Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
तुमचा डॉलर चणा खूप मस्त आला आहे
Average kiti nighte
उन्हाळी उडीद पिकाची पेरणी कोणत्या महीन्यात करावी.उत्पादन किती येते.
सर गोफण्या तीळ बियाणे मीळेल का आपल्या कडे
चना प्लॉट जबरदस्त दिसतोय🌱🤟
भाऊ मुंग आणि उडीद पण सांगा नियोजन आणि average
भाऊ आज पाउस पड़ला फवरनी कोणती ghyavi 50टके घाटी फूल
उन्हाळी बाजरी वर व्हिडिओ बनवा sirji
Variety konti चांगली आहे
15 जानेवारीला mung nahi जमणार का sir
Til la kiti pani dya lagte ji
@@AmitThawle 5-6 पाणी
Sir तीळ तणनाशक आहे का
करडई लावत नाही का
NO.1 PLAT
उन्हाळी मुंगा विषयी व्हिडिओ बनवाल भाऊ
माझा हरभरा पिवळा पडला आहे काय कारण असेल ?? पाणी फक्त 2 तास दिले आहे 15 दिवसांपूर्वी आणि 4 दिवसांपूर्वी फवारणी पण घेतली आहे बुम फ्लॉवर फंटाक प्लस, custodiya 13 40 13 6ba ची तरीपण पिवळा दिसतोय फवारल्यापासून काय करावे ??
Redomil gold ekar 250g corozin60ml biozyme250ml
कृपया आपल्या अगोदरच्या व्हिडिओ मधील बेड वरील जोडवड पद्धतीची तूर चा व्हिडीओ किव्या फोटो टाका. मला सुद्धा पुढला वर्शी तो प्रयोग करायचा होता.🙏🙏🙏
उद्याला नक्की टाकतो तो व्हिडीओ
Tumchakade seed available ahet ka
आपल्याकडचे बियाने संपले आहे
टोकन करता येईल का
नाही
तीळ करडई दोन्ही पीक चांगले आहे
या वर्षी तिळाला भाव नाही आहे आत्ताच नव ते दहा हजार भाव आहे तिळ मारकेटला आल्यावर पाच हजारावर यईल सर
मार्केट मधी गेले का तुम्हीं 170ते 180रु भाव आहे व्यापारी 14000-15000रु आहे
Udid nahi jamanr kae.
@@Vivekanad8600 चांलेल 1फेब्रुवारी ला लागवड करा
उडीद चांगला जमतो उन्हाळ्यात, परंतु पाणी कमी पडायला नको भाऊ.
1 February la jr लागवड केली तर काढणीला केव्हा येते
10मे पर्यन्त निघेल
तुमचा डॉलर चणा खूप मस्त आला आहे
Average kiti nighte
उन्हाळी उडीद पिकाची पेरणी कोणत्या महीन्यात करावी.उत्पादन किती येते.
सर गोफण्या तीळ बियाणे मीळेल का आपल्या कडे
चना प्लॉट जबरदस्त दिसतोय🌱🤟
भाऊ मुंग आणि उडीद पण सांगा नियोजन आणि average
भाऊ आज पाउस पड़ला फवरनी कोणती ghyavi 50टके घाटी फूल
उन्हाळी बाजरी वर व्हिडिओ बनवा sirji
Variety konti चांगली आहे
15 जानेवारीला mung nahi जमणार का sir
Til la kiti pani dya lagte ji
@@AmitThawle 5-6 पाणी
Sir तीळ तणनाशक आहे का
करडई लावत नाही का
NO.1 PLAT
उन्हाळी मुंगा विषयी व्हिडिओ बनवाल भाऊ
माझा हरभरा पिवळा पडला आहे काय कारण असेल ?? पाणी फक्त 2 तास दिले आहे 15 दिवसांपूर्वी आणि 4 दिवसांपूर्वी फवारणी पण घेतली आहे बुम फ्लॉवर फंटाक प्लस, custodiya 13 40 13 6ba ची तरीपण पिवळा दिसतोय फवारल्यापासून काय करावे ??
Redomil gold ekar 250g corozin60ml biozyme250ml
कृपया आपल्या अगोदरच्या व्हिडिओ मधील बेड वरील जोडवड पद्धतीची तूर चा व्हिडीओ किव्या फोटो टाका. मला सुद्धा पुढला वर्शी तो प्रयोग करायचा होता.🙏🙏🙏
उद्याला नक्की टाकतो तो व्हिडीओ
Tumchakade seed available ahet ka
आपल्याकडचे बियाने संपले आहे
टोकन करता येईल का
नाही
तीळ
करडई
दोन्ही पीक चांगले आहे
या वर्षी तिळाला भाव नाही आहे आत्ताच नव ते दहा हजार भाव आहे तिळ मारकेटला आल्यावर पाच हजारावर यईल सर
मार्केट मधी गेले का तुम्हीं 170ते 180रु भाव आहे
व्यापारी 14000-15000रु आहे
Udid nahi jamanr kae.
@@Vivekanad8600 चांलेल 1फेब्रुवारी ला लागवड करा
उडीद चांगला जमतो उन्हाळ्यात, परंतु पाणी कमी पडायला नको भाऊ.
1 February la jr लागवड केली तर काढणीला केव्हा येते
10मे पर्यन्त निघेल