तूर फवारणी व खत व्यवस्थापन / Tur Favrani Khat vyavsthapn

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • तूर फवारणी व खत व्यवस्थापन / Tur Favrani Khat vyavsthapn
    तूर फवारणी व खत व्यवस्थापन / Tur Favrani Khat vyavsthapn
    तूर फवारणी नियोजन,
    तूर मर रोग उपाय,
    तूर खत व्यवस्थापन,
    कृषिमित्र विशाल,
    तूर पिकाला कोणते खत टाकावे,
    Tur favarani niyojan,
    Tur khat vyavthapn,
    Tur mar rog upay,

Комментарии • 90

  • @Joonesangitnavegeet358
    @Joonesangitnavegeet358 День назад +4

    आमची तूर वाढली नाही काय करणार आता सांगा बरं ❤❤❤

  • @satishrathod-sl9hr
    @satishrathod-sl9hr 4 дня назад

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार ❤

  • @GoluRathod-v6v
    @GoluRathod-v6v 4 дня назад +4

    विशाल भाऊ नमस्कार... कृपया पोलो झाप बदल माहिती सांगावी धन्यवाद 🙏🙏

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  4 дня назад

      पांढऱ्या माशी साठी आहे

  • @dnyaneshwarshinde5294
    @dnyaneshwarshinde5294 4 дня назад +3

    सर ट्रायको डरमा म्हणून औषध आहे ना तर ते पण चालते का?
    तूर उबळनी साठी घटक कोणता आहे तेच्यात

  • @pratikkamble47
    @pratikkamble47 4 дня назад +2

    सर मि जुलै मध्ये ट्रायकोडर्माची आळवणी केली आहे.
    तर मला रोको ची आळवणी करण्याची गरज आहे का.
    स्टेम कॅंकर रोगा साठी ब्लु कापर फवारणी आवश्यक आहे का. ट्रायकोडर्मा टाकले आहे

  • @dhirajbajar7036
    @dhirajbajar7036 4 дня назад +1

    Sir kahi nimbu fal vargiy pikavar pn video banawa🙏

  • @shreekharad5296
    @shreekharad5296 4 дня назад +2

    मि २ दिवसांपूर्वी १५+१५+१५ व १०किलो सल्फर वापरले आहे. खत व्यवस्थापन बरोबर आहे का.
    फवारणी मध्ये Rcf कंपनीचे मायक्रोला वापरले तर चालेल का.

  • @SwapnilNevare
    @SwapnilNevare 4 дня назад +2

    सर तुम्ही सांगितलेल्या फवारणी मध्ये बोरॉन घेतले तर चालेल का

  • @sunilwaghmare9346
    @sunilwaghmare9346 4 дня назад +2

    Tricoderma and psudomonous ची ड्रीचींग चालेल का मर रोग नियंत्रणासाठी🙏🙏🙏

  • @mauleeshelkepatil6681
    @mauleeshelkepatil6681 4 дня назад +4

    इसाबिआन+अळीनाशक+12:61घेऊ शकतो का

  • @akshaybhoyar7157
    @akshaybhoyar7157 4 дня назад +2

    Tricoderma chalel ky

  • @nikhildudhakor455
    @nikhildudhakor455 4 дня назад +3

    Zep कस राहिल sir

  • @ganeshchaudhari4985
    @ganeshchaudhari4985 4 дня назад +1

    सल्फर ऐवजी मैग्नीशियम सल्फेट वापरल तर चालेल का?

  • @jawaleb2098
    @jawaleb2098 4 дня назад +1

    जास्त वाढ झाली आहे तर कोणती फवाणी करावी का तुम्ही संगितेलेली केली तर चालले का

  • @sachinshende7840
    @sachinshende7840 4 дня назад +2

    20-20-0-13 चालेल का

  • @daljitdinore5496
    @daljitdinore5496 3 дня назад +1

    5 एकर शेती आहे त्यातील सोयाबीन निघेल आता त्यात किती बॅग 10 26 26 टाकाव्यात?

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  3 дня назад

      Chalel

    • @daljitdinore5496
      @daljitdinore5496 2 дня назад +1

      @@krushimitravishal बॅग किती टाकाव्यात??

