तुर ऊत्पन्न जबरदस्त वाढ कमी खर्चात जास्त उत्पादन मर रोगापासून बचाव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 67

  • @Okshri
    @Okshri 4 месяца назад

    👍

  • @ganeshgadhari67
    @ganeshgadhari67 9 месяцев назад +2

    खरं सांगू भाऊ एकदम खूप छान आशिष माहिती देत रहा मी सर्व पाहून यावर्षी तूर लागवड करणार आहे

  • @vaishnavibidwe1707
    @vaishnavibidwe1707 25 дней назад

    भाऊ तूर पेरणी यंत्राचा व्हिडिओ टाका आणि सविस्तर व्हिडिओ बनवा

  • @shridhardighole9039
    @shridhardighole9039 3 года назад +2

    ऐकदम छान भाऊ मि 10x4जोड वळ पद्धतीने लागवड के

  • @vikrambahe2624
    @vikrambahe2624 3 года назад +2

    खूप शान आणि महत्वाची माहिती दिली भाऊ तुम्ही धन्यवाद भाऊ

  • @bapuraoade8159
    @bapuraoade8159 3 года назад +1

    खूप छान भाऊ 🙏🙏🙏

  • @vaishnavibidwe1707
    @vaishnavibidwe1707 Месяц назад

    तूर पेरणी यंत्राचा व्हिडिओ टाका जोड ओळ कसी पेरता

  • @AaplaParivarKrushiParivar
    @AaplaParivarKrushiParivar 3 года назад

    खूप छान माहिती🙏

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 3 года назад +1

    Good

  • @boyontheway3352
    @boyontheway3352 3 года назад

    Chan ahe mahiti...

  • @balkrushananeel7422
    @balkrushananeel7422 4 года назад +2

    Best information thinks ,👌👌💯

  • @ironman9241
    @ironman9241 3 года назад +1

    Nice

  • @santoshkhandagale7515
    @santoshkhandagale7515 3 года назад

    तूर पिका वर तूर पिक घेता येईल का

  • @keyufunny_short1962
    @keyufunny_short1962 3 года назад +1

    Very nice sir 🙏🙏👍👍

  • @जयमहाराष्ट्र-ण9द

    खतासोबत चालते का tracodarma powder

  • @krushnashelke2768
    @krushnashelke2768 3 года назад +1

    राम राम🌹 🙏

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 3 года назад

    Rasaynik chi Peksha trichoderma chngla ahe ka

  • @giteshyelore8389
    @giteshyelore8389 3 года назад +1

    Powder kordch lavaych ki ol krun lavaych biyanyala

  • @sarangdharbhosle6990
    @sarangdharbhosle6990 4 года назад

    छान महिती दिली दादा

  • @n.shankarneware8969
    @n.shankarneware8969 3 года назад

    दादा कपाशी मध्ये तुर लागवड केल्यास tricoderma व रिझोबियम वापरू शकतो काय?

  • @balajipise7341
    @balajipise7341 4 года назад +2

    टारयकोटर्म आणि रायबोझेम् दोनी सोबत चालते का

  • @renukadaspujari4343
    @renukadaspujari4343 3 года назад

    Krushna turi cha kute milel

  • @vishnunage1481
    @vishnunage1481 3 года назад

    दिपक भाऊ ट्रायकोडर्माआयवजी बुरशी नाशक बावीटीन वापरले तर चालेल का.

  • @dnyaneshwarbadarge4800
    @dnyaneshwarbadarge4800 3 года назад

    सर ट्रिकोदर्मा आणि रयबोझिमा हे दोन्हीही लातूर कडे मेळत नाही तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता का

  • @ayush22199
    @ayush22199 3 года назад

    दादा वाण्यांचा खूप त्रास होतो आहे मागच्या वर्षी पासून....तर यासोबतच *गाऊचू* लावलं तर चालेल का ? कृपया सांगा

  • @सुशीलकुमार-छ1घ

    खुपच छान माहिती दिली दिपक भाऊ

  • @jagdishgutte.3628
    @jagdishgutte.3628 4 года назад +2

    सर शेडे खुडणी कालवधी सागा व शेडे खुडणी दोन वेळा किवा तीन वेळा करावी व शेडा खुडणीचे फायदे शेतकरी बांधवाना आपल्या व्हिडीओ मधुन सांगावे .

  • @boyontheway3352
    @boyontheway3352 3 года назад

    Video avadla

  • @King-ve6bi
    @King-ve6bi 4 года назад +2

    Bsmr736 लवकर येणार आहे का
    मध्यम आहे जमीन, किती दिवसात काढायला येते🙏🙏

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад +1

      लाल आहे भाऊ उशीरा येईल ७११ पेक्षा.

