नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. ruclips.net/user/whitegoldtrust

सर आपले सारे व्हिडिओ पाहत आहे live पण पाहतो सर आम्हा सेत्क्र्याना खूप माहिती मिळत आहे सर्व पिकाची फावरणी ची योगे वेळ आऊशढे कोणती कधी फवरणी करावी सर आपले असेच सेतकर्याना मार्गदर्शन करत रहा ही विनंती.
सर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद मला असा विचारायचं होतं माझी जी तूर आहे ही तीन स्टेज मध्ये आहे 50 ते 60 टक्के मोठ्या शेंगा आणि लहान शेंगा आहे 30 ते 40 टक्के फ्लोर आहे फुल गळ आणि अगदी छोट्या छोट्या शेगेची गळणं सुरू आहे अडीच प्रमाण बऱ्यापैकी आहे छोट्या आणि मोठ्या आळी आहे कोणती फवारणी घेऊ योग्य मार्गदर्शन करा लवकरात लवकर

Namaskar sir, Tur kalli avastet ahe tumchya formula nusar fahili favarni ghetloy kall ata kuthetari ful disat ahe, ata pani devave ka? Dile tar tyacha parinam Kay hoil?
Good information as always. Fakt soyabean la jase tumhi don stage che divasa che pray che ganit sangitale ( 40-45 and 55-60 days) Tasa kahi turila sangave. Jene karun mazya sarkhe naukri sobat sheti karnarya farmers la madat hoil

Sir chana ani soyabeen sathi asa video banva mazi soyabeen tumhi samgatlya pramane niyojan kele soyabeen khup chan aahe 12 cha utara yenar as vatate tnx
साहेब आपण सांगितले त्याप्रमाणे मी तुरीला कळी अवस्था मध्ये फवारणी केली आज 15 दिवस झाले फवारणी करून. 25%टक्केच फुल आहे बाकी सर्व कळी आहे. आता कोणती फवारणी करायची. तुरी वर अळी, घोडे, बारीक मौचर आहे.
नमस्कार सर पहिली फवारणी मी तुमच्या फाॅरमोल्यानचसार केलेला आहे आता पन्नास टक्के फुलोरा वस्त्यांमध्ये तुर आहे मला दुसरी फवारणी करायची आहे गजब याठिकाणी भेटत नाही तर त्यामध्ये कोणता कँटेन आहे कृपया सांगा.
सर, दोन दिवस अगोदर सांगिल्याप्रमाणे परवा फवारणी केली परंतु काल रात्री पाऊस आला तर आता धुरी पडणार हे नक्की त्याचे फुलोऱ्यावर काही नुकसान होईल का? आणि त्याकरिता काय नियोजन करावे?
@कास्तकार फाउंडेशन सर जर तूर फुलात असेल आणि धुई पडल्यास नुकसान होणार त्या करिता दोन तीन दिवस रोज सकाळी शेतात जाऊन ओला व कोरडा कचरा पेठून द्या म्हणजे धूपन करा शेतात धन्यवाद
नमस्कार सर आपण शिफारस केलेली किटकनाशके व संजिवके यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील कोणत्या कृषी केंद्र मध्ये उपलब्ध आहे याची माहिती देण्यात यावी हि विनंती.
