कृषिमित्र राजू
कृषिमित्र राजू
  • Видео 638
  • Просмотров 3 957 537

Видео

RVSM-1135 सोयाबीन प्लॉट भेट. 7350879085 तालुका किनवट जिल्हा नांदेड.
Просмотров 2,1 тыс.16 часов назад
#सोयाबीन2024टॉपवान #krushimitrraju
अकोला जिल्हा मध्ये सोयाबीन ला शेंगाच लागल्या नाही.😥
Просмотров 5 тыс.2 часа назад
अकोला जिल्हा मध्ये सोयाबीन ला शेंगाच लागल्या नाही.😥
सोयाबीन RVSM-1135 भेट | 2024 मधील टॉप वन सोयाबीन
Просмотров 4,6 тыс.9 часов назад
तालुका किनवट जिल्हा नांदेड मो 7350879085
सोयाबीन MAUS-725 सोयाबीन 77 दिवस पूर्ण
Просмотров 3,6 тыс.9 часов назад
#soyabinmaus725 #krushimitrraju #soybeanfarming
2024 मधला टॉप वन सोयाबिन प्लॉट RVSM-1135
Просмотров 14 тыс.14 часов назад
#सोयाबीनटॉपनियोजन #RVSM-1135 SOYABIN
सोयाबीन चौथी फवारणी आवश्यकता आहे का?
Просмотров 3,8 тыс.21 час назад
सोयाबीन चौथी फवारणी आवश्यकता आहे का?
दुरून बघितल्यावर प्लॉट चांगला दिसतो. आत मधुन बघितलं तर एकही शेंग नाही. शेतात गेल्यावर निरीक्षण करा.
Просмотров 2,5 тыс.21 час назад
दुरून बघितल्यावर प्लॉट चांगला दिसतो. आत मधुन बघितलं तर एकही शेंग नाही. शेतात गेल्यावर निरीक्षण करा.
सोयाबीन चे नवीन वान विगर मालविका | viger malvika soyabin
Просмотров 3 тыс.День назад
सोयाबीन चे नवीन वान विगर मालविका | viger malvika soyabin
माझ्या शेतातील शेंगा फुगावणी साठीची फवारणी @krushi_mitra_raju
Просмотров 6 тыс.День назад
माझ्या शेतातील शेंगा फुगावणी साठीची फवारणी @krushi_mitra_raju
करिष्मा सोयाबीन | Karishma soyabin
Просмотров 3,1 тыс.День назад
करिष्मा सोयाबीन | Karishma soyabin
जसा प्लॉट व्हिडीओ मध्ये दिसतो तसाच आहे का, हे बघण्या साठी शेताला भेट भाग -1
Просмотров 4,6 тыс.14 дней назад
जसा प्लॉट व्हिडीओ मध्ये दिसतो तसाच आहे का, हे बघण्या साठी शेताला भेट भाग -1
सोयाबीन 6000 हजार भाव मोहीम | सर्वांनी एकजूट व्हा 🙏
Просмотров 2,1 тыс.14 дней назад
सोयाबीन 6000 हजार भाव मोहीम | सर्वांनी एकजूट व्हा 🙏
MAUS-725 सोयाबीन 66 दिवस पूर्ण | माऊस 725
Просмотров 3,4 тыс.14 дней назад
MAUS-725 सोयाबीन 66 दिवस पूर्ण | माऊस 725
एकरी 15 किंटल 101% होणारं | असे नियोजन करावे लागेल.
Просмотров 7 тыс.14 дней назад
एकरी 15 किंटल 101% होणारं | असे नियोजन करावे लागेल.
