दीपक भाऊ आपले शेतीविषयक सर्वच व्हिडिओ अतिशय अभ्यासपूर्ण असतात शेतीमध्ये येणाऱ्या ज्वलंत समस्या वरती काय उपाय असावा याची आपण माहिती देत आहात सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद. परंतु या माहितीबरोबरच कॅमेरा विषयी अजून सखोल माहिती आपण द्यायला पाहिजे होती
आपण शेतकरी नाही ती शेती करतो पण आपल्या शेतामध्ये कॅमेरा बसवला आहे ही चांगली गोष्ट आहे आपल्या शेतीला वन्य प्राण्यांपासून संरक्षण कसे करावे आपण झाडे शेती करतो ही चांगली गोष्ट आहे जर आपण लहानपणी किती केलं तर आपल्याला मानवांची शुभम व मजुरांची जास्त आवश्यकता असते त्यावेळेस आपण कशी शेती करतो वन्य प्राण्यांपासून संरक्षण करणे ही मोठी बाब आहे
भाऊ मी पण वीस किलोमीटर वरून मला कॅमेऱ्याची आवश्यकता आहे आपण कॅमेरा कुठून घेतला त्याचा पत्ता द्यावा किंवा फोन नंबर द्यावा कारण मी वीस किलोमीटर वरून वन प्राण्यांना बघू शकेन व शेतात कोण शेतात घुसले कोण प्रवेश करतो त्याचीही आवश्यकता आहे सुधाकर पाटील पिंपळगाव हरेश्वर जुनियर कॉलेज प्राध्यापक
या शेतकरी दादाचा मोबाईल नंबर टाका, प्रत्येक विडिओ बनविताना नंबर टाकत जा म्हणजे सर्वाना त्यांना कॉन्टॅक्ट करून जास्त माहिती घेता येईल. आणि काही वस्तू विकत घेताना मदत होईल.
PTZ कॅमेरा आहे तो मित्रानो. ३५-४० हजाराचा आहे. सोलर च पण मिळतो सिम लागते त्यात. एक छोटा पण आहे true view कंपनीचा ९००० च आहे मझ्या शेतात तोच लावला आहे मी. सस्ते मे मस्त. अमेझॉन वर मिळून जाणार
फक्त शेतीवर कधीच शक्य नाही. यांना कुठूनतरी आनामत रक्कम जमा होत आसली पाहिजे. महाराष्ट्रातील सत्तर टक्के शेतकरी फक एक दोन एकर शेत जमीन आहे. ही सिस्टम एक एकर जमीन विकुन बसवावी लागेल............. जमा खर्च सांगितले का❓❓
शेतीमध्ये आधुनिक तंत्र ज्ञाना च वापर करून शेती करणे ही काळाची गरज आहे. उत्कृष्ठ
हे आस झाल एक मन आहे उंटा वरुन शेळ्या हाकने पण साहेबाने नविन मन काढली केमेरे न बघुन शेती करणे पण खरच ग्रेट वर्क सर❤
अप्रतिम व्हिडिओ भाऊ ❤❤🎉🎉 2:31
शेतकरी राजकारणापासून दूर राहिला तर नक्कीच प्रगती करेल
दीपक भाऊ आपले शेतीविषयक सर्वच व्हिडिओ अतिशय अभ्यासपूर्ण असतात शेतीमध्ये येणाऱ्या ज्वलंत समस्या वरती काय उपाय असावा याची आपण माहिती देत आहात सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद. परंतु या माहितीबरोबरच कॅमेरा विषयी अजून सखोल माहिती आपण द्यायला पाहिजे होती
धन्यवाद शिवाजी खूप छान शेतीचा प्रोजेक्ट केला .
