राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असू द्यात जर महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला तर या सर्वांचे पाण्याच्या टँकरचे व्यवसाय बंद पडतील ही सत्य परिस्थिती आहे . मल्टीनँशनल कंपन्यांच्या पाण्याच्या सिलबंद बाटल्यांच्या व्यसायावरही काहीका होईना परिणाम होईल , शिवाय त्यांच्या कळीच्या मुद्यावरच घांव घातला जाऊन राजकारणाचा एक मुद्दा कायमचा निकाली निघेल म्हणून राजकारणी उदासीन आहेत . शेतक-यांच्या आणि सामान्यांच्या प्रश्नावरच तर 70% राजकारण चालतं . म्हणूनच असे मुद्दे कायमस्वरूपी उपाययोजना करून निकाली काढायचे नाहीत हे या सर्वपक्षिय राजकारण्यांनी ठरविले आहे .
डॉक्टर श्री. वायाळ सर तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. परंतु तुम्ही शेतकऱ्यांसाठी देवदूत बनून आलात. म्हणून तुमचे कोटी कोटी आभार तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. 💐💐💐💐🙏🙏
पूर्वी सर्व शेतकरी आपल्या शेतातील वाहून जाणारे पाणी योग्य ठिकाणी असे खड्डे घेऊन पाणी अडवत होते. आता असे खड्डे कोणताही शेतकरी आपल्या शेतात घेत नाही. आपण हे काम करून शेतकऱ्यानं मध्ये जल जागृती करत आहात. आपले अभिनंदन.
फारच भारी संबोधन, जलधारा अनमोल संशोधन, no challenge,ईथे कर माझे जुळती, My hat's up to all team.जगाच्या कल्याना संतांच्या विभूती. समजदार को इशारा काफी है.
सर्व प्रथम मी दिपक सरांचे मनापासून आभार मानतो. कारण हा पहिला व्हिडिओ आपला आपल्या माध्यमातून पाहण्यात आला. आणि Dr. वायाळ सरांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून खूप खूप आभार मानतो. शेतकरी बांधवांसाठी अनमोल असा प्रकल्प राबवत आहात. हृदयाच्या अंतकरणापासून आपले मनस्वी आभार. बोलण्यास शब्द खूप आहेत सर पण थोडक्यात आणि शब्दात ते मांडत आहे. पुनश्च आपणा सर्वांचे खूप खूप आभार. ईश्वर आपल्या कार्यास अशीच प्रेरणा देओ. हीच प्रार्थना 🙏💐
आपण शेतकऱ्यांना चांगला आणि योग्य मार्ग दाखवला हेच फार मोठे पुण्य आहे, हेच कार्य असेच पुढे राहण्यासाठी परमेश्वर तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो हिच सदिच्छा
डॅा. वायाळ सरांच्या संशोधनाला व मेहनतीला, (अर्थातच आर्ट ऑफ लिव्हिंग ला सुद्धा) त्रिवार मानाचा मुजरा. आपले संशोधन देशभर पोहचो व ह्या माध्यमातून बळीराजा सुखी होवो ही दिपकभाऊंच्या माध्यमातून आपल्या सर्व टिमला शुभकामना….🌹
आपली शेती आपली प्रयोगशाळचे दिपकभाऊ आणि प्रा . डॉ. पुरूषोत्तम वायाळ यांचे जलताराच्या माध्यमातून शेतक-यांचे अतिशय योग्य असे मार्गदर्शन करण्यासाठी अभिनंदन !!