    • @suniltidke550
      @suniltidke550 2 дня назад

      ​@@daljitdinore5496भाऊ 2एकर मध्ये एक बॅग टाकली दाटदूत झाली

  • @akshaydhoke9333
    @akshaydhoke9333 4 дня назад +1

    कधी करावी भाऊ अलवणी मी आधी 1 केली आहे तरीही मरत आहे तूर

  • @bhagatsingpatil2283
    @bhagatsingpatil2283 4 дня назад

    Turichi hight khup jhali aahe chamtkar vapru shkto ka

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 4 дня назад +1

    13-40-13 कसे राहील भाऊ

  • @NSMarathi2000
    @NSMarathi2000 3 дня назад

    रबी तूर बदल माहिती दया सर

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  3 дня назад

      Kay mahiti deu

    • @NSMarathi2000
      @NSMarathi2000 3 дня назад

      @@krushimitravishal रबी तूर लागवड केव्हा करावी कोणती व्हेरियटी निवडावी कोणी रबी तूर कोणी द्यायला पाहिजे

    • @JayLadda-b7n
      @JayLadda-b7n 2 дня назад

      अनुभव घेतला नका घेऊ एक्करी तीन किंवा.
      पाणी पाच-साहा वेळी देऊन

  • @anandchakranarayan1815
    @anandchakranarayan1815 День назад +2

    4 ft tur ahe planofix marle tr chalel ka?

  • @Sandeepfarmingvlog7820
    @Sandeepfarmingvlog7820 2 дня назад +1

    टॉनिक . 12 61 झिरो एक. कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक वापरावेत का. सगळे मिक्स फवारणी चालते का

  • @sagargawali3290
    @sagargawali3290 7 часов назад

    Sir mazya turila gone lagale aahe 1261chalel ka

  • @gokulfating1739
    @gokulfating1739 День назад

    दादाजी झिब्राहील झिरो पॉईंट वन टक्के वाला वापरू शकत नाही का पहिला कवाली साठी अमिनो आशीर्वाद पाणी महाग पडते

  • @NarayanGarkal-d4w
    @NarayanGarkal-d4w День назад

    तुरीवर ईमा मॅकटीन बॅनझो 5%, फुल बहार,12-61-00, स्टिकर यांची फवारणी करावी का.

  • @gokulfating1739
    @gokulfating1739 День назад

    प्रति एकर ट्रायकोडर्मा वापरला चालेल का दोन किलो

  • @MujjuKhan-y9f
    @MujjuKhan-y9f 3 дня назад +2

    Sir Lal tur la kadi kiti devsa la lagti

  • @YogeshPatil-g9t
    @YogeshPatil-g9t День назад

    हुमोल गोल्ड 1kg price

  • @Puti728
    @Puti728 2 дня назад +1

    पिंकू तुरीचा कलावधी किती दिवसचा आहे

  • @akshaydhoke9333
    @akshaydhoke9333 4 дня назад +1

    तूर आताच हवेमुळे खाली पडली आहे भाऊ उभी होईल का

  • @kailasshelke6915
    @kailasshelke6915 4 дня назад +1

    रोको सोबत सल्फर wdg ड्रेंचीग साठी घेऊ का?

  • @tulshidasaakal5827
    @tulshidasaakal5827 4 дня назад +1

    टट्रायकोड्रमा व npk एकत्र करून खत व्यवस्थापन चालते का ?

  • @baliramkachave98
    @baliramkachave98 4 дня назад +1

    Bhau turila papady ahe Kay
    Fawarne sanga

  • @swapnilthakare9945
    @swapnilthakare9945 3 дня назад +1

    वाढ कमी आहे दादा

  • @kailashrathod1765
    @kailashrathod1765 4 дня назад +1

    19.19.19.विद्राव खत चालेल का

  • @ajaybavachkar1638
    @ajaybavachkar1638 3 дня назад

    Blue copper chi drenching jamel ka

  • @shrikantraut5354
    @shrikantraut5354 4 дня назад +1

    12-32-16 हे छान खत आहे 1470 ला मिळेल

  • @playwithchart1475
    @playwithchart1475 3 дня назад

    Nano dap fawarla tr chalto ka..

  • @pramoddikshit3415
    @pramoddikshit3415 4 дня назад

    झकास कुठे मिळेल