आपण शेतकरी नाही ती शेती करतो पण आपल्या शेतामध्ये कॅमेरा बसवला आहे ही चांगली गोष्ट आहे आपल्या शेतीला वन्य प्राण्यांपासून संरक्षण कसे करावे आपण झाडे शेती करतो ही चांगली गोष्ट आहे जर आपण लहानपणी किती केलं तर आपल्याला मानवांची शुभम व मजुरांची जास्त आवश्यकता असते त्यावेळेस आपण कशी शेती करतो वन्य प्राण्यांपासून संरक्षण करणे ही मोठी बाब आहे
एकच नंबर video असतात दिपक भाऊ आपले...🎉🎉❤❤
एकदम बरोबर आहे भाऊ🙏🙏🚩🚩
भाऊ मी पण वीस किलोमीटर वरून मला कॅमेऱ्याची आवश्यकता आहे आपण कॅमेरा कुठून घेतला त्याचा पत्ता द्यावा किंवा फोन नंबर द्यावा कारण मी वीस किलोमीटर वरून वन प्राण्यांना बघू शकेन व शेतात कोण शेतात घुसले कोण प्रवेश करतो त्याचीही आवश्यकता आहे सुधाकर पाटील पिंपळगाव हरेश्वर जुनियर कॉलेज प्राध्यापक
मजुर मिळत नाहीत एकदमच बरोबर आहे
सेंद्रिय शेती एक नंबर
Great jai kisan jaijawan
राम राम दिपक भाऊ लय भारी माहिती दिली धन्यवाद 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली सर मि पण कॅमेरा टाकला शेतात सर म्हणाले हा बसत नाही चहा पेत नाही घरी बसून काम होते
खूप छान माहिती आहे शेतीत तंत्रज्ञान काळाची गरज आहे
खूप छान दिपक भाऊ
नमस्ते भाऊ खूप छान 👍👍🙏
लय भारी!
खूप छान माहिती भाऊ
खुप छान👍 सर
Amazing Farming
Very Good
प्रगतशील शेतकरी 🚩
पहिल्यासारखे च अप्रतिम शेतकरी हिताय व्हिडिओ दीपक दादासाहेब❤❤लव्ह फ्रॉम येवला❤❤
Excellent information.
खुप छान👏
छान
खुप छान🙏🙏
मजूरांची लई अडचण भाऊ. तुमच्या प्रत्येक व्हिडीयोतून काही ना काही शिकायला मिळतं दिपक भाऊ
एकदम बढिया खूपच प्रेरणा दाई आहे अस नियोजन करून शेती केलीतर शेतकऱयांना कोणाच्याही पुढे हात पसरवण्याची गरज राहणार नाही आणि खऱ्या अर्थाने तो राजा होईल
एकदम सुंदर
Very nice .
खूप छान
Saheb 1 no
Jay bhim very good information
शेतकऱ्याची पोरं शेती पेक्षा राजकारणातील पुढाऱ्यांचे मागे फिरत राहतात
Automatic volve and camera installation charges video nakki banwa Deepak Sheth, please 🎉🎉
या शेतकरी दादाचा मोबाईल नंबर टाका, प्रत्येक विडिओ बनविताना नंबर टाकत जा म्हणजे सर्वाना त्यांना कॉन्टॅक्ट करून जास्त माहिती घेता येईल. आणि काही वस्तू विकत घेताना मदत होईल.
दिपक भाऊ खूप खूप छान माहिती दिली पण वाल कसे काम करते ते सांगीतले नाही
PTZ कॅमेरा आहे तो मित्रानो.
३५-४० हजाराचा आहे.
सोलर च पण मिळतो सिम लागते त्यात.
एक छोटा पण आहे true view कंपनीचा ९००० च आहे मझ्या शेतात तोच लावला आहे मी.
सस्ते मे मस्त.
अमेझॉन वर मिळून जाणार
Mulga engg ahe tar kay mote ahe gali gali ahe me pan ahe kay lavle kamacha mahete nahe delee camera किंमत valu detail dya
कॅमेरा कोठून घेतला? किंमत किती? त्यांचा संपर्क नंबर दया .
🎉
👌👌👌
Camera kuthun lavla , light var aahe ki solar,
Cmara laun denar cha contact details miltil ka
त्यामुळेच शेतकऱ्याची अशी अवस्था झाली आहे
कशी झाली आहे सांग ना
👌🏻
Dada tu.hi gharich mhanata ki radanarach ka shetakri daghavata yanchya sarkhe shetakari dhaghavqva
Camera details dilyas bare hoil bhau
❤
चिकलठाणा म्हणजे छत्रपती संभाजी नगर का, पूर्ण पत्ता ध्या मी प्रत्यक्ष भेटतो.
