आज हा vdo बघूच नका | शेतीमधील बनवाबनवीचा भांडाफोड | शेतीतून बाहेर पडा भाग 3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 316

  • @nitinghulepatil9293
    @nitinghulepatil9293 4 дня назад +77

    मी तुमच्या मताशी अगदी सहमत आहे. येणारा काळ शेतीसाठी घातक आहे,आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारची धोरनं शेती विरोधी आहे.

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад +1

      धन्यवाद आपला आभारी आहे 🙏

    • @AJ007-d8r
      @AJ007-d8r День назад

      Kadhi hoti?

  • @sanjaykhurkhuriya1988
    @sanjaykhurkhuriya1988 2 дня назад +16

    100% सत्य आहे, शेती परवडत नाही या साठी शेतकरी स्वतः जवाबदार आहे, जात पात बाजूला सारून शरद जोशी यांच्या मागे उभे राहिले नाही

    • @chawdi
      @chawdi  2 дня назад +1

      शंभर टक्के बरोबर 🙏🙏

  • @harshadpatil8289
    @harshadpatil8289 4 дня назад +27

    तुमचे विचार मला 100% पटले, परंतु लागवडीचे दर कमी होवो.

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад +4

      वाढत्या महागाईच्या काळात आणि वाढत्या चलनवृद्धीच्या काळात कुठलीही गोष्ट कमी होऊ शकत नाही. त्यामुळे लागवडीचे दर किंवा उत्पादन खर्च वगैरे कमी होऊ शकत नाही.

  • @sagararbat2871
    @sagararbat2871 3 дня назад +16

    ईश्वरी रट्टा चालू झाला दर वर्षी एक दोन जीवन आवश्यक वस्तूचा तुटवडा येते उदा जिरा टॉमॅटो लसूण एक दिवस असा येईल जगात जीवन आवश्यक वस्तू दुर्लभ मिळतीन भाजी पाल्या साठी कोणत्या शेतकऱ्यानी पेरली 20/25 किमी वर थैली घेऊन जावे लागेल ही वेळ ईश्वर आणील हे तितकाच खरं

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад +5

      शंभर टक्के खरे आहे आपले म्हणणे. एक ना एक दिवस निसर्ग शेतकऱ्याला न्याय देईलच. पण त्यापूर्वी शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या न्याय हक्कासाठी लढायला नको का? दे रे हरी पलंगावरी असे कसे शक्य आहे?

    • @shriramdehanikar4998
      @shriramdehanikar4998 23 часа назад

      Right

  • @sandipbari8204
    @sandipbari8204 День назад +3

    जय महाराष्ट्र सर 🚩🚩 माहगाईमुळे शेती परवडत नाही याला जबाबदार फक्त आणि फक्त सरकारचं धोरण आपल्या देशात शेतकऱ्यांचे कैवारी कोणी नाही फक्त व्यासपीठावर येऊन मोठमोठी भाषणं करतात

  • @ramakantmahale5365
    @ramakantmahale5365 17 часов назад +1

    आपण केलेलं आव्हान शेतीतून बाहेर पडा हे अगदी खरे आहे.
    शेती समृद्ध म्हणजे जमीनीचा पोत योग्य असेल तरच वरखते उपयुक्त आहे आणि मिश्रपीक किंवा बहू पिक पद्धती स्वीकारली तरच समृद्ध शेती होईल.
    बाजार भाव अनिश्चित का आहे हे लक्षात घेऊन शेती करणे गरजेचे आहे.
    भांडवली शेती हा व्यवसाय होत नाही तो बट्याचा धंदा आहे.
    शेती विषयक धोरण निश्चित केले तरच भविष्यात येशस्वी होण्याची शक्यता आहे.
    बियाणे खते कीडनाशके हे शेतकरी सुध्दा बनवून शेती करु शकतात.
    रासायनिक खते कीडनाशके बियाणे बाहेरून घेणं शहाणपण नाही.
    पशुधन हेच शेतकरयांना फायदेशीर आहे म्हणून आपले पूर्वज उत्तम शेती म्हणत होते.
    गवताने गवताची पेंढी बांधने महत्त्वाचा विषय आहे तसेच शेती विषयक धोरण निश्चित करणं गरजेचं आहे.

    • @chawdi
      @chawdi  17 часов назад

      🙏🙏

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 2 дня назад +17

    आज रोजी देशात शेतकऱ्याची एवढी दूर अवस्था आहे की त्याला शेती सुद्धा परवडत नाही पण 10 वर्षात असा काळ येईल की यांना विदेशातून भाजीपाला व अन्न बोलवावे लागेल कारण शेतीला सर्व कंटाळून फक्त धंद्या पाण्यामध्येच राहतील लोकं मग याला समजेल शेतकऱ्यांची किंमत

    • @chawdi
      @chawdi  2 дня назад +2

      असा दिवस येईल अशी आशा करता करता आणि त्यासाठी लढता लढता मी माझ्या आयुष्यातील 40 वर्ष गमावले आहेत.
      आता काहीही फारशी आशा वाटत नाही.

    • @pravingaikar
      @pravingaikar 2 дня назад +1

      Developed countries export food from underdeveloped country.
      Developed countries technology export technology, energy , finished product to under developed cointry.

    • @sahebraoshingare103
      @sahebraoshingare103 День назад

      शेतकऱ्याच्या पिकांना उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे पिकांना योग्य दर नाही शेतकऱ्याच्या पिकांना मिळणारा दर जर दुसरे लोक ठरवणार असेल तर काय फायदा होणार ही शोकांतिका आहे.

  • @pseries8647
    @pseries8647 2 дня назад +12

    सरकार चे धोरण शेतकऱ्यांचे मरण कोणतीही शेती करा परवडत नाही.मजुर सुखी आहे, सरकार ला बाकीचे लोक जगवायचे शेतकरी वाचुन काही घेणे देणे नाही.धन्यवाद.

    • @chawdi
      @chawdi  2 дня назад

      यस सर. आपले म्हणणे शंभर टक्के बरोबर आहे. 🙏

  • @arvindthorat6136
    @arvindthorat6136 3 дня назад +11

    तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे . श्रीलंका रासायनिक शेतीकडून नैसर्गिक शेती कडे वळला - परिणाम अराजकता आली त्याच्या देशात .

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад

      आभारी आहे 🙏

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 2 дня назад +1

      @@arvindthorat6136
      सेंद्रिय शेतीसाठी चे खत चीनमधून श्रीलंकेत येत होती जी भेसळयुक्त व दुय्यम दर्जाची होती.
      यात सेंद्रिय अथवा नैसर्गिक शेतीचा संबध नाही.