कैलास भाऊ आपला तालुका कळवा धन्यवाद जर वर्धा तालुका असेल तर खालील दुकानात चौकशी करा आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100 मदनी - ताराचंद कृषी केंद्र 9673140627 तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547 वर्धा - अरुण सीड्स अँड पेस्टीसाइड्स 9970099960 धन्यवाद
@Ganesh Lokhande भाऊ अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408 अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355 अकोला - राहुल ऍग्रो एजन्सी खडकी - कमल कृषी सेवा केंद्र 9011577131 आणि खामगाव खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269 खामगाव - दिपक कृषी केंद्र 9049888446 खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020 भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881 भाऊ हो चालेल ००:००:५० सुद्धा धन्यवाद 🙏🙏🙏
नमस्कार सर, अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408 अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355 अकोला - राहुल ऍग्रो एजन्सी खडकी - कमल कृषी सेवा केंद्र 9011577131
नमस्कार सर, पिंपळगाव काळे - सागर कृषी केंद्र 9403320183 जळगांव - श्रीराम कृषी केंद्र 9822936828 जामोद - बालाजी कृषी केंद्र 9763344335 जळगाव - साई कृषी केंद्र 7588520656 जळगाव - संताजी कृषी केंद्र 9422945374
नमस्कार, करंजी - सहयोग कृषी केंद्र 9960301172 पांढरकवडा - मिलमिले कृषी सेवा केंद्र 8975221111 पाटण - अयप्पा कृषी केंद्र 9850168399 पाटणबोरी - गंगशेट्टीवार कृषी केंद्र 9422187886 पांढरकवडा - तन्मय कृषी सेवा केंद्र 7038484058 पांढरकवडा - संग्राम कृषी केंद्र 7744086508 पांढरकवडा - वैभव कृषी केंद्र 9422867095 पाटणबोरी - उत्कर्ष कृषी सेवा केंद्र 9422865767 रुंझा - श्री हरी कृषी केंद्र 9623573477
सर तुम्ही जी माहिती देता ती खूपच उपयोगी पडते
आम्ही तरुण शेतकरी आहोत
आम्हाला असेच मार्गदर्शन करत रहा
धन्यवाद
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
ruclips.net/user/whitegoldtrust
*योग्य ती माहीती दिल्याबददल धन्यवाद सर*
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
ruclips.net/user/whitegoldtrust
सर आपले सारे व्हिडिओ पाहत आहे live पण पाहतो सर आम्हा सेत्क्र्याना खूप माहिती मिळत आहे सर्व पिकाची फावरणी ची योगे वेळ आऊशढे कोणती कधी फवरणी करावी सर आपले असेच सेतकर्याना मार्गदर्शन करत रहा ही विनंती.
नमस्कार सर आपले धन्यवाद, आपले प्रेम व साथ अशीच असू द्या, आमचे सत्कार्य शेतकऱ्यांसाठी नेहमी चालू राहील .
सर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद मला असा विचारायचं होतं माझी जी तूर आहे ही तीन स्टेज मध्ये आहे 50 ते 60 टक्के मोठ्या शेंगा आणि लहान शेंगा आहे 30 ते 40 टक्के फ्लोर आहे फुल गळ आणि अगदी छोट्या छोट्या शेगेची गळणं सुरू आहे अडीच प्रमाण बऱ्यापैकी आहे छोट्या आणि मोठ्या आळी आहे कोणती फवारणी घेऊ योग्य मार्गदर्शन करा लवकरात लवकर
नमस्कार दादा , झेनोप १५ मिली + पांडासुपर ३० मिली + भरारी ७ मिली + बिग बी १०० ग्रॅम + सुखई ३० मिली प्रति पंप प्रमाण
धन्यवाद सर ,खूप छान माहिती
Thanku
Sir please upload video regarding herbicides use in only tur after 50 to 60days after sowing
नमस्कार, सोयाबीन मधील तणनाशके २५ % प्रति पंप प्रमाण कमी करून तुरीमध्ये फवारू शकत.
पेरु बागेत लहान झाडाला नीमाेटेड हेात आहे ऊपाय सुचवा हीविणंती ९७६५२२३५६७
सर औषधामधील मुख्य घटकांच्या नावाचा उल्लेख केला तर खुप चांगले.
@Balnath Mate हो भाऊ यानंतर औषधाचा उल्लेख करू धन्यवाद
चांगली माहीती
धन्यवाद
खूप छान सर
धन्यवाद सर
Thanks sirji
Most well come
Hello Sir... Sir Turila trichoderma che driching kiti vel karave...
नमस्कार, एक वेळा करावी
स्ंपिक्रर (तुषार) ने तूरीला फुल अवस्थेत पाणी दिल्याने फुल गल होते का ?