Mobile no camera anee automic valu चे no dya keeman shetkracha no tari dya
Dada tumhi chya shetachya Bacula tekadi disate aahe mhanun neet renge yet asel
Dada tya camera basvqyala kiti kharch aala to please sanganar v aahi sudha punyatun pratek mahinyala jato
Ya shatkaryane camera kuthun aane pareekshan shatkaryala lagta aala pheku maun camera baddal purn maahiti diya
Dada to Camara cja basayayach video kara
बेस्ट 0 बजेट
अरे बाबा camera brand prices sang na
लाखो रुपये मीळवुन सुध्दा गरीब शेत मजुरांना मजुरी ध्यायची ईच्छा नाही .
राम राम
सर सर्व छान आहे परंतु ड्रीप सीसटम दाखवल नाही
कॅमेरा विषयी माहिती पाठवा आणि कुठे भेटेल
फक्त शेतीवर कधीच शक्य नाही. यांना कुठूनतरी आनामत रक्कम जमा होत आसली पाहिजे. महाराष्ट्रातील सत्तर टक्के शेतकरी फक एक दोन एकर शेत जमीन आहे. ही सिस्टम एक एकर जमीन विकुन बसवावी लागेल.............
जमा खर्च सांगितले का❓❓
जैन इरिगेशन सिस्टिम्स ने पण बरेच काही शोध लावला आहे
How you do ljaltara and howyou do farm taile me
कॅमेरा कुठे मिळेल.शहर
माझ्याकडे आठ एकर सोताफळ आहे मला कॅमेरा बसवयचा आहे त्यासंबंध माहिती द्यावी
कॅमेरा कुठून घेतला आणि किंमत काय ?
Plze camera price & how many camera in 38000/.
खूप खूप आभार मोबाईल नंबर कळवा माझ्याकडे ४०० सीताफळ आहेत मला आपली शेती पहायची आहे पत्ता कळवा ही विनंती
Camera kimmat va patta sanga
त्यांना सांगू द्या भाऊ मधी बोलू नका शिवाजी भाऊ बोला
हेतंत्र.फक्त.सहामहेने.चालते.विक्रि.पशात.ढुंकनहि.पाहात.नहि.
ठिबक सिंचन कोनते आहे
Bhauncha no dya
सध्या रोजगार लयं वाढला आहे पिकाला भाव योग्य मिळतं नाही
कॅमेरा कोठून घेतला भाऊ
नंबर टाका माहिती घेता येईल
Ardhavat mahiti deu naka.....
साहेब, भाऊंचा पूर्ण पत्ता व फोन नंबर द्या,
व्हिडिओ खुप चांगला आहे, पण पत्ता तरी सविस्तर द्या, *प्लिज*
पूर्ण पत्ता व फोन नंबर टाका
Ek kimat ka hai sanga
सदर शेतकरी भाऊंचा फोन नंबर पत्ता दयावे लोकांना संपर्क साधता येईल .
कॅमेरा विषयी माहीती द्या
पंप काक कसा अटोमटिक फिरवावा
कॅमेरा वाल्याचा नंबर द्या
पुर्ण पत्ता व फोन नंबर पाठवा
0:57
कैमरा नंबर दया
Bhampak
शेतकरी भाऊचा नंबर द्या
Popt, pahije, tevade, aahe
Farmer number?
ह्या तंत्रज्ञानाचं स्वप्न स्व. पंतप्रधान राजीव गांधीजींच आणि आज काय तर हिंदू, मूस्लिम, मंदिर, मस्जिद
शेतीचा प्रयोग आहे राजकीय नाही भाऊसाहेब
शेतकऱ्यांच वाटोळ करणाऱ्या, आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या काँग्रेस च तुणतुन वाजवु नका .
म्हणूनच बोफोर्स घोटाळा केला होता काय?
फोन नंबर टाका
Dada tya company cha contact number pathva
खुप छान सर
👌👌👌👌👌