    • @devananddoifode2277
      @devananddoifode2277 2 дня назад

      @@सुर्यरावसुर्यराव बरोबर आहे

  • @khushalkatore7518
    @khushalkatore7518 4 дня назад +24

    लागवड खर्च जास्त आणि विक्रीतून येणारा नफा फार कमी . दोघांमध्ये साम्य असले तरी शेतकऱ्यांना मजुरी अन मशागत खर्च जवळून द्यावा लागतो.

  • @balasahebdeshmukh3092
    @balasahebdeshmukh3092 4 дня назад +25

    35 वर्षापासून शेती करतो 35लाखकर्जझाले

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад +7

      शेतीमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करायचा तुम्ही प्रयत्न केला असेल म्हणून अधिक कर्ज झाले. शेतीमध्ये जो कुणी काहीतरी करायचा प्रयत्न करायला गेला तो कर्जाखाली मेला ही आजची स्थिती आहे. दुर्दैव आहे भारतीय शेतीच.
      दुर्दैवाने हेच कुणी मान्य करत नाही आणि शेतकऱ्याला पुन्हा वेगवेगळे सल्ले देऊन आणखी कर्जाच्या डोंगरात ढकलत राहतात.

    • @arunsonawane2307
      @arunsonawane2307 3 дня назад +3

      सर मि 9 वर्षा पासून शेती करतो 30 लाख कर्ज झाले सांगायला लाज वाटते😢😢😢

    • @ranipatil9080
      @ranipatil9080 3 дня назад

      @@arunsonawane2307 great

    • @rangraopatil6565
      @rangraopatil6565 2 дня назад +1

      @@chawdi शेती मध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग केले पाहिजेत

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 2 дня назад +1

      ​@@chawdi
      अगदी बरोबर.
      आम्ही देशी गाई म्हणून गुजरातमधून गीर गाई आणल्या व जवळपास 20 लाख रू तोट्यात आहोत व दोन वर्ष झाले त्यात अडकून पडलोय.
      देशी गाईच्या दुधाला भाव नाही मागणी पन नाही.
      लोकांना फुकट पाहिजे असते.

  • @sudhirdeshamukh5074
    @sudhirdeshamukh5074 3 дня назад +9

    यापुढे शेतकर्यांनी संघटीत होऊन सरकारवर शेतमालाच्या न्याय्य भावासाठी प्रचंड दबाव टाकला पाहिजे करार शेतीसाठी नव्याने योग्य कायदे करावे

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад +1

      शेतकरी संघटित होण्याच्या सर्व आशा मावळल्या आहेत.

  • @pramodjadhav7649
    @pramodjadhav7649 16 часов назад +1

    Very Nice Guidance Sir 🙏

    • @chawdi
      @chawdi  14 часов назад

      धन्यवाद आभारी आहे सर 🙏

  • @ganeshkadam7279
    @ganeshkadam7279 4 дня назад +23

    निव्वळ रासायनिक शेतीमुळे शेती विकायची वेळ आली आहे तुम्हाला रासायनिक शेतीच कोनता पुरस्कार मिळाला आहे का

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад

      तुमची कॉमेंट हाच माझा पुरस्कार आहे.

    • @GorakshaGhule
      @GorakshaGhule День назад

      हा शेतकरी आहे का? केमिकलचे दुष्परिणाम काय होतो हे पण माहित नाही.

    • @GorakshaGhule
      @GorakshaGhule День назад

      हा शेतकरी आहे का? केमिकलचे दुष्परिणाम काय होतो हे पण माहित नाही.

    • @GorakshaGhule
      @GorakshaGhule День назад

      हा शेतकरी आहे का? केमिकलचे दुष्परिणाम काय होतो हे पण माहित नाही.

  • @ramakantgore725
    @ramakantgore725 3 дня назад +12

    शेती मुर्ख माणसाच काम झाले आहे.
    आदीमानवा सारखं राहने किंवा शेती सोडून देणे .हे दोनच पर्याय आहेत.

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад

      शंभर टक्के सत्य सर.

  • @ganeshbhosale1524
    @ganeshbhosale1524 День назад +4

    केमिकल वापर तुमच्यासारख्या लोकांनी जास्त उत्पादनासाठी चालू केला,ज्याची जेवढी क्षमता तेवढच उत्पादन घ्यायचे असते, तुम्ही आता एका एकरात दहा एकरा एवढे पाहिजे ह्या भावनेने गेला तर हेच होणार,आणि रासायनिक मुळे काही वर्षात पूर्ण शेती खराब होणार आहे

    • @chawdi
      @chawdi  День назад

      शेतीत रासायनिक द्रव्याचा वापर 1970 पासून सुरू आहे. आजचा किंवा कालचा नाही. शेती 50-55 वर्षानंतरही अजूनही टिकून आहे. खराब झाली असती तर आज तुम्हाला खायला पुन्हा एकदा मिळाले नसते.

  • @prof.babanpawar2227
    @prof.babanpawar2227 2 дня назад +4

    रासायनिक आणि सेंद्रिय अशी दोन्ही खते, रसायनांचा मेळ घालावा लागेल. रासायनिक कीटकनाशके, रा. खतांचा अतिरेक नको आणि निव्वळ सेंद्रिय खतांचा हट्ट नको. कोणताही अतिरेक वाईटच.

    • @chawdi
      @chawdi  2 дня назад

      अशा प्रश्नावर शेतकरी स्वतःपुरता हवा तसा निर्णय घेऊ शकतो. पण शेती कशीही केली तरी शेती परवडत नाही हा मुद्दा कोणी मान्य करत नाही म्हणून सारे प्रश्न निर्माण होतात

    • @amolbhuskade5084
      @amolbhuskade5084 15 часов назад

      @@prof.babanpawar2227 अर्ध रासायनिक अर्ध जैविक ईथच खरे अर्धे श्रम व पैसा वाया जातो, कोणतीही ऐक पद्धत धरुन शेती करा
      उदा, पहिले जीवामृत टकतात तेथुन आठ दिवसांनी रासायनिक किटकनाशके फवारतात गेले अर्धे श्रम व पैसा वाया 🙏

  • @meninathmachindraadkar3879
    @meninathmachindraadkar3879 22 часа назад +1

    समर्थनीय विचार

    • @chawdi
      @chawdi  17 часов назад

      धन्यवाद आभारी आहे 🙏

  • @Bosepremi
    @Bosepremi День назад +3

    निव्वळ सरकार व राजकारणी यानां दोष देउन उपयोग नाही.जागतिक अर्थव्यवस्थेत किफायतशीर कृषी उत्पादनाला महत्व आहे.भारतीय शेतकरी जगाशी स्पर्धा करु शकत नाही हे वास्तव स्विकारुन जास्तीत जास्त शेतकरी वर्गाने शिक्षण घेउन शेती व्यतिरिक्त शहरी उद्योग व्यवसाया कडे वळले पाहिजे

    • @chawdi
      @chawdi  День назад +1

      सरकार जर आडवं आलं नाही तर भारतीय शेतकरी जगाशी स्पर्धाच नव्हे तर सगळ्यांना ओलांडून नंबर एक वर जाऊ शकतो.

