जबरदस्त तुर पिक करा योग्य नियोजन कमी खर्चात जास्त उत्पन्न

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2020
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    तुर शेती बद्दल अंतर किती असावे. तुर फवारणी, तुर पाणी व्यवस्थापन, तुर शेंडा खुडनी चा फायदा, तुरीचे योग्य नियोजन केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #तुरशेती
    #दीपकबुनगे
  • НаукаНаука

Комментарии • 78

  • @Royalfarmertravel
    @Royalfarmertravel 3 года назад +7

    दीपक भाऊ असच लोकांना व्हिडिओ मार्फत प्रोसहित करत रहा तुमच्या योग्य मार्गदर्शन आम्हा शेतकरी बांधवासाठी महत्वाचे आहे

  • @manojanwane4022
    @manojanwane4022 Год назад +1

    किती दिवसा ची तुर आहे हे देखिल विडीओत
    सांगत जा.

  • @adeshkumarkande6748
    @adeshkumarkande6748 3 года назад

    तूर शेंडे खूडनी यंत्र तयार करण्याची माहिती खूप सोपे padhtini sangitali thnx sir

  • @rahulthorat1823
    @rahulthorat1823 2 года назад

    खुप छान माहिती दिली आहे भाउ👌

  • @pravinnarkhede5741
    @pravinnarkhede5741 2 года назад

    Magchya varshi 9.5quintal zali tumhi mhanta ahe teva sudha hich jod od paddhat perli hoti ka mhanje 4_8_4 ashich hoti ka mla nkki reply dya

  • @pradnyatransformers470
    @pradnyatransformers470 3 года назад +2

    दीपक भाऊ Bdn 711 चा खोडवा ठेवता येतो का?711 चे एकरी किती उत्पन्न झाले?

  • @dharmrajmangdare5676
    @dharmrajmangdare5676 3 года назад

    खूप छान माहिती दिली आहे साहेब

  • @vishalbante5243
    @vishalbante5243 3 года назад

    खूप छान माहिती मिळाली

  • @narayankosare5760
    @narayankosare5760 3 года назад +1

    Lay Bhari bhav

  • @baburaosodgir4376
    @baburaosodgir4376 3 года назад +1

    मस्त भाऊ

  • @dattatraychavan5779
    @dattatraychavan5779 3 года назад

    छान मार्गदर्शन भाऊ

  • @ramdaskuber8695
    @ramdaskuber8695 3 года назад

    राम राम दिपक भाऊ खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @King-ve6bi
    @King-ve6bi 3 года назад +4

    स्पिंकलर नि पाणी दिले चालते का
    शेंगा भरण्याच्या अवस्थेत 🙏🙏

  • @bhujangmethe
    @bhujangmethe 3 года назад +2

    Planofix सोबत किटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी करू शकतो का?

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 3 года назад

    Khup chan

  • @sunilgedam4823
    @sunilgedam4823 Год назад

    तुरी आणि सोयाबीन वर पीवळा वेल येतो त्यासाठी काय करावे

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 3 года назад

    छान

  • @vishnumagardada4457
    @vishnumagardada4457 3 года назад

    Chan no.1 ahe bhau

  • @smitasathe4570
    @smitasathe4570 3 года назад

    Mast bhau

  • @ashokoddiwar3244
    @ashokoddiwar3244 3 года назад

    छान !

  • @samarthshirsat8954
    @samarthshirsat8954 3 года назад

    Khup chan bhau

  • @nitishmisal1719
    @nitishmisal1719 3 года назад +1

    दादा, खुप छान माहिती देता तुम्ही.
    माझा प्रश्न असा आहे की, Coragen चे कार्य काय आहे? आणी त्याची फवारणी पिकाच्या कोणत्या अवस्थेत केली पाहिजे? 🙏

  • @sureshkachawar177
    @sureshkachawar177 3 года назад +2

    तुरीसाठी पाणी कोणत्या अवस्थेत तुर असताना द्यावे.तुषार ने पाणी दिल्यास फूल कळी गळते का, जमिनीतुन पाणी देणे चांगले

  • @deepakdhoble8731
    @deepakdhoble8731 3 года назад +1

    दिपक भाऊ लिंबोळी अर्क अंडेताक फवारणी केली तर चालेल का रासानिक आळी नाशक मारावे लागेल

  • @abakumbhar3147
    @abakumbhar3147 3 года назад

    खासच

  • @priyanshijain1184
    @priyanshijain1184 3 года назад +2

    Sir,
    कापूस यावर्षी बाजार भाव कसा राहील यावर सविस्तर माहिती द्या .