सोयाबीन टोकण या पद्धतीने कोणी अभ्यास केला का? सर्वात जास्त शेंगा लागण्या साठी.
Просмотров 7 тыс.14 дней назад
सोयाबीन टोकण या पद्धतीने कोणी अभ्यास केला का? सर्वात जास्त शेंगा लागण्या साठी.
2024 मधली सर्वात बेस्ट व्हरायटी | यलो मोझाक शोधून सापडणार नाही | RVSM-1135
Просмотров 4,5 тыс.14 дней назад
2024 मधली सर्वात बेस्ट व्हरायटी | यलो मोझाक शोधून सापडणार नाही | RVSM-1135
शेवटच्या फवारणी सर्वात महत्वाचे बुरशीनाशक असते | कोणते बुरशीनाशक चांगले राहिल?
Просмотров 3,6 тыс.21 день назад
शेवटच्या फवारणी सर्वात महत्वाचे बुरशीनाशक असते | कोणते बुरशीनाशक चांगले राहिल?
माझ्या शेतातील RVSM-1135 आणि MAUS-725 कोण मारेल बाजी?
Просмотров 4,8 тыс.21 день назад
माझ्या शेतातील RVSM-1135 आणि MAUS-725 कोण मारेल बाजी?
एकरी 15किंटल साठी नियोजन कसे असावे?
Просмотров 9 тыс.21 день назад
एकरी 15किंटल साठी नियोजन कसे असावे?
बॅग च्या बियांना सारखे चमकदार दाने पाहिजे असेल तर ही फवारणी आवश्यक आहे.
Просмотров 3,2 тыс.21 день назад
बॅग च्या बियांना सारखे चमकदार दाने पाहिजे असेल तर ही फवारणी आवश्यक आहे.
RVSM-1135 Soybean | मागील वर्षीचे 16Q रेकॉर्ड तुटणार!
Просмотров 4,8 тыс.21 день назад
RVSM-1135 Soybean | मागील वर्षीचे 16Q रेकॉर्ड तुटणार!
सोयाबीन किंवा हरभरा फुटवे वाढवणारी ही ट्रिक तुम्हाला माहीत आहे का?
Просмотров 4,7 тыс.21 день назад
सोयाबीन किंवा हरभरा फुटवे वाढवणारी ही ट्रिक तुम्हाला माहीत आहे का?
सोयाबीन शेती मधले उत्पादनवाढी साठी ह्या महत्त्वाच्या बाबी तुम्हाला माहीत आहेत का?
Просмотров 8 тыс.21 день назад
सोयाबीन शेती मधले उत्पादनवाढी साठी ह्या महत्त्वाच्या बाबी तुम्हाला माहीत आहेत का?
सोयाबीन आणि तूर नवीन पद्धत | दोन्हीं पिक तेवढेच अवरेज देणार
Просмотров 2,9 тыс.Месяц назад
सोयाबीन आणि तूर नवीन पद्धत | दोन्हीं पिक तेवढेच अवरेज देणार
सोयाबीन तिसरी फवारणी | soyabin tisari favarni
Просмотров 14 тыс.Месяц назад
सोयाबीन तिसरी फवारणी | soyabin tisari favarni
सोयाबीन तिसरी फवारणी 2024 | या सारखा रिझल्ट कोणाचाच नाही
Просмотров 25 тыс.Месяц назад
सोयाबीन तिसरी फवारणी 2024 | या सारखा रिझल्ट कोणाचाच नाही
सोयाबीन यलो मोझाक नियंत्रण | soyabin yellow mosaic niyantran
Просмотров 2,5 тыс.Месяц назад
सोयाबीन यलो मोझाक नियंत्रण | soyabin yellow mosaic niyantran

