New Criminal Laws : 1 july पासून देशात लागू झालेले Criminal Law काय आहेत? IPC रद्द का झालं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • #BolBhidu #Newcriminallaws #IPC
    आजपासून म्हणजे 1 जुलैपासून फौजदारी कायद्याच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी बदलणार आहे. विशेषत: भारतीय न्याय संहिता आजपासून 1860 मध्ये बनलेल्या IPC ची जागा घेईल, भारतीय नागरी संरक्षण संहिता, 1898 मध्ये बनवलेल्या CrPC ची जागा घेईल आणि 1872 चा भारतीय पुरावा कायदासुद्धा बदलेल.
    हे तीन नवीन कायदे लागू झाल्यानंतर अनेक नियम बदलतील आणि कायदे बदलतील. यामध्ये अनेक नवीन विभागांचा समावेश करण्यात आला आहे, काही विभाग बदलण्यात आले आहेत तर काही काढून टाकण्यात आले आहेत. नवीन कायदे लागू झाल्यानंतर सामान्य माणूस, पोलिस, वकील आणि न्यायालय यांच्या कार्यपद्धतीत खूप बदल होईल अस सांगितलं जात आहे. या कायद्यांमुळे प्रत्येक नागरिकास न्याय मिळण्यासाठी सुलभता होईल, तसेच फौजदारी न्याय प्रक्रियेत भारत आगामी काळात पथदर्शी ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. आज माहिती घेऊ या नवीन बदलाची, या कायद्यांची आणि आधीच्या कायद्यांपेक्षा हे वेगळे कसे हे पण समजून घेऊ.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 281