खजूर लागवड महाराष्ट्रात रेकॉर्ड उत्पादन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 июн 2024
  • खजूर फळबाग गोड खजूराची गोड काहाणी... गुजरात चे पिक महाराष्ट्र त रेकॉर्ड उत्पादन करत आहे. श्री जगदीश शेडगे 9403129521 , 8381069770 तनवाडी ता घनसावंगी जी जालना
    युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा
    एकरी लाखाची शेती यामध्ये दमदार अशी पीक फवारणी खूप कमी मशागत खूप कमी असे असलेले खजूर लागवड एक चांगली पीक.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #दीपकबुनगे
    #खजूर
    #खजुरफळबागलागवड
  • НаукаНаука

Комментарии • 19

  • @AnilChauhan-gt2dj
    @AnilChauhan-gt2dj 6 дней назад +4

    भाऊ तुम्ही तुमचं पत्ता सांगितलं नाही

  • @pramodshinde9189
    @pramodshinde9189 6 дней назад +2

    No 1

  • @vishalmohite6200
    @vishalmohite6200 6 дней назад +2

    झाडं कुठून आणली कितीला आणली होती ते सांगावे

  • @techadarsh117
    @techadarsh117 6 дней назад +3

    भाऊ जर सर्व शेतकऱ्यांनी खजूर झाडं लावली तर 10रुपये किलो होतील.ज्यांनी लावले आहे त्यांना कमवू द्या पैसे अजून थोडे दिवस.यात फक्त नर्सरी मालक मालामाल होतील.

    • @rahulsabale1512
      @rahulsabale1512 3 дня назад

      भाऊ तुम्ही पण खजूर शेती केलीय काय

  • @Suraj-ms5nn
    @Suraj-ms5nn 5 дней назад +1

    Nice 😂❤🎉😢😮

  • @sanjaypawar206
    @sanjaypawar206 6 дней назад +2

    Red color kajur cha rate 100 hota kirkol market

  • @rahulsabale1512
    @rahulsabale1512 6 дней назад +1

    Sir तुम्ही व्हिडिओ खूप उशीरा टाकतात 15 मे चा व्हिडिओ आताशिक टाकलाय

  • @jagdishshedge-lt9wn
    @jagdishshedge-lt9wn 6 дней назад +3

    जगदीश दामोदर शेडगे🎉🎉

  • @priteshwahewal3967
    @priteshwahewal3967 6 дней назад +1

    या पिकाची लागवड कशी करावी आणि आणि लागवड ते विक्री किंवा उत्पादन या मधील अंतर किती
    याची लागवडकशी करावी किंवा यांचा फोन नं
    मिळेल का

  • @sunilkados9001
    @sunilkados9001 5 дней назад

    आम्ही पण खाल्ली खजूर

  • @amitrakshe5773
    @amitrakshe5773 5 дней назад

    Thandi Kami padli ki khup tota hoto, red wevil cha khup khtarnak rog ahe

  • @harunpatel6834
    @harunpatel6834 6 дней назад +2

    तुमचा पत्ता व फोन नंबर मिळेल का❤

  • @ganeshbobde3849
    @ganeshbobde3849 6 дней назад +2

    कुंटे आहे हा भाग ते सांगा भाऊ

    • @ganeshbobde3849
      @ganeshbobde3849 6 дней назад

      मला लागवड करायची आहै

  • @navneetpukale2344
    @navneetpukale2344 5 дней назад

    Plz contact no sir