  • @niteshh1679
    @niteshh1679 3 года назад +1

    aka 1krat kiti poket lagle te saga sir tumala...

  • @gauravnare5284
    @gauravnare5284 3 года назад +2

    दोन झाडातील अंतर किती व 4 फूट मध्ये फवारणी कशी करावी

  • @gajananmarkande3546
    @gajananmarkande3546 3 года назад +1

    NAA औषधा बदल माहिती द्या।

  • @krushnashelke2768
    @krushnashelke2768 3 года назад

    राम राम🌹 🙏

  • @narendrachaudhari2364
    @narendrachaudhari2364 2 года назад

    भाऊ फुल साधारण लागवडी नंतर किती दिवसात येतात

  • @bhujangmethe
    @bhujangmethe 3 года назад +1

    फुल गळ साठी कोणते औषध फवारावे

  • @satishfand4501
    @satishfand4501 3 года назад +1

    राम राम दिपक भाऊ,मी उस्मानाबाद जिल्ह्यातील नवतरुण असून पहिल्यांदाच शेती मध्ये उतरून टोकण पद्धतीने ६ बाय १२ फुटावर तुर लावली आहे, सध्य स्थितीला तूर चांगली आहे रोपांची वाढ चांगली झालीय,फुले खुप आहेत शेंगा चालु झालेत सध्या यायला...यासाठी मी सेंद्रिय आणि रासायनिक दोन्ही पद्धतीचा अवलंब करत आलो आहे...मला आता फुले जास्त गळू नयेत व त्याचबरोबर तुरीच्या शेंगांच्या चांगल्या वाढीसाठी,तसेच कीटकनाशके यामध्ये पण कोणते औषधे वापरावी यासाठी आपले मार्गदर्शन हवे होते...कळावे..🙏🙏.9860441443/7666818897

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 3 года назад

      Kiti utara ala ani wan konta hota

  • @renukadaspujari4343
    @renukadaspujari4343 3 года назад

    Coragen eka pump kiti ml ghyala pahije 15 litre

  • @abhishekvalse2351
    @abhishekvalse2351 2 года назад

    भाऊ तुरीला कोणते खत टाकाव. पहीले 10.26.26 टाकल

  • @rahulsurwase8203
    @rahulsurwase8203 3 года назад +1

    तूर पुलात असताना फवारणी करू शकतो का? व्हिडीओ शेतकऱ्यास फायदेशीर आहे

  • @atishchavhan9108
    @atishchavhan9108 3 года назад

    दादा खत कोणती दयची तुर शेंडी कुडणी केल्यानंतर

  • @ibrahimmaniyar9901
    @ibrahimmaniyar9901 3 года назад

    711 14 Jun lagvad 10 foot 75 % flowering aahe konte fawarni karwi tonik khodva gheta yeil ka

    • @shivajipatil7964
      @shivajipatil7964 3 года назад

      सर व्हरायटी कशी आहे व उत्पन्न कीती मिळाले

  • @sachinajsalon6602
    @sachinajsalon6602 3 года назад

    bhau RamRam,
    maagil video madhil laal rangachi fule asleli tur biyaane konte?
    nakki Replay kara.

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 3 года назад

    कोरडवाहू जमिनीत घेवू या का

  • @indiaagricultureandfarming7579
    @indiaagricultureandfarming7579 3 года назад +1

    मागच्या व्हिडिओ मध्ये कोणते वान होते सांगितले नाही

  • @devendrafuke1472
    @devendrafuke1472 3 года назад +3

    खूप छान तूर जमली भाऊ तुमची 👌👌तुमचे video मी आवर्जून पाहत असतो 🙏🙏

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 3 года назад

    किती दिवसांनी येते

  • @devendrafuke1472
    @devendrafuke1472 3 года назад +1

    योग्य माहिती देता भाऊ तुम्ही 🙏🙏

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 3 года назад

    दोन झाडात अंतर किती

  • @nikhilbhoyar7001
    @nikhilbhoyar7001 3 года назад

    काळी अवसथे मध्ये पाणी दिले तरी चालेल का

  • @shivajijane5907
    @shivajijane5907 3 года назад

    सर अंतर सारखे ठेवले तर चालणार नाही का

  • @ramkrushnahari9681
    @ramkrushnahari9681 3 года назад +2

    8 फूट अंतर सोडले होते ,तेथे mulching वर टरबूज घेतले असते तर 25 हजार रु टन चा भाव भेटला असता ना

