तुर शेती असे नियोजन केल्यास नक्कीच फायदा होईल
HTML-код
- Опубликовано: 8 ноя 2020
- आपली शेती आपली प्रयोगशाळा
तुर शेती शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी आहे. योग्य नियोजन केल्यास नक्कीच फायदा होईल.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#दीपकबुनगे
#तुरशेती - Наука
सुंदर नियोजन व्यवस्थापन कष्ट.सुंदर शेती
जिजाऊ🙏 रामराम खुप छान मेहनत घेतली तुम्ही हि पण ९ ६ पटा केला आहे छाटणी दोन केली आहे पुढच्या वर्षी मी पण १२ फुटांवर करणार आहे
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🌹🌹🌹🌹
खुप छान माहिती दिली धन्यवाद.
खूप छान माहिती मिळाली भाऊ
Mast mahiti ahe, mazi pan tur ahe pan me coragen fulachya timala marale ahe, atta 15 divas zale ahet, ajun 10 divasani konati favarani karavi,.
Sir Tur koradvahu ahe fulanchya avsthet coragen chalel ka?
खुप छान जिजा
Koragen sobat emamectin benzoate fawarle 2nd time tar chalel sir
तुरी बद्दल चांगृली माहीती
Burshinashak pratek favarya madhe maraych ka
Answer
Sir korajan sobat potassium sonite chalt ka v praman kiti vaprave?
Kordwahu shetu sathi saglyat changle turiche wan konte rahil
Khoob mast
dada tumachi kapashi chi sthiti kashi ahe tyavar video banva dada..
तुमचा मुळे चांगली माहिती धन्यवाद💐💐
खूप छान सर
कपाशीच्या खरंच वैताग येला लागला आता
सर तुर साठी तन नाशक स्पेशल अस्त का मिरा 71 मरल तरी चालत ..आणि किती दिवसांनी
Bdn 711 khodva gheta yeil ka
Very nice
मस्त
Bhau verayati konti ahe te sanga aadhi
Bhau cotton chi condition kashi ahe
Good video
Tur sathi konta khat takacha soyabin sathi konta khat wapracha
Variety konti ahe
धन्यवाद दीपक दादा आणि काका
Fem चांगलं आहे का?
किती चा कव्हरेज बसला
अतिशय सुंदर दादा...
तूरीच्या पेरणी नंतर विरलणी कशी करावी याची व्हिडीओ सादर केले तर बरे होईल
खूप छान माहिती
Turicha nav kay aahe
Dhanyavad
Turichi verayti konti
Korarvahu turisathi niyojan sanga
From Wani Dist Yavatmal
त्या शिताफळाला रेट काय लागलं ओ सर
सर तम्ही किती बाय तुरीच्या झाडाचं अंतर सांगितले नाही .काळजी पूरवक व्हिडीओ बघा
सर माझ्याकडे ३एकर मोसंबी लागवड आहे ११महीने झालेत पन माझे काही झाड पीवळे पडून मर लागत आहे कृपया उपाय सांगावा
Sair biyeanea milealea kea
Distence kya hai sir please todisi jhankari dedo ji
Good
Utpann kiti milale jija na
8 fit antar kasa rahil
Cottonacha average kiti lagla bhau.
राम राम🌹 🙏
मशीन ने छटनी करण्याची विडियो टाका
👌👌👌
Which one is the best variety in BDN 711
Instablaster
आमच्याकडे धुरी खूप पडत आहे पूर्ण कन गाळल तुरीच
ऊत्तम तुर .जिजा
धुरी भुरी चा अटॅक झाले तर काय फवारावे
खूप छान माहिती आहे सर.
तूर पीक कोणत्या जिल्ह्यातील आहे.
जालना
तुरीची कोणती जात आहे ही.
Coragen konatya company che gyave. Dupant KO FMC original konate ahe.
FMC original
DuPont ni coragen la FMC la vikl mhnun ata coragen FMC cha zal aata
Far chan
🙏🙏 भाऊ
Variety konti ahe bhau sanga
व्हिडीओ मध्ये सांगितले आहे BDN-711 हा Tतुरीचा वाण आहे.
केम वापरलं आम्ही तुरीसाठी...
Toori ch antar kiti Teva ve
Ani turi kiti foot lagwad krawi
Desi daru mohachi gya.. bharpur pick automatic yeil
तुरीचे वाण कोणते ?जिजा
BDM 711
Tumcha mobile no.sanga
.Krishna variety che biyane pahije
४५०० कियटल भाव मिलनात
🙏🙏🙏👌👌👌🌹🌹
छान
तुरीची जात कोणती नाव नाही सांगितलं
पाणी व्यवस्थापनाविषयी सांगा. ...plz replay
छतययययथ
😂😀😎😭😭🙏
Sar.tumacha.mob.no.send.kara.call.karaycha.Aahe
मोबाईल नंबर पाठवा
BDM711म्हणजे कोणती व्हेरायटी
तुर बियाणे कोणत्या प्रकारचे आहे
Bdn 711
Bhyaanak😁
Ye seed ka milega pls phone no?
very nice cultivation
Bhot der karadi video bananeme Kya fayda
कोराजन सोबत झिरो बावन चौतीस घेतले तर चालेल
घेऊन टाका मी दोन्ही सोबत फवारले आहे........
तुरीची जात कोणती आहे
711
BDN711
@@balasahebdinde6681 प्रतिभा जी तुमच्या कडे या जातीचे तुर बियाणे आहे का
हे सगळं फेक आहे एकरी पाच क्विंटल च्या वर होतं नाही राव
Please send me your number
Abe bhamtya