पुस्तकी ज्ञान आणि प्रॅक्टिकल मध्ये खूप फरक आहे सुरवातीपासून व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन डेमो दिला असता तर बरं झालं असतं तुमच्या प्रॉडक्टची या प्रोडक्शन आहे ते आम्हाला पण बघायला मिळत होते
Sir Mazi 22 ekkar tur ahe mi15divsa purvi turichya budakhali tanvar Mira 71 chi favarni Keli ahe tr ata tan tr mele tya sobat tur pn budatun valht ahe ya sathi kahi upay sanga
सर कपाशी ही 4 ते 5 फूट वाढलेली आहे पण फक्त 20 ते 30 फुलपाते आहेत, सर जास्तीत जास्त फुलपाते लागण्यासाठी कोणतं संजीवक ची फवारणी करावी,सर अगोदरच खूप खर्च झालेला आहे सर काहीतरी योग्य तो उपाय सुचवा
सर मर रोग थांबवायची असेल तर महत्वाचा मुद्दा म्हणजे पिकाची फेरपालट करणे गरजेचे आहे बाकी काही केले तर नियंत्रण होणार नाही माझा 20 वर्षाचा अनुभव आहे बाकी काही कुटाणा केला तर जाग्यावर येणार नाही खर्च खुप येतों रिझल्ट येणार नाहीत
सर मर रोग थांबवायची असेल तर महत्वाचा मुद्दा म्हणजे पिकाची फेरपालट करणे हे एक जालीम उपाय आहे बाकी काही केले तर नियंत्रण ठेवणे सोपे नाही माझा 20 वर्षाचा अनुभव तुम्ही बाकी काही टाकले जाग्यावर येणार नाही 100/ गॅरंटी
पुस्तकी ज्ञान आणि प्रॅक्टिकल मध्ये खूप फरक आहे सुरवातीपासून व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन डेमो दिला असता तर बरं झालं असतं तुमच्या प्रॉडक्टची या प्रोडक्शन आहे ते आम्हाला पण बघायला मिळत होते
Ok
खुप छान माहितीमिलाली🎉
thx
Profex super favarani kelelya pumpamadhunach npk conso jivanu khat drenching keli tar chale ka ki jivanuvar kahi effect hoil tyacha
Pump ekdum clean kara Ani mag drenching kara
खामगांव मध्ये आपले product कुठ मिळतील
Ankur Krushi Kendra,Khamgaon
Ajinkar Agro Agencies,Khamgaon
Sir Mazi 22 ekkar tur ahe mi15divsa purvi turichya budakhali tanvar Mira 71 chi favarni Keli ahe tr ata tan tr mele tya sobat tur pn budatun valht ahe ya sathi kahi upay sanga
7507775355 ya number la photo taka mla pikache
Yenare sagale uttapan, kharch karayala lavata ahe bhau tumhi.
naka karu tumhi
Krushimitra vishal
Thx
Bhau kapashila thibkne uriya sodla tr chalto ka
chalel
Nasik district madhe aaple product kuthe bhetel deola taluka
Krushi kalyan fal utpadane Deovala ithe sarv product milun jail
खामगाव/अकोल्यात कुठ मिळेल
ankur k s k khamgaon ithe bhetel
अमरावती शहरांमध्ये पाटील बायोटेकचे उत्पादने कुठे मिळेल
Gayatri k s k Amravati
Khup mahag ghete ithe geu nka aushadh
ok
सर कपाशी ही 4 ते 5 फूट वाढलेली आहे पण फक्त 20 ते 30 फुलपाते आहेत, सर जास्तीत जास्त फुलपाते लागण्यासाठी कोणतं संजीवक ची फवारणी करावी,सर अगोदरच खूप खर्च झालेला आहे सर काहीतरी योग्य तो उपाय सुचवा
7507775355 ya number la photo taka mla
Sir mazya tur pikat mar Rog ahe jast ahe kya upaya karyacha riflya Kara sir
trichogard 1 kg + humol gold 500 gm 150 li panyat gheun drenching kara
आमची पूर्ण जमिनीवर झूकलेली आहे खूप अतिरिक्त वाढ झाली आहे वाढ थांबवण्यासाठी काय करता येईल
नांदेडला आपले प्रॉडक्ट कोणाकडे मिळेल
7507775355 ya no la photo taka
कळी सुटण्याच्या अगोदर पाणी द्यावे का?