    • @sudhirdhone2637
      @sudhirdhone2637 День назад

      व्यवसायामध्ये पण खूप स्पर्धा आहे. चक्रव्यूहात अडकल्यासारखे झाले आहे.

  • @BaliramYadav-sn3df
    @BaliramYadav-sn3df 4 дня назад +13

    ज्या बांधवांना हा व्हिडिओ चुकीचा वाटतो आहे, कृपया त्यांनी पाच एकर शेती कसावी साधारण पाच वर्षे व वेगवेगळ्या प्रकारची सर्व पिके घ्यावीत. सर्व हिशेब लिहून ठेवावा व पाच वर्षांनी हिशोब पाहून नफा झाला आहे काय ते सांगावे

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад

      धन्यवाद सर आभारी आहे 🙏

    • @RavindraNeware-m5y
      @RavindraNeware-m5y День назад

      Ashi sheti youtube var pashili aahe channelche naa Allganic sheti search karun bagha

    • @Bosepremi
      @Bosepremi День назад

      हिशोब करायची आवश्यकता नाही शेती परवडतच नाही हे वास्तव आहे

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 4 дня назад +3

    खरच खूप आहे उत्पन्न कमी भाव नाही

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад

      येस सर 🙏

  • @balasahebyadav5687
    @balasahebyadav5687 4 дня назад +7

    अगदी बरोबर आहे.कारण आपले पूर्वज बिना रासायनिक शेती करतच होते.तेंचे हाल आपण पाहिलेत.रासायनिक शिवाय पर्याय नाही.

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад

      👍👍

    • @TukaramMunde-u3d
      @TukaramMunde-u3d 4 дня назад +2

      Baba no poli .chapat nawacha padhart .20 wrsa agodr sanawarala khedyat hoti ti ata wel alitr mans mnsana khatil

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 2 дня назад

      पुर्वी जे लोक शेती करत होते ते त्यांची सगळीच शेती वहितीखाली आणत नव्हते.शिवाय लोकसंख्या कमी होती.अन्न सकस होते म्हणून एक भाकरी खाल्ली तरी पोट भरायचे.आज एवढे पदार्थ खातात तरी नुसती भुकभुक असते पोटात.

  • @राहूलढवळे-थ7ख
    @राहूलढवळे-थ7ख 3 дня назад +6

    मी माझ्या मुलांना सांगत असतो शेती करण खूप मूर्खपणाचं काम आहे शाळा शिका

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад +4

      सगळीकडे शेतकऱ्यांची मुलं मोठ्या प्रमाणावर शेतीच्या बाहेर पडत आहेत. ज्यांना अन्य काहीच करता येत नाही तेच फक्त शेती करत आहेत.

  • @mukeshsathate7751
    @mukeshsathate7751 3 дня назад +4

    Sarv barobar. Pan aapale पूर्वज aadhi jaivik seti karayeche nahi ka.... Maxa mate जैविक with रासायनिक kara. Jamin supik utpadan adhik.. Vichar kara...

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад +1

      तुमच्या पूर्वजांना दोन वेळ धड खायला मिळत नव्हते हे कसे विसरले?

  • @kishorgandhale1424
    @kishorgandhale1424 4 дня назад +8

    हायब्रीड बी.....रासायनिक खते कीटकनाशक वापर देशी बी.....रासायनिक खते कीटकनाशके कमी .....टीप हे फक्त पिकाची फेरपालट व जास्त शेंदिय कर्ब असलेल्या शेतीत शक्य

  • @mukeshshaha4828
    @mukeshshaha4828 4 дня назад +24

    शेती करणे मुर्खपणा आहे.शेती परवडत नाही. शेती करण्यापेक्षा मजुरी चांगली.

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад

      👍👍

    • @BalirampatilKapse
      @BalirampatilKapse 2 дня назад

      @@mukeshshaha4828 सगळे मजूर झाल्यावर कोन्हाच्या शेतात जाता मग

    • @pavanr6340
      @pavanr6340 День назад

      @@chawdi अहो महानुभाव
      ह्या मूर्ख माणसाच्या मताला तुम्ही दुजोरा देता शेती सोडा म्हणून तुम्ही मानसिक लायकी समजली
      म्हणजे जमिनी विकून काय भिकेला लागायचे काय ? म्हणे शेती परवडत नाही
      मूळ गाभ्याला हात घाला मग समजेल तुम्हाला कोण जबाबदार ते
      उगाच मूर्ख सारखे धंदे कर संगी नका शेती व्यवसाय कारा म्हणून तरी सांगा

  • @AshokDashwantrao-hp6en
    @AshokDashwantrao-hp6en 2 дня назад +6

    अहो सर मीरची पीक पेरली तर 80 टक्के खर्च तोडणीवर होतो काय करणार यावर एकच उपाय शेती करणे बंद करा

    • @chawdi
      @chawdi  2 дня назад +2

      सध्या तरी इतरांना सांगावा असा पर्याय माझ्यासमोर दिसत नाहीये, म्हणून तर नाईलाजाने शेवटला पर्याय म्हणून शेती सोडा असे म्हणतो. 🙏

  • @rajubhau3617
    @rajubhau3617 День назад +2

    मी शेतीमुळे पूर्णपणे तोट्यात 7:39 आहे,पण आता 50वर्ष वय झालं, नाविलाज आहे,आता मुलांना शेती करू देणार नाही

    • @chawdi
      @chawdi  День назад

      माझी मुलं पण शेती करत नाही. करणार नाहीत. मी करू देणार नाही.

  • @shivajigethe3056
    @shivajigethe3056 4 дня назад +12

    ओरिजनल शेतकरी आहे.कृपया चूकीच्या कमेंट करु नका.

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад

      आभारी आहे 🙏

  • @amolbhuskade5084
    @amolbhuskade5084 22 часа назад +1

    निसर्ग व स्वताच्या जमीन वर भरोसा ठेवा ,
    अती श्रम व उत्पादन खर्च कमी करा,
    उगाच याच्या त्याचा सोबत स्पर्धा करु नका ,
    अती उत्पादना ची हावस मुळे शेतकरी स्वताचेच आर्थिक नुकसान करून घेतो 🙏🙏

    • @chawdi
      @chawdi  17 часов назад

      उत्पादन कमी केले तर शेतकऱ्याचा खर्च सुद्धा भागण्याची शक्यता नाही. मग काय शेतकऱ्याने रानटी अवस्थेत राहायचे?

