तुर लागवड योग्य पद्धतीने विक्रमी उत्पादन
HTML-код
- Опубликовано: 6 июн 2021
- आपली शेती आपली प्रयोगशाळा
तुर शेती कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी शेती आहे. तुर लागवड अंतर फवारणी नियोजन शेंडा खुडनी खत व्यवस्थापन करुन चांगले उत्पादन मिळते.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#तुरशेती
#दीपकबुनगे Наука
तुमी दिलेली माहिती खूप महत्वाची आहे
सर, फार छान, अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
Khup chan mahiti 👌👌
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्द🙏🙏
तुमचे कार्य हे शेतकरी हीताचे आहे, हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
असेच अनुभवाचे बोल सांगत चला
धन्यवाद भाऊ
@@ApliShetiApliPrayogshala 👌
Changla sangitla...
फारच उत्तम माहिती.तूर 4:8*2 फूट चांगलं अंतर आहे.8 च्या पट्ट्यात मूग किंवा सोयाबीन पेरता येईल.
नक्कीच भाऊ
Dada mast kam kart ahe tumhi 👌👌
खूप छान माहिती❤️
धन्यवाद
उत्तम माहीती दिली.
Goog work sir
khup chhan sair
Khup chan dhannyawad
ऊत्तम माहीती
असेच व्हिडिओ टाकत राहा भाऊ चांगल्या प्रकारे माहिती दिली
धन्यवाद भाऊ
Jirayat tooribadal karya shala ghetaletar ati uttam.
Bhari mahiti dili sir👌
धन्यवाद भाऊ
Deepak bahu nice mahiti ahe
धन्यवाद
धन्यवाद दिपक भाऊ मी आपल्याकडील कृष्णा तूर बियाने मागविले आहे वळोवेळी असेच मार्गदर्शन करावे हीच अपेक्षा
धन्यवाद
Kuthe milal Krushna turi ch Van mala pahije hota
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
सर उत्तम प्रकारे जमिन आहे त्यात 7*2.5 वर तुर डोबली तर चालेल का? जास्त अंतर नाही ना होणार
Khup chhan sir
धन्यवाद
First view first like❤️❤️
धन्यवाद भाऊ
Sir gud aani machi yapasun favarani oushadh Kashi tayar karavi.aani Kashi vapravi sanga
Khup mhatvacha video banavla thanku 🙏🙏🙏👍👍👌
धन्यवाद भाऊ
Turila sumitomoche dentasuche gaucho keletar chalel ka
Dhanyavaad... Mahiti baddal
धन्यवाद
लय भारी
धन्यवाद
Thanks🙏🙏🙏
सर रायझोबियम व पी एस बी एकत्र
करुन लावले तर चालेल का ?
First wive
धन्यवाद भाऊ
Bhahu mi 4 futachi fuli kadhli aahe 1 tas tur aani 1tas mug kiva udid karnar ashe chalel ka gelya varshi mi 2 ekar 3,5 chi fuli kadhun 1 tas tur aani 1tas mug kela hota te aantar datle hote
मी दहा फुटावर जोड ओळ पद्धत लावलेली आहे मधल्या पट्ट्यात सोयाबीन पेरले आहे
धन्यवाद भाऊ...
धन्यवाद भाऊ
नमस्कार दिपक भाऊ. काल रात्री पाऊस झाला काय तुमच्या शिवारात.
सर 4बाय2 वर तुर लागवड करू का पाण्याची सोय आहे व जमिनीचा पोत (काळीची)चांगला आहे कृपया माहिती द्या भाऊसाहेब
सर DAP सोबत tracodarma चालेल का
Chan dada
धन्यवाद
दादा, एक विडिओ दशपर्णी अर्क कसे तयार करावे या वर बनवा, बाकी विडिओ आहे पण तुम्ही बनवला तर अधिक बर होईल आणि कधी करताय तर ते पण सांगा कारण आता 1 महिन्यात फवारा मारायचा आहे. हिच विनंती.
खुप सखोल माहिती देता आपण दिपक दादा👌
धन्यवाद भाऊ
Sir mi don kiva tin biya lavlya
Udid tur anterpikasathi biyane praman sanga vitavax power powder bijprakriyasathi vaparli tar chalel ka? Pratek powder la gulach pani ghyav ka?
Thanks❤🙏🙏🙏
धन्यवाद
Vidharbat pandharya turila kuthe bhaw milto
सर आपण हल्ली रेशीम अशी का व्हिडिओ टाकत नाही
1किलो तुरी सीड्स पॅकेट मध्ये किती रोपे निघू शकते?
Saheb 1 acre madhe kiti quintal utpadan zala
5 बाय 5 बाय 1मधे तुर लागवड केली तर चालेल का?
जमीन हलकी आहे परंतु पाण्याची सोय आहे निखळ तुर जोडओळ तुमच्या प्रमाणे घ्यायची आहे परंतु दोन झाडा तील अंतर अर्धा फुट चालेल का.
रिप्लाय नक्की दया भाऊ.
ऐक फुट तरी द्या भाऊ
Thanks
धन्यवाद
Sir hi padat mi kavali ahe ya varshi 4 bay 8
बिज पृकिया कुठल्या औषधाची करावी
Dada fawaryacha video banva ek....total fawarnichi mahiti dya tyatun....thank u
नक्कीच
5 by 1.25 chalel ka
सर नमस्कार मी भेंडे DAP खत मध्ये कुठले घटक आहे हे सांगाल.सर.