डॉ सर, समाजासाठी खरंच उत्तम कार्य. दुसऱ्याचं जिवन समृध्द करता करता आपलं जिवन समृध्द करणं हीच खरी प्रेरणा घेऊन आपण कार्य करत आहात. असेच सतत कार्यरत रहा हिच अपेक्षा. धन्यवाद सर
सुरवातीस प्रत्येक शेतकरी असो को प्रत्येक नागरिक यानी किमान एक खड्डा केला तरी पाणी प्रश्न अडचण येणार नाही खरोखर छान कार्य, मनःपूर्वक सर चें या कार्यास नमन
डॉ.वायाळ सरांच्या आणी त्यांच्या टिमच्या कामगीरी ला माझा सलाम. सर्वात मोठा पुण्याचा वाटा त्यांनी घेतला आहे . मनापासून खुप खुप शुभेच्छा. माझ्या गावात पण सरांनी या कामासाठी मदत करावी अशि विनंती करतो. धन्यवाद।
बऱ्यापैकी योग्य मार्गदर्शन सल्ला आहे आपण हे सर्वांनी केले पाहिजे करावे लागेल पाण्याचा थेंब थेंब सासूला पाहिजे पाण्याचा थेंब थेंब योग्य ठिकाणीच वापर केला पाहिजे पाणी वायफट गेले नाही पाहिजेल शहर असो किंवा ग्रामीण भाग असो हे सर्वांनी लक्ष देऊन केले पाहिजे आणि करावे लागेल तरच आपण सुखी आणि आनंदी आपला देश असेल खूप खूप तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मीडियाला व मुलाखत देणाऱ्याला मार्गदर्शन करणाऱ्याला
डॅा वायाळ सर आमच्या सयाद्री पर्वताच्या कुशीत वसलेल्या वाडी पड्यावर आपली गरज आहे कृपया कोकणात आंम्ही आपली वाट पहात अहोत . आपल्या या पाणीदार उपक्रमाला सलाम ! 🙏
शास्त्रीय दृष्ट्या अगदी योग्य पद्धत दिसते,प्रत्येक शेतकऱ्याने ही पद्धत अवलंबली पाहिजे.मला ही पद्धत खरेच माहिती नव्हती. आता मात्र ही पद्धत घेणार.खरेच गुरुदेवांच्या कृपेने मोफत काम करता म्हणजे कलियुगात राम अवतरला असेच म्हणावे वाटते .सरांच्या कामाला शतशः सलाम.🎉🎉
उत्कृष्ट प्रयोग... आपल्याही विहीर परिसरात असे चर खोदून दगडांचा वापर केल्याने पहिल्या - दुस-या पावसातच विहीर भरली... प्रत्यक्षात अनुभव घेत आहे.सर्वांनी हे तंत्रज्ञान वापरावे ही विनंती.
उत्तम मार्गदर्शन व व्हिडिओ. एक सूचना करावीशी वाटते. उताराच्या दोन बाजूंना बांध घातले तर. पाणी आपसूक खड्ड्याकडे जाईल. बरेच लोकांनी वायाळ सरांना आपल्या गावी येण्याची विनंती केली आहे. मला वाटते गावातील दोन चार तरुणांनी पुढाकार घेतला तर ते स्वतःच असे मोठे काम करू शकतील. धन्यवाद.
संत ऋषि नी पुर्वी वाङ्मयात सांगितले त्याचा शाश्वत शोध घेणे गर्जे आहे निस्वार्थ प्रवृत्ती संपत चाललीय सुजलाम शुफलाम या उपक्रमातून दिवस येतील...........योग कौशल्य 💯🥀👏👍
अतिशय छान... सुंदर उपक्रम. पाणी पुरवठा विभागाकडून अटल भूजल योजने अंतर्गत अशाप्रकारचे कार्य केले जाते. त्याची व्याप्ती वाढवावी लागेल. असे असले तरीही, त्यावर अवलंबून न राहता शेतकरी स्वतःच्या शेतात अशी योजना राबवू शकतो.
