Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
माहिती छान आहे सर
🙏
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
धन्यवाद दादा
खूप खूप छान माहिती दिली सर 🙏👏
धन्यवाद साहेब. छान माहिती दिली.माझे पंधरा फुटावर शिताफळ लागवड आहे.मध्ये तुर एक रांग लावल्यावर चालेल का ? मार्गदर्शन करावे.
नमस्कार दादा , चालेल
Yes
मस्त माहिती दिली सर
Sir pach ekar mdhe soyabeen ani tur lagwad kraychi aahe kiti kilo tur lagel
नमस्कार दादा , तूर लागवड करत असल्यास एकरी १ किलो आणि ट्रॅक्टर पेरणी केल्यास २ ते २.५ किलो लागेल
सर, बेड वर तुर लागवड गेली आहे, सोयबिन पेरणी नंतर max फवारणार आहे तर तरी वर याचा काही परिणाम होईल का.
नमस्कार दादा , तूर असल्यामुळे एकरी १२ - १३ पंप फवारा
अअअअअ
Ghari bhandn lavnari paddht aahe😄😄
नमस्कार दादा ,थोड्या क्षेत्रावर प्रयोग करून पहा
😂😂😂😂😂
मस्त माहिती
Sir 🙏🏻 jamin panbasan ahe, utpadan kahich hot nahi ,mhnje ekri 3 te 4 quntl kapus hoto ani tur jalun jatat kay kru ? Madad kra sir 🙏🏻
नमस्कार दादा , जमिनीच्या उताराला आडवी नाली /चर काढावी जाणे करून शेतात साचणार पाणी नालीत जमा होईल, तूर शकतो बेड पडून लागवड करा लागवडी पूर्वी ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिय अवश्य करा,
सर जास्त उत्पादनासाठी कोणत्या प्रकारचे पध्दत घेऊ
व्हाईट गोल्ड तूर लागवड पॅटर्न पद्धत
5 फुटावर बेड वर तुर लागवड करीत आहे. मध्ये सोयाबीनचे एक तास घेतले तर चालेल का?
सर मि सहा फूटावर तुर लावली आहे परंतु दोन झाडातील अतंर ,2ते3फुट आहे चालेल का❓
नमस्कार दादा, २ फूट चालेल
Nirmal durga wan kase rahil lagwadila sir
नमस्कार दादा , चांगले आहे
Sir beej prkiyamdhe trcodrma lavla hota...10 divs zale tur topnila...ata fawaryamdhun drenching kewa karavi lagnar...
नमस्कार दादा , लागवडी नंतर १ महिन्याने करा
Sir mo.no.dya Callvr bolach ahe reply chi vat bga lagte ...toparnt nuksan hote ...Krupya fast process kra..call no.dya
सर मि15आगस्टला उन्हांळी तुर लावली आता ब्रानच छान आहे टाप अप पिक्सल घेतले 1पाणी दिले तुरीला पाणे कमि व पिवळसर व लाल रंगाचे होत आहेत मार्गदर्शन करावे सर
नमस्कार दादा, २०:२०:०:१३ एकरी एक बॅग खत द्यावे
पाणी देण्याची सोय नाही तुरीला तर मग तूर किती होईल या पॅटर्न न?
नमस्कार दादा, जमीन भारी असेल तर चालेल
सर तूर जळत असेल तर काय कारण, आणि पर्याय सांगा 🙏
नमस्कार दादा , तूर मूळकूज व फायटोप्थोरा या बुरशीच्या रोगामुळं मरते या रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा चीबियाण्याला बीजप्रक्रिया करावी
सर मी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी केल्या होत्या मला.एकरी.कापसामधे 12.किंटल तुर झाली
🙏🙏
Kshi keli hoti lagavd kapsandhe dada
तुरीला कोणते तन नाशक वापरावे
नमस्कार दादा , शकेद तणनाशक वापरू शकता
Bed system 1 bed tur & 2 bed soyabean ahe sir11 feet anter ahePlant to plant 6 inch perni jhala ahe sir mahiti dya sir
दादा , काय माहिती पाहिजे ते कळवा
पहिली फवारणी तुरीसाठी कोणती करायची सर
नमस्कार दादा, तूर फवारणी पांडासुपर ३० मिली+झेप १५ मिली+१२:६१:० १०० ग्रॅम+झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
Sir soyabin biyanala rihansh sobat hexaconazol 5%sc mix karun bij prakriya karu shakto ka.
