यु ट्यूबरनी पुर्ण माहीती घेऊन तयारी करावी; जेणे करुन कमी वेळेत जास्त माहीती सागंता येईल स्वत: मनानी सागुं नये!! शेतकर्याना प्रश्न विचारावे ऊत्तर ऐकावे मधी मधी विचारु नये
व्हिडीओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, माझा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त सोप्या भाषेत माहिती मिळावी, आपण काही news channel ला रिपोर्ट करत नसल्याने आपल्याला वेळेचे बंधन नसते, तरीपण नक्की तुमच्या मताचा आपण पुढच्या वेळी विचार करूयात
गजब तूर फसवे आहे,(नियोजन आणि गावरान खताचा जमीन मध्ये 3-4 इंच थर )एकरी 16 चा एव्हरेज आला त्याचा परंतु चारू तुरीचा सुद्धा तेवढाच एव्हरेज बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मी मागणी करणार आहे की बोगस कृषी अधिकारी व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना निलंबित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील अशा शिक्षकांची निवड करून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करावे अशी विनंती करणार आहे संपादक साप्ताहिक नांदगाव दर्पण
अशी तुर फक्त ड्रीप वर येऊ शकते. त्यांच्या जवळ ड्रीप आहे. प्रत्येक शेतकऱ्या जवळ ड्रीप नाही आहे. अशी तुर येण्या साठी ओलीताची पण गरज आहे. खूब शेतकरी हे कोरड वाहू शेती करतात. त्या मुळे प्रत्येक शेतकरी अश्या प्रकारची तुर घेऊ शकत नाही
पांचटपणा खुपच झाला आहे. माहिती थोडक्यात असावी. तरीपण शुभेच्छा.
BDN 711 पांढरी तूर या जातीची लागवड आहे
खूप उपयुक्त माहिती दिली🙏🙏....Negative Comments करणाऱ्याकडे दुर्लक्ष करा..
Thank you so much
खुप छान माहिती मिळाली आहे
खूप छान नियोजन
व्हिडीओ पाहून तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तुमचे खूप खूप आभार!!!
चांगली माहिती
Bhasen kami kara
अतिशय सटीक व उपयुक्त माहिती
अंतर किती असावे सर तुरीमध्ये.... आणी आम्ही बेड वर लावतो आहे... तर उपयुक्त माहिती द्यावी
Turpikananter para turichpik Gheta yete ka
Thanks for sharing your good experience sir,
Proud of you.
खूप महत्वपूर्ण माहिती🙌🙌
Nirmal durga wan kase aahe sir
Mast👌
Namune aka acrat 18/20 qtl pahil hot ka kadhi.....bhaytala
Ho sanga guruji amhi too paryant 90 gheto
Imp te sanga,,kiti distance
Zadache antr kiti
Jimin kashya prakarchi pahije
Tuar konta mahinatha perave
Sir biyane kuthe milel
Are Baba antar sanga ,variety sanga
2 ओळींमध्ये 12 फूट आहे अंतर, BDN 711 पांढरी तूर आहे
प्रत्येक शेतकरी हा प्रयोगशील शास्त्रज्ञ असतो .
Thanku guru ❤
Bi konte
BDN711 पांढरी तूर
सर तुरीच वाण कोणतं आहे आणि किती कालावधी मधे येईल .
BDN711 पांढरी, 6 महिने
Nice
Bhaya. seeds ka variety konsa jara Hindi me boldijia .
BDN711 White
Tur.konya..jatichi.aahe
BDN711 पांढरी
Variety sànga ho
BDN711 White
तुरीची जात कोणती आहे हे शेतकऱ्यांना सांगा तुरीचे पीक चांगले आहे सरांनी चांगले मार्गदर्शन केले त्या बद्दल सरचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
BDN 411 पांढरी
BDN711 ahe ki 411
अरहर किस्म BDN 711 सफेद
कोनती वरायटी आहेत ते सांगा
18 क्की होण्यासाठी एकरी झाडाची संख्या किती x एक झाडापासुन वजन किती?