Комментарии

  • @marotijirge1875
    @marotijirge1875 36 минут назад

    Bhau vaneracha khup tras hoi lagalay tya vr video banva

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 37 минут назад

    जरा दम धरा धरल काही तरी ऊन पडल्यावर तर धरल नाही तर मंग आहे हरभरा बीयोळ केला म्हणा सोयाबीनचा 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @vishnuthakare-pv2hy
    @vishnuthakare-pv2hy 46 минут назад

    हा वाण वाशिम जिल्ह्यात उपलब्ध होईल का भाऊ

  • @shavaji3119
    @shavaji3119 3 часа назад

    राजू भाऊ सेंगा 7 इंच्या अंतरा वारच्या तसाला जस्त आहे का 6.5इंच वारच्य तसला बेस्ट kont अंतर आहे

  • @tanaysingrupkar.mpscfounda6750
    @tanaysingrupkar.mpscfounda6750 6 часов назад

    अलीने khale asel tar thamba punna bar yeto. Shenga lagtat.

  • @DilipTawar-be7es
    @DilipTawar-be7es 7 часов назад

    लागतील शेंगा त्याला टाटा बहार फवारनीकरा

  • @rushikeshgote9478
    @rushikeshgote9478 9 часов назад

    eka jagevr 3 biya aahet tyla 80+shnga aahe ky avg yeil

  • @wamanthombare6251
    @wamanthombare6251 9 часов назад

    Vidarbhat

  • @wamanthombare6251
    @wamanthombare6251 9 часов назад

    Fule ch kontch wan yet nahi bhau bidrbhat.

  • @ankushburghate2110
    @ankushburghate2110 9 часов назад

    अमरावती जिल्ह्यात पण हीच परिस्थिति आहे, काही गावामधे, सोयाबीन ला शेंगा च नाही, आणि काही सोयाबीन ला एकदम कमी शेंगा आहे

  • @badriprasadrathod5842
    @badriprasadrathod5842 10 часов назад

    Sheta madhe fuldharn karita susm anndavya naslyamule fuldRna zali nahi

  • @user-ku8qi4xx9b
    @user-ku8qi4xx9b 10 часов назад

    335 चा प्लॉट माजा अशाच शेंगा आहेत

  • @vishwanathpatrwale7827
    @vishwanathpatrwale7827 10 часов назад

    किती झाला साडेचार एकर मध्ये हरभरा

  • @narayanashtakar7825
    @narayanashtakar7825 10 часов назад

    आमच्याकडे पण एका शेतकऱ्याचं असंच झालं आहे बियाणा खात्रीचं होतं पण त्याला कारण आहे त्याची एकच फवारणी झाली आहे पंधरा दिवसाचा पाऊस लागून राहिला कमरेच्या वरी वाढ खूप झाली फवारणी एकच करण्यात आली अळ्यांना खूप खाऊन घेतलं😂

  • @krushnamundhe5428
    @krushnamundhe5428 10 часов назад

    अतिशय दाट पेरणी करणे दोन तास तील अंतर कमी ठेवणे सुरुवातीला टॉनिक वापरणे त्यामुळे अतिरिक्त वाढ होते फळधारणा होत नाही अतिरिक्त खताची मात्रा देणे ही कारणे आहेत.... झाडाला बिलकुल हवा भेटली नही तर शेंगा लागतील कशा... वातावरणाचा नाही नियोजनाचा दोष आहे

  • @krushnamundhe5428
    @krushnamundhe5428 10 часов назад

    अतिशय दाट पेरणी करणे दोन तासातील अंतर कमी ठेवणे सुरुवातीला टॉनिक वापरणे ज्यामुळे झाड फक्त वाढत राहते फळधारणा होत नाही अतिरिक्त खताची मात्रा ही करणे आहेत खरी.... राजू भाऊ तुमचे मत काय आहे सांगा @krushimitraraju