जय गुरुदेव कलियुगातील देवाचा अवतार म्हणावा लागेल शेतकरी हा राजा झाला पाहिजे एवढं या मागचं उद्देश आहे ज्या व्यक्तींनी असे काम हातामध्ये घेतलं त्या व्यक्तींना मानाचा जय गुरुदेव
नमस्कार प्रथम सरांचे व त्यांच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन मी आज हा video पाहिला मला ही योजना आवडली असून आमच्या गावी मुक्काम सिद्धार्थ नगर तालुका कोरेगांव जिल्हा सातारा येथे राबवायची आहे. तरी आपण याबाबत चर्चा करण्यासाठी वेळ व भेटीची तारीख द्यावी ही आग्रहाची विनंती. आपला बंधू दिपक विठ्ठल मोरे
डॉ वायाळ सरांचे खूप खूप आभार सोबत वृक्ष लागवड साठी निंब बेहडा करवंज वृक्षाच्या पाखरांनी पक्षानी खाल्लेल्या बीया जमा करूइ कोणत्याही ठिकाणी कोणत्याही काटेरी झुडुपाजवळ दोन दोन बुंध्याजवळ टोकण पध्दतीने लागवड करावी
दिपक भाऊ या कामाला शब्दसुद्धा अपुरे आहेत.राजकारण्याची टक्केवारी कुठे आणि हे काम लय भारी.
डॉ. वायाळ तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला मनापासून सलाम तुमच्या सारखे लोक असतील तर शेतकरी सरकारच्या कागदी योजनाची भीक घेणार नाही
राज्यकर्त्यांनी ही योजना युद्धपातळीवर राबवली पाहिजे ❤
राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असू द्यात जर महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला तर या सर्वांचे पाण्याच्या टँकरचे व्यवसाय बंद पडतील ही सत्य परिस्थिती आहे . मल्टीनँशनल कंपन्यांच्या पाण्याच्या सिलबंद बाटल्यांच्या व्यसायावरही काहीका होईना परिणाम होईल , शिवाय त्यांच्या कळीच्या मुद्यावरच घांव घातला जाऊन राजकारणाचा एक मुद्दा कायमचा निकाली निघेल म्हणून राजकारणी उदासीन आहेत . शेतक-यांच्या आणि सामान्यांच्या प्रश्नावरच तर 70% राजकारण चालतं . म्हणूनच असे मुद्दे कायमस्वरूपी उपाययोजना करून निकाली काढायचे नाहीत हे या सर्वपक्षिय राजकारण्यांनी ठरविले आहे .
मी असा विचार करायचो . 1 acre कोपऱ्यात खड्डा कार्याचा पाणी वाहून जाणार नाही. पण यांनी अमलात आणला प्रबोधन केला. तुम्ही great ahat !
सरखुपछानमलामाझतुमचानबरदवा
नमस्कार दिपक भाऊ, प्रत्येक शेतकऱ्याला या प्रमाणे शोष खड्डे सहज शक्य आहे.आ.डाॅ.वायाळ सरांचं जेवढं आभार मानावे तेवढे थोडेच.धन्य धन्य सर.🙏🌹🌹🙏
डॉक्टर श्री. वायाळ सर तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. परंतु तुम्ही शेतकऱ्यांसाठी देवदूत बनून आलात. म्हणून तुमचे कोटी कोटी आभार तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. 💐💐💐💐🙏🙏
दीपक भाऊ आज तुम्ही खूप छान व्हिडिओ पाठवला डॉक्टर वायाळ सरांचे मनापासून आभार या सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणायचे काम तुम्ही करत आहात
प्रचारा मध्ये एवढा पैसा वाया जातो तो अश्या कामात लोकांनी मागणी करायला पाहिजे .
Prachar na karata tumhi tyana mate det nahit ani kahi tar paise milalyashivay matadanala nighat nai. Mag to paisa kasa uplabdha hoil.
It is far more necessary to farmers to learn and apply this theory in practice . Please teach us
पूर्वी सर्व शेतकरी आपल्या शेतातील वाहून जाणारे पाणी योग्य ठिकाणी असे खड्डे घेऊन पाणी अडवत होते. आता असे खड्डे कोणताही शेतकरी आपल्या शेतात घेत नाही. आपण हे काम करून शेतकऱ्यानं मध्ये जल जागृती करत आहात. आपले अभिनंदन.