जयविक औषध सांगा
Konsi jati ka bij hai
BDN 711 WHITE
@@surajavatade bij ka ret bataye me gujrat se hu
व्हेराय ती कोणती आहे
लाज बाळगायला हरकत नाही😅... मस्त सल्ला दिला..
Variety che nav kadhi sagnar?
BDN 711 पांढरी
आपण जे तुर लावली त्यात येका रोपा पासून दुसऱ्या रोपात किती आंतर आहे ते सांगा.आणि दुसऱ्या लायनित किती आंतर आहे. मी CRPF सुरेश सपकाळे आकलुद भुसावळ.
शेतकऱ्यांपेक्षा युट्युबर जास्त मध्ये मध्ये बोलत आहे. त्यामुळे शेतकरी संपूर्ण अनुभव सांगण्या आधी तुम्हीच जास्त मध्ये मध्ये बडबड करत आहे.
एकरी किती झाली क्विंटल तूर
Good.
❤️👍🙏 NAMASTE bhai saab ye tuar ki konsi verity hai video hindi me banao reply please
भाई ऐ अरहर की BDN 711 करके सफेद रंग की अरहर हैं 🙏🙏🙏
Thanks 5kg seed chahiye price kya hai
@@rameshkumarjhajhria7473 माफ करना भाई इसकी किमत के बारे में जानकारी नहीं है।।।
ruclips.net/video/LVfv1UJMJEQ/видео.html
Ok thanks
व्हरायटी तर विचारलीच नाही.
BDN711 पांढरी
Jat, konti
BDN 711 पांढरी तूर
2 ओळीत अंतर किती फूट आहे.
Chan,
Thanks
यु ट्यूबरनी पुर्ण माहीती घेऊन तयारी करावी; जेणे करुन कमी वेळेत जास्त माहीती सागंता येईल
स्वत: मनानी सागुं नये!! शेतकर्याना प्रश्न विचारावे
ऊत्तर ऐकावे मधी मधी विचारु नये
व्हिडीओ पाहून आपला प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, माझा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त सोप्या भाषेत माहिती मिळावी, आपण काही news channel ला रिपोर्ट करत नसल्याने आपल्याला वेळेचे बंधन नसते, तरीपण नक्की तुमच्या मताचा आपण पुढच्या वेळी विचार करूयात
Bi konta ahe
BDN 711 पांढरी
सुरजभऊ तुरीची लागवड किती फुटावर केली म्हणजे दोन लाईन मधील अंतर आणि झांडमधील अंतर सांगा आणि याला बेड आवश्यक आहे का प्लीज सांगा
झाडांमधील 2ft ओळींमध्ये 8/10/12ft, बेड केले तरी चालतील नसतील तरी चालेल
Konti varayti ahe turichi
BDN 711 पांढरी तूर
सर , तुरीच बी कोणत्या कंपनी च आहे ते सांगितलं नाहीय
Mob no pathva
मुद्देसूद सांगत चला व्हिडिओ वाढवू नका
Mast 👍
सोयाबीन पेरली होतीका
👌👌👌
तुरीला पेरणी नंतर किती दिवसात फूलं सुरू होतात.?
पत्त्ता वमो, नं, द्या आपला
साहेब तुरीला खते कोणती दिली. किती डोस दिले, फवारणी कोणत्या केल्या ते पण सांगा. नुसती तुर बेडवर लावल्यास अशी झडती नाही येत.
भाकड कथा सांगण्यापेक्षा जात सांगितली नाहीं
@@sayajisathe681 BDN 711 पांढरी
गुरुजी के नम्बर मिलेंगे क्या
साहेब तुरची व्हरायटी कोणती आहे. किती दिवसात तुर ची शेती रिकामी होती . जयसियाराम
bbf पद्धतीने जर आपण तूर आणि मग / सोयाबीन पेरायच म्हटल्यावर आपण खत कसे पेरावे...कसे खत नियोजन करावे
Good 👍👍
Sir
Sita 95 turi baddal mahiti dya vi.... 🌾🌾
मी सीता 95पेरलो होतो बरोबर नाही
ही BDN 711 आहे
सिता९५अजीबात पेरू नका.
ती जास्त जाड असल्याने बाजारात कोणी खरेदीदार नसतो . विक्री करतांना त्रास दायक होते.
