Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
याला म्हणतात खराखुरी जाणकारी असलेला अनुभवी शेतकरी 🌹धन्यवाद शेतकरी मित्र 🙏
ह्या शेतकरी दादांची पुर्न मुलाखत घेतली तर आमच्यासारख्या नवीन शेतकर्याना चांगला फायदा होईल.
खुप छान माहिती व अनुभव पण चांगला आहे .आपले मनापासुन आभार
Barobar khar sangitl hyanni asach mahite det java chan aahe tumch all mahiti ani real ahe 👍👍🙏
योग्य माहिती दीलीत शेतकरी सांगतात पण कंपनी कधीच सांगत नाही 👍
आळवणी- जर्मिनेटर👌👌👌
तुम्ही अतिशय योग्य बोललातमाझा अनुभव हाच आहेमी तर ताक गूळ गोमूत्र लागवणी नंतसर 15 दिवसांनी व पुढे 45 दिवसानी दिलेबाकी कुठलेच खते नाहीपाणी पण मापात कुठला रोग नाहीदोन महिन्यानंतर केळी गुळ आळवणी
प्रमाण सांगा दादा
@@ravindraghule5965 ही लोकं उत्तर का देत नाहीत
सेंद्रीय शेती करता का
दादा सरळ न थेट नियोजन सांगितलं खूप भारी वाटलं
लाख मोलाची माहिती दिली आभारी🙏 आहे
खरचं खूप छान माहिती दिलेली आहे .........👌👌
साहेब ,हे शेतकरी फार अभ्यास करणारे आहे,टोमॅटो प्लॉट एवढे चांगला आणि जास्त दिवस कसा चालवला त्याबद्दल detail माहिती घ्यावी ही विनंती, धन्यवाद
खूपच छान माहिती दिली। धन्यवाद दादा
Sir I am Heartly salute your very useful good information knowledge
सुपर माहिती दिली सर
खुप सुदंर अणुभव सर
फारच छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे
1नंबर माहिती दिली या बदल धन्यवाद
कोण आहे है माणूस?बाप माहिती आहे यांना कांटेक्ट नंबर दया की शिकन्या सारखा खुप काही आहे
Nice...👌👌👌
लय भारी शेतकरी दादा🙏🙏🙏
1 नंबर सर
फारच छान माहिती धन्यवाद .
Khup chan mahiti
चांगली माहिती आहे
छान काका मला तुमची माहिती खुप आवडली नाही तर काही लोक फक्त एकाच औषध कंपनीचीच लाल करतात
सत्य वचन.
बरोबर आहे
चांगली माहीती दीली
Beautiful
न'बर हवा आहे दादा आपला
दादा खूप छान माहिती दिली तुमचा नाव नंबर द्या साहेब 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
सर खंरय तुमचं
Nice. Vijay Zanzane
Thanks sir
सर बी टोकन करुन करावी का रोपं तयार करून करावी जाणेवारीत उगवण चांगल होते का
Mirchi aani kakdicha video dekhava
No 1 Ashish mahiti pahije
या शेतकरी दादांचा मो.नं.द्या. अजून काही प्रश्न आहेत त्यांची सखोल उत्तरे हवीत. धन्यवाद 🙏
शेतकऱ्यांचे नाव गाव सांगायला पाहिजे होते. आणि डिटेल व्हिडिओ यांचा दोडका सिमला टोमॅटो बनवा प्लीज
Virus sathi ky karave
या शेतकऱ्याचा ढबू च्या प्लॉटचा व्हिडिओ घ्या
दुसऱ्या व्हिडिओची वाट पाहत आहे.
👌निकम साहेब
🎉
Saheb direct bee perawe ki rope laun lagwadi karawi
छान माहिती भेटली शेतकरिदादा😊 बेसल डोस चुकीचा मनातलं बोलला माझा
Tumhi kelelya pikanche niyojan kase aahe . Yavar videos banava.
कृपया या शेतकरी बांधवांचा नोसेंड करामला माहिती हवी आहे...
Besal dose cha video taka
खूप छान खूप छान
☝️👏
सखोल माहिती , कृपया या शेतकर्याचा मोबा. नंबर द्यावा. हि विनंती.
👌👌💪💪
🙏🌺🌺🌺👌
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
Alavni mhange kay saheb
Drenching
आळवणी झाडावर नाही झाडा शेजारी घालायचे असते
बेसल डोस का घालायचा नाही..याची माहिती या शेतकरीदादा कडून घ्या🙏🙏
Nakich chan mahiti ahe plz ajun kahi mahiti deta ali tr day
Dada tumcha no . Dya tumhi vidio madhe tarun shetkryana garjecha ahe.
Description मध्ये नंबर दिलेला आहे.
