आसोला बनले खजूराचे गांव।खजूर लागवड। मार्केटिंग।Dates Cultivation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 53

  • @shirishkate1291
    @shirishkate1291 5 месяцев назад +41

    नंबर दोनच्या पैशांचा सारा खेळ आहे.सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.घरातील कोणी सदस्य मोठ्या पदावर असतील तर ,काळ्या पैशाचे पांढर्‍या पैशामधे रुपांतर करण्याचा चांगला फार्मुला आहे।

    • @vandanajawale8432
      @vandanajawale8432 5 месяцев назад +18

      मोठ्या पदावर जायला खूप घासावे लागते दादा
      आणि मोठं पद काळ्या पैशाने येत नसतं
      आणि ज्यांच्या ‌नी होत नाही ते बेरोजगार असे कमेंट करत बसतात

    • @tushar2919
      @tushar2919 4 месяца назад +3

      Profitable आहे की नाही, एवढाच मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे.

    • @pralhaddongare1912
      @pralhaddongare1912 4 месяца назад +8

      भाऊ , मी त्यांच्या शेजारीच आहे.... खुप कष्टाळू आहेत ही माणसं

    • @dnyaneshwarpakale3203
      @dnyaneshwarpakale3203 4 месяца назад

      ​@@pralhaddongare1912चष्मा बदलला पाहिजे.

    • @dnyaneshwarpakale3203
      @dnyaneshwarpakale3203 4 месяца назад +2

      चष्मा बदलला पाहिजे भावू.

  • @ashapatil9989
    @ashapatil9989 2 месяца назад +2

    कलेक्टर भावानी आपल्या भावाना हे संशोधन करून त्यांची प्रगती केली अभिमान वाटला कलेक्टर साहेबांचे . मेहनती भावंडे सहाही . खूप छान.

  • @pramodrawke2692
    @pramodrawke2692 5 месяцев назад +12

    सर , मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा खुप सुंदर व्हिडीओ

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 6 месяцев назад +9

    नमस्कार सर खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद सर....👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @ganesharmal4601
    @ganesharmal4601 5 месяцев назад +3

    छान अभ्यास पूर्ण माहिती दिली जावळे साहेब

  • @seematayade-vn3ry
    @seematayade-vn3ry 3 месяца назад

    अगदी बरोबर आहे, सर्वसाधारण शेतकरी नाही करू शकणार, अवढे नियोजन

  • @hanumantkharade4036
    @hanumantkharade4036 6 месяцев назад +9

    छान माहिती याची बाजार पेट ची माहिती मिळावी

  • @sopan880
    @sopan880 5 месяцев назад +6

    अनमोल माहिती

  • @dken10
    @dken10 5 месяцев назад +2

    Very helpful video with great information

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 4 месяца назад +6

    खजुराचा एक झाड घेतल्यानंतर नर्सरी वाल्याची नर किंवा मादी निघण्याची गॅरंटी आहे का

  • @abhijitpatil9007
    @abhijitpatil9007 5 месяцев назад +4

    साहेब, आभारी आहोत.

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 4 месяца назад +2

    तुम्ही खूप चांगली माहिती मिळाली शेतकऱ्यांना

  • @Thekingoffitnessmodeling20
    @Thekingoffitnessmodeling20 3 месяца назад

    🙏No1🚩

  • @hemantpatelmohanpatel4184
    @hemantpatelmohanpatel4184 2 месяца назад +1

    Sir vidarbhat khajur possible ahe ka please sanga 🙏🙏🙏

  • @vandanajawale8432
    @vandanajawale8432 6 месяцев назад +4

    Proud of my family 😎

  • @rajkumardadge
    @rajkumardadge 5 месяцев назад +1

    Great saheb

  • @diliplonkar2495
    @diliplonkar2495 4 месяца назад +3

    लागवडी चे गणित कळले. जात कोणती व
    खते किती किलो प्रती झाडे . रोपे कोठे मिळतात. सबसिडी किती. कृपया माहीती द्यावी.

  • @sachinbankar174
    @sachinbankar174 5 месяцев назад +1

    छान सर

  • @ramkisanshinde8038
    @ramkisanshinde8038 4 месяца назад +3

    खजुराची रोपटे कोठे व कसे मिळेल या विषयी माहिती सांगा

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 4 месяца назад +2

    आम्हाला याच्या बदल्यात थोडं मार्गदर्शन करताल का

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 4 месяца назад +4

    साधारण परिस्थिती असणाऱ्या शेतकऱ्यांनी याची लागवड करू नये
    कारण याची एकच बोंब आहे सोंडी किडा लागतो आणि ते कोणच सांगत नाही

  • @KeshavJadhav-s8h
    @KeshavJadhav-s8h 6 месяцев назад +2

    Nice 👍

  • @rahulsabale1512
    @rahulsabale1512 5 месяцев назад +4

    सर रोपांची सध्याची किंमत काय आहे

  • @pramodbhende5842
    @pramodbhende5842 5 месяцев назад +3

    झाडे किती बाय किती वर लावतात हेसांगा

  • @rajendrajadhav6813
    @rajendrajadhav6813 5 месяцев назад +3

    गूजरात कच्छ मधे रोपे मिळतात

    • @dhayedhaye3010
      @dhayedhaye3010 4 месяца назад

      आपल्याकडे याची काही लागवड आहे का

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 4 месяца назад

    रोप खूप महाग आहे

  • @Ayush_online
    @Ayush_online 3 месяца назад

    खजुराची झाडे 4 ते 5 हजाराला मिळते. एक झाड

  • @sayyedabulhasnat2397
    @sayyedabulhasnat2397 4 месяца назад

    Mahiti chan aahe rope kuthun aanli te sanga

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv 5 месяцев назад

    नंबर नाव आणि पत्ता दिल्यास आम्हाला कॉन्टॅक्ट करता येतो आणि तुमची माहिती फारच सुंदर आहे अशीच माहिती देत राहा

  • @AjayKharche-v2s
    @AjayKharche-v2s 4 месяца назад +1

    Eka sadhya shetkari karu shakto ka hi sheti krushi khatyache saheb dusre bhau collector sheti kay tumhi kahi hi Karu shakta

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 4 месяца назад

    निव्वळ शेतीच्या उत्पन्नावर कोणताच शेतकरी खजूर शेती करू शकत नाही

  • @kavitapatil8709
    @kavitapatil8709 4 месяца назад

    Baba chay Dat padun gayLay 2 No cha mal kamwata kamwatw😅

  • @dubeuttam7537
    @dubeuttam7537 4 месяца назад

    सासरे.बूवा.आमाला.तरी.दया

  • @kavitapatil8709
    @kavitapatil8709 4 месяца назад

    2 No cha maL Ahay jyanchay pot mailer Nahe pension che maja ghayun RahiLay😅

  • @DnyanâdevDere
    @DnyanâdevDere 5 месяцев назад +1

    Please ropachapurnpatta

  • @maheshshelar9935
    @maheshshelar9935 5 месяцев назад +17

    रोपे कोठे मिळेल. त्याचा पत्ता मिळेल का? 🙏🏽

  • @yogeshhiray8530
    @yogeshhiray8530 5 месяцев назад +1

    शहरी चे नंबर धा

  • @laxsmi024
    @laxsmi024 3 месяца назад

    4500 eka झाडांची किम्मत