तुर झाड ऊबळणे मर लागणे उपाययोजना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 60

  • @hamdanalkaseri7883
    @hamdanalkaseri7883 4 года назад +1

    Deepak Bhau zabrdas mahitee Delee Dhanewad 🙏🙏🙏

  • @जयजवानजयकिसान-थ6म

    दादा गूळ आणि trykodarma विरडी च काही sied एफेक्ट तर नाही ना

  • @SantoshShinde-ov6wg
    @SantoshShinde-ov6wg 2 года назад

    दीपक सर ,तुरीची कटाई केल्यावर‌ रासायनिक बुरशी ‌नाशक ऐवजी ट्रायकोडर्माची‌फवारल‌ तर‌ चालेल का

  • @ganeshkakde2699
    @ganeshkakde2699 4 года назад +1

    Bhau kapasi madhe bondali sarkhi sad chalu jhali kahi upay

  • @VijayDhakne2
    @VijayDhakne2 4 года назад +2

    अप्रतिम माहिती

  • @rajendrashinde1949
    @rajendrashinde1949 4 года назад +3

    तुती चे व्हिडिओ बंद आहे का.

  • @devendrafuke1472
    @devendrafuke1472 3 года назад

    Byer ch antracol चालते का 🙏माझ्याकडे शिल्लक आहे 🙏

  • @dnyaneshwarkhairnar8787
    @dnyaneshwarkhairnar8787 4 года назад

    खुप छान माहिती आहे 👍👍🙏

  • @gawandepoultryfarm770
    @gawandepoultryfarm770 4 года назад

    खूप छान माहिती दिलीत

  • @manoj7alkar
    @manoj7alkar 3 года назад

    ट्रायकोडर्मा विरिडी पावडर घेतले तर चालेल का ?

  • @rushikeshsurushe6824
    @rushikeshsurushe6824 2 года назад

    Blue copper che driching kale ahe bad vr ahe tur

  • @sanjukolhe8792
    @sanjukolhe8792 4 года назад

    Bhau ande ani tak yacha spray karaycha ahe. Pn te mishran tayar krun 5 divas jhale ahe pn paus aslyamule spray krta aala nahi pn aaj kela tr chalel ka

  • @arjunjarhad3556
    @arjunjarhad3556 4 года назад +1

    खुप छान भाऊ

  • @ravirajchavan1624
    @ravirajchavan1624 4 года назад

    राम राम भाऊ , धन्य वाद खूप छा न मा हि ती

  • @rahulpendharkar4866
    @rahulpendharkar4866 2 года назад

    शेतातील बूरशी / हूमणी अळीचा बंदोबस्त करण्याकरीता पेरणी अगोदर शेतात कोणती औषध टाकावे म्हणजे कोणत्याही प्रकारची बूरशी कींवा हूमणी अळी होणार नाही.

  • @krishnalondhe1377
    @krishnalondhe1377 3 года назад

    लागवडी नंतर किती दिवसांनी आनी रोग ऐनयाअगोदर चालते का

  • @pawankhatri4457
    @pawankhatri4457 4 года назад +2

    Bhau fakt ekach sanga Apan Reshim sheti karta hai ki nahi..??

  • @jivanthutte7655
    @jivanthutte7655 3 года назад

    Thanks 🙏

  • @shobhapawal1199
    @shobhapawal1199 4 года назад +1

    मी तुमच्या शी किती दिवस झाले माहीती साठी संपर्क करते पण मो उचलत नाहीत बीड वरून

  • @शेतीमाझीनोकरी

    किती दिवस झाले सांगत जावा साहेब

  • @sachinajsalon6602
    @sachinajsalon6602 4 года назад +1

    दोन वेळा ड्रिंचींग झालेली आहे (जैविक+रासायणीक),
    सतत पावसाचे वातावरण असल्यामुळे , तीसर्यांदा ड्रींचींग करावी लागेल का?
    जेणे करून बूरशी लागुन झाडे (तुर)मरणार नाही.

  • @shahajee_ithape
    @shahajee_ithape 4 года назад

    kiti divsancha plot aahe, varaity kuthli aahe

  • @lakhandeshmukh1584
    @lakhandeshmukh1584 4 года назад

    तुर पेरणी करुन किती दिवस झाले

  • @yogeshshingote6277
    @yogeshshingote6277 2 года назад

    पाऊसाचे पाणी साचल्यामुळे तुरीचे पाने गळतात काय उपाय करावा

  • @Sunfarm77
    @Sunfarm77 3 года назад

    अतिवृष्टीमुळे तुरीचे झाडे मरत आहेत काय उपाय करावे🙏

  • @omkarshinde1525
    @omkarshinde1525 4 года назад

    नमस्कार भाऊ
    तुर पिकात जास्त पाणी साठले आहे,
    काय करावे...?
    कोणती फवारणी करावी...?

