तूर उधळणे नियंत्रण । फक्त एकरी 50 रुपये।तूर मर।उधळण।तूर फवारणी औषध। Tur mar rog ।tur udhalane
HTML-код
- Опубликовано: 1 окт 2024
- नमस्कार
तूर मर रोग |tur pik niyojan | tur pik mahiti marathi | tur mar rog upay| (नवीन व्हिडिओ)
znso4 महत्व
👉👉 • nano urea fertilizer p...
तूर मर रोग नियंत्रण।तूर उधळणे।
हा liquid किंवा पावडर असू शकतो
याची manufacturing 6 महिनाच्या आतील असल्यास चांगला
Agricoss farmer, agricos farmer,
पंजाबराव कृषी विद्यापीठ (pkv) अकोला यांचे लिक्विड ट्रायकोडर्मा चांगले आहे का.... 15 लीटर पंपाला किती मिली टाकावे
हो चांगले आहे, खाजगी कंपनी पेक्षा कधी पण चांगल आहे, 100 मिली किंवा एकरी 1-2 लिटर
Info. मध्ये औषधींची नांवे टाकत जा
Nice video and information.
तुरीला ४५दिवसा नंतर ट्रॉयकोडरमा ची ड्रेंचींग केली तर चालेल काय
कधीही चालते
Trakodrma uria mdhe mislun turi la takli tr chalel ka
असे करु नका result कमी येईल ।वाळू किंवा मातीत मिक्स करुन फेकून द्या किंवा drenching करा
@@AgricossFarmer thank u sir..
Tur udhali sathi Apsa 80 Success ahe adhik mahite sathi samprk kara
आमच्या पिकाला तुरीला मर लागते काय
Blue copper aane humic acid 98,% chael ka combination..trichoderma milat nahi aahe sir
चालेल
Tricodrema रोग यायच्या आधी टाकावे लागते,
बुरशी नाशक रोग आल्या वर टाकावे लागते,
Saaf chi drenching keli tr chalel ka kiti praman vaparaych
हो चालते बूरशी जास्त असल्यास
@@AgricossFarmer kiti praman 40 ki 50 per pamp
तूर पिकाला २ महिने झालेत तर आता drenching करायची का
ओल झाल्यावर तर triciderma व metarizium मर असेल तर आता blue copper
भाऊ तुमच् सर्व बरोबर आहे पण त्याच्यासोबत ह्युमिक ऍसिड वापरले तर काय होते सांगा बरं
Humic acid मध्ये थोड्या फार प्रमाणात chemical असते आणि अशात जिवाणू Result देतील गैरंटी नाही म्हणून separate घ्या
किती दिवसांनी द्यावे लागते हे
जेवढ्या लवकर trichoderma टाकसाल तेवढे चांगले, रासायनिक बुरशीनाशक हे मर रोग आल्यावर टाकयचे
👍
Very nice video Sir
agggg83
Dada
Saaf fungicide sobt npk 18 18 18 and humic acid mixed krun turi vr spray kru shkto ka???
Ho pn kasa sathi
@@AgricossFarmer turi chi pikavr reason turi chi shenda khodni kraychi aahe tynntr burshi lagoo naye aani changli vaad krita
ड्रेंचींग पेरणी नंतर किती दिवसांनी करायची
🙏
Trakodarma sobat blue copper mix kel tr chalal ka
नाही फक्त trichoderma 100-150 ग्रम घ्या सूपिकता पण वाढेल खर्च पण कमी होईल
मिळत नसल्यास copper oxy chloride 40-50 gm घेणे
Trikodrama 100- 150 gm vaparal tr mazi tur 15 Jun la perni kelti tr mar rog kami hoeil ka
@@rohitchavan816 हो एकरी 1-2 किलो टाका मर परत येणार नाही
Humic he jyavik Nahi Ka sir
भाऊ यान कमी होईल का 100%
Ho ओल असतांनी करा
Ek no
शेगा आलयावर उधळते
Tricoderma drenching घ्या
बरा 🦓होता
धन्यवाद
I am waiting
धन्यवाद
Nice sir
धन्यवाद
कॉपर सोबत हुमिक घेतले तर चालेल का
हो ते चालते फक्त tricoderma नाही चालत
Drenching चे वेळापत्रकच दया
एकच करा tricodrema ची 120 रुपये किलो
@@AgricossFarmer 120 /kg milatach nahi
@@TakytechParag तूम्ही कुठून घेता मी kvk durgapur वरून आणले 100 रु किलो जून मध्ये