आमच्या गावात 20वर्षा आगोदर हा एका शेतकऱ्याने प्रयोग केला तो 100% यशस्वी आहे.
गाव. लोणी ता. किनवट जिल्हा नांदेड.
लोणीकर भाऊ तुमचा नंबर द्या मी प्रत्यक्ष तुम्हाला भेटण्यासाठी येतो
Khare ahe
😢@@RajabhauGaykwad
खर असू शकतो पूर्वी हे ज्ञान असेल पण ते कालावधीत नाहीसं झालं
फारच भारी संबोधन, जलधारा अनमोल संशोधन, no challenge,ईथे कर माझे जुळती, My hat's up to all team.जगाच्या कल्याना संतांच्या विभूती. समजदार को इशारा काफी है.
Sir आणि संपूर्ण टीम ला 100 तोफांची सलामी
सर आपली शेतकऱ्यांसाठी असलेली तळमळ पाहू्न माझे मन भरून आले. आपण खरोखर देवदूत आहात. आपल्याला माझा कोटी कोटी प्रणाम
सर्व प्रथम मी दिपक सरांचे मनापासून आभार मानतो. कारण हा पहिला व्हिडिओ आपला आपल्या माध्यमातून पाहण्यात आला. आणि Dr. वायाळ सरांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून खूप खूप आभार मानतो. शेतकरी बांधवांसाठी अनमोल असा प्रकल्प राबवत आहात. हृदयाच्या अंतकरणापासून आपले मनस्वी आभार. बोलण्यास शब्द खूप आहेत सर पण थोडक्यात आणि शब्दात ते मांडत आहे. पुनश्च आपणा सर्वांचे खूप खूप आभार. ईश्वर आपल्या कार्यास अशीच प्रेरणा देओ. हीच प्रार्थना 🙏💐
आपण शेतकऱ्यांना चांगला आणि योग्य मार्ग दाखवला हेच फार मोठे पुण्य आहे, हेच कार्य असेच पुढे राहण्यासाठी परमेश्वर तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो हिच सदिच्छा
वाशीम जिल्ह्यात असे काम करण्याची फार गरजेचे आहे, साहेब
एखादी अशीच भारवलेली व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि शेतकर्यांचे आयुष्य बदलून जातं.सरांचे काम खूप मोठे आहे,सरांचे खूप खूप अभिनंदन.💐💐
डॅा. वायाळ सरांच्या संशोधनाला व मेहनतीला, (अर्थातच आर्ट ऑफ लिव्हिंग ला सुद्धा) त्रिवार मानाचा मुजरा.
आपले संशोधन देशभर पोहचो व ह्या माध्यमातून बळीराजा सुखी होवो ही दिपकभाऊंच्या माध्यमातून आपल्या सर्व टिमला शुभकामना….🌹
जय गुरुदेव
आपली शेती आपली प्रयोगशाळचे दिपकभाऊ आणि प्रा . डॉ. पुरूषोत्तम वायाळ यांचे जलताराच्या माध्यमातून शेतक-यांचे अतिशय योग्य असे मार्गदर्शन करण्यासाठी अभिनंदन !!
डॉ सर, समाजासाठी खरंच उत्तम कार्य. दुसऱ्याचं जिवन समृध्द करता करता आपलं जिवन समृध्द करणं हीच खरी प्रेरणा घेऊन आपण कार्य करत आहात. असेच सतत कार्यरत रहा हिच अपेक्षा. धन्यवाद सर
सुरवातीस प्रत्येक शेतकरी असो को प्रत्येक नागरिक यानी किमान एक खड्डा केला तरी पाणी प्रश्न अडचण येणार नाही
खरोखर छान कार्य, मनःपूर्वक सर चें या कार्यास नमन
डॉ.वायाळ सरांच्या आणी त्यांच्या टिमच्या कामगीरी ला माझा सलाम. सर्वात मोठा पुण्याचा वाटा त्यांनी घेतला आहे . मनापासून खुप खुप शुभेच्छा. माझ्या गावात पण सरांनी या कामासाठी मदत करावी अशि विनंती करतो. धन्यवाद।
Pit madhe dagada barobar valu Ani narala che shendi takale tar changala Pani shoshat rahanar mati javun block honar nahi asa mala vatate
डॉ . वायाळ साहेब तुम्ही केलेले काम अतिराय भारी सर्व शेतकऱ्यांनी ' जलतारा केला पाहिजे .🎉🎉
डाॅ वायाळ या युगातील जलसंत आहेत गावोगाव हि चळवळ निर्माण झाली आहे..
