आती सुंदर खुप छान विडिओ आणि अतिशय छान पद्धतीने सांगितले जाते नवीन लोक शेती करतात tyana6पण सोयीस्कर होत आहे. आश्या प्रकारच्या नवनवीन आणि टट्रिक घरघुती, आजून काही असेल तर नक्की पाठवत चला आभारी आहे आपला शेतकरी मित्र 🙏😊👨👩👧
Bhau don da chatani Keli tari samja manus bhr tur wadhleli aahe don chhatnit kamit kami 1 x 2 ,3 x 10 te 15 phandya zalelya aahe tari pan tisari chhatni krayla man mage pudhe karat aahe mahnun as watal ki chla ekda bhaunna vichharunach gyawa tar bhau kravi ki nahi hech vichhraych hot mla sangal tar khup aabhar tumche aamchha war 🙏🙏🙏🙏
भाऊ कोरडवाहू शेतात किती खुडण्या आवश्यक आहे? कोरडवाहू शेतामध्ये 25 दिवसाची पहिली खुडनी चालते का?आणि विरळनी करून दोन झाडा मध्ये अंतर 1 फुट ठेवणे आवश्यक आहे का?
सर माझ्या शेतात सोयाबीन मध्ये तुरी चे पट्टे चार ओळींवर एक अश्या पद्धतीने पेरले आहे. तुम्ही या व्हिडीओ मध्ये सांगितल्या प्रमाणे पहिली 30 दिवसाची छाटणी करायला जमणार नाही हे समजले पण दुसरी व तिसरी छाटणी करायला जमेल का? तुरीच्या 2 झाडांमधील अंतर 2 ते 3 इंच एवढे आहे तरी तुरीची विरळणी करावी का?
दादा मी गेल्या वर्षी तुमचे व्हिडिओ पाहुन प्रयोग केला होता, खरंच बरंच फरक जाणवला.
आती सुंदर खुप छान विडिओ आणि अतिशय छान पद्धतीने सांगितले जाते नवीन लोक शेती करतात tyana6पण सोयीस्कर होत आहे. आश्या प्रकारच्या नवनवीन आणि टट्रिक घरघुती, आजून काही असेल तर नक्की पाठवत चला आभारी आहे आपला शेतकरी मित्र 🙏😊👨👩👧
Khup chan sir
👍👍 खूप छान व सरळ भाषेत
फारच छान दीपक भाऊ.
Great information .. 🌾saaheb
खुप छान👌
फारच छान भाऊ ✌✌👍
Great man
Nice bhau
धन्यवाद सर....
छान प्रयोग
खूप छान भाऊ
छान दादा
Me khandesh made rahto me yanda sampurna khetra tuur lagavad Keli ahe ani tumcha pattern follow kela ahe
खुप छान
आपले मार्गदर्शन खुप मोलाचे आहे
दीपक भाऊ लय भारी
दोन झाड़ातील अंतर किती आहे
Bhau don da chatani Keli tari samja manus bhr tur wadhleli aahe don chhatnit kamit kami 1 x 2 ,3 x 10 te 15 phandya zalelya aahe tari pan tisari chhatni krayla man mage pudhe karat aahe mahnun as watal ki chla ekda bhaunna vichharunach gyawa tar bhau kravi ki nahi hech vichhraych hot mla sangal tar khup aabhar tumche aamchha war 🙏🙏🙏🙏
Which Burshi nashak we should use.. please advise
dipak bhau mazi kapashi 2 futachi zali aata vadh fandya kadhlya t chalte ka
Dipak bhaw, turichi 3 khudni paiki mahatwpurn khudni konti aahe, aamche turichi 3da khudni hot nahi,tyamule aamhi 2dach khudni karto, tar 2 khudni kiti diwsat karawe krupya karun sangawe hi winnanti🙏🙏
Deep black soil madhe mosambi lagwad karave ka. success hoil ka
Dhanyavaad
👌👌👌👌
Koradwahu sheti madhe tur chatani keli tr chalel ky