अडचणीत याल
तुरीचे एकरी 15 क्विंटल उत्पन सहज शक्य आहे
फेब्रुवारी मध्ये लावली तुर लावली तर चालेल का 4.2.2023
बियाणे मिळेल का सर
Bdn ७११आहे
Jahirat kamun deta? sorry bhausaheb. Kay aahe 2014 pasun TV band devala jahiratimule __mala tond pajayche navte ,pan aata mobilemade add chalu kelya .kilas watate ya lokanchi.
आपण देत नसतो RUclips देते जाहिरात
बियाणे कोणते वापरणे
Bdn711
अंतर पीक घेतल होत का?
खत कोणता व कधी दिलात? औषध?
Uttam narwade
Good..sir
सर बियाणे कोणते आहे.
BDN 711 पांढरी तूर
👌👌👌👌👌
Sendriy aamba sangata va bavistan va rasaynik favarni sangata va turivar rasaynik favarani sagun ti suddha sendriy bhasavata kay
सरजी आपण तूरची जात सांगितला नाहीत . कोणती जाा आहे .
Lay utara hoto bar,sarkar bhaw wadwnar nahi bar.wajwi bola hara.
खोडवा पीक घेनार का
व्हरायटी कोनती अाहे
BDN 711 पांढरी तूर
बोगस कृषी अधिकारी यांना घरी बसून शिक्षकांना त्या शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी दिव्या लावल्या पाहिजेत त्याने शेतकऱ्यांचे भले होऊ शकते
गजब तुर बियाणे मिळेल काय? Whats ap no.द्या.
गजब तूर फसवे आहे,(नियोजन आणि गावरान खताचा जमीन मध्ये 3-4 इंच थर )एकरी 16 चा एव्हरेज आला त्याचा परंतु चारू तुरीचा सुद्धा तेवढाच एव्हरेज बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतला आहे.
पाणी व्यवस्थापनाची माहिती द्या
तूर जात कोणती ?
BDN 711 पांढरी तूर
सर तुम्हाला एकरी दहा क्विंटल तूर होणार आहे माझी तूर एकदा अशीच आलती तर मला एकरी 10 कुंडल दूर झाली होती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मी मागणी करणार आहे की बोगस कृषी अधिकारी व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना निलंबित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील अशा शिक्षकांची निवड करून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करावे अशी विनंती करणार आहे संपादक साप्ताहिक नांदगाव दर्पण
काही काही सरकारी विभागांमध्ये असे सरकारी कर्मचारी असतात की त्यांना नीट लिहिता वाचता सुद्धा येत नाही फक्त बसून पगार खातात
Please send your nursery adress!!
एखतपुर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर
@@surajavatade
Dhnyvad
तुरीचे बी कोणते पेरले
BDN711 पांढरी तूर
फायनल उत्पन्न किती आले..
13 पोती (1300kg) आणि खोडवा 5 पोती(500kg)
गवताच काय केल खुरपान
तुरीची जात वाण सांगा
BDN 711 White
अरे हो गुरुजी तुम्ही माहिती सांगत आहे का प्रवचन देत आहे
किती झाली एकरी? पाटे होते की निखळ तुर होती? किती बीया टोकन केलया होत्या
खर्च खुरपन
गुरूजी तुम्ही फारच पाल्हाळ लावत आहेत की... महत्त्वाचा मुद्दा सांगा की..
व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
बहू वार्षिंक की एक वार्षिंक आहे.
भाऊ आंबा कलम सध्या उपलब्ध आहे त का ?
हो आहेत, 8805323511
Pleas ,Brother ; what price of each one plant?
तूरीची जात कोणती?
BDN711 पांढरी
अशी तुर फक्त ड्रीप वर येऊ शकते. त्यांच्या जवळ ड्रीप आहे. प्रत्येक शेतकऱ्या जवळ ड्रीप नाही आहे. अशी तुर येण्या साठी ओलीताची पण गरज आहे. खूब शेतकरी हे कोरड वाहू शेती करतात. त्या मुळे प्रत्येक शेतकरी अश्या प्रकारची तुर घेऊ शकत नाही
बी चे अंतर,पेरणी चे तारीख, कळविणे