वायाळ सर, तुमच्या कल्पनाशक्तीला,परीश्रमाला मानवंदना! लवकरच तुमच्या जलतारा प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं नंदनवन बनणार हीच सदिच्छा!
डॉक्टर. श्री.वायाळ सर याचा उद्देश योग्य व अतिशय मार्गदर्शनक आहे.
सर्व शेतकऱ्यांनी याचा उपयोग करून आचरणात आणावे.
बऱ्यापैकी योग्य मार्गदर्शन सल्ला आहे आपण हे सर्वांनी केले पाहिजे करावे लागेल पाण्याचा थेंब थेंब सासूला पाहिजे पाण्याचा थेंब थेंब योग्य ठिकाणीच वापर केला पाहिजे पाणी वायफट गेले नाही पाहिजेल शहर असो किंवा ग्रामीण भाग असो हे सर्वांनी लक्ष देऊन केले पाहिजे आणि करावे लागेल तरच आपण सुखी आणि आनंदी आपला देश असेल खूप खूप तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मीडियाला व मुलाखत देणाऱ्याला मार्गदर्शन करणाऱ्याला
डॅा वायाळ सर आमच्या सयाद्री पर्वताच्या कुशीत वसलेल्या वाडी
पड्यावर आपली गरज आहे कृपया
कोकणात आंम्ही आपली वाट
पहात अहोत . आपल्या या पाणीदार
उपक्रमाला सलाम ! 🙏
शास्त्रीय दृष्ट्या अगदी योग्य पद्धत दिसते,प्रत्येक शेतकऱ्याने ही पद्धत अवलंबली पाहिजे.मला ही पद्धत खरेच माहिती नव्हती. आता मात्र ही पद्धत घेणार.खरेच गुरुदेवांच्या कृपेने मोफत काम करता म्हणजे कलियुगात राम अवतरला असेच म्हणावे वाटते .सरांच्या कामाला शतशः सलाम.🎉🎉
डॉ वायाळसर जलतारातज्ञ असुन शेतकरी हित,तज्ञ आहेत व दिपक भाऊ तुम्हचा पण हृदय मनापासून हार्दिक अभिनंदन शुभेच्छा
डॅा वायाळ सर आपणांस सॅल्यूट आपण करीत असलेले काम जलपुनरभणाचे अत्यंत उपयुक्त काम आहे
खुप छान उपक्रम, अत्यंत गरजेचं आहे हे पुर्ण टीम व ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचणारे या सर्वांचे मनापासून अभिनंदन व आभार तसेच अतिशय छान सूत्रसंचालन
Dr. वायाळ सर आपले अभिनंदन. आमच्या दुष्काळी बीड जिल्याला या योजेनेची खूप गरज आहे.