नमस्कार दादा , नाही थायरम किंवा विटावॅक्स लावा
White gold pattern नुसार मला उत्पादन एकरी 13 किंटल उत्पादन आले धन्यवाद सर
कशी लागवङ केली होती
नंबर द्या सर तुमचा
सर तुम्ही मांडलेलं मत अगदी योग्य आहे
Pn average ky basnar hya paddhatine??
नमस्कार दादा , पारंपरिक पद्धती पेक्षा २० ते २५ उत्पादनात वाढ होते
Mosambi mirag bahar khat niyojan mahit dya sir...
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करावा
कोरडवाहु साठी योग्य अंतर किती सर?
नमस्कार दादा , जमिनीच्या प्रकारानुसार दोन ओळीतील अंतर ५ ते ६ फूट व दोन झाडातील १ ते १.५ फूट अंतर ठेवू शकता
आता तुर लावलितर चालते का सर
भाऊ १५ ऑगस्ट पर्यंत चालेल
BDN 711 हे वाण चांगले आहे का
हो दादा , चांगले आहे
Sir MI 9×6×9 asa Patta padhat kel ahe ani uabh antr 1.25. Sava fhut vr kel ahe khup kami hoty ka yogy ahe ka 2.50 fhut theu ka ahe he yogy ahe
Jamin bhari ahe khup
नमस्कार दादा , दोन झाडातील अंतर दीड ते दोन फूट ठेवा
सर मला निखल तूर घ्यायाची आहे शेत्त मध्यम आहे अंतर 6 फीट बाय 8 इंच घेउ शकत्तो का
नमस्कार दादा, ६x १२ या पद्धतीने चालेल
Sir माझ्या तुरीमध्ये 8 फूट अंतर आहे पण आतमध्ये जाता येत नाही
नमस्कार दादा, खूप छान 🙏
सर मी 25july 20230ला 1.25*6फुट पेरणी केली आहे 5एकर केली आहे आपला फोन नं मिळावा ही विनंती
नमस्कार दादा , शेतीच्या अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा
मागच्या वर्षीचा रिझल्ट काय होता
सर मी 5ते6 बिया टाकल्या एका जागेवर काही परिणाम होईल का उत्पन्नात. की विरळ करावी
नमस्कार दादा , एका ठिकणी १ झाड ठेवा
@@whitegoldtrust बाकी झाड उपडून घेतले त काही प्रॉब्लेम होणार त नाही त्या 1 झाडाला
panchganga tur kiti antrAvar peravi pandhari tur kashi ahe
नमस्कार दादा , जमिनीच्या प्रकारानुसार अंतर ठेवा
.sar.koradvahu.4.aekrat.aat.kilo.aanli.716.tur.mahiti .det.raha.🙏🙏
नमस्कार दादा , दर सोमवारी सायंकाळी लाईव्ह पहा, खरिपातील प्रमुख पिकांची देतो. धन्यवाद 🙏🙏
Bhava mazakde pn koradwahu ahe 4 akar tu kay perto??