    • @amolbhuskade5084
      @amolbhuskade5084 15 часов назад

      @chawdi साहेब मी शेतीला लागनारा खर्च कमी करायचे म्हणतोय,प्रमाणा पेक्षा जास्त पीकतय म्हणून भाव मीळत नाही आहे ,ऐवढी साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही.

  • @ganeshbhosale1524
    @ganeshbhosale1524 День назад +2

    साहेब तुम्ही माझ्याबरोबर 1 तास चर्चा करा आणि मग तुम्हीच ठरवा तुमचा व्हिडिओ बरोबर आहे का चूक, कारण ही सजीव दुनिया फक्त निसर्गावर चालते केमिकल वर नाही

    • @chawdi
      @chawdi  День назад

      तासभर सोडा, दिवसभर चर्चा करा पण इथेच जाहीरपणे करा.
      1. जन्माच्या आधीपासूनच तुम्ही रसायन युक्त अन्न खात आहात. आणि आता एकदम निसर्ग आठवला... पोटभर खाऊन झाल्यावर आणि आजवरचे आयुष्य जगून झाल्यावर? लहानपणीच रसायनयुक्त अन्नाचा त्याग करून अन्नावाचून मेले असते तर निदान तुमच्या शब्दाला किंमत आली असती.
      2. रसायनमुक्त गहू तयार करायला 500 रू प्रति किलो खर्च येतो. आहे का ऐपत खरेदी करण्याची या देशातील जनतेची?

    • @amolbhuskade5084
      @amolbhuskade5084 22 часа назад

      १००% सहमत आहे तुमच्या कमेंटला लालची व भीकरचोटाना संजीव व निसर्गावर भरोसा तर पाहिजे 😅

  • @Maharudra-t9i
    @Maharudra-t9i 3 дня назад +9

    लोक मरायला लागली हे अन्न खाऊन आणि शेतकऱ्यांना पण काही शिल्लक राहत नाही

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад +2

      दीडशे कोटी जनता काय खाऊन लाहाण्याची मोठी झाली? 🤔

    • @sudhirdhone2637
      @sudhirdhone2637 День назад

      एक ग्रॅमची अळी मरत नाही अन 70 किलोची माणसे मरतील का?

  • @RavindraNeware-m5y
    @RavindraNeware-m5y День назад +3

    Tumhi sudhha Allganic youbtube channel paahat chala sir

    • @chawdi
      @chawdi  День назад

      Organic, जैविक, अध्यात्मिक, वैदिक, रासायनिक वगैरे सर्व शेती पद्धतीने अभ्यास केला नाही तर तुलना कशी करता येईल?

  • @kailasingale4200
    @kailasingale4200 4 дня назад +2

    अगदीं बरोबर आहे 🎉🎉🎉

  • @akashdongare4731
    @akashdongare4731 3 дня назад +3

    1 no barobar

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад

      आभार 🙏

  • @OmSaiRam0111
    @OmSaiRam0111 2 дня назад +2

    शेतकरी बांधवानी शेती विकूखावी आसे आमचे हे काका सांगत आहेत लवकारात लवकर जमीन यांच्या आकाना/ मालकांना विका आणि रोजंदारी करत फिरा ❤❤

    • @chawdi
      @chawdi  2 дня назад

      शेती विका असे मी कुठेही म्हटले नाही. आधी विषय नीट समजून घ्यायला शिका.

  • @ankushphatak8285
    @ankushphatak8285 55 минут назад

    गांजा केल्याशिवाय शेतीला पर्याय नाही 😢 अनुभव .मला वाटत ही गांजाची शेती फक्त धनाढ्य राजकारणी मोठ्या security मध्ये करतात त्यामुळे बंदी आहे

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 4 дня назад +4

    Right

  • @pseries8647
    @pseries8647 2 дня назад +3

    शरद जोशी साहेब यांना सांगुन सांगुन गेले पण शेतकरयांना काही कळाल नाही, आणि कळुन घेणार सुद्धा नाहीत.

    • @chawdi
      @chawdi  2 дня назад

      कळायलाही अक्कल लागते. ती शेतकऱ्यांकडे नाही म्हणून तर त्यांना शरद जोशी अजूनही कळले नाही. 😥

  • @dipakbhutekar5021
    @dipakbhutekar5021 День назад +1

    🙏🙏

  • @nitinkhadse7775
    @nitinkhadse7775 4 дня назад +3

    बरiबर

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад

      धन्यवाद 🙏

  • @SanjayPatil-le2fs
    @SanjayPatil-le2fs 2 дня назад +1

    Challenge , तुम्ही chemical खाऊन लवकर मरणार तु chemical खताचे agent आहे का without chemical ची शेती बघायची असेल तर भेटा मला challenge challenge तुम्ही खुप negative बोलत आहात तुम्ही आजारी असताना chemical खाऊ नका chemical खाऊन बुद्धि भ्रष्ट करू नका तुम्ही माझ्या कडे तुम्हाला कोणत्यही chemical न वापरता प्रगती शेती करणारा शेतकरी बघायला माझ्या कडे या तुम्हाला शेती कराला जमत नाही माझ्या कडे chemical न वापरता प्रगती शेतकरी आहे त

    • @chawdi
      @chawdi  2 дня назад +3

      तू तुझ्या जन्माच्या आधीपासून केमिकल युक्त अन्न खात आहेस, तरीही तू आज जिवंत कसा? मेला कसा नाही? 🤔😄
      आधी याचे उत्तर दे म्हणजे पुढे बोलता येईल.
      अख्खा भारत देश पन्नास वर्षे झाले रसायन युक्त अन्न खाऊनच लहाण्याचा मोठा झाला आहे.
      नशा उतरली की विचार कर आणि मग नीट विचार करून नीट बोल.

    • @statusking120
      @statusking120 14 часов назад

      ​@@chawdi mala avdhch sanga ki 50 varsha adhiche je lok hote je bina chemical chi sheti karat hote tyanchat ani ajchya pidhitla farak baga tumhi..jya veles chemical navte tyaveleschya lokanche sharir he mazbut asayche ani te 100 varshanpeksha pn jast ka jagat hote ani aajche lok etke kamzor ani kami varsh ka jagat ahet yacha kadhi tari basun vichar kara mhnje tumhala farak lakshat yeil. Aajchi pidhi hi avdhi roganla ka bali padtiye kiva ajchi pidhi hi nirogi ka nahiye yacha vichar kara... chemical he sharirasathi ghatak aste jr avdh pn tumhala mahit nasel tr tumchyashi bolnyat kahi arth nahiy

  • @BalirampatilKapse
    @BalirampatilKapse 2 дня назад +2

    आज आमच्या पट्ट्यात डाळिंबाचे शेतकरी मोसंबीचे शेतकरी, दरवर्षाला करोड चे उत्पादन घेत आहे, सर्व शेतकऱ्यांनी जर शेती हा धंदा सोडला तर काढीत बसतील का. काय काही पण अडाण चोट गप्पा मारू नये.