Khidki nantar burshi cha problem yeil ka..kontya boorshi nadhakachi favarni ghyachi..toor chhatani nantar
दीपक भाऊ आळवणी बद्दल माहिती दया..... वेस्ट डिकंपोसर ची केली तर चालेल का
तुमच्या मार्गदर्शमध्ये तुरीचे नियोजन चालू आहे
17 quintal utpann kiti acor madhe bhetle hote
Soyabin kadlya nattar khudni keli tr chalel Kay
Dipak bhau mi pan tumi dhile mahiti parmane tutichi lagavat ki
हे जुगाड बनवायला काय काय लागते ते सविस्तरपणे सांगावे
राम राम भाऊ 🙏
तुर ड्रिचींग केंव्हा करावी व कोनती
सोयाबीन मधील तूरीचे शेंडे कधी खूडावे
पहली खूडनी सांगा
सर ह्या वर्षी मी तुमच्या पद्धतीने पहिली छाटणी केली आहे पहिला खताचा डोस कोणता द्यावा
या चॅनलवर कमेन्ट्स करा म्हणतात पण उत्तर मीळत नाही म्हणुन मी कमेन्टस करने बंद केले 😊
सर कंपनी शी करार करून कुक्कुट पालन करणे योग्य कि अयोग्य आहे सर
आणि त्यातून नफा कसा मिळवायचा
एवढी माहिती कोणीच देत नाहि भाऊ dhanyavad
Deepak bahu soyabeen vr ekhada video banava
भाऊ कोरडवाहू शेतात किती खुडण्या आवश्यक आहे? कोरडवाहू शेतामध्ये 25 दिवसाची पहिली खुडनी चालते का?आणि विरळनी करून दोन झाडा मध्ये अंतर 1 फुट ठेवणे आवश्यक आहे का?
भाऊ दुसर्या khudanicha वीडियो टाका ना..
Tur lagni nantar kiti divsani karavi chatni
दीपक भाऊ कट्टर मला एक तर छाटणीसाठी बनवून द्या
Me last year tumachya marga darshan cha wapar karoon aekri 07 quintal cha utpann ghetal bhaauu...Dhanyawad....!!!
16जूनची लागवड आहे 3.5 * 3.5फुटावर 4झाडे तुर लावली आहे किती झाडे ठेवावी व चटणी किती दिवसांनी करावी खत कधी द्यावें भाऊ
Ankur chi charu tur ahe mazi 40 Divas zalet khudni kru ka
सर माझ्या शेतात सोयाबीन मध्ये तुरी चे पट्टे चार ओळींवर एक अश्या पद्धतीने पेरले आहे. तुम्ही या व्हिडीओ मध्ये सांगितल्या प्रमाणे पहिली 30 दिवसाची छाटणी करायला जमणार नाही हे समजले पण दुसरी व तिसरी छाटणी करायला जमेल का? तुरीच्या 2 झाडांमधील अंतर 2 ते 3 इंच एवढे आहे तरी तुरीची विरळणी करावी का?
मी केले तुमचे बगूण भारी सर आशीच मआहीती द्या
हे यंञ कसे तयार कराचे तो व्हीडीयो टाका सर
Kapashi cut karne Sathi chalel ka he mashen
एक महीना झाला पेरणी केली चालेल का छाटणी करायला
दादा पहिल खत कधी आणि कोणते टाकावे
जुगाड विडीवो पाठवा.
Shende khudani nantar phavarani konati karavi
Cutter कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ टाका सर प्लीज
Soyabean madhe pate ahet
किती दिवस झाले तूर लावून
Sir mi lavale ahe 4by8
दिपक भाऊ यंत्र बनीवन्याचा विडिवो टाका
4×1 var lagan ahe tar tumhi mala margdarshan karave
दादा खत व्यवस्थापन सांगा
दादा हे टोमॅटो ला हा प्रयोग चालेल का
सर तुर ख़त व्यवस्थापन कसे करायचे यावर video banva plz
मी पण तूर हाताने छाटणी केली आहे...