भाऊ तुरी कोणत्या क्वालिटीचे लावले पाहिजे ती मेन सांगा
नमस्कार दादा , तुरीमध्ये अनुवांशिक शुद्धता असलेले बियाणे वापरावे
निखळ तूर लावताना 5 फूट अंतरावर लावली तर चालेल काय, बूस्टर 716 ही निखळ तूर 5 फूट अंतरावर लावली तर चालेल काय
नमस्कार दादा , ५ फुटावर तूर दाटते ६ फूट अंतर ठेवा
20 मे ला तुर लगवड केली तर चालेल का ठिबक वर
नमस्कार दादा , पाणी मुबलक प्रमाणात असेल तर चालेल
Agadi barobar Ahe sar tu bole bhana lagate
8बाय.सवा.तुर.9तारीखला.लावली.खत.औषध.काय.देउ.माहिती.देने.कुपया
नमस्कार दादा , DAP , १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक कोणतेही खत द्यावे
अरली तूर कोणती लावावी जेणेकरून गहू पीक गजेता yeil
नमस्कार दादा , पांढरी तूर मध्ये ७११ लवकर येणारी जात आहे
सर मी पहिल्यांदा च शेती करतोय तुम्ही संगतल्या नुसार , तुरीची पेरणी करताना किती किती दाने टाकावे ते सांगा
नमस्कार दाद , एक ठिकाणी एकच बी टाकावे
एकरी किती किलो बी घालावे हे सांगा
नमस्कार दादा , लागवड केल्यास १ किलो ट्रॅक्टर पेरणी साठी २ किलो
Sir mala tur lagvad krychi ahe Toor pikabaddal mala kahich mahiti nahi mala mahiti havi Tumcha nbr dya
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
सर दप्तरी तूर पेरली आहे पण जास्त पावसामुळे जळत आहे
नमस्कार दादा , तुरीला ट्रायकोबूस्ट DX ५०० ग्रॅम प्रति एकर ड्रेंचिंग करा
Mratvada Kami ahe saheb
दादा पाऊस का ?
माझी जमीन एकदम भारी आहेमी ५×५ वर टोकण केली आहे
नमस्कार दादा, ठीक आहे
माझे आणि माझा आईचे भांडण झालं
नमस्कार दादा , घरच्यांची सहमती नसेल तर आग्रह करू नये
माहिती छान आहे सर
🙏
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
धन्यवाद दादा
खूप खूप छान माहिती दिली सर 🙏👏
धन्यवाद दादा
धन्यवाद साहेब. छान माहिती दिली.
माझे पंधरा फुटावर शिताफळ लागवड आहे.मध्ये तुर एक रांग लावल्यावर चालेल का ? मार्गदर्शन करावे.
नमस्कार दादा , चालेल
Yes
मस्त माहिती दिली सर
धन्यवाद दादा
Sir pach ekar mdhe soyabeen ani tur lagwad kraychi aahe kiti kilo tur lagel
नमस्कार दादा , तूर लागवड करत असल्यास एकरी १ किलो आणि ट्रॅक्टर पेरणी केल्यास २ ते २.५ किलो लागेल
सर, बेड वर तुर लागवड गेली आहे, सोयबिन पेरणी नंतर max फवारणार आहे तर तरी वर याचा काही परिणाम होईल का.
नमस्कार दादा , तूर असल्यामुळे एकरी १२ - १३ पंप फवारा
अअअअअ
Ghari bhandn lavnari paddht aahe😄😄
नमस्कार दादा ,थोड्या क्षेत्रावर प्रयोग करून पहा
😂😂😂😂😂
मस्त माहिती
धन्यवाद दादा
Sir 🙏🏻 jamin panbasan ahe, utpadan kahich hot nahi ,mhnje ekri 3 te 4 quntl kapus hoto ani tur jalun jatat kay kru ? Madad kra sir 🙏🏻
नमस्कार दादा , जमिनीच्या उताराला आडवी नाली /चर काढावी जाणे करून शेतात साचणार पाणी नालीत जमा होईल, तूर शकतो बेड पडून लागवड करा लागवडी पूर्वी ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिय अवश्य करा,
सर जास्त उत्पादनासाठी कोणत्या प्रकारचे पध्दत घेऊ
व्हाईट गोल्ड तूर लागवड पॅटर्न पद्धत
5 फुटावर बेड वर तुर लागवड करीत आहे. मध्ये सोयाबीनचे एक तास घेतले तर चालेल का?