नमस्कार दादा, हो
Namaskar sir vdo chaan aahe . Til (sessom) ya Pikachi mahiti dyavi
धन्यवाद दादा 🙏🙏
Bahot khub good job sir G 💐💐
Sir Nanded district Madhye kuthe uplabdh aahe he sarv products...?
नमस्कार,नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532
छान माहीती दिली सर
@@gangarammhetra8825 धन्यवाद सर
Very nice information sir thanks
Thank you sir
Very nice
धन्यवाद दादा. 🙏🙏
खुपचं छान
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
ruclips.net/user/whitegoldtrust
Namaskar sir, Tur kalli avastet ahe tumchya formula nusar fahili favarni ghetloy kall ata kuthetari ful disat ahe, ata pani devave ka? Dile tar tyacha parinam Kay hoil?
नमस्कार सर फुले ५-१० टक्के असल्यास देऊ शकता. भर फुलात पाणी देऊ नये
साहेब मी zep -15ml. Zik -30gm. Pada super- 40ml. 12:61:00-100gm yachi fawarni 20liter chya pump ne fawarni keli turila kahi nuksan hoiel ka
Ani sobt Tilk-25ml pan fawarle
@Balkrushna भाऊ काही नुकसान होणार नाही बरोबर घेतली फवारणी धन्यवाद
@@whitegoldtrust Thanks sir
Good information as always. Fakt soyabean la jase tumhi don stage che divasa che pray che ganit sangitale ( 40-45 and 55-60 days) Tasa kahi turila sangave. Jene karun mazya sarkhe naukri sobat sheti karnarya farmers la madat hoil
नमस्कार, तूर फवारणी व्यवस्थापनाचा व्हिडीओ पहा.
Sir yevdhe sarve mix kelyavr result yeil ka sarve contains cha
नमस्कार दादा, आपण ट्रायल घेऊन शिफारस करत असतो
Ok sir
Sir turi madhe danyacha aakar wadha sathi big b ghetla tar chalel ka
नमस्कार सर , हो चालते घेऊ शकता . धन्यवाद
Sir tur phul Ani wadi baharat ahe tari pani dele tr phayada hoil ka...
नमस्कार सर, ८० टक्के वादी झाल्यावर देऊ शकता
नमस्कार सर खुब छान माहिती दीली सर इमामेक्टिन आणी चार्रजर चालेका
@Shivdas Rathod प्रथमतः धन्यवाद
भाऊ सध्या खालील प्रमाणे फवारणी करा धन्यवाद
तूर कळी अवस्था
फवारा
~ सरेंडर / पांडा सुपर - 30 ml
+ झेप / उडाण - 10 ml
+ झिंक EDTA - 20 gm
+ 12:61:00 - 100 gm
धुई / ठिपके असल्यास
सुखई 30 /टील्ट 20
विषबाधा होणार नाही,
@@whitegoldtrust खुब खुब धन्यवाद सर
..jvari mahiti
Sir turi madhe rihansh aani humic acid chi drenching keli tar chalel ka
नमस्कार सर , रिहांशची बीज प्रक्रिया करावी , ह्युमिक ऍसिड ड्रेचिंग करू शकता. धन्यवाद
Kup. Madat zali sir
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
ruclips.net/user/whitegoldtrust
धन्यवाद, सर
🙏🙏
सर (कराटे, इमान)- पिवळा त्रिकोण वाले औषध मित्र कीड मारत हे पण सांगा
Plz reply...
सर नमस्कार
मार्ग दर्शन झालं, माझी विनंती आहे की हरबरा बियाणे कुठे मिळतील हे कळवा तसेच हरबरा पिकाचे लिट्री चर वॉट्स अप वर ध्याल अशी अपेक्षा आहे
नमस्कार दादा,आपला जिल्हा तालुका कळवा
सर emamactin banzoite बरोबर कराटे मिसळून फवारणी केली तर चालेल का?
