तुर शेती शेंडा खुडने गरजेचे आहे का
HTML-код
- Опубликовано: 16 июл 2020
- आपली शेती आपली प्रयोगशाळा
तुर पिकातुन चांगले उत्पादन मिळण्यासाठी तूर व्यवस्थापन. तुर बिजप्रक्रीया, तुर खत व्यवस्थापन, तुर फवारणी हे केल्यास चांगले उत्पादन हाती येईल.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#तुर - Наука
शेंडे खुडी मशीन कशी बनवावी?
ruclips.net/video/FERGK1qds3o/видео.html
वरील लिंक वर क्लिक करा व व्हिडिओ बघा. व्हिडिओ टाकलेला आहे चॅनल वर बघा आपन जर चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला नवीन व्हिडीओ चा नोटिफिकेशन येईल.
VERY NICE 👌
ruclips.net/video/YfAYQ8kzDLQ/видео.html
सर आम्हाला आपल्यावर पुर्ण भरवसा आहे त्यामुळे आम्ही तुरीचे शेंडे आपल्या म्हणण्याप्रमाणे खुडले सध्या तरी तुर एकदम भारी आहे मात्र पुढे फुले लागल्यावर धुईमुळे किंवा खराब हवामानामुळे काही नुकसान झाले तर सांगता येत नाही तरी आपण ज्या फवारण्या सांगाल त्याचे नक्कीच अनुकरण करु 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली बुणगे साहेब मी आजुन प्रयोग केलेला नाही.पण या वर्षी हा प्रयोग केला.
उत्कृष्ट असे मार्गदर्शन आहे सामान्य शेतकरी तुमची सोपी भाषा ऐकून काहीतरी नवीन अनचभवेल उत्तम मार्गदर्शन आहे
खूपच उपयुक्त आणि माहितीपूर्ण video आहे. तुमचे धन्यवाद..
खूप सुंदर माहिती दिली आहे साहेब तुम्ही. असेच विडीवो टाका जेणे करून आम्हाला शेतीत उत्पन्न वाढवायला नक्कीच मदत होइल. खूप खूप धन्यवाद.
फारच चांगली माहिती दिली आहे. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद./आनंद राहेरकर.
खुपच छान माहिती आहे आशा प्रकारे माहिती दिली तर नक्कीच आम्ही जास्त उत्पादन घेवू धन्यवाद सर
खूप छान दीपक भाऊ तुमचे विडिओ वेळेवर येत आहे याचा शेतकऱ्यांना खूप फायदा
धन्यवाद भाऊ
खूपच अनमोल माहिती मिळाली धन्यवाद दीपक भाऊ
मस्त ,छान,अप्रतिम,सुरेख very nice JAY HIND
अगदी सोप्या भाषेत मांडणी..शेंडा खोडणी यंत्राचे व्हिडीओ नक्की करा..👍👍👍
उपयुक्त माहिती दिली यंदा हा प्रयोग करून पाहतो
तसंच एक विनंती की व्हिडीओ मध्ये एखादा भाग जवळुन दाखवताना तो झूम करून दाखवा....धन्यवाद💐
माझी तूर लागवड २×७ वर आहे. पिक उत्तम आहे आणि मी पण शेंडे खुडणार आहे. मी सोयाबीन सुद्धा १×३ वर केलेले आहे. या वर्षी माझे हे दोन प्रयोग आहेत
Sir tumcha contact no send kara
एकरी किती क्विंटल तुर झाली?
दिपक भाऊ पहिली खुडणीची माहिती practically खुप छान सांगितली. धन्यवाद भाऊ आपल्याला..
धन्यवाद भाऊ
राम राम भाऊ अगदीच छानच आहे आपली माहिती
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती दिली भाऊ 😊🙏👌👍
खूप छान माहिती दिली आहे,
Tum.cha je Anoboo Aa.ha Te Tumhi de.le mana pason Dhanewad Deepk bhau 🙏🙏
धन्यवाद दिपक भाऊ. खुप महत्वाची माहिती दिली. प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख व शेतकरी बांधवांना खुप प्रेरणादायी व्हिडीओ पाठवतात. 🙏🙏
धन्यवाद भाऊ
खूपच छान माहिती दिलीः सर झाड मोठे झाल्यानंतर झाड ऊबळते ते कशामुळे होते व त्यावर उपाय काय
Dada video apla ek no. Watla asach margdarshan karat ja.
Bhau khup chhan mahiti deta tumhi
भाऊ १ नं video आहे 🙏👌
खूप छान माहिती दिली
khup chhan mahiti dili bhau 👌👌🙏🙏
अतिशय सुंदर माहिती दिली
खूप छान माहिती दिले भाऊ
खुप सुंदर मार्गदर्शन.
आपला तुरी संबंधी व्हिडीओ चांगला वाटला .
माझी जमीन काळीची असून पाणी धरुन ठेवणारी आहे, अंतर आणि पूर्व जैवीक मशागाती संबंधी माहीती कळवा .
Khupch sunder...🙏👌👌
उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ
धन्यवाद भाऊ
छाटणी यंत्र व्हिडिओ तयार करावा .हा व्हिडिओ छान,माहीतीचा आहे
खुप सुंदर माहिती
खूपच छान व्हिडिओ आहे
100%barobar aahe maji jhali 1 li khudni
चांगली माहिती मिळाली
Khoop chan. Start to end mahiti dya
Video फारच छान भाऊ
राम राम दादा माहिती खुप छान 👌👌👌आहे
खूप छान माहिती दिली धन्यवाद!🙏🏻❤️
माझी एक शंका होती ,
शेंडे खुडल्यावर बुरशी चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते का ?