नमस्कार दादा , चालेल
सर मि सहा फूटावर तुर लावली आहे परंतु दोन झाडातील अतंर ,2ते3फुट आहे चालेल का❓
नमस्कार दादा, २ फूट चालेल
Nirmal durga wan kase rahil lagwadila sir
नमस्कार दादा , चांगले आहे
Sir beej prkiyamdhe trcodrma lavla hota...10 divs zale tur topnila...ata fawaryamdhun drenching kewa karavi lagnar...
नमस्कार दादा , लागवडी नंतर १ महिन्याने करा
Sir mo.no.dya Callvr bolach ahe reply chi vat bga lagte ...toparnt nuksan hote ...Krupya fast process kra..call no.dya
सर मि15आगस्टला उन्हांळी तुर लावली आता ब्रानच छान आहे टाप अप पिक्सल घेतले 1पाणी दिले तुरीला पाणे कमि व पिवळसर व लाल रंगाचे होत आहेत मार्गदर्शन करावे सर
नमस्कार दादा, २०:२०:०:१३ एकरी एक बॅग खत द्यावे
पाणी देण्याची सोय नाही तुरीला तर मग तूर किती होईल या पॅटर्न न?
नमस्कार दादा, जमीन भारी असेल तर चालेल
सर तूर जळत असेल तर काय कारण, आणि पर्याय सांगा 🙏
नमस्कार दादा , तूर मूळकूज व फायटोप्थोरा या बुरशीच्या रोगामुळं मरते या रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा चीबियाण्याला बीजप्रक्रिया करावी
सर मी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी केल्या होत्या मला.एकरी.कापसामधे 12.किंटल तुर झाली
🙏🙏
Kshi keli hoti lagavd kapsandhe dada
तुरीला कोणते तन नाशक वापरावे
नमस्कार दादा , शकेद तणनाशक वापरू शकता
Bed system 1 bed tur & 2 bed soyabean ahe sir
11 feet anter ahe
Plant to plant 6 inch perni jhala ahe sir mahiti dya sir
दादा , काय माहिती पाहिजे ते कळवा
पहिली फवारणी तुरीसाठी कोणती करायची सर
नमस्कार दादा, तूर फवारणी
पांडासुपर ३० मिली+झेप १५ मिली+१२:६१:० १०० ग्रॅम+झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
Sir soyabin biyanala rihansh sobat hexaconazol 5%sc mix karun bij prakriya karu shakto ka.
नमस्कार दादा , नाही थायरम किंवा विटावॅक्स लावा
White gold pattern नुसार मला उत्पादन एकरी 13 किंटल उत्पादन आले धन्यवाद सर
धन्यवाद दादा
कशी लागवङ केली होती
नंबर द्या सर तुमचा
सर तुम्ही मांडलेलं मत अगदी योग्य आहे
धन्यवाद दादा
Pn average ky basnar hya paddhatine??
नमस्कार दादा , पारंपरिक पद्धती पेक्षा २० ते २५ उत्पादनात वाढ होते
Mosambi mirag bahar khat niyojan mahit dya sir...
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करावा
कोरडवाहु साठी योग्य अंतर किती सर?