    • @King-ve6bi
      @King-ve6bi 4 года назад

      @@ApliShetiApliPrayogshala धन्यवाद सर 🙏🙏

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 4 года назад +1

    आळवणि कशी करावी ते सांगा

  • @vaibhavzore8764
    @vaibhavzore8764 4 года назад +1

    भाऊ तुम्ही हे प्रयोग सांगीतले हे अंडा संजीवक किती वेळा कपाशिवर मारायचं केव्हा मारायचं वेष्ट दिकम्पोजर किती वेळा मारायचं मासे संजीवक केव्हा किती वेळा मारायचं आधी काय फावारायच नंतर काय फावरीच सगळी माहिती सांगत जा भाऊ माझ्यासारखे भरपूर शेतकरी आहे नवीन भाऊ तुमचे विडिओ पाहून करून बघत आहे पण पूर्ण माहिती नसल्यामुळे अडचणी येत आहे कपाशिवर कितव्या दिवशी काय फवारावे किती वेळा फवारावे पुर्ण माहिती द्या भाऊ शेतकरी मित्र म्हणून मदत करा मी डीकम्पोजर बनवलं अंडा ताक संजीवक बनवलं माशे संजीवक पण बनवलं पण केव्हा किती वेळा फवारणी करायचं माहिती नाही विडिओ मध्ये एक वेलची च माहिती आहे

    • @vijaysalke5673
      @vijaysalke5673 3 года назад

      दीपक सर,यावर एक टाइम् टेबलं चा विडिओ बनवा.

  • @devidaschaudhari7076
    @devidaschaudhari7076 4 года назад +1

    Trichoderma burshi apan multiply karu shakto ka

  • @prashantjadhav4401
    @prashantjadhav4401 3 года назад

    lal sathi kont van changl ahe sir

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 3 года назад

    अडीच एकर ला बियाणे किती वापरावे

  • @vaibhavfasle8590
    @vaibhavfasle8590 4 года назад

    दीपक भाऊ तुर पिकातील खताचे नियोजना बद्दल मार्गदर्शन करावे

  • @rahulsawai5038
    @rahulsawai5038 3 года назад

    सर मोबाईल नंबर द्या

  • @babasahebjadhav8690
    @babasahebjadhav8690 4 года назад

    Bhau papai chya mulkuj sathi Jamel ka

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 3 года назад

    सरी पाडून पेरू शकतो का

  • @abhijeetdhokne9322
    @abhijeetdhokne9322 3 года назад

    दादा गुळ पाण्याच प्रमाण किती घ्यायच ?

  • @maheshparsure603
    @maheshparsure603 3 года назад

    सर आपल न पाठवा

  • @Kirankapare-r7v
    @Kirankapare-r7v 4 года назад

    सर सोबत 10:26:26 खत पेरलेतर चालेल ka

  • @nitinpetkar9841
    @nitinpetkar9841 3 года назад

    hey liquids rasayanik aahet ki jaiveek?

  • @sachinghumare4831
    @sachinghumare4831 4 года назад

    Trichoderma favarni karyala jati ka

  • @dipakrathod3923
    @dipakrathod3923 4 года назад +1

    बीज प्रक्रिया केल्या नंतर किती वेळाने पेरणी करावी

  • @vijaybabhulkar3593
    @vijaybabhulkar3593 4 года назад

    Eka ekrat kitikilo tur lagte

  • @vijaysatav8549
    @vijaysatav8549 4 года назад +1

    Joadol lagvad Kahi aste

  • @shrikantghorpade2996
    @shrikantghorpade2996 4 года назад

    I have 20 acre land sir please tell me for which tractors is best mini?or big

  • @shridhardhasyogcounciler8
    @shridhardhasyogcounciler8 4 года назад

    भाऊ राजेश्वरी चालेल का?

  • @jadhavbalaji59
    @jadhavbalaji59 3 года назад

    Sir 1 ecar la tur kiti kilo vaparavi

  • @subhashlangote3948
    @subhashlangote3948 3 года назад

    Sir tumhcha mobile nobar send kra

  • @jagdishgutte.3628
    @jagdishgutte.3628 4 года назад

    सर BDN711 तुरीचा कालवधी किती दिवसाचा आहे.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад +1

      यावर एक सविस्तर व्हिडीओ टाकलेला आहे भाऊ

    • @jagdishgutte.3628
      @jagdishgutte.3628 4 года назад

      @@ApliShetiApliPrayogshala ok sir

  • @shyamkhandebharad8281
    @shyamkhandebharad8281 4 года назад

    apla address ani mo