नमस्कार सर हो चालेल
Sir... Turichi 1 aani 2 shende kapni hou shakli nai, 3 kapni 70 divsala keli aata ajun 90 divsala keli tar chalel ka...
नमस्कार, तुरीचे शेंडे खुडणी ७० दिवसा पर्यंत करावी त्या पुढे चालत चालत नाही
Thanks Sir...
मी तुरीला दोन फवारणी केली आहे. power plus . special shrishala tur आणि green floor यांची फवारणी केली आहे .किडी साठी power plus वापरले आहे .
@dattatray salagar भाऊ आपण हे शिफारस करत नाही जर तुमचा अनुभव असल्यास आपण वापरू शकता धन्यवाद
Turi vr 1st spray sobat Sukhai vaparta yeil kay?
सर , धूआरी किंवा धुई असल्यास- टिल्ट- २० मिली किंवा सुखई- ३० मिली फवारू शकता.
धन्यवाद
आपले सुद्धा धन्यवाद
Sir chana ani soyabeen sathi asa video banva mazi soyabeen tumhi samgatlya pramane niyojan kele soyabeen khup chan aahe 12 cha utara yenar as vatate tnx
सर सोयाबीन चा विडिओ आधीच अपलोड केला आहे.
हरभरा विडिओ येत्या काही दिवसात अपलोड करणार आहे. धन्यवाद!
साहेब आपण सांगितले त्याप्रमाणे मी तुरीला कळी अवस्था मध्ये फवारणी केली आज 15 दिवस झाले फवारणी करून. 25%टक्केच फुल आहे बाकी सर्व कळी आहे. आता कोणती फवारणी करायची. तुरी वर अळी, घोडे, बारीक मौचर आहे.
नमस्कार सर,,
तुर फवारणी ( फुलोरा अवस्था)
इमान- 10 ग्रॅम
+ सरेंडर 30मिलि
बोरॉन- 20 ग्रॅम
भरारी -7 मिली
प्रती पंप प्रमाण
Bohot khub sir he औषधी kontya dukant ahe Gangakhed district- Parbhani
Gangakhed la sir
गंगाखेड - माऊली ट्रेडर्स 9850772668
राणीसावरगाव - गुरुकृपा कृषी केंद्र 7588791930
Sir जिरायत तुर favarni sathi product vaparle tar chalel ka.. Maz dist. Yavatmal ahe and Tq. Arni Arni t kuthe भेटतील products.. Sir
नमस्कार दादा, हो चालतात
आर्णी - दुदुलवार एजन्सीज 9175371111
दाभाडी रोड - जय ऍग्रो 9673311930
@@satishgadve2971 sir tur pivali padat ahe व वाढत नाही आहे. Konti favarni karavi..
@@dhirajmusale8168 top up 40 ml + 19:19:19 100 gm
Dusrya favarnisathi iman + boron + gajab+tilt+planofix vaprale tar chalel ka?
जनार्धन भाऊ आम्ही सांगितल्या फवारणी मध्ये बद्दल करू नये धन्यवाद
Gajab chi price sanga
In first spray should we mix all the chemical together then spray. Or spray separately. Can you help me to understand?
sir in the first spray please mix all the content, no need to spray separately. thank you!
@@whitegoldtrust thanks for valuable reply :)
Congrats सा गत जा
नमस्कार सर, कीटक नाशकांचे घटक सांगितले असतात
नमस्कार सर पहिली फवारणी मी तुमच्या फाॅरमोल्यानचसार केलेला आहे आता पन्नास टक्के फुलोरा वस्त्यांमध्ये तुर आहे मला दुसरी फवारणी करायची आहे गजब याठिकाणी भेटत नाही तर त्यामध्ये कोणता कँटेन आहे कृपया सांगा.