नमस्कार दादा , जमिनीच्या प्रकारानुसार दोन ओळीतील अंतर ५ ते ६ फूट व दोन झाडातील १ ते १.५ फूट अंतर ठेवू शकता
आता तुर लावलितर चालते का सर
भाऊ १५ ऑगस्ट पर्यंत चालेल
BDN 711 हे वाण चांगले आहे का
हो दादा , चांगले आहे
Sir MI 9×6×9 asa Patta padhat kel ahe ani uabh antr 1.25. Sava fhut vr kel ahe khup kami hoty ka yogy ahe ka 2.50 fhut theu ka ahe he yogy ahe
Jamin bhari ahe khup
नमस्कार दादा , दोन झाडातील अंतर दीड ते दोन फूट ठेवा
सर मला निखल तूर घ्यायाची आहे शेत्त मध्यम आहे अंतर 6 फीट बाय 8 इंच घेउ शकत्तो का
नमस्कार दादा, ६x १२ या पद्धतीने चालेल
Sir माझ्या तुरीमध्ये 8 फूट अंतर आहे पण आतमध्ये जाता येत नाही
नमस्कार दादा, खूप छान 🙏
सर मी 25july 20230ला 1.25*6फुट पेरणी केली आहे 5एकर केली आहे आपला फोन नं मिळावा ही विनंती
नमस्कार दादा , शेतीच्या अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा
मागच्या वर्षीचा रिझल्ट काय होता
सर मी 5ते6 बिया टाकल्या एका जागेवर काही परिणाम होईल का उत्पन्नात. की विरळ करावी
नमस्कार दादा , एका ठिकणी १ झाड ठेवा
@@whitegoldtrust बाकी झाड उपडून घेतले त काही प्रॉब्लेम होणार त नाही त्या 1 झाडाला
panchganga tur kiti antrAvar peravi pandhari tur kashi ahe
नमस्कार दादा , जमिनीच्या प्रकारानुसार अंतर ठेवा
.sar.koradvahu.4.aekrat.aat.kilo.aanli.716.tur.mahiti .det.raha.🙏🙏
नमस्कार दादा , दर सोमवारी सायंकाळी लाईव्ह पहा, खरिपातील प्रमुख पिकांची देतो. धन्यवाद 🙏🙏
Bhava mazakde pn koradwahu ahe 4 akar tu kay perto??
भाऊ तुरी कोणत्या क्वालिटीचे लावले पाहिजे ती मेन सांगा
नमस्कार दादा , तुरीमध्ये अनुवांशिक शुद्धता असलेले बियाणे वापरावे
निखळ तूर लावताना 5 फूट अंतरावर लावली तर चालेल काय, बूस्टर 716 ही निखळ तूर 5 फूट अंतरावर लावली तर चालेल काय
नमस्कार दादा , ५ फुटावर तूर दाटते ६ फूट अंतर ठेवा
20 मे ला तुर लगवड केली तर चालेल का ठिबक वर
नमस्कार दादा , पाणी मुबलक प्रमाणात असेल तर चालेल
Agadi barobar Ahe sar tu bole bhana lagate
🙏🙏
8बाय.सवा.तुर.9तारीखला.लावली.खत.औषध.काय.देउ.माहिती.देने.कुपया
नमस्कार दादा , DAP , १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक कोणतेही खत द्यावे
अरली तूर कोणती लावावी जेणेकरून गहू पीक गजेता yeil
नमस्कार दादा , पांढरी तूर मध्ये ७११ लवकर येणारी जात आहे
सर मी पहिल्यांदा च शेती करतोय तुम्ही संगतल्या नुसार , तुरीची पेरणी करताना किती किती दाने टाकावे ते सांगा
नमस्कार दाद , एक ठिकाणी एकच बी टाकावे
एकरी किती किलो बी घालावे हे सांगा
नमस्कार दादा , लागवड केल्यास १ किलो ट्रॅक्टर पेरणी साठी २ किलो
Sir mala tur lagvad krychi ahe
Toor pikabaddal mala kahich mahiti nahi mala mahiti havi
Tumcha nbr dya
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
सर दप्तरी तूर पेरली आहे पण जास्त पावसामुळे जळत आहे
नमस्कार दादा , तुरीला ट्रायकोबूस्ट DX ५०० ग्रॅम प्रति एकर ड्रेंचिंग करा
Mratvada Kami ahe saheb
दादा पाऊस का ?
माझी जमीन एकदम भारी आहे
मी ५×५ वर टोकण केली आहे