वरील प्रयोग मी आठ दिवसापूर्वी पुर्ण केला आहे धन्यवाद सर जय जलतारा 🙏🚩🙏🚩👍बाळासाहेब घोडके उचखडक असेच कार्य आपणाकडून होत रहावे रामकृष्ण हरी माऊली🚩🚩
आपण ज्या भागात हा खड्डा काढला त्या भागामध्ये पाण्याची पातळी भरपूर वाढली आहे का उन्हाळ्यामध्ये पण
सर किती बाय कितीचा खड्डा करावा लागतो
Mi nitin ghodake dongargan tal ashti dist beed mi pan ghenar ahe
Dr. वायाळ सर तुम्ही खूप चागले काम करताय खूप खूप धन्यवाद असेच काम
उत्कृष्ट प्रयोग... आपल्याही विहीर परिसरात असे चर खोदून दगडांचा वापर केल्याने पहिल्या - दुस-या पावसातच विहीर भरली... प्रत्यक्षात अनुभव घेत आहे.सर्वांनी हे तंत्रज्ञान वापरावे ही विनंती.
उत्तम मार्गदर्शन व व्हिडिओ. एक सूचना करावीशी वाटते. उताराच्या दोन बाजूंना बांध घातले तर. पाणी आपसूक खड्ड्याकडे जाईल.
बरेच लोकांनी वायाळ सरांना आपल्या गावी येण्याची विनंती केली आहे. मला वाटते गावातील दोन चार तरुणांनी पुढाकार घेतला तर ते स्वतःच असे मोठे काम करू शकतील.
धन्यवाद.
श्रीयुत वायाळ आपले खुप खुप धन्यवाद आपण हा उपक्रम चालवता आहे शेतकरी च काय तर सर्वांना च हा जलतंत्र पाणि आडवा पाणी जिरवा फारच छान धन्यवाद
संत ऋषि नी पुर्वी वाङ्मयात सांगितले त्याचा शाश्वत शोध घेणे गर्जे आहे निस्वार्थ प्रवृत्ती संपत चाललीय सुजलाम शुफलाम या उपक्रमातून दिवस येतील...........योग कौशल्य 💯🥀👏👍
अत्यंत उत्तम मार्गदर्शन मीळले आहे.आणी हे सत्यच आहे
हेच आवश्यक आहे, सर आपण ह्या काळातील खरे देवदुत आहात ❤❤
🙏🙏🙏
सर,जय गुरुदेव, मी आपला शेवली येथील निंबाळकर यांचे शेतातील जलतारा कामाचा व्हिडीओ बघितलं आहे अप्रतिम काम आहे
ही माहिती प्रत्येक मराठी न्यूज चॅनल्स वाल्यांनी दाखवलीच पाहिजे म्हणजे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना ही उपयुक्त माहिती मिळेल
आदरणीय डॉ. वायाळ सर आपण पाणी फौंडेशन सोबत मिळून आपले कार्य अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकतो.
जय गुरुदेव वायाळ सर!
खुप पुण्याईचे काम करत आहात!
आपणास अधिकाधिक यश लाभो ही सदिच्छा! जय गुरुदेव!
अत्यंत स्तुत्यउपक्रम आहे,hatsup sir
भाऊ तुम्ही सर्व का फार उत्तम करतात अशा प्रकारच्या कामाची खूप गरज आहे कारण बोरवेल ने पाणी उपसा होऊन पाण्याची पातळी खूप खाली गेली आहे
खूप छान काम करताय. देव तुमचं भल करो! सरकारने सुद्धा अशा लोकांना पुढे आणावे. अश्या लोकांच्या अनुभवाचा फायदा शेतकऱ्यांना नक्की होईल.
जलतरा प्रयोग प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येकाच्या शेतात राबवला पाहिजे, तर थोड्याच दिवसात शेतकरी सुजलाम सुफलाम होण्याला वेळ लागणार नाही....
अतिशय चांगला उपक्रम आपल्या पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा
खुपच छान अति गरजेचा उपक्रम, देवबाप्पा भलं करो 🎉🎉🎉
अत्यंत विधायक ! अत्यंत उपयुक्त !!
प्रति एकर किमान एक जल शोषक खड्डा.
संपूर्ण सृष्टी साठी अत्यंत फायदेशीर उपक्रम. धन्यवाद !!!