  • @krishnaraoghuge2854
    @krishnaraoghuge2854 11 часов назад

    काका थांबा थोडं तुमच्या सोयाबीन ला पुन्हा माल लागते

  • @amolpawar7078
    @amolpawar7078 11 часов назад

    Mobail number

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju 11 часов назад

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे प्रोफाईलवर जाऊन बघने

  • @ALLINONE-vy7io
    @ALLINONE-vy7io 11 часов назад

    Koradwahu madhe perta yete ka ha waan

  • @amolpawar7078
    @amolpawar7078 11 часов назад

    Varyat konti aahe

  • @amitnagare7270
    @amitnagare7270 11 часов назад

    चौर फुटणे म्हणजे

  • @MarotiChavan-pg8gv
    @MarotiChavan-pg8gv 11 часов назад

    पेरणीपासून या सोयाबीनचा व्हिडिओ तयार करा व अंतर किती आहे आणि कोणतं कधी बियाणे आहे याची माहिती सांगा

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju 11 часов назад

      दोन दिवस अगोदच चां व्हिडियो आहे दादा त्यात सर्वच सांगितलं आहे नियोजन

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 12 часов назад

    म्हणून जुने लोक,मिश्र पीक पद्धती वापरून होते एक पीक गेले तरी तीन पीक हाती लागत... पण मोहाच्या डोहात मृगजळ सापडत नाही 💲

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 12 часов назад

    आपण दाखवतात त्या व्हेरायटी छान आहे, माझेकडे तेजस्वी, मालविका, ग्रीन गोल्ड ३३४४ ह्या सोयाबीन व्हेरायटी आहे,जवळपास १५०-२०० शेंगा एका झाडाला आहेत, तर सोयाबीन करीता वातावरण या वर्षात योग्य आहे,असे मला वाटते., शेतकरी, वरोरा तालुका,जिल्हा चंद्रपूर

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 12 часов назад

    कारन काय राजूसर बीयाने बरो बर नाहीई कीई वाता वरनचा दोशय मलातर वाटतय बया मदीई दोशय

  • @sureshwalde320
    @sureshwalde320 12 часов назад

    दुश्मनावरती पण अशी वेळ यायला नाही पाहिजे, तोंडातला घास गेला

  • @kumarD786
    @kumarD786 13 часов назад

    यात कंपनी चां दोष नाही वातावरण आणि सतत चां पाऊस हे कारण आहे

  • @sajidkhankhan1963
    @sajidkhankhan1963 13 часов назад

    Akola madha khup lokchi soyabean la shaga lagla nahi Sarker ya company war kahi action dha nahi

  • @shivajibhosale7433
    @shivajibhosale7433 13 часов назад

    फुले दूर्वा 992 के डी एस 8 जून या तारखेस केली होती सततच्या पावसामुळे फुलगळ झाल्यामुळे शेंगाचे प्रमाण कमी आहे शेंग म्हणाव तशी भरली नाही

  • @namdevchavhan2897
    @namdevchavhan2897 13 часов назад

    राजू भाऊ अति उत्तम ,तुमच्या यशाला कोणाची नजर नाही लागो हिच गणपति बप्पा ला प्राथना आहे

  • @ravihangarge2413
    @ravihangarge2413 13 часов назад

    एवढ्या शेंगा तर js 335 हया जातीला... जास्त शेंगा आहेत

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju 13 часов назад

      मागच्या वर्षी ही विनंती 20r मध्ये 9 किंटल पिकली

  • @rameshdakhore2562
    @rameshdakhore2562 14 часов назад

    दाखवण्याची काय गरज होती पिक विमा भेटू द्या शेतकरयांना

  • @LaxmanShinde-jj3ww
    @LaxmanShinde-jj3ww 14 часов назад

    आमच्या गावाजवळ आहे राजु भाउ

  • @ces5974
    @ces5974 14 часов назад

    Super 🎉

  • @naushadbhikandeshmukhnaush1054
    @naushadbhikandeshmukhnaush1054 15 часов назад

    सर जी तूमी एक बेड वर किती तास लावले आहे

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju 14 часов назад

      3.5फुटाच्या बेड वर 2लाईन

  • @mangeshgiri2562
    @mangeshgiri2562 15 часов назад

    दादा फुले किमया 3.5 एकर ओढ्याच्या पूरामूळ ९०% शेंगा काळ्याभोर पडल्या आहेत. प्लाट १ नंबर होता. आता पुन्हा शेंगा लागतील का कृपया मार्गदर्शन करावे

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju 15 часов назад

      करपा रोज येतों आता त्यावर.