  • @vaijenathgade4427
    @vaijenathgade4427 3 года назад

    नऊधनारा वान कोणता

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 3 года назад

    एकरी किती

  • @dnyaneshwarbhusare4247
    @dnyaneshwarbhusare4247 3 года назад

    Tumhi Dilele Mahiti Awadli pan thod ajun clear karun sangitl tar...jas insectice Dose. NAA cha Dose

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 Год назад

    का़मेंट करून कासी फायदा नाही, उत्तर भेटत नाही.

  • @ujwalmatode9991
    @ujwalmatode9991 3 года назад

    Dada पांढऱ्या तुरी ला भाव कमी असते.का लाल तुरी पेक्षा
    तूर 711 आहे.n

    • @pandharikadam8338
      @pandharikadam8338 2 года назад

      लाल तुरीला मिळतो भाऊ

  • @ganeshgayki1388
    @ganeshgayki1388 3 года назад

    एकरी उत्पादन किती होते, तुम्हाला

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 3 года назад +2

    रामराम 🙏 भाऊ ,ताक, अंडे सोबत कुठले अळीनाशक मारावे सध्या माझी तुर सध्या फुले,कळ्या,मध्ये आहे

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 3 года назад

    पाणी दयावे लागेल

  • @abhijeetpatil1203
    @abhijeetpatil1203 3 года назад

    अंडा निंबु संजीवक कधी मरावं लागेल

  • @rameshrathod2647
    @rameshrathod2647 3 года назад

    Kapashichi vidio ka takli nahi

  • @user-vu9kt4iy4i
    @user-vu9kt4iy4i 3 года назад

    नमस्कार सर मी पाथरगव्हाण बु ता पाथरी जिल्हा परभणी येथुन कृष्णा घांडगे तुम्ही तुर पिकामधे करत असलेले प्रयोग छान आहेत. पण आपण ट्रॅक्टर ची मशागत करणे, फवारणी करणे यामुळे आपल्या पिकास न कळत दोन प्रकारचे नुकसान वा ईजा होते. नुकसान होते अस मला वाटत एक, मशागती वेळेस मुळ्या तुटतात अर्थात मुळ्याची संख्या कमी त्या मुळे पिकास अंन्नद्रव्याचे प्रमाण कमी त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होतो. दुसरे ट्रॅक्टर मुळे जमिन दबली जाते परिणामी मुळाना हवा मिळण्यास अडचणी येतात

  • @roshanthakare7301
    @roshanthakare7301 3 года назад

    Dipak bhau fon nambar dya mahiti havi aahe

  • @bhumagopatwad329
    @bhumagopatwad329 3 года назад

    ऊजनी लागली ऊपय सागा

  • @quickgyan2612
    @quickgyan2612 3 года назад

    Khub chchan aahe turich pic.

  • @kishorshah3849
    @kishorshah3849 3 года назад

    Farch chgala turi cha plot

  • @AVIMAHAJANA
    @AVIMAHAJANA 3 года назад

    Bhau no. Dya tumcha

  • @shrikrushnatandale2167
    @shrikrushnatandale2167 3 года назад

    एकाच शेतावर तूर दरवर्षी जमते का

    • @sunilkore3771
      @sunilkore3771 3 года назад

      3 वर्षे चांगले उत्पादन भेटते

    • @pintukhubalkar.9447
      @pintukhubalkar.9447 3 года назад

      Yes akri 12 qintal

  • @omdargude4617
    @omdargude4617 3 года назад

    H

  • @sunildhage1844
    @sunildhage1844 3 года назад +3

    त्याच त्याच गोष्टी रिपीट करू नका स्प्रे सांगा अंतर कमी अंतर कमी नेहमी नेहमी नका सांगू coragen पेक्षा Sygenta अम्प्लीगो वापरा त्य त Lamda हा घटक पन आहे

    • @yogeshnannaware5350
      @yogeshnannaware5350 3 года назад

      सर माझी तूर ७ आहे मधे मूग आहे