🙏🙏🙏♻️👍
खूप छान काम, शेतकऱ्याचे कल्याण होईल धन्यवाद श्री वायल सर
सर तुम्ही खुप मोलाची माहिती. दिली तुम्ही शेतकऱ्यांना देवदूतच आहात
अतिशय छान... सुंदर उपक्रम.
पाणी पुरवठा विभागाकडून अटल भूजल योजने अंतर्गत अशाप्रकारचे कार्य केले जाते. त्याची व्याप्ती वाढवावी लागेल.
असे असले तरीही, त्यावर अवलंबून न राहता शेतकरी स्वतःच्या शेतात अशी योजना राबवू शकतो.
खूप छान उपक्रम आहे,शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाणी जिरवणे,विहिरीला बोरला पाणी वाढू शकते.
प्रकल्प प्रत्यक्षात येऊद्या व तो नूसत्या महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात राबवला पाहिजे.
मोठे तलाव, धरणं यांच्या तुलनेत अल्पखर्चीक आणि आणि मूलस्थानी जलसंधारण करणारी सूंदर रचना आहे. माझ्या शेतात पण करणार आहे.
तीस वर्षांपूर्वी आमच्या गावात शासनाने भूमिगत बंधारे बांधले आहेत.आज ही त्याचा फायदा होत आहे.
सलूट तुम्हाला व तुमच्या शेतकरी साठी च्या कामाला लागले परत सलूट खूप खूप धन्यवाद 🙏🙏
जय गुरुदेव कलियुगातील देवाचा अवतार म्हणावा लागेल शेतकरी हा राजा झाला पाहिजे एवढं या मागचं उद्देश आहे ज्या व्यक्तींनी असे काम हातामध्ये घेतलं त्या व्यक्तींना मानाचा जय गुरुदेव
व्हिडिओ खूप छान वाटला असे प्रयोग प्रत्येकाने आपल्या शेतात करायला हरकत नाही आपल्या गावात करायला हरकत नाही. धन्यवाद साहेब
नमस्कार प्रथम सरांचे व त्यांच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन मी आज हा video पाहिला मला ही योजना आवडली असून आमच्या गावी मुक्काम सिद्धार्थ नगर तालुका कोरेगांव जिल्हा सातारा येथे राबवायची आहे. तरी आपण याबाबत चर्चा करण्यासाठी वेळ व भेटीची तारीख द्यावी ही आग्रहाची विनंती. आपला बंधू दिपक विठ्ठल मोरे
दगडा मातीतील देव पाहण्यापेक्षा या जिवंत देवाचे कार्य अनुकरणीय आहे आपली सर्वांची प्रगती वास्तव आणि शाश्वत आहे अशा भल्या माणसा विनम्र अभिवादन
डॉ वायाळ सरांचे खूप खूप आभार सोबत
वृक्ष लागवड साठी निंब बेहडा करवंज वृक्षाच्या पाखरांनी पक्षानी खाल्लेल्या बीया जमा करूइ कोणत्याही ठिकाणी कोणत्याही काटेरी झुडुपाजवळ दोन दोन बुंध्याजवळ टोकण पध्दतीने लागवड करावी
मोबाईल नंबर पाहिजे
Dada yacha fayda Kay hoto
खूप छान उपक्रम आहे सर कमी खर्चात
छान काम सरांच आहे
एक आदर्श गाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला धन्यवाद सर
मी स्वतः हा प्रकल्प या नियोजनाचा वापर करून सुरू करण्यात चे संकल्प सोडला आहे.
खूपच उपयुक्त माहिती आहे सर्वानी एकत्र येऊन हे केलेच पाहिजे
हे शेतकऱ्यांनी मनावर घेतले पाहिजे ,तरच शेतकरी तारणार आहे ,बाकी कोणाला ही काही पडलेले नाही ,आपणच एक होऊ , जय जिजाऊ जय शिवराय
🙏
अतिशय आवश्यक आणि उपयुक्त मृद् व जलसंधारण उपाययोजना...उपचार🙏🙏💐
आदरणीय प्रा. डॉ. वायाळ साहेबांचे खूप खूप धन्यवाद आणि मनःपूर्वक अभिनंदन 💐💐
Sir Salam salm Salam .
