Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
अगदी सटीक माहिती दिली.याला म्हणतात practical माहिती, अशी बेस्ट व्हिडिओ आहे, दीपक दादा?
नक्कीच साहेब योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल खुप खुप आभारी
छान माहिती दिली उपयुक्त आहे
दीपक दादा खूप सुंदर माहिती दिली आपण शेतकऱ्यांना माझा एक प्रश्न आहे BDN 716 वाणाला खोडवा घेता येतो का?कृपया माहिती द्या
चारू la khodawa gheta yeto ka
Dada mi yavtmal wanicha ahe ale tumche sarv vidio pahto,yamude shetkryche mnogat vadte khup khup dhynyvad ,mla tur midel ka 5kg pahijet
खूप छान माहितीपण खोडवा तूर घेण्यासाठी आधीची पेरणी केव्हा असावी आणि तुरीच्या जाती कोणत्या preferred कराल
खूप छान मार्गदर्शन
NBD-711या वानाचा खोडवा घेता येतो का
राम🙏राम भाउ
Sir khodava ghyaycha vichar aahe pn aanatr pik soyabean ghetalyas sarkhe pani dyave lagate mg turila jast pani chalel ka fule v kalya dharata veli
Bhau खोडव्याचे सध्या videos टका
भाऊ तूर चे उत्पादन किती झाले हा विडिओ पण बनवा....आणि खोडवा उत्पादन किती झाले ते पण कळवा
होत नाही घेऊ नका mi स्वतः घेतलं hot
Khodeyala Pani kiti lagtil
Soyabean ko paani zyda lagega to tur ko nuksaan hoga kya
Ani vees divas pahije humchi tur kadayla.nantar soya gheta yeto ka.
Dada khup loka mhane kodva ghau naka Karan nantar mar khup lagta
आणि मध्ये तीळ करता येईल का 10 फुटाचे अंतर आहे
तुमच्या कडे बिजवाई करीता कृष्णा तुर मिळेल का सर
Hi tur konchi ahe
Amhala Krishna variety che seed pahije uplabdh hoil ka aplyakadun?
दादा, खडका, वाणाचा खोडवा घेता येतो का?
दीपक दादा माझ्या शेताता हरीन,रुही व इतर जनावरांचा खूप त्रास आहेे . तर झटका मशीन , सोलर फेंसिंग करने फायदेसीर राहील का.
Nkki kra
सोयाबीन किती तास पेटणार दीपक भाऊ
दिपक, दादा, बिडी एन, 716,खोडवा, येतो, का, सागा
पहिली तुर ,अर्ली कीती दिवसा च्या अंतराने काढावी?जेने करून सतत तुर चा खोडवा मिळेल.
तुरील बेड ओढले का
खोडव्यात हरबरा घेता येईल का
Charu cha Khodwa. ghevu shakto ka
Krushna tur bhetl ka sir
Unhali soyaben vishy vidio taka dipak bhau
Sendriya tur khodva sanga
भाऊ उन्हाळी सोयाबीन विषयी सविस्तर व्हिडीओ टाका
कोणतं वाण आहे
अंकुर चारू तुरीचा खोडवा घेता येईल का
लो
Khup chan dhannyawad
धन्यवाद दादा
सर उन्हाळी तूर लागवड करता येत नाही का ?
नाही
बियाणे मिळेल का. भाव काय किलो
धन्यवाद आपले आभार
सर आम्ही तुती लागवड करणार आहोत आपण तुती लागवड का बंद केली आम्ही लावावी की नाही हे सांगावे ही नम्र विनंती
सुमन ची मालामाल तुर आहे खोडवा घ्यायला जमेल का दीपक सर
माझी पण मालामाल आहे... मला हाच प्रश्न आहे
Biyane milel ka
Sir apla no dya thodi mahiti havi hoti khodvya sambadi
तुम्ही फक्त early जात म्हणता पण ती कोणती हे सांगा अपूर्ण माहिती देऊ नका
तुषारने पाणी दिल तर चालेल का
या वर्षी चांगल उत्पंनझालं नाही का
Dada turi cha ek schedule tayar kara spraying drenching basal dose cha ani shend kodni cha
तुरीच आंतर किती आहे
👌
सर तुम्हाला संपूर्ण शेती किती एक्कर आहे सर.
50 akar
Good sir
Sampurna niyogan
छान
Bdn 711khodva dharta yetoka
आता तुम्ही तूर पिक खोड़वा घेत भी का
उन्हाळी सोयाबीनची पेरणी कोणत्या महिन्यापर्यंत करावी
जानेवारी पासून
व्हरायटी कोनती आहे
भाऊ तुमच्या कडे आधीचे wdc आहे का अजूनही??? माझ्याकडे नवीन आलेले wdc ज्याला OWDC म्हणतात ते आहे पण मला जुने सुद्धा हवे आहे.मी शोधतोय पण मला कोणाकडेच मिळत नाहीये. तुमच्या कडे आहे का भाऊ???प्लीज रिप्लाय द्या भाऊ... धन्यवाद
@@pranaydhole6167 खूप चांगलं आहे, गौकृपा अमृत पण वापरा ते पण चांगले result देत.
Bhau mo no milel ka
सर तुमचा फोन नंबर पाहिजे
घेऊ नका उत्पन्न नाही भेटत
अगदी सटीक माहिती दिली.
