुप छान माहिती दिली.
Bitane kuthe milte
हिंगोली जिल्ह्यात मिळेल का कोणत्या कृषीकेंद्ररा वर मिळेल
1मे ला ड्रिप वर लागवड केली तर चालेल का
BDN 41
सरशेंगाव बुलडाणा जिल्ह्यात कुठ मिळणार
👍 nice
छान 💐💐💐
Keep it up
सर आपण दिलेल्या माहितीनुसार मी नोकरी सांभाळून शेती करत आहेत तरी तुर लागवडीसाठी नियोजन केले आहे
छान माहिती दिली.
Good job
Good sir
बियाणे कूठे उपलब्ध होईल
Good sir 👍
Bijwai kuthe milel?
Yekari plant population kiti asave please reply mi
Bitane kuthe milte
Background music low kara
सर तुर हे पिक . सोयाबीन मध्ये अंतर पिका मध्ये किती अंतरावर लागवड करावी दोन ओळींतील अंतर किती आणि दोन झाडातील अंतर किती ह्या विषयी माहिती हवी आहे.हि विनंती ह्या विषयी मी माहिती पाठवावी/सेंड करावी हि विनंती.
किती
अंतर पिकामध्ये तुरीच्या दोन्ही बाजू च्या ओळी रिकाम्या ठेवा. तिफन ने पेरतांना ६ सोयाबीन करून तूर फक्त मधल्या फनातून पेरावे ६:१ अंतर येईल.
नाशिक जिल्ह्यात डीलर कोणी आहे का? फोन नंबर आहे का
सरांनींखूप चन सांगितलं पण सरांनी कधी पेरणी केलती सांगा
He बियाणे कोठे मिळेल?
आमच्या कडे
बिडीएन ७११ आणि बिडीएन ७४१ गोदावरी हे दोन्ही वान बघण्यासाठी मिळतील का
Sir washim gilhyacha diler kon ahe
खरेदी कुठून करायची सर
Nice
बियाणे कुठे उपलब्ध होईल कळवा व फोन नंबर पाठवा
सर बीयाणे कोठे मिळेण सर
मोबाईल नंबर पाठवा
BDN 716 baddal mahiti sanga
Nice 👍👏
Sir 100 te 120 Diwasache Turn wan sanga
👍👍👌
Bitane kothe milel
कोरडवाहू शेतीत कोणत वान चालेल , माझी शेती भारी जमीन आहे त्यात कोणत वान चालेल
1 पाण्याची व्यवस्था असेल तर गोदावरी घ्या नाहीतर 711 घ्या
@@AGROEMPIRE भाऊ पाण्याची व्यवस्था नाही मग 711 घेईल तेच परवडले ना
साहे आपल्याकडील B D N 711 किवा b d n 6013 ह्या वानाचे बियाणए कोठे मिळते ते सविस्तर सांगावे प्ल्ज़
💯⚡💥
Very good gaidence sir
🔥🔥
First 🥇
बियाणे कुठे उपलब्ध होईल कळवा व फोन नंबर पाठवा
हिंगोलीत जिल्ह्य़ात पागरी गावातील जवल पास 80 ते 90 टक्के पिकाची मर होत आहे शेतकरीवर्ग आडचनीत
Daftari 48 gye ek pan zad mar honar nahi
@@prashantyadav5242 y
@@prashantyadav5242❤❤❤❤❤❤
😍😍
😊😮😮😢🎉😂😊😅😮😢😂🎉😢😮😅😊😊😅
सर गोदावरी बी उदगीर मध्ये उपलब्ध नाहीये तरी दुसरीकडे कुठे
परभणी कृषी विद्यापीठ मध्ये मिळू शकेल
सर गोदावरीचे बियाणे मिळते का
सर तूर पाहिजे कोठे मिळेल
खूप छान माहिती 👌👌👌
2022la kothe milel
Aple biyane washim gilhyat kothe milel
#👍
या तूर पिकाची कापणी केली आहे का
आपल्या केंद्रात बी मिळेल काय,,
Godavari tur कालावधी किती aahe
शेअर मार्केटमध्ये बियाणे मिळत नाही कुठे मिळेल
अंतरा बद्दल समजलं नाही सर
प्रती एकरी किती किलो बियाणं लागत
बियाणे कुठे मिळेल
खोडवा घेण्यासाठी योग्य आहे का सर ?
तुरीचा खोडवा घेऊ नये
हे बियाणे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे उपलब्ध आहे
Godavrre.2013..41.be.melel.ka.mobile.no.v..thekan.saga.
सर सिद्धांत कंपनीचि आहे का
विद्यापीठाची आहे
Bdn 711 बेड वर दोन ओल हावी का एक लागडवड कराव 12फिट आत्मदे सोयबीन लगवाड़ आहै चालेलका
दोन ओळी चालतील फक्त जास्तच जवळ जवळ होऊ देऊ नका
शेंडे खुडावे लागते काय
Mast
गोदावरी तुर बियाणे कुठे मिळतील
तुम्ही जर मराठवाड्यातील असाल तर तुमच्या जवळच्या विद्यापीठाच्या संशोधन केंद्रा मध्ये मिळेल किंवा थेट परभणी विद्यापीठात मिळेल
प्रत्येक जिल्यात बियाने पाठवा .अगोदर
यावर्षी मराठवाड्यातील विद्यापीठाच्या जवळपास सर्व कृषी विज्ञान केंद्र किंवा संशोधन केंद्रा वर बियाणे उपलब्ध होते व ते शेतकऱ्यांना मिळाले सुद्धा.
Beyane,,kothe,,melel,,Tay,,mahete,,sanga
Koradvahu bdn 716 perle ahe,
खोडवा घेतला जातो ❓का
साहेबांचा संपर्क नंबर मिळेल का
Mi 6 yekar tur Keli aahe 41 van
@@prakashraodeshmukh5096गाव कोणते तुमचे
हेक्ट्ररी किलो लागते बियाणं
गोदावरी तुर २ ओळील अंतर कमीत - कमी ५ फुट पाहिजे .
मी ६ फूट ठेवले आहे
नमस्कार 🙏🏻🙏🏻 सर
तुर पिक शेग अवस्थेत उधळण होत आहे हे का होते. हया वर उपाय सांगा
Khup chan sirji
आहे कापाशि मध्ये 2/2ऒळ
आपला मो न व पत्ता पाहिजे .
लाल आणि पांढर्ई तूर या त काय फरक आहे
काही भागात पांधर्या तुरीला मार्केट नसत
Tur bee barshi suvida dya
काल मी एक एकर पेरली आहे
छोटुलाल.बुद्धर.पाटील.बियाणे.कोठे.मिळैल.गोदावरी.तुर.संपुर्ण.महिती.कुठे.उपलद्व.होईल
शक्यत तुर पिकावर परत दुसऱ्या वर्षी तुर पिक घेऊ नये
हो बरोबर आहे
दोन वेगवेगळ्या जाती जवळजवळ लावल्यामुळे तूर बियाणे क्रॉस होणार
This is often cross pollinated crop so there are very low chances of crossing
S