    • @chawdi
      @chawdi  2 дня назад +1

      डाळींब हे काही भारतीय शेतीचे प्रमुख पीक नाही.
      जर सर्वच शेतकरी डाळींबाची शेती करायला लागले तर तुमचे डाळींब काय भाव खपेल?

    • @BalirampatilKapse
      @BalirampatilKapse 2 дня назад

      @@chawdi कोरडवाहू व गरीब शेतकऱ्याला डाळिंबाची शेती करणं शक्य नाही.

  • @jagjeetrajkhurana4611
    @jagjeetrajkhurana4611 2 дня назад +1

    खरे आहे साहेब 10 वर्षांत शेती मधे शेळी पालन शुरू करता येऊ शकते

    • @chawdi
      @chawdi  2 дня назад

      शेळीपालन हा स्वतंत्र व्यवसाय आहे. त्याला स्वतंत्र व्यवसाय मानलं पाहिजे.

  • @kirnamindia4681
    @kirnamindia4681 2 дня назад +2

    आपन सांगीतल्या प्रमाणे , आपण तदन्य नसुन , नसती वीधाने करुन भोळ्या लोकांना फस उ नये, चैलेंज दील नंबर द्या

    • @chawdi
      @chawdi  2 дня назад +1

      मी चॅलेंज जाहीरपणे दिला आहे. तुम्हालाही तो चॅलेंज जाहीरपणे स्वीकारायचा आहे. त्याविषयी पुढील सर्व हालचाली आणि घडामोडी जाहीरपणे लिहायचे आहेत.
      खाजगी मध्ये कुठलाही व्यवहार करायचा नाही त्यामुळे मोबाईल नंबरची गरज नाही.

  • @pankajjadhav6782
    @pankajjadhav6782 День назад +1

    शेतकऱ्यांनी स्वतःपुरत पिकवा, सगळ्या ना भाव मिळेल,मजुरी कमी लागेल,खर्च कमी होईल.

    • @chawdi
      @chawdi  День назад +1

      खर आहे पण असं कधी होणार नाही. ☹️

  • @vilasvarode0987
    @vilasvarode0987 19 минут назад

    प्रदूषण चे नाव पुढे करून कार्बन व मीथेन वायु उत्सर्जन कमी करण्या च्या नावाने शेती व पशु पालन करण्यावर अनेक बंधन टाकले जातील |शेती उद्योग पती च्या ताब्यात दिली जाईल

  • @babasahebgarje2562
    @babasahebgarje2562 3 дня назад +2

    याला शेती हा विषय कळत नाही

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад

      मला शेतीविषय कळत नाही हे एकदम मान्य. पण तुला काय कळते? तुला काहीतरी कळले असते अर्थात डोक्यात भुशा ऐवजी थोडाफार मेंदू असता तर असली येडपटासारखी कमेंट केली नसतीस. काही तर मुद्द्याचं बोलला असता की नाही? तूच विचार करून सांग!

  • @parsnathshinde8929
    @parsnathshinde8929 День назад +1

    शेतकऱ्याकडे लेखाजोखा नसतो म्हणून ते म्हणतात शेती परवडते

    • @chawdi
      @chawdi  День назад

      Yes sir शेतकऱ्याची गणिताशी वडिलोपार्जित दुष्मनी आहे

  • @coworganic1661
    @coworganic1661 2 дня назад +3

    अगदी चुकीचे बोलतात साहेब तुम्ही, रासायनिक खता शिवाय खूप चांगले उत्पन्न मिळते

    • @chawdi
      @chawdi  2 дня назад

      आपण नीट व्हिडिओ बघितलेला दिसत नाही. रासायनिक खताशिवाय सांगली येतच नाही असे मी म्हटले नाही. नीट व्हिडिओ बघा. नीट ऐका आणि नंतर बोला.

  • @navnathgodhade4755
    @navnathgodhade4755 День назад +2

    काय सांगताय ते तुम्हाला तरी कळतंय का?मला तर काही समजणं

    • @chawdi
      @chawdi  День назад

      मी काय बोलतोय हे मला शंभर टक्के कळते. तुम्हाला जर कळत नसेल तर याचे दोनच अर्थ आहे.... शेतीशास्त्र कळले नाही आणि गणितही कळले नाही.

  • @rajendragavali1381
    @rajendragavali1381 4 дня назад +7

    हा व्हिडिओ बघूच नका हा तुमचा संदेश बरोबर आहे सर कुणीच बघितला नाही पाहिजे हा व्हिडिओ

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад +1

      खरंच बघायला नाही पाहिजे. त्याचा काही उपयोग नाही. कुणी ऐकत नसते आणि कोणी सुधारत नसते. शेतकऱ्यांना सुधारायचे असते तर आजपर्यंत सुधारले असते ना? त्यासाठी माझी काय गरज होती?
      मी केवळ माझे कर्तव्य म्हणून करतो आहे. 😄

  • @sarjeraosargar6270
    @sarjeraosargar6270 3 дня назад +2

    Rasaynik khat vapurun lokachya shariravrti viyit parnam hotat

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад

      पन्नास वर्षापासून तुम्ही स्वतः रासायनिक अन्न खाता आहात. तुमच्या शरीरावर कोणते कोणते परिणाम झाले त्याची यादी लिहा.

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 2 дня назад +2

    साहेब सर्व तज्ञांच्या मते तुम्ही फार हुशार समजता स्वतः ला पहिले रासायनिक खते कीडनाशके नव्हते शेती पिकत नव्हती का माणूस तंदुरुस्त होता रसायन तयार झाले आयुष्य कमी झाले केंशर ने लोकं मराय लागले बघा जरा बाहेर फीरा दहा मधे एक केंशर ग्रस्त आहे काय बोलता साहेब

    • @chawdi
      @chawdi  2 дня назад

      रासायनिक खताचा वापर सुरू होण्यापूर्वी शेतीमध्ये काय पिकत होते आणि किती पिकत होते इतकेही तुम्हाला माहिती नाही आणि स्वतःला फार हुशार समजता... तुमच्या बेडर हुशारीला दाद द्यायला हवी. 😄

    • @sudhirdhone2637
      @sudhirdhone2637 День назад

      हरितक्रांती नंतर साधारण जीवनमान वाढतेच आहे.