मी मागच्या वर्षी तुमचा विडिओ पाहून तुरीचे शेंडे खुडले होते चांगला फायदा झाला, यावर्षी 30 दिवसांनी खुडतोय फायदा होईल का 🙏
100% फरक पडतो आणि उत्पन्नात वाढ झाली होती
Masabi lagwad var vedio banva
यंत्र बनवण्याचा व्हिडिओ बनवा भाऊ.
दादा कृपया या कटर चा व्हिडीओ परत पाठवा..
Rurichi mar hot ahe Kay karave 24 Divasachi tur ahe
तुरी वर तनाशक फवारणी योग्य आहे का
Jugad video taka
कोरडवाहू शेतीवाल्याने करावी का
सर माझी तूर 30दीवस झाले दुसरी छाटणीकिती दिवसानी करावि
दीपकराव , मला फुले मोसंबी लावायची आहे, कृपया नर्सरीचा पत्ता kalwa
कीती दिवसानी छाटणी करवी
आमचा इकडे पाऊस च नाही तर छाटणी करू का नको नक्की ते पुन्हा फुटेल की नाही नक्की reple द्या
सोयाबिणला फुल फळ जास्त लागणासाठी काय करावे मागील विडिओ मध्ये पण कमेट केलती सागीतल नाही जि उस्मानाबाद
ruclips.net/video/34tCtyuxNvs/видео.html
भाऊ शेंडा कधी कधी मारावा
साहेब, जर सोयाबीन च्या चार तासावर 1 तुरीच तस असेल तर तूर शेंडे खुडणी कधी कधी करावी, मी नवीन कोरडवाहू शेतकरी आहे
साहेब मला पन हि माहिती हवी
Mi 3×3var capas lavli Aahe vad fandya kadlya tar chalel ka
Soyabean ani tur antrpik ahe tr tur chatni kru nhi tumhi bolat jr soyabean fulvr yeil tevha tur chatni keli tr jmel ka mg
भाऊ मोसंबीच अंतर काय आहे तुम्ही लावलेल्या बागेच
पेरणी पासून किती दिवसांनी पहिले शेंडे खुदणी करावी
पहिली 25ते30दिवसानी दुसरी 60 तीसरी 75 ते 80
तुर लावुन चार पाच दिवस झाले कोंब निघत आहेत पाखरा पासून स्वरक्षण कस कराव
दीपक भाऊ ही तुर राऊंड अप फवारून पेरलेली आहे का?कारण तुमच्या जुन्या व्हिडिओ मध्ये हाच प्लॉट होता आणि त्यात खूप गवत होते.
सर मला पण विडिओ पाठवा
Khat detana vdo takaycha hota sir
मागच्या वर्षी 2 दा खुडली मला अकरी12 किंटाल झाली ,अन्तर 6*6 होते , पन तूर दाटली होती
Variety konti hoti
सोयाबीन मधिल तुर खुडणी चालेल काय ❓
तूर छाटनी यत्र कुठे मी ळते
कोरड वाहू ची शेंडे खुडणी 2 वेडेस करा की 3 वेडेस
पहिली छाटणी 55 दिवसांनीं केली तर चालते का?
30दिवसानी
उडीत आहे मदात तुमि सागा 8 फूट अंतर आहे
कदी करु शाटनि भाउ
मला हे जुगाड करता येत नाही
मी संपूर्ण तुर कैचीने कट केली
ते तूर छाटणी यंत्रची किंमत आहे.
काल खुडनि झाली माझी !
दादा तुर ला मर रोग लागु नाही म्हणून काय ड्रेंचिंग केली पाहिजे
मला हि मशीन बनुन ध्या भाऊ
माझी तूर छाटणी चालू आहे भाऊ मार्गदर्शन करत रहा