Sir no det chala tumcha prtyak video la plz
Akari avarege kiti nigale
तुरीचे कोणते बियाणे वापरावे?
Tractor ne kashi peravi
सर तुर +मुग करायचा कोणते तननाशक वापरावे
तुर पीकाच्या बीयी कोणत्या जातीच्या या वर व्हिडीओ टाका।
1 thikani kiti biyane takawe
एकरी रोपांची संख्या किती असावी?धन्यवाद
सर अगसत महिन्यात तुर लागवन केली तर चालनार काय
Mi dist latur TQ nilanga yeghil aahe
धन्यवाद
Chan mahiti bhau me navin shetakari ahe Ani pahilyanda tur lavat ahe antarpik soyabean ghet ahe
Tur madhil antar 7.5 feet ahe
Ani mdhat 3 tas soyabean ahe.
Turichya ajubajula 1 tas khali sodal ahe.
3 ekar lavan ahe
60 kg soyabean Ani 3.5 kg tur lagali.
Pn sagale mhanat ahe ki turichya ajubajula tas nvt sodayala pahije hot.
भाऊ योग्य केलं आहे
@@ApliShetiApliPrayogshala danyawad
Thod br watal ata.
Nahitr lokanchya bolanyamulech apan prayog karayala bhito sheti made.
Jod. Od. Padhat, yogy. Ahe. ८.१lawla.tar.kai.hoil
सर तुर पिकासाठी खत व्यवस्थापनावर एक special/ separate (वेगळा) video बनवा plz
सर एका एकराला किती तूर लावायची तरी 👏
Mi 4:12× 1.25 vr lagwad keli
Don zadamadhale antar sanga🙏🙏🙏🙏🙏🙏
दिड फुट
जर्मिफास्ट मध्ये तिनही घटक आहेत
रेघोट्या कशाने मारल्या?
Bhaya mi 4 futi sari marali aahe pn mala biyane niwad madhe confusion hot aahe sari 4 futi antar lagwad Soyabeen kArayche aahe
Biyane ko. Note vaprave........please
आता bdn 711 किंवा bdn 716 घ्या
Tur soyabean mishra pikat perninater lagech konta tannashkachi fvarni ghyavi 10 tarkhela favarni karnar ahe
Pendamethline 30EC
6/3 वर तुर लागवड केली तर जमेल का?
Yekari utpan kiti
कोरडवाहूसाठी सोयाबीनचा वान कोणता
5/1 chalel ka
छाटणी यंत्र बाजारात कोठे मिळेल. मी सध्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सावळेक्षवर येथे माझी शेती आहे. मला तुला छाटणी यंत्रा ची गरज आहे.
दादा तुरीची छाटणी केल्यावर त्यावर ताक आणि अंडे संजीवक फवारणी केली तर चालेल का ?
नक्कीच
सर मला ७ एकर तुर लागवड कराची त्यच्यात सोयाबीन परायची तुरीच अंतर साडीसहा फुट ठेवाच चालेल का
व्हिडिओ त ऊत्तर आहे भाऊ
दीपक भाऊ ट्रायकोडरमा लिक्विड स्वरूपातील असल्यास प्रति 1 किलो बियाण्यास किती मिली लावायचा आणि रायझोबियम किती मिली लावायचा कृपया सांगावे.....
Rizobium 10 ml / kg
Turivr tur perli tr chalel ka
व्हिडिओ मध्ये ऊत्तर. आहे भाऊ
८ बाय १.२५ लागवड केली तर चालेल का
ड्रिप वरती चारू बियाणे आहे
Ho
Danivad
धन्यवाद
Koradwahu tur lagwad mahiti dya
Please
नक्कीच भाऊ
Bhau tuzi physical fitness aflatun aahe
शेंडा खुडणी यंत्र कुठे उपलब्ध होईल.
सर मी तुमच्याकडून तुरीचे बियाणे घेतले आहे 7/3.5/1.5 जोड ओळ पद्धत योग्य राहील का जमीन मध्यम आहे
चालते
धन्यवाद सर
8 × 1.5 (single line) Tur
खुप छान भाऊ
बी किती लागले
@@ApliShetiApliPrayogshala तूर हे किती कालावधी चे पीक आहे
Namskar 🙏
धन्यवाद
O ho
सार तुरीसऻटि हे रायझोमक आणि टोरनाडोऔषध आणले
BDN 711 नाशिक ला कुठे भेटेल
दीपक भाऊ मी 10 एकर तुर
मि तुमचा लिबोळी किटकनाशक व्हिडिओ पहिला पन डि कमपोजर काय आहे नेमकं ते बनवायचं कसं याची माहिती दया मी यंदा तुमचा प्रयोग माझ्या शेती मधे करणार आहे
आगोदर व्हिडिओ टाकलेला आहे भाऊ
साहेब प्रत्यक्षात बोलायचे आहे कृपया नंबर द्या फायदा होईल
Raizobiam aani PSB bhetat nahi.....online magval tar chalel ka? Iffco varun?????
चालते भाऊ नाही तर जवळपास kvk ला मिळेल
Jilhya sthali kvk asnar tithe milte
Mi aajach anlay
Kvk काय
@@shetkrirajaaahe krishi vigyan Kendra aste jilhya sthari government ch
Swast ani changl milel thothe sagl
Don zadamadhil antar kiti thevayche?
Reply kara Dipak bhau🙏
Shetat khup udali nighat ahe.ty var upay sanga
मेटारायझीयम मित्र बुरशीचा वापर करावा
तुम्हाला या पद्धती मधे किती बी लागल्या एकरी 🙏