@Vishnu Biradar भाऊ खालील प्रमाणे फवारणी करा
तुर फवारणी ( फुलोरा अवस्था)
इमान- 10 ग्रॅम + कराटे 15 मिलि
बोरॉन- 20 ग्रॅम
भरारी -7 मिली
प्रती पंप प्रमाण
फवारणी करतांना विषबाधा होणार नाही याची काळजी घ्या
He aushadhe kuthe available hotil....online order kru shkto ka
online order नाही दादा
आपला तालुका जिल्हा कळवा
धन्यवाद
सर सिताफळ व्यवस्थापन बद्दल माहिती द्यावी
Sir kid niyantranasathi sarv chemical mix kelyane kahi parinam hot nahi na
नमस्कार सर, या औषधामध्ये काहीच बदल करू नये, जो फॉर्मुला आहे जसाच्या तासा वापरावा
Sir he sarv nagpur la milel ky
नमस्कार दादा
नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
महलगाव - दत्तकृपा कृषी सेवा केंद्र 9922411067
Sir tumhi sangitlele aushidhe sailu taluka dist. Parbhani madhi kuthe bhetatil 🙏
@Amardeep Musale भाऊ खालील दुकानात मिळेल
सेलू - विठ्ठल कृषी केंद्र 8788128751
सेलु - योग ऍग्रो एजन्सीज 9422563906
वालूर - तीरुपती सीड्स अँन्ड फर्टीलायझर 9422925279
धन्यवाद
Saheb Amravati jilha, morshi madhe kuthe milte aushadh
नमस्कार सर, नेरपिंगळाई - शिवार कृषी केंद्र 8830259747
काटपूर - जय अंबे कृषी केंद्र 9423427479
नेरपिंगळाई - पिंगळादेवी कृषी केंद्र 9665095505
मोर्शी - विदर्भ एजन्सी 9860236648
Sar kapsamadhe tur ah ata favarani keli tar chalel ka ovshdhi yatamal made milel ka
नमस्कार सर दत्त चौक - राजदीप एजन्सीस 9403937793
दत्त चौक - कृषिधाम एजन्सीस 9860721722
दत्त चौक - निरंजन कृषी केंद्र 9403489380
जोडमोहा - राठोड कृषी केंद्र 9420551250
यवतमाळ - मेटिखेडा कृषी सेवा केन्द्र 9822702920
अकोला (बाजार) - राजदिप कृषी भांडार 9421846479
Dist washim tal.karanja madhe aapale aushadh kothe milel.
नमस्कार सर, कारंजा लाड - पुष्पार्पन कृषी सेवा केंद्र 9881429080
20liter water made gajab kiti ml takaychi sir
नमस्कार दादा, १० मिली टाकावे
सर, दोन दिवस अगोदर सांगिल्याप्रमाणे परवा फवारणी केली परंतु काल रात्री पाऊस आला तर आता धुरी पडणार हे नक्की त्याचे फुलोऱ्यावर काही नुकसान होईल का? आणि त्याकरिता काय नियोजन करावे?
@कास्तकार फाउंडेशन सर जर तूर फुलात असेल आणि धुई पडल्यास नुकसान होणार त्या करिता दोन तीन दिवस रोज सकाळी शेतात जाऊन ओला व कोरडा कचरा पेठून द्या म्हणजे धूपन करा शेतात धन्यवाद
Sir turi madhe seed treatment sathi konta rhzobium lagte
नमस्कार सर, ब्रँडी रायझोबियम स्पे - चवळी गटातील वापरावा , धन्यवाद
@@satishgadve2971 Sir nahi samajla
@@rahulgarghate9760 रायझोबियम स्पेसीज- ghyva
सर नमस्कार स्टेप स्यान्करसाठी किती वेळा फवारणी करावी लागेलl
नमस्कार सर , एक वेळा केली तरी चालते
Namskar, आता सध्या पाने gundalnari अळी आहे, त आता favarni घेणे आवश्यक आहे कां?