Very nice knowledge
खुप छान माहिती दिलात भाऊ
धन्यवाद भाऊ
खुप छान प्रयोग
दादा खुप छान माहिती दिली आहे आपण धन्यवाद
धन्यवाद भाऊ
दादा मला 5एकर सोयाबीन व तूरीच्या शेताला फवारणी साठी किती प्रमाणामध्ये ताक,अंडी ,गुळ घ्यावे लागते या बद्दल मार्गदर्शन करा
छान आहे प्रयोग
छान माहिती आहे
भाऊ मी 1 एकरा मध्ये 14क्विंटल उत्पादन कडले
Tya sati kay kel te taki ki
फोन नंबर पाठव रे भाऊ
Niyojan kase kele bhau sanga
सर खुप छान माहीती दिली धन्यवाद
ही तुरी किती महीन्यात तयार होते.
Dhanyavaad
छान माहीती सर
खूप छान सर
Khupach chan
Nice information.
लई आभार
Dhanyawad bhau jay maharashtra
मी बारामती वरून गायकवाड आहे पहिल्यांदाच तुरीचा प्रयोग केला आहे
Nice and thanks
मार्केटला बाराशे रुपयाला मशीन उपलब्ध आहे शेंडा छाटणी करायची.
पण जर तुम्ही दोन तीनशे रुपये मध्ये जर म्हणत असाल तर खूप शेतकऱ्यांचा फायदा होईल भाऊ.
नक्की व्हिडीओ बनवून टाका आणि तोही लवकरात लवकर कारण प्रत्येकाच्या तूर लागवड करून जवळपास तीस पस्तीस दिवस झाले असतील🙏🙏🙏
Mazi kapashi 12 june chi lagwad aahe , tr tichya fandya aata chhatlya tr tichi thodi saal night aahe ..tyamule kapashi vr kahi dushparinaam hoiel ka , ki mg aata tichya fandya cchatnyach kal nighun gela...40 divsachi kapashi aahe...2 te 2'5 foot unch..krupaya mahiti dya
Dada anda tonic dcomposer madhe takun favarala tar chalte ka?
खुपछान
Jabardast mahiti
Sir me 6ft war nikhal tur lavli.tar mla madhe je antar ahe tyat antar pik mhnun kothimbir..methi..gheta yeil ka...plz reply
सोयाबीन विषयी माहिती सांगा...अधिक उत्पादन, तणनाशक फवारणी
Sir mi 1st time shenda khudani Keli ahe dusrya velela shenda khudani karnyasathi mazykade konte hi Yantra Nahi,2nd & 3rd shenda khudani Karne garjeche ahe ka?
राम राम भाऊ
शेंडा कापणी यंत्राचा व्हीडीओ द्या लवकर
2 एकर तुर आहे
नमस्कार तुमच्या गावच नाव काय आहे..... आम्हाला तुर पाहिजे ...
दादा शेंडे खुडणी यंत्राचा जरूर व्हिडिओ टाका.
मस्त माहिती.
धन्यवाद भाऊ.
शेंडे खुडणी मशीन च व्हिडिओ टाका. त्यासोबत गावत पण kadata येईल असे पॉवर ची मशीन बनवून टाका
Very nice
Super bhau 👌👌👌👌
Namaskar sir
Mi tur perli ahe Ani antarpik soyabin ghetal ahe Tur perun 27 day zale ahe tr virali ani chatni karta yeile ka
खुप छान
Vhidio chan asto
Barobar bhau
धन्यवाद भाऊ
Deepak sir.ushira khudne keli tar chalte ka..
Video aavadla, mi charu ankur tur lavli aahe,,,,,,, mi 25divsa nantar shenda khudnar,,,,,, video var maza pakka vishvas Aahe ,,,,,,hirvi tur mala vikayla aavdte,,,,,, mhanun mi ankur charu verity nivadli,,,,,,
Bhau tumhi andi ani limbuchi fawarni sangitli pn tyach praman sanga na ki prati pump kiti takaych te
bhu ela vagi vani thhadit neu shakato ka thhadit geli ki favarni kami lagel ani bajarach bhau tej asla todun payse banvatat nahitr phannya kapun dabal odapadan ghetat .bhu amala ase van va mahiti mile ka
Taak aani aandi he snjivak ya stajla marle tar chapel Ka dada????
Best sir dakva masin
Turichha Don zada madh anidon olimadhle antar sanga🙏🙏🙏👍👍👍
Shenda khudala tar bharpur branches yetat Maza anubhav aahe Deepak bhau
Good sir
Shende kudni yantra cha video please taka saheb
Very good
निबुळी आर्क आणि ताक अंडी संजीवक सोबत फवारणी केली तर योग्य आहे का
शेंडे खुळण्याकरीता कमी किंमतीत यंत्र तयार करून आपण दिलं तर फारच होईल
Hi sir
Good morning
Kapasi var mava padat aahe tyawar upay sanga plz
लिंबू आणि अंडे याचे प्रमाण किती लागेल आणि फवारा कधी करावा
Pls make video of shende khudni machine
Aamchi tur soyabean maddhe aslya mule turi Che Shende kadhi khodavet?
1 नंबर सर
नमस्कार शेतकरी दादा माझी तुर कपासी मध्ये पाटे आहे, आणि कपासी लागवड पट्टा पध्दत लागवड आहे.
कपासी आणि तुरी लागवड ०३.२५ / ०० आहे.
Nice
छान
Sahi,aahe
छान आहे. घरडा कंपनीचे चमत्कार फवारणी केली तर चालतो .का
Utubvar barpur setiche dr. Ahe visvas konavr kara