  • @babasahebkurkute7608
    @babasahebkurkute7608 3 дня назад +1

    Sir tumacha dhandha zalay
    fertilizer, pesticides,harbicide, totally responsible for DNA ratio change

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад

      केमिकल मुळे जर डीएनए रेशन चेंज होतो तर मागील पन्नास वर्ष तुम्ही काय खात आहात? आज काय खाताय? स्वतःच्या हाताने बिना रासायनिक अन्न पिकवून खाण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? की विना रासायनिक अन्न खायला मिळाले पाहिजे म्हणून शेतकऱ्यांनाच फक्त शहाणपण शिकवत आहात?
      बिना रासायनिक शेती केली तर शेतमालाचे भाव काय असतील याची कधी कागदावर आकडेमोड करून पाहिले आहे का? बिना रासायनिक खताचा गहू जर पाचशे रुपये किलो आणि 350 रुपये किलो वांगी असेल तर त्या भावात खरेदी करायची तुमची इच्छाशक्ती आहे का? 🤔
      डीएनए रेशो सांगून ज्ञान पाजळणे फार सोपे असते. पुस्तकातल्या तीन ओळी वाचल्या की होऊन जाते. पण शेतीशास्त्राचा अभ्यास करायला अभ्यास करावा लागतो. जर असा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला असता तर थोडीफार अक्कल आली असती आणि आज तुम्ही "धंदा" हा शब्द नसता वापरला.

  • @DKORGANICjañgalmodel
    @DKORGANICjañgalmodel 4 дня назад +2

    हा सर नेमक तुम्ही अडचणी बद्दल मार्गदर्शन केला, पण नेमकं आता पुढे काय करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад +1

      त्याविषयी सुद्धा चर्चा करू नक्कीच. 🙏

  • @ShubhangiAghadte
    @ShubhangiAghadte 3 дня назад +1

    Tumche mhanne barobar ahe,Sheti madhe chupi berojgari vadhat ahe ,output kami ahe

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад

      धन्यवाद आभारी आहे 🙏

  • @सुर्यरावसुर्यराव

    आपले संपूर्ण म्हणणे बरोबर आहे.
    पन मातीत सेंद्रिय कर्ब कमी होत आहे त्यावर काय उपाय ?

    • @chawdi
      @chawdi  2 дня назад +1

      शेती परवडली आणि शेतीमध्ये दोन पैशाचा संचय व्हायला लागला तर कोणत्याही प्रश्नाचे उपाय सहज शोधता येतात

  • @kalpakchindarkar1766
    @kalpakchindarkar1766 День назад +1

    सुरुवातीच तुमचं म्हणणं बरोबर आहे, हा विडिओ दहा काय कधीच पाहू नये

    • @chawdi
      @chawdi  День назад

      पाहूच नये. झेपणार नाही 😄

    • @kalpakchindarkar1766
      @kalpakchindarkar1766 22 часа назад

      ​@@chawdiहोय, मुर्खांच्या संगती न लागावे

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 3 дня назад +3

    शेती पडीक ठेवण्यापेक्षा बांबू लागवड केली तर परवडेल का.

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад

      शेती पडीक राहत नाही. ती कोणीतरी कसणारच आहे. बांबू लावायला हरकत नाही पण त्यातूनही फार काही चांगलं घडण्याची शक्यता नाही.
      नाहीतर मी बांबू लावायला सांगितला असता , शेती सोडून अन्य व्यवसाय करायला कशाला सांगितले असते?

  • @prakashbhutekar2296
    @prakashbhutekar2296 3 дня назад +1

    SRT पद्धतीने शेती करा. खर्च कमी होतो.

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад +1

      उत्पादन खर्च म्हणजे काय एवढे तरी तुम्हाला कळते का? कळत असेल तर इथेच कसा उत्पादन खर्च कमी होतो हे जाहीरपणे सिद्ध करून दाखवा.

  • @HemantGhare-mk1ri
    @HemantGhare-mk1ri 3 дня назад +3

    हे खूप जुना विचार आहे यांनी थोडा अभ्यास करावा

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад

      ओके परमपुज्यनीय गुरुवर्य

  • @lifemaster734
    @lifemaster734 3 дня назад +3

    सेंद्रिय शेती करून कमी खर्च लागेल परंतु उत्पादनही घटेल परिणामी काय होईल तर बाजारात मालाची कमतरता भासेल आणि मालाला भाव वाढून मिळेल कमी खर्चात कमी उत्पन्न परंतु किंमत जास्त मिळेल

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад

      असे होणार नाही. तीच खरी अडचण आहे.
      याविषयी पुढील एखाद्या भागात स्वतंत्रपणे सविस्तर बोलेन.

    • @sudhirdhone2637
      @sudhirdhone2637 День назад

      सरकार आयात वाढवून भाव पाडेल.

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 3 дня назад +3

    शेतीमधून बाहेर पडून काय करायचे अन्नधान्य हि मुख्य गरज आहे ती कशी काय भागवणार ?

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад +4

      जगाची चिंता करण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे का? स्वतःसाठी आधी जगून बघा.
      ज्याला प्रपंच नीट करता येतो त्यालाच परमार्थ करता येतो.
      स्वतःचा प्रपंच नीट न करता येणाऱ्या शेतकऱ्याला परमार्थ कसा साधता येईल?

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 2 дня назад +4

    साहेब तुम्ही बोललात हे मला काही माझ्या मणाला पटत नाही साहेब मी चार वर्षे झाली मोसंबी बाग आहे फक्त शेण गोमुत्र गुळ बेसन पीठ घालून स्लरी बणवतो पाच दिवसांणी ड्रिपद्वारे सोडतो प्रती पंधरा दिवसांनी एकदा मला काही फरक वाटला नाही जबरदस्त क्वालिटी आहे बाजुच्या बगीच्या पेक्षा माझी भारी आहे मी तर झीरो बजेट शेती करत आहे कुठे उपदेश तुमचा चुकीचे भ्रम पसरवु नका चार वर्षे झाली रासायनिक खतांचा वापर मी करत नाही काय नुकसान झाले नाही फालतू कारणे कशाला लावता साहेब सुभाष पालेकर यांच्या माहिती घ्या

    • @BalirampatilKapse
      @BalirampatilKapse 2 дня назад

      अगदी बरोबर माझी पन 0बजेट शेती आहे.

    • @chawdi
      @chawdi  2 дня назад +1

      डाळिंबासहित बहुतांश फळझाडांना रासायनिक खतांची गरजच नसते. रासायनिक खते दिल्यास या खतांना झाडे फारसा प्रतिसाद देत नाहीत. जंगलामध्ये कुणी रासायनिक खते द्यायला जात नसतो तरीही जंगल घनदाट होत असते. वडाच्या पिंपळाच्या झाडाला कुणीही रासायनिक खते दिली नाहीत कुणीही फवारणी केली नाहीत तरीसुद्धा ती झाडे गगनचुंबी वाढतात.
      डाळिंबाला आपण रासायनिक खते देत नाहीत ही काही फार सांगण्यासारखी गोष्ट नाही. बढाई मारण्यासारखी तर अजिबातच नाही.
      इथे भारतीय शेतीचा विचार चालला आहे. भारतीय शेती म्हणजे डाळिंबाची शेती नव्हे इतकी ही तुम्हाला समजत नसेल तर आम्ही पुढे काय बोलावे?

