तूर पिकासाठी महत्वाचा सल्ला.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2022
  • तूर पिकासाठी महत्वाचा सल्ला.

Комментарии • 198

  • @balasahebthorat8021
    @balasahebthorat8021 21 день назад

    नमस्कार साहेब मी बाळासाहेब थोरात उक्कलगाव येथील शेतकरी आहे काल मी तुला लागवड केली आहे आपल्या माहीतीचा भरपूर प्रमाणात फायदा होईल 🎉

  • @dipakadhau1364
    @dipakadhau1364 Год назад +4

    तुरीला.पाणी जास्त झाले आहे. फुल.गळ.होउन राहीली. उपाय सांगा

  • @anjalilonde3808
    @anjalilonde3808 Год назад +4

    सर अकोल्यामध्ये आपले औषधे कुठे मिळतील कृपया योग्य मार्गदर्शन करावे 2ते 4 दुकानांची नावे व संपर्क नंबर द्या

  • @Shubham_12344
    @Shubham_12344 Год назад +5

    Oxygen, blaze आणि झक्कास मध्ये कुठले chemical आहे?

  • @swapnilmore9802

    सर रब्बी हंगामात तुर लावगड केली तर चालनका

  • @siddharamkotale7956

    तूर फुल अवस्थेत आहे त्या ल 50% फुल फवारणी सांगा

  • @bhaskarambhore2482
    @bhaskarambhore2482 Год назад +3

    १२फुट अंतर तूर ओळीत हरबरा अंतरपिक येईल का?

  • @shreearyancoachingclasses1991
    @shreearyancoachingclasses1991 21 день назад

    तूरी साठी कोणते तन नाशक वापरावे

  • @bhagwatrewale2291
    @bhagwatrewale2291 Год назад

    तूर फुले आवसेत आहे फवारणी कोनती करावी

  • @sanjaybhore464
    @sanjaybhore464 Год назад

    सर मी तुरीची पहिली फवारणी इमामेक्टीन + १२:६१ घेतली आहे ,आता तुर ६० ते ७० टक्के फुलावर आहे, कोणती फवारणी घेवु

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 Год назад +2

    सर खूप खूप छान माहिती दिली मनापासून धन्यवाद

  • @pandurangpawar3608
    @pandurangpawar3608 Год назад +1

    very valuable information sir.

  • @murlidharkalode9297

    Changli werayti Konti Wardha Jilha Sindi Rly

  • @ramakantbhaware524
    @ramakantbhaware524 Год назад

    Khupach chhyan mahiti dili, thanks sir...

  • @keshavraomane9122

    छान माहिती आहे सर

  • @dr.sanjayrothe4622
    @dr.sanjayrothe4622 Год назад

    छान आणि शांत पने मार्गदर्शन

  • @ravindragiri9366

    तूर फुलावर आहे. आत्ता पाणी देता येईल का

  • @gulabpajai1513
    @gulabpajai1513 Год назад +1

    फूल अवस्थेत फवारांनी एकदम छान.

  • @gopaldiwnale43

    एक नंबर माहिती दिली सर सर्दी खुप झाली डॉक्टर ला दाखवा सर तुर काढून ज्वारी पेरली तर चालेल का

  • @krushnatonge4190
    @krushnatonge4190 Год назад +1

    आपली औषधे वणी जि. यवतमाळ इथे कुठे मिळतील