7507775355 ya number la message kara mla
हो पाणी द्या
सर मर रोग थांबवायची असेल तर महत्वाचा मुद्दा म्हणजे पिकाची फेरपालट करणे गरजेचे आहे बाकी काही केले तर नियंत्रण होणार नाही माझा 20 वर्षाचा अनुभव आहे बाकी काही कुटाणा केला तर जाग्यावर येणार नाही खर्च खुप येतों रिझल्ट येणार नाहीत
ok
लोणार सरोवर
व मेहकर मध्ये कुठे मिळेल
91195 95326 ya number la contact kara
Sir Nandura la kuth aahe
shetkari k s k Nandura
Sir rabbi mirchi vyavsthapnavar seminar ghy
Ok
सर सासवड पुणे येथे आपली उत्पादने भेटतील का
ho 94058 65836 ya no la call kara
तुरीचं पीक किती दिवसात निघत याची संपूर्ण माहिती द्यावी
7507775355 ya number la contact kara mla
Thoda paus padla tar lagech dhui yete v fulgal hote ,fulgal hou naye ya sathi upay sanga nahitar kharata hoil karita fulgal hou naye yasathi upay sanga nahi tar musal kerat.
7507775355 ya number la photo taka mala
जळगाव मध्ये आपले ऑफिस असल्यास पत्ता देण्यात यावा ही नम्र विनंती.
53, visanji nagar near home guard offfice Jalgaon kranti traders
वर्धा मध्ये कोठे मिळेल
chandak krushi seva kendra wardha ithe milel
सर आमच्या तुरीची वाड जास्त झाली नाही कोणते खत टाकलं पाहिजे
7507775355 ya no photo taka
वर्धे मध्ये कुठे मिळते
Chandhak agro vardha ithe milun jail
रासायनिक औषधं सांगा त्
kashasathi pahije
तूर वाढी ची उ पाय सांगा
7507775355 ya number la photo taka mla
सिंगल सुपर फॉस्फेट चालेल का
Ho chalel
सर तुरीची खालच्या पानावर काळे टिपके पडून ती पिवढी होत असून गळत आहेत काय उपयोजना करावी.
7507775355 ya number la photo taka mla
सल्फर
ok
जमिन ओली असने गरजेचे आहे का आळवनी करताना
Ho
सिल्लोड कुठे
Siddheshwar agro sillod
हे लातूरला कोठे मिळतील
Jadhav krushi seva kendra latur
20-20-0-13 चालेल का
Ho
10.26.26 मध्य नञ नाही का.
Praman kami ahe
Sir Hindi me video banao
Ok
Sir gatak सांगत जा
ok
आता जास्त मर रोग आला आहे, झाडे खूप वाळत आहे
7507775355 ya no la photo taka
हिंगोली मध्ये कुठे shap आहे
Yadav rambhau halge
NPK bacteria are compebliting in sulphar+10/26/26
Yes only in granular form
Malkapur la.khut aabe
Dipika agro Malkapur
Aamci tur ak varyane ek siad tur vakli kae hoelka
Kahi honar nahi
सर मर रोग थांबवायची असेल तर महत्वाचा मुद्दा म्हणजे पिकाची फेरपालट करणे हे एक जालीम उपाय आहे बाकी काही केले तर नियंत्रण ठेवणे सोपे नाही माझा 20 वर्षाचा अनुभव तुम्ही बाकी काही टाकले जाग्यावर येणार नाही 100/ गॅरंटी
ok
सोलापूर जिल्हा माढा तालुक कुठे भेटेल पाटील बायोटेक प्रोजेक्ट फवारणी साठी औषध
9637372417 ya number la contact kara
सरतुरमरत आहेखोडवालत आहे
Photo taka