नमस्कार सर, पाने गुंढाळणारी अळी साठी पांडासुपर ३० मिली प्रति पंप प्रमाण घेऊ शकता
माझा तुरीला पाने गुड़ाळणारी झाली होती पण मी जुपिटर 505 फावरले खुप छान रिझल्ट आला एक पण आळी नाही राहिली तेंव्हा जुपिटर 505 चा फवारणी करा
जालना किंवा बुलढाणा जिल्ह्यात कुठे मिळेल,आपले प्रोडक्ट
नमस्कार भाऊ,
जुना मोंढा जालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स
जालना - आनंद ऍग्रो एजन्सीस
बुलढाणा जस्तमबर चौक - धरतीधन कृषी केंद्र
sir nirmal che bio power ekari kiti vaprave... jast zalyas kay parinam hoto..
नमस्कार, याचा आम्हाला अनुभव नाही
सर मी rajewshari 210 तुरीची पेरणी केली आहे .मला तुरीला पाणी सोडायचे आहे .तुरीला अंदाजे 35ते 40% फुले आले आहेत. पाणी देण्याबाबत मार्गदर्शन करावे
नमस्कार सर, भर फुलात पाणी देऊ नये
नमस्कार सर आपण शिफारस केलेली किटकनाशके व संजिवके यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील कोणत्या कृषी केंद्र मध्ये उपलब्ध आहे याची माहिती देण्यात यावी हि विनंती.
गोपाल भाऊ
खालील दुकानात मिळतील चौकशी करा
गोळीबार चौक - अग्रवाल कृषी केंद्र 9422168474
गोळीबार चौक - अंकिता ऍग्रो एजन्सीज 9423266199
धन्यवाद
धन्यवाद सर
Sir, tur aajch khudali. Udyala fungicide+12:61:00 favarale tar chalel ka fayada hoil ka...
नमस्कार, बुरशीनाशक मॅन्कोझेब किंवा कार्बनडायझिम फवारणी करावी १२-६१-०० ची आवशकता नाही.
@@vishalaucharmal6769 sir, ya veli turila vidravy khate favarni dware konti deta yeil..
@@nishikantmunde4708 सध्या वाढ कमी असेल तर १९-१९-१९ १०० ग्रॅम + रिफ्रेश ४० मिली फवारू शकता
Sir hi aushadhi wardha jilat kuth midtil sir
कैलास भाऊ आपला तालुका कळवा धन्यवाद
जर वर्धा तालुका असेल तर खालील दुकानात चौकशी करा
आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100
मदनी - ताराचंद कृषी केंद्र 9673140627
तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547
वर्धा - अरुण सीड्स अँड पेस्टीसाइड्स 9970099960
धन्यवाद
Post.Rohana ta.Arvi Dist.wardha
Sir pulgaon la midel ka aushadhi
Sir Ambad madhe Kona Kade ahai he ausheday
नमस्कार सर, अंबड - गणेश ऍग्रो एजन्सी - 7020072092
Zep, gajab ,bharari contant sanga sir..
नमस्कार, हे जैविक संजीवके आहे
Details dya content konte ahe
@@swapnilchavhan2746 ते स्टुमीलॅन्ट आहे
1नबर आहेत सर औषध
धन्यवाद सर
सर भरारी किंवा फ्लाईट हे खामगाव किंवा अकोल्यामद्धे कुठे मिळेल, आणी 0:0:50 फळ अवस्थेत कसं राहील🙏.