    • @BalirampatilKapse
      @BalirampatilKapse 2 дня назад +2

      @chawdi भारतीय शेती,भारतीय शेती काय सांगता , तुम्ही मला अगोदर सर्वांगीण शेती करण्याची व्याख्या सांगा, आणि मी कोण त्या बढाया माऱ्याल्या यात जे सत्य आहे ते सांगितलं बाकी काही नाही मी कष्ट केले त्या बढाया, आणि तुम्ही काहीही न करता लोकांना चॅलेंज करता त्याला काय म्हणावं मग ब्रह्म लिखित.

  • @girishnathe7898
    @girishnathe7898 Час назад

    आपल्याला कोणत्या खत किंवा कीटकनाशक कंपनीने दलाली दिली? फक्त शेतकरी वाचला तरी चालेल, बाकी लोकांचं सरकार पाहून घेईल! शेती उत्पादन कमी झाल तरच भाव मिळतो हा अनुभव आहे!

    • @chawdi
      @chawdi  Час назад

      खत किंवा कीटकनाशक कंपनी मला कशाला दलाली देईल? जगातील सर्व खतांनी कीटकनाशक कंपनीचा मालकच मी आहे.
      उत्पादन खर्च कशाला म्हणतात इतके तरी कळतं काय आपल्याला? 🤔

  • @TukaramMunde-u3d
    @TukaramMunde-u3d 4 дня назад +4

    Wedic khup mahag hay

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад

      महाग असली तरी चालेल पण त्यानुसार शेतमालाला भाव मिळायला पाहिजे.

  • @chandrakantgaikwad9222
    @chandrakantgaikwad9222 4 дня назад +4

    शेतीतले अर्ध उत्पन्न मजुर, ट्रैक्टर , किटकनाशके खते याचेवरच खर्च होतो

    • @vanshrajrai2231
      @vanshrajrai2231 4 дня назад

      @@chandrakantgaikwad9222 70%

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад

      एकूण उत्पादन किती आणि खर्च किती हे जरा तपशीलवार सांगा.

  • @subhashkanawade4362
    @subhashkanawade4362 3 дня назад +2

    उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मातीची ताकत कशी वाढेल चाकडे लक्ष द्यावे रासायनिक खतांच्या मुळे तात्पुरत उत्पादन वाढते परंतु कालांतराणे जमीन नापीक होते

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад

      किती काळाने नापीक होते ? रासायनिक खताचा वापर ५५ वर्षांपासून सुरु आहे. आणि तेव्हापासून भारतीय शेतमालाचे उत्पादन कायमच वाढत आहे.
      रासायनिक खतांच्या मुळे जमीन नापीक होते तर मग उत्पादन कशामुळे सतत वाढत आहे?
      कुणी काहीही बोललं तर आपणही तसंच बोलायचं का? स्वतःच्या डोक्याचा वापर का करत नाहीत?

  • @VISHNUCHAITANYA-o6k
    @VISHNUCHAITANYA-o6k 2 дня назад +1

    एक तरफ बाज़ार मे सब्ज़ी सस्ती चाहिए ,,,दूसरी तरफ किसान को उचित मूल्य मिलना चाहिए ,,,दोहरी निती नही होनी चाहिए ,,,

    • @chawdi
      @chawdi  2 дня назад

      सिर्फ सब्जी सस्ती मिलने के लिए नीति बनाई जाती है। उचित मूल्य मिलने के लिए इस देश में कोई नीति नहीं है।

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 22 часа назад +1

    सरकार ला आयात करणं सोपं वाटतं आजच डाळवर्गीय धान्य आयात करतं

    • @chawdi
      @chawdi  16 часов назад

      शेतीची दुर्दशा मिटण्याची काही शक्यता दिसत नाही.

  • @ShivajiRakhunde-i8k
    @ShivajiRakhunde-i8k 4 дня назад +3

    जमीनीला रासायनिक खते कीडनाशके योग्य प्रमाणात वापरून शेती करावी लागेल

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад +4

      शेती कशी करता हे महत्त्वाचे नाही. परवडते किंवा नाही हे महत्त्वाचे आहे. तुम्ही कशीही शेती करा तरी ती परवडत नाही, हा मूळ मुद्दा आहे.

    • @statusking120
      @statusking120 14 часов назад

      Mazyakade 6 acr sheti ahe tyatil 5 acr sheti madhe me usache pik gheto ani mala akari 90 ton ch avarage milat ahe ani 2800 cha rate asto.maza ekari kharch 50,000 ahe mala varshache 2 lack rupay miltat eka acr madhe ani 10 lack 5 acr madhe mhnjhe mahinyache 80000 hazar hotat tr tumchya mate mala hi aheti parvadat ahe ki nahi

  • @sudhirdeshamukh5074
    @sudhirdeshamukh5074 3 дня назад +3

    सरकार ने १९६० साली असणारे शेतमालाचे भाव, शेतमजुरी चे दर, नौकरदारांचे पगार, सोन्याचे दर व ईतर आवश्यक बाबी यांचा तुलनात्मक अभ्यास करून शेतमालाचे भाव निश्चित करावे व खर्या अर्थाने लोकशाही आहे हे दाखवून द्यावे व शेतकर्यांना न्याय द्यावा

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад

      सरकार असं कधीच करणार नाही. सरकारला कुठल्याही स्थितीत अन्नधान्य स्वस्त ठेवायचे आहे.

    • @pseries8647
      @pseries8647 2 дня назад

      सरकार फक्त भिकाला लावणार आणि शेतकरी ला फक्त शेती विकुन रोजगार बनवने हा आहे.

  • @jaradsb
    @jaradsb 3 дня назад +2

    वनस्पतीशास्त्र, शेतीशी काहीही संबंध नसनारेच शेंद्रीय शेतीचा आग्रह धरतात .

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад

      एस सर

  • @RameshJadhav-cf9cn
    @RameshJadhav-cf9cn 2 дня назад +1

    Ann dhanya che utpadan kase wadhel yasati sanga. Nakararthi bolu naka.😊

    • @chawdi
      @chawdi  2 дня назад

      का सध्या पोटवर खायला मिळत नाही का? अन्नधान्याचे उत्पादन आणखी वाढवून त्याचे काय करणार आहात?

  • @Nana-gi8go
    @Nana-gi8go 4 дня назад +7

    माझे ही तुम्हाला ओपन चॅलेंज आहे , तुम्ही SCT वैदिक वाले राम सर सोबत लाइव डिबेट करा

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад +2

      बोलवा त्यांना इकडे.