  • @mangeshgiri2562
    @mangeshgiri2562 15 часов назад

    येळेगाव आमच्या गावाजवळ आहे

  • @arjunsinghgaherwar3376
    @arjunsinghgaherwar3376 15 часов назад

    Biyane millel ka dada

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 15 часов назад

    आज दुपारी भाऊ मी फोन केला आहे अबाला

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 15 часов назад

    छानय राजूसर

  • @narayanashtakar7825
    @narayanashtakar7825 16 часов назад

    एकदम भारी आहे राजूभाऊ

  • @VijayMharnar
    @VijayMharnar 16 часов назад

    भाऊ काय तरी चुक तुमच्या हतुन घडली आहे

  • @sachinsurshe7765
    @sachinsurshe7765 17 часов назад

    Bhau yek prashn aahe Aamchi jamin kali chi ahe .jast paus zala tr bed .khasun ,vahun,jatil tya sathi ,kahi suchava🙏

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju 17 часов назад

      लोकांचा शेतातील पाणी तुमच्या शेतात येतात का

    • @sachinsurshe7765
      @sachinsurshe7765 17 часов назад

      @@krushi_mitra_raju nahi

    • @sachinsurshe7765
      @sachinsurshe7765 17 часов назад

      @@krushi_mitra_raju paus jast padato amcha kade

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju 16 часов назад

      बेड उंच ठेवायचे. जसे पाणी वाहते त्या दिशेने बेड मारायचे आणि बेड 3 वर्ष मोडायचे नाही त्या मुळे तुमची जमीन घसनार नाही

    • @sachinsurshe7765
      @sachinsurshe7765 16 часов назад

      Yenarya varshi karto bhau , margdarshan karja

  • @ajcreation6761
    @ajcreation6761 18 часов назад

    Avarage kiti aale hote

  • @SanjayMore-yy3sw
    @SanjayMore-yy3sw 19 часов назад

    दादा अंतर किती आहे मी पणतेच बियाणे पेरल भरपुरशेंगा आहे

  • @ganeshzure3707
    @ganeshzure3707 19 часов назад

    अमरावती मध्ये हीच परिस्थिती आहे

  • @dipaksawdekar1070
    @dipaksawdekar1070 19 часов назад

    एकरी किती कि्विंटल सोयाबीन झाले होते मग.

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju 17 часов назад

      2022 मध्ये 14Q 2023मध्ये 16Q

    • @dipaksawdekar1070
      @dipaksawdekar1070 16 часов назад

      @@krushi_mitra_raju रुची 1001 एक टोकन केली तर चालेल का??

  • @ArunBarkule-vg9ys
    @ArunBarkule-vg9ys 20 часов назад

    कुठे मिळेल ही व्हरायटी.

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju 17 часов назад

      1135 चे व्हिडियो 2024 चे बघा

  • @ArunBarkule-vg9ys
    @ArunBarkule-vg9ys 20 часов назад

    सर व्हरायटी चे नाव नंबर टाका, कंपनी.

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju 17 часов назад

      राजमाता सिंधिया कृषी विद्यालय इंदोर मध्यप्रदेश

  • @dipaksawdekar1070
    @dipaksawdekar1070 20 часов назад

    रुची 1001 टोकन केली तर चालेल का... मध्यम जमीन आहे... पाणी कुठंच थांबत नाही. माथे बाज जमीन आहे. प्लेन जमीन वर टोकन केले तर चालेल का? दोन झाडा मध्ये अंतर 8 ते 9 इंच एका जागी 3 बिया मजुराच्या साहाय्याने टोकन केल्या तर चालेल का...