@Ganesh Lokhande भाऊ
अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
अकोला - राहुल ऍग्रो एजन्सी
खडकी - कमल कृषी सेवा केंद्र 9011577131
आणि खामगाव
खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
खामगाव - दिपक कृषी केंद्र 9049888446
खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
भाऊ हो चालेल ००:००:५० सुद्धा
धन्यवाद 🙏🙏🙏
तूर 25&30 टक्कै फुलोरा अवस्थैत आहे पानी दिलै तर चालेल का सर लवकर कळवा
नमस्कार सर, नाही भर फुलात पाणी देऊ नये
Sir turimdhe purache pani gele hote
Tur vablunaye mahnun konte aushadhachi alavni gyavi sagave
सुमित भाऊ
खालील प्रमाणे तुरी ला ड्रेंचिंग
पांडा सुपर ५०
कोणीना ५० ग्रॅम
प्रति पंपाला प्रमाण
धन्यवाद
Nice sir
Thanks and welcome 🙏🙏🙏
Favarani tumi sagitalele sagale mix karun favaral tar chalel ka zinc+ insecticide+ zep+ 126100
नमस्कार, हो हे चारी औषधी एकत्र फवारू शकता
Eka acrela kiti pump aushad marave aani kiti kharcha aeyil eka phavaranichi
नमस्कार सर, प्रति एकर १० पंप प्रमाण आहे, या पेक्षा कमी जास्त होऊ शकते
झेप व उडान मध्ये कोण कोणते घटक असतात
नमस्कार सर, आपला जिल्हा तालुका कोणता आहे
फवारणी औषधि दरयापुर, मुर्तिजापूर किंवा अकोला येथे मिळेल का
नमस्कार, दर्यापूर - खंडेलवाल अग्रो एजन्सी 9423426603
दर्यापूर - समृद्धी कृषी केंद्र 9420077400
दर्यापूर - श्रीराम अग्रो सर्विसेस 9730196513
अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
अकोला - राहुल ऍग्रो एजन्सी
Sir panda super/ sarendar kiti ml
panda super/ sarendar - ३० मिली प्रति पंपाला प्रमाण
सर फवारा तासाच्या दोन्ही बाजुने घ्यावा लागेल का?
नमस्कार सर, घेतलायस चांगला फायदा होतो
turi che zad khalun vr walat chally.. tricoderma dile hote.. upay sanga.. plz
नमस्कार सर, तुरीची वाळलेली झाडे उपटून जमिनीत हुमणी अळी आहे का ते पाहावे
@@satishgadve2971 nhi
Gadde rajkumar at-wanjarvada tq-nilanga dis-latur . Sir- zep, udan, sukhy he bajarat milat nahit tri pryay sucva
नमस्कार सर, अहमदपूर - पवन कृषी सेवा केंद्र 9960608704
हाडोलती - राजेश्वर कृषी केंद्र 8888667366
Hingoli jilhyat he product kuth bhetal
नमस्कार, हिंगोली येथे उपलब्ध नाही ९६०७०९९२९० या नंबरवर कॉल करून ऑनलाईन ऑर्डर करावे
Sir he aushadh amravati madhe kuthe miltil
अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
अंजनगाव बारी - सद्गुरू कृषी केंद्र - 9766757026
वलगाव - गुरुमाऊली सीड्स - 9665770426
हे औषदे आमचा हिगोली जिला व तालुका माध्य कोणतया कृषि केंद्र वर भेटतील
हनुमान भाऊ
खालील दुकानात चौकशी करा
हिंगोली - ज्योती ऍग्रो कॉर्पोरेशन 9552809091
धन्यवाद
सोलापूर शहरात कोणत्या दुकानात भेटतील औषध
नमस्कार सर, आपल्या भागातील कृषि केंद्रावर मिळत नाही
भाऊ खालील लिंक ला क्लिक करा
ruclips.net/video/uzCg9JvcQnQ/видео.html
Zibralik acid chalte ka
नमस्कार दादा , GA वापरण्याची गरज नाही
Sir tur chi vad kiti mahina paryant rahate aani kiti divsat fule yetat please
नमस्कार सर, पांढरी तूर आल्यास ८० दिवसानंतर आणि लाल तुरीची ९०ते ९५ दिवसांनी फुलांची सुरुवात होते
@@satishgadve2971 thanks sir ji
Sir Paris che product akola madhe kuth miltil
नमस्कार सर, अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
अकोला - राहुल ऍग्रो एजन्सी
खडकी - कमल कृषी सेवा केंद्र 9011577131
Sir lihosin 10cl war kam karat asate
नमस्कार, कोणत्या पिकावर फवारणी करणार आहे
@@vishalaucharmal6769 kapas
@@gauravkurwade3107 नाही ३ ते ४ मिली प्रति पंप घ्यावे
Thanks sir,
mahiti khup ch mast aahe. Vestige company Che agri 82 cha vapar karta yenar ka????