    • @NandkumarMali-c5h
      @NandkumarMali-c5h 4 дня назад +2

      खतांमध्ये काय घटक आहेत ते रामाना विचारा, त्याचां कारखान्याला भेट द्या म्हणजे समजेल. 🎉

    • @LaxmikantGawale1990
      @LaxmikantGawale1990 3 дня назад +1

      Sct vaala 1 no cha bogas bhshratachari manus ahe... 😂😂 tyachi company band padali hoti license band kele hote khate fail nighale hote.... Sarv naashik karana mahit ahe mantralay mdhe paisa puravun navin license banun ghetale n dukaan suru keli n jyani takraar keli hoti tyachyavar case keli.... Tyamule sct valyavishayi kahi n bolalel br...

  • @shrutibagde4346
    @shrutibagde4346 4 дня назад +3

    Ho

  • @vilasdhawale2553
    @vilasdhawale2553 14 часов назад +1

    Sir. Maghe. Mat. Tumcheshi. Shamat. Ashahe

    • @chawdi
      @chawdi  13 часов назад

      धन्यवाद आभारी आहे

  • @sulochanakushekar2346
    @sulochanakushekar2346 4 дня назад +3

    हो आम्हिखाली 1969ला हायब्रिड

  • @babasahebgarje2562
    @babasahebgarje2562 3 дня назад +2

    कोणत्या रसायन कंपणीचा एजंट आहे

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад

      मी शेती नावाच्या रसायनाचा एजंट आहे ज्या शेती रसायन कंपनीने उत्पादित केलेले अन्न खाऊन तू लहाण्याचा मोठा झालास. नाहीतर तू तर लहानपणीच अन्न वाचून मेला असतास.

  • @mahadevjadhav7437
    @mahadevjadhav7437 3 дня назад +4

    आपल्या मताशी मी अजिबात ही सहमत नाही आपण रासायनिक खत दुकानदार विक्रेता व कीटकनाशक विक्रेता यांची एजंट असल्यासारखं वाटतंय

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад +1

      रासायनिक खते आणि कीटक नाशकांची सर्व कंपन्या माझ्याच मालकीच्या आहेत.
      आता पुढे बोला.
      काहीतरी मुद्द्याचं बोलायला शिका. प्रयत्न करा. म्हणजे कधीतरी आयुष्यात मुद्द्याचं बोलता येईल.

  • @pramodladke4159
    @pramodladke4159 3 дня назад +3

    निव्वळ रासायनिक शेतीमुळे,शेती नापिक होत आहे, जैविक पध्दतीने जमीन संजीव करून रोगप्रतिकारक क्षमता वाढवावी लागते,याला क्रुषीविभाग जबाबदार आहे,पेराल ते ऊगवनार विषमुक्त शेतीकडे वळावे लागेल मध्यम मार्ग निवडला पाहिजे.

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад

      विषमुक्त अन्न पिकवायला किती खर्च येतो याचा कधी अभ्यास करून पाहिला आहे का ?

    • @pramodladke4159
      @pramodladke4159 3 дня назад

      @@chawdi विष मूक्त अन्न घेणारे लोक आहेत आणि किंमत देतात.

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад

      @pramodladke4159 मी तुम्हाला "विषमुक्त अन्न पिकवायला किती खर्च येतो याचा कधी अभ्यास करून पाहिला आहे का ?" असा प्रश्न विचारला आहे.

    • @pramodladke4159
      @pramodladke4159 2 дня назад

      @@chawdi अर्थात रासायनिक पेक्षा कमी.

  • @raghunathsavant9186
    @raghunathsavant9186 4 дня назад +2

    Nashik vainapur shetamadhe 25/50 lakhache bunglow building scorpio . Cars Tractor shetkareni kothun able mg

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад

      तुमच्याकडे आहेत का? असेल तर चर्चा करता येईल.

    • @dnyaneshwarchavan7423
      @dnyaneshwarchavan7423 4 дня назад +1

      @@raghunathsavant9186 सातबारावर बोजा किती आहे ते बघा

    • @nisarggaikwad7925
      @nisarggaikwad7925 2 дня назад

      ​@@chawdi नाही सर याच्यावर तुम्ही काहीतरी बोलले पाहिजे

  • @GorakshaGhule
    @GorakshaGhule День назад +1

    तु शेतकरी आहे का? रासायनिक व केमिकलचे दुष्परिणाम तुम्हाला माहित आहे का? अभ्यास कर नंतर ज्ञान दे. रासायनिक व सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होते‌.उत्पादन खर्च कमी होतो.

    • @chawdi
      @chawdi  День назад

      उत्पादन खर्च म्हणजे काय हे तरी तुला कळते का? कळत असेल तर सांग समजावून.

  • @prakashautomated9971
    @prakashautomated9971 День назад +1

    तुमच्या मताशी सहमत आहो

    • @chawdi
      @chawdi  День назад

      धन्यवाद आभारी आहे 🙏

  • @hareshwarkore620
    @hareshwarkore620 4 дня назад +5

    साहेब.
    शेतीमालस योग्य भाव देण्याईतपत मी मोठा नाही , पण शेतीमालास योग्य असा भाव कसा मिळवायचा यावर विचार करुन जर तुम्ही व्हिडिओ बनविला असता तुर तुम्ही किमाण तुम्हाला लोकांना शेती सोडून देण्याचा सल्ला सुचला नसता.
    मी दिलेले उत्तर तुम्हाला चांगलेच झोंबल्याले दिसते. योग्य दिशेने विचार करा , म्हणजे युगो दुखा:वनार नाही.

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад +1

      एकदा यापूर्वीचे माझे सर्व व्हिडिओ बघा. ते तुम्ही बघितलेच नाही. तुम्ही म्हटलं की लगेच कुणी तसा व्हिडिओ बनवावा असे शक्य आहे का? तुम्ही शेतकऱ्याला गुलाम तर समजताच आहात. मला पण तुमचा गुलाम समजता आहात का? 😄

  • @rajendrapatil6828
    @rajendrapatil6828 3 дня назад +3

    खरे आहे शेती मधील भlजी पिकवून विकून नाही परवड लोक भाजी आणून विकून नफा मिळवतात पण स्वतः ती राबून हमी भाव नाही म्हणून तर हे म्हणतात ते बरोबर आहे

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад +2

      भाजी खरेदी करून विक्री करणे हा व्यवसाय आहे ना म्हणून परवडतो
      भाजी पिकवणे ही शेती आहे म्हणून नाही परवडत

  • @madanjadhav6991
    @madanjadhav6991 3 дня назад +3

    फक्त तुम्हाला आणी तुमच्या कुटुंबाला जपा अगोदार नंतर बगा की दुनियेच . शेतकरी जगाच पