तूर खत व्यवस्थापन / तुरीला कोणते खत टाकावे / Tur khat vyavthapn ( Redgram Fertilizer dose)
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- तूर खत व्यवस्थापन / तुरीला कोणते खत टाकावे / Tur khat vyavthapn ( Redgram Fertilizer dose)
तूर खत व्यवस्थापन / तुरीला कोणते खत टाकावे / Tur khat vyavthapn ( Redgram Fertilizer dose)
तूर खत व्यवस्थापन ,
तुरीला कोणते खत टाकावे ,
Tur khat vyavthapn,
Redgram Fertilizer dose,
tur favarani niyojan,
tur lagvad mahiti,
tur bajar bhav,tur bhav,
तूर खत नियोजन,
तुरीला कोणते खत टाकावे,
तूर फवारणी नियोजन,
#तूर #tur #redgram #कृषिमित्र
तुर पिक हे कधीपासून तेलवर्गीय व्हायला लागलाय
सर नमस्कार मी दूर सोयाबीन व भुईमूग एकत्र लावलेला आहे याला एकच तन नाशक मला पाहिजे जेणेकरून तिन्ही पिकाला एकाच प्रकारचे तणनाशक मारता येईल असं कोणतं तन नाशक उपलब्ध आहे का
Nice information sir 👍👍 thanks 🙏🙏🌹🌹
So nice of you
तूर सोयाबीन आणि भुईमूग हे तिन्ही पिके पत्र लावलेले आहे याला एखादा तणनाशक आहे का
Shaked
Perni barobar sulphur Dil tar
तूर पीक शेंडे खुडनी एवजी लिहोसिन फवारणी केली तर चालते का
नाही
भाऊ झाडाच्या जवळ वरून टाकल तर चालेल का, की खड्डा करून टाकायचं
Javal taka
दादा तुर सध्या कळी अवस्थेत आहे तर तुरीला 0.52.34 ट्रायकोटरमा,साफ बुरशीनाशक ची ड्रिचीग केली तर चालल का
ruclips.net/video/sv092m4h4GY/видео.htmlsi=DbGRFJgDLSGn2gn4
Chalel
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@OmkarGawali96
DAP 8 16 00 liquid made aahe deu ka
हो
Turimadye roundup fawarale tr chalel ka
Nahi
हाचीमन तननाशक वापरा
जर तुर 2-3 फुट ऊंची आसेल तर तनावर स्वीपपावर वापरा
सर 15/15/15/9 40%- 10/26/26- 20% Zinc Boron - 20% Potash 20%-- Chaltay Ka Please Sanga
Ho
Mi jast 2 shenda kating chaly ahe
Chalel
डि ऐपी टाकले तर चालेल का सर
हो
भाऊ सुपर फॉस्फेट टाकले तर चालेल का
Ho
Tur favarani saga
ruclips.net/video/sv092m4h4GY/видео.htmlsi=DbGRFJgDLSGn2gn4
Tyavr video ahe channel vr oahave
तुरीला सल्फर केव्हा द्यावे
Phavrni konti karavi
Tyavr video ahe channel vr pahave
Dada khat deli tar chale kay turi la
हो द्या
मॅग्नेशियम सल्फेट,बोरान 20%,एखादं टॉनिक आणि 10000ppm निंबोळी अर्क चालेल का?
Chlel
तुर हे तेल वरगीय आहे का
हो
Nahi he pulses gatat aahe
पाणी सोडलं तर जमेल का
ह9
दादा तुरीचे झाड वळत आहे काय करावं आमच्या कड त्याला उडली लागली आहे म्हणतात
त्यावर उदय विडिओ येईल
Trichoderma. Nahi tr . Blue copper
सोयाबीन निघालं आता कोणत खत टाकू सर
102626
Whats app group tayar kara
बर भाऊ
दादा तूर तननाशक मुळे पुर्ण खतम झाली आता आगस्ट महीन्यात लावली तर पुर्ण रानडुक्कराने खाऊन टाकली रानडुक्कर न खावं ंह्या साठी काही उपाय सुचवा नाही तर मोठ्या नूकसानाला सामोरं जावं लागणार आहे
मेहरबानी असावी
त्याला पर्याय नाही
Thiment taka smell ni yet nhi red bottle kunku bharun pani
झटका मशीन लावा