सरांचा मोबाईल नंबर .....
Tumcha no day dada
यांचा नंबर द्या
नंबर द्या शेतकरी राजा तुमचा
फोन न मिळावा
Mobile n dyaa
Namber
मी पण शेतकरी आहे माहिती थोडं जास्तच होत आहे
साहेबांचं फोन नंबर द्या
फोन नंबर भेटला धन्यवाद सर
मला पण फोन .न द्या सर
DS Saheb Tumcha MO patwa
टमाटे प्लाँट बद्दल लयी फेकताय साहेब
तुमचा फोन नंबर दया डिसकरीफशन मध्ये नंबर नाही
नंबर दिला आहे ...
Saheb mobile number
Contact number bhetel ka
याला म्हणतात खराखुरी जाणकारी असलेला अनुभवी शेतकरी 🌹
धन्यवाद शेतकरी मित्र 🙏
ह्या शेतकरी दादांची पुर्न मुलाखत घेतली तर आमच्यासारख्या नवीन शेतकर्याना चांगला फायदा होईल.
खुप छान माहिती व अनुभव पण चांगला आहे .आपले मनापासुन आभार
Barobar khar sangitl hyanni asach mahite det java chan aahe tumch all mahiti ani real ahe 👍👍🙏
योग्य माहिती दीलीत शेतकरी सांगतात पण कंपनी कधीच सांगत नाही 👍
आळवणी- जर्मिनेटर👌👌👌
तुम्ही अतिशय योग्य बोललात
माझा अनुभव हाच आहे
मी तर ताक गूळ गोमूत्र लागवणी नंतसर 15 दिवसांनी व पुढे 45 दिवसानी दिले
बाकी कुठलेच खते नाही
पाणी पण मापात
कुठला रोग नाही
दोन महिन्यानंतर केळी गुळ आळवणी
प्रमाण सांगा दादा
@@ravindraghule5965 ही लोकं उत्तर का देत नाहीत
सेंद्रीय शेती करता का
दादा सरळ न थेट नियोजन सांगितलं खूप भारी वाटलं
लाख मोलाची माहिती दिली आभारी🙏 आहे
खरचं खूप छान माहिती दिलेली आहे .........👌👌
साहेब ,हे शेतकरी फार अभ्यास करणारे आहे,
टोमॅटो प्लॉट एवढे चांगला आणि जास्त दिवस कसा चालवला त्याबद्दल detail माहिती घ्यावी ही विनंती, धन्यवाद
खूपच छान माहिती दिली। धन्यवाद दादा
Sir I am Heartly salute your very useful good information knowledge
सुपर माहिती दिली सर
खुप सुदंर अणुभव सर
फारच छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे
1नंबर माहिती दिली या बदल धन्यवाद
कोण आहे है माणूस?
बाप माहिती आहे यांना कांटेक्ट नंबर दया की शिकन्या सारखा खुप काही आहे
Nice...👌👌👌
लय भारी शेतकरी दादा🙏🙏🙏
1 नंबर सर
फारच छान माहिती धन्यवाद .
Khup chan mahiti
चांगली माहिती आहे
छान काका मला तुमची माहिती खुप आवडली नाही तर काही लोक फक्त एकाच औषध कंपनीचीच लाल करतात
सत्य वचन.
बरोबर आहे
चांगली माहीती दीली
Beautiful
न'बर हवा आहे दादा आपला
दादा खूप छान माहिती दिली तुमचा नाव नंबर द्या साहेब 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
सर खंरय तुमचं
Nice. Vijay Zanzane
Thanks sir
सर बी टोकन करुन करावी का रोपं तयार करून करावी जाणेवारीत उगवण चांगल होते का
Mirchi aani kakdicha video dekhava
No 1 Ashish mahiti pahije
या शेतकरी दादांचा मो.नं.द्या. अजून काही प्रश्न आहेत त्यांची सखोल उत्तरे हवीत. धन्यवाद 🙏
शेतकऱ्यांचे नाव गाव सांगायला पाहिजे होते. आणि डिटेल व्हिडिओ यांचा दोडका सिमला टोमॅटो बनवा प्लीज
Virus sathi ky karave
या शेतकऱ्याचा ढबू च्या प्लॉटचा व्हिडिओ घ्या
दुसऱ्या व्हिडिओची वाट पाहत आहे.
👌निकम साहेब
🎉
Saheb direct bee perawe ki rope laun lagwadi karawi
छान माहिती भेटली शेतकरिदादा😊 बेसल डोस चुकीचा मनातलं बोलला माझा
Tumhi kelelya pikanche niyojan kase aahe . Yavar videos banava.
कृपया या शेतकरी बांधवांचा नो
सेंड करा
मला माहिती हवी आहे...