  • @sudhirslife7799
    @sudhirslife7799 4 года назад +1

    छान

  • @sandymahendra8757
    @sandymahendra8757 4 года назад

    दादा कपाशी सद्या परिस्थिती मध्ये रासायनिक बुरशीनाशक कुठले चांगले आहे ...कपाशीचे पणे लाल होऊन वाळून जातंय आणि पाते गल खूप होतेय उपाय सुचवा...🙏

  • @vishaljadhavar8253
    @vishaljadhavar8253 4 года назад +1

    सर माझ्या कपासी ला पाणी लागले आहे, पाऊस खूप आहे तरी कपासी माना टाकत आहेत.

    • @vishaljadhavar8253
      @vishaljadhavar8253 4 года назад

      काय ऊपाय करावा लागेल

    • @amitbhau
      @amitbhau 4 года назад +1

      त्याला काही इलाज नाही, चर काढून पाणी काढा. विहीर असेल तर पाणबुडी पंप ने विहीर उपसून शेताबाहेर काढा. नेहमीचाच त्रास असेल तर उन्हाळ्यात नांगरणी चा फाळ लागणार नाही एवढा खोल सच्छिद्र 4इंची pvc पाईप जमिनीत गाडून दर 15 फुटावर जमिनीत समांतर टाकून पाईप लाईन शेताबाहेर काढा. शेतीत बंधारे असतील तर ते फोडून टाका

  • @anandkulkarni3385
    @anandkulkarni3385 4 года назад +2

    मी बीड चा आहे मला ट्रायकोडरमा कोठे मिळेल

    • @panduranggangane9134
      @panduranggangane9134 4 года назад

      मला पाहिजे कुठे मिळेल

    • @ramkishanjambutkar3411
      @ramkishanjambutkar3411 4 года назад

      @@panduranggangane9134 आँग्रोस्टार अप्स घ्या व या नंबर वर १८००१२०३२३२मिस काँल करा तुम्हाला घर पोच औषध मिळेल

    • @panduranggangane9134
      @panduranggangane9134 4 года назад +1

      @@ramkishanjambutkar3411 thank you

  • @shoyebshaikh8110
    @shoyebshaikh8110 Год назад

    खाडा मिठ टाकावा नागर करताना

  • @rahulugale8614
    @rahulugale8614 4 года назад +1

    आमच्याकडे हुमणी लागली आहे तूर ला ,काय करावे

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад +2

      आगोदर व्हिडिओ टाकलेला आहे भाऊ

    • @rahulugale8614
      @rahulugale8614 4 года назад +1

      @@ApliShetiApliPrayogshala बगतो तो

  • @amitbhau
    @amitbhau 4 года назад

    ताज तयार केलेलं वेस्ट डिकंपोसर सुद्धा चालेल.

  • @syedjameelshah2395
    @syedjameelshah2395 3 года назад

    Tuvar uriya dalne se maar rahi hai
    Iska ilaj kya hai

  • @manojdeshmukh5201
    @manojdeshmukh5201 4 года назад

    राम राम दादा

  • @sanjaymutkule484
    @sanjaymutkule484 4 года назад +1

    सर सध्या पावसाचे प्रमाण वाढले आहेत तर सध्या कोणती फवारणी केली पाहिजे

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад +1

      भाऊ सध्या कोणताही रोग किड पानावर तरी नाही

    • @sanjaymutkule484
      @sanjaymutkule484 4 года назад

      @@ApliShetiApliPrayogshala तूर पिकाची वाढ चांगली झाली पाहिजे आणि उंबळ ले झाडे हिरवे झाले पाहिजे यासाठी कोणती फवारणी केली पाहिजे

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад +1

      भाऊ मुळ चांगले झाले कि झाड चांगले होईल. ट्रायकोडर्मा व्हिरीडी मित्र बुरशी वापर करा

  • @shivkumarpatil4606
    @shivkumarpatil4606 3 года назад

    Tumcha no. Dyaa kii

  • @mayuriwankhade3499
    @mayuriwankhade3499 3 года назад

    Bb

  • @pravin.aarya.praful.rautra9350
    @pravin.aarya.praful.rautra9350 3 года назад

    भाऊ तुमचा नबर मिळेळ का

  • @parmeshwarzale9309
    @parmeshwarzale9309 4 года назад +1

    नमस्कार भाऊ

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 4 года назад +1

    राम राम

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад

      राम राम भाऊ

    • @ganeshnagre594
      @ganeshnagre594 4 года назад

      @@ApliShetiApliPrayogshala मर आल्यावर tricoderma ने थांबत नाही

  • @madangavande7105
    @madangavande7105 4 года назад +1

    Mobile number send Kar na

  • @suhaspatil8337
    @suhaspatil8337 4 года назад

    Tumcha contact no dya

  • @rajugiri4876
    @rajugiri4876 4 года назад

    Tumcha phone number dya

  • @arunhilam7128
    @arunhilam7128 4 года назад

    .