डॉक्टर वायाळ सरांसारखे निस्वार्थी ध्येयवेडे माणसं खूप कमी मिळत आहेत.
दीपक भाऊ खूपच चांगला व्हिडिओ बनवला❤
अतिशय उत्कृष्ट असे काम आहे नाशिक जिल्ह्यातील तालुका नांदगाव गाव भारडी या कार्यामध्ये आम्हाला पण सहभाग घेऊ इच्छितो
Khupach upayukta video..Dev tumcha bhala karo
The best solution of rain water harvesting,I am deeply interested and happy.congratulations.
धन्यवाद सर तुमच्या कार्याला त्रिवार वंदन
खुप चांगले काम आहे. पाऊस मिली मिटर मध्ये पडतो. मिली लिटर मध्ये नाही. एवढी दुरुस्ती करावी. धन्यवाद!
अभिनंदन आपण जे कार्य करता आहात त्या महान प्रकल्पास हार्दिक शुभेच्छा असेच महान कार्य करत राहा
आमच्या गावाकडे या... आणि गाव पाणीदार कडा हि मनापासुन विनंती...
जलतारा प्रकल्प शेतकर्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
*ॐ ! उत्कृष्ट योजना आहे. धन्यवाद ! शुभेच्छा !*
फारच उपयुक्त माहिती वाटली
खुप छान काम करत आहात, आपल्या कामाला खुप खुप शुभेच्छा❤
नमस्कार जी डॉ वायाळ साहेब त्यांच्या टीमने फार छान काम केले आहे धन्य❤😮
डॉक्टर वायाळ आपल्या या माझ गाव माझं पाणी उपक्रम अतिशय सुंदर आपणास या स्तव "हार्दिक शुभेच्छा " 💐💐
एकच नंबर लय भारीच सलाम आपल्या देश.कार्यास
जय गुरुदेव सर... सलाम तुमच्या कार्याला....
सर खड्डा नंतर मातीने बुजवून घ्यावे लागेल का . खुप च छान व्हिडिओ पाठवला.सराचा खूपच शेतकरी साठी प्रयत्न केले बदल धन्यवाद.
नमस्कार सर
खूप प्रेरणादायी काम आहे मी पण शेतात अनेक जलतारा चे काम करणार आहे
धन्यवाद
सोलापूर
वायाळ सर अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद. फार मोठं आणि सुंदर काम आपण करत आहात देव आपल्याला उदंड आयुष्य देवो.
डाॅ वायाळ सर
Dr. VAYAL sir, you are great. Khupach changli mohim ahe.dhanyawad Sir.
माननीय श्री.वायाळ सर आपले खूप खूप अभिनंदन,💐💐🙏 आपण शेतकऱ्यांना खूप
मोठा फायदा करुन देत आहात.
धन्यवाद सर...🙏🙏🙏🙏🙏
खूप मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल ऋणी आहोत.
सलाम तुमच्या कार्याला भुमातेतुन पाणी काढण माहीत आहे पाणी भुमातेल देण खुप मोठ काम करतात सलाम
विदर्भ मराठवाडा मधील शेती करीता आवश्यक असलेला खूपच चांगला प्रयोग आहे
डॉ वायाळ सर हे खरे संत आहेत !💐💐💐💐💐
Khup khup शुभेछ्या अदभुत कार्य प्रशाशनीय कार्य
डॉ.वायाळ सर हे एक देवदूत आहेत, जे काही वर्षांत संपूर्ण महाराष्ट्र पाणीदार बनवतील यात शंकाच नाही...
वायाळ सर आणि त्यांच्या टीमचे खूप खूप अभिनंदन
ही योजना एक नंबर आहे आणि योजना राबवणारे खरोखरच पाणी दूत आहेत