याला म्हणतात practical माहिती, अशी बेस्ट व्हिडिओ आहे, दीपक दादा?
नक्कीच साहेब योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल खुप खुप आभारी
छान माहिती दिली उपयुक्त आहे
दीपक दादा खूप सुंदर माहिती दिली आपण शेतकऱ्यांना माझा एक प्रश्न आहे BDN 716 वाणाला खोडवा घेता येतो का?कृपया माहिती द्या
चारू la khodawa gheta yeto ka
Dada mi yavtmal wanicha ahe ale tumche sarv vidio pahto,yamude shetkryche mnogat vadte khup khup dhynyvad ,mla tur midel ka 5kg pahijet
खूप छान माहिती
पण खोडवा तूर घेण्यासाठी आधीची पेरणी केव्हा असावी आणि तुरीच्या जाती कोणत्या preferred कराल
खूप छान मार्गदर्शन
NBD-711या वानाचा खोडवा घेता येतो का
राम🙏राम भाउ
Sir khodava ghyaycha vichar aahe pn aanatr pik soyabean ghetalyas sarkhe pani dyave lagate mg turila jast pani chalel ka fule v kalya dharata veli
Bhau खोडव्याचे सध्या videos टका
भाऊ तूर चे उत्पादन किती झाले हा विडिओ पण बनवा....आणि खोडवा उत्पादन किती झाले ते पण कळवा
होत नाही घेऊ नका mi स्वतः घेतलं hot
Khodeyala Pani kiti lagtil
Soyabean ko paani zyda lagega to tur ko nuksaan hoga kya
Ani vees divas pahije humchi tur kadayla.nantar soya gheta yeto ka.
Dada khup loka mhane kodva ghau naka Karan nantar mar khup lagta
आणि मध्ये तीळ करता येईल का 10 फुटाचे अंतर आहे
तुमच्या कडे बिजवाई करीता कृष्णा तुर मिळेल का सर
Hi tur konchi ahe
Amhala Krishna variety che seed pahije uplabdh hoil ka aplyakadun?
दादा,
खडका, वाणाचा खोडवा घेता येतो का?
दीपक दादा माझ्या शेताता हरीन,रुही व इतर जनावरांचा खूप त्रास आहेे . तर झटका मशीन , सोलर फेंसिंग करने फायदेसीर राहील का.
Nkki kra
सोयाबीन किती तास पेटणार दीपक भाऊ
दिपक, दादा, बिडी एन, 716,खोडवा, येतो, का, सागा
पहिली तुर ,अर्ली कीती दिवसा च्या अंतराने काढावी?
जेने करून सतत तुर चा खोडवा मिळेल.
तुरील बेड ओढले का
खोडव्यात हरबरा घेता येईल का
Charu cha Khodwa. ghevu shakto ka
Krushna tur bhetl ka sir
Unhali soyaben vishy vidio taka dipak bhau
Sendriya tur khodva sanga
भाऊ उन्हाळी सोयाबीन विषयी सविस्तर व्हिडीओ टाका
कोणतं वाण आहे
अंकुर चारू तुरीचा खोडवा घेता येईल का
लो
Khup chan dhannyawad
धन्यवाद दादा
सर उन्हाळी तूर लागवड करता येत नाही का ?
नाही
बियाणे मिळेल का. भाव काय किलो
धन्यवाद आपले आभार
सर आम्ही तुती लागवड करणार आहोत आपण तुती लागवड का बंद केली आम्ही लावावी की नाही हे सांगावे ही नम्र विनंती
सुमन ची मालामाल तुर आहे खोडवा घ्यायला जमेल का दीपक सर
माझी पण मालामाल आहे... मला हाच प्रश्न आहे
Biyane milel ka
Sir apla no dya thodi mahiti havi hoti khodvya sambadi
तुम्ही फक्त early जात म्हणता पण ती कोणती हे सांगा अपूर्ण माहिती देऊ नका
तुषारने पाणी दिल तर चालेल का
या वर्षी चांगल उत्पंन
झालं नाही का
Dada turi cha ek schedule tayar kara spraying drenching basal dose cha ani shend kodni cha
तुरीच आंतर किती आहे
👌
सर तुम्हाला संपूर्ण शेती किती एक्कर आहे सर.
50 akar
Good sir
Sampurna niyogan
छान
Bdn 711khodva dharta yetoka
आता तुम्ही तूर पिक खोड़वा घेत भी का
उन्हाळी सोयाबीनची पेरणी कोणत्या महिन्यापर्यंत करावी
जानेवारी पासून
व्हरायटी कोनती आहे
भाऊ तुमच्या कडे आधीचे wdc आहे का अजूनही??? माझ्याकडे नवीन आलेले wdc ज्याला OWDC म्हणतात ते आहे पण मला जुने सुद्धा हवे आहे.
मी शोधतोय पण मला कोणाकडेच मिळत नाहीये. तुमच्या कडे आहे का भाऊ???
प्लीज रिप्लाय द्या भाऊ... धन्यवाद
@@pranaydhole6167 खूप चांगलं आहे, गौकृपा अमृत पण वापरा ते पण चांगले result देत.
Bhau mo no milel ka
सर तुमचा फोन नंबर पाहिजे
घेऊ नका उत्पन्न नाही भेटत