धन्यवाद,
ऍग्री ८२ या उत्पादनाचा आम्हाला अनुभव नाही
सर तुम्ही शिफारस केलेली औषधं जळगाव जामोद येथील कोणत्या कृषी केंद्रात मिळतील
धन्यवाद
नमस्कार सर, पिंपळगाव काळे - सागर कृषी केंद्र 9403320183
जळगांव - श्रीराम कृषी केंद्र 9822936828
जामोद - बालाजी कृषी केंद्र 9763344335
जळगाव - साई कृषी केंद्र 7588520656
जळगाव - संताजी कृषी केंद्र 9422945374
सरडंर.व.पाडा.सुपर
घटक.सागा
नमस्कार, सरेंडर - प्रोफेनोफॉस + सायपरमेथ्रीन
पांडासुपर - क्लोरोफायरीफॉस + सायपरमेथ्रीन
कीटकनाशक profex super चालेल का
नमस्कार सर, हो चालते
Sir Solapur la available Aahe ka
नागेश भाऊ तुम्हाला ऑनलाईन मिळेल खालील दिलेल्या लिंकला क्लिक करा धन्यवाद
ruclips.net/video/uzCg9JvcQnQ/видео.html
सर जैविक बुरशीनाशक टाकले तर चालेल का
नमस्कार, कोणत्या औषधांमध्ये टाकत आहे
@@vishalaucharmal6769 ईमान सेंरडर या औषधीमध्ये
@@mukeshdagdiya2686 इमान - इमामेक्टिन सरेंडर - प्रोफेनो + सायपर
@@vishalaucharmal6769 हो या औषधी मध्ये टाकले तर चालेल
Good sr thanks
Well come
Fulachi sankhya wadhnyasathi Kai karawe?
नमस्कार सर,तूर फवारणी
पांडासुपर - 30 मिली
झिंक EDTA - 20 ग्राम
झेप - 10 मिली
परिस 12:61:0 - 100 ग्राम
इमान+NUVAN +भरारि+13:00:45 अशी तिसरि फवारणी चालेल का ?
नमस्कार, भरारी घेत असल्यास १३-००-४५ वापरू नये
@@satishgadve2971
Sir aapan tar sangitle bharari or flight +13:00:45
हरभऱ्या विषयी माहिती द्या सर
सर्वात चांगले वान कोणते आहेत
नमस्कार, हरभरा जाती व लागवड व्यवस्थापन विषयी माहितीचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू
धन्यवाद सर
Sir contens cha intruduse karana sir Paris cha products bhetatnahi
नमस्कार सर, आपला जिल्हा तालुका कोणता आहे
Pandharkawada Dist. Yavatmal la aushadhi kethe bhetnar.
नमस्कार, करंजी - सहयोग कृषी केंद्र 9960301172
पांढरकवडा - मिलमिले कृषी सेवा केंद्र 8975221111
पाटण - अयप्पा कृषी केंद्र 9850168399
पाटणबोरी - गंगशेट्टीवार कृषी केंद्र 9422187886
पांढरकवडा - तन्मय कृषी सेवा केंद्र 7038484058
पांढरकवडा - संग्राम कृषी केंद्र 7744086508
पांढरकवडा - वैभव कृषी केंद्र 9422867095
पाटणबोरी - उत्कर्ष कृषी सेवा केंद्र 9422865767
रुंझा - श्री हरी कृषी केंद्र 9623573477
Thanks
सर तुम्ही जे औषध सांगितले ते ...बुलढाणा जिल्हा , मेहकर तालुक्या मध्ये कुठे मिळणार
नमस्कार सर, मेहकर - अंजिठा कृषी केंद्र 9423144049
Thanks
Well come
Ahmednagar nhi mila paris company che products sir
सय्यद भैय्या आपण ऑनलाईन मागू शकतात धन्यवाद
ruclips.net/video/uzCg9JvcQnQ/видео.html