Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
सर. तुमच कार्य खूप चांगलं अभिनंदन
दीपक भाऊ आपले विडिओ खूप वेगवेग ल्या विशया वर आणि माहितीपूर्ण असतात, आपण अशीच शेतकऱ्यांना माहिती द्यावी ही विनंती.
शेतकरी हजारो लाखो रुपये गरज नसलेल्या किंवा चैनीच्या गोष्टी वर खर्च करतो पण स्वताच्या पाण्याचा समृद्धी साठी पैसे खर्च करत नाहीत.ही खरी गोष्ट आहे.
Best
शेती कोणत्या ठिकाणी आहे ? प्रत्यक्ष भेट देता येईल का ? मी मुंबई येथे राहतो, मूळ गाव छत्रपती संभाजी नगर, तालुका वैजापुर.
बोअर काढलेली आहे पण पाणी खूप कमी आहे . पाणी वाढवण्यासाठी काय करावे. Please मार्गदर्शन.
साहेब मला शेतात 800×6×4 अशी खोल चारी खोदुन त्यात दगड भरून त्यावर मुरूम टाकून रस्ता करायचा आहे तरी मला शासन कडून काही मदत व तुमचे मार्ग दर्शन होईल का . नक्की सांगा
MREGS योजनेत रस्ता करता येतो.गावचा सरपंच रोजगार सेवक यांना भेटा.
यावर्षी पारनेरला देखील खूप लाल मुंग्या आहेत
सर. तुमच कार्य खूप चांगलं अभिनंदन
दीपक भाऊ आपले विडिओ खूप वेगवेग ल्या विशया वर आणि माहितीपूर्ण असतात, आपण अशीच शेतकऱ्यांना माहिती द्यावी ही विनंती.
शेतकरी हजारो लाखो रुपये गरज नसलेल्या किंवा चैनीच्या गोष्टी वर खर्च करतो पण स्वताच्या पाण्याचा समृद्धी साठी पैसे खर्च करत नाहीत.ही खरी गोष्ट आहे.
Best
शेती कोणत्या ठिकाणी आहे ? प्रत्यक्ष भेट देता येईल का ? मी मुंबई येथे राहतो, मूळ गाव छत्रपती संभाजी नगर, तालुका वैजापुर.
बोअर काढलेली आहे पण पाणी खूप कमी आहे . पाणी वाढवण्यासाठी काय करावे. Please मार्गदर्शन.
साहेब मला शेतात 800×6×4 अशी खोल चारी खोदुन त्यात दगड भरून त्यावर मुरूम टाकून रस्ता करायचा आहे तरी मला शासन कडून काही मदत व तुमचे मार्ग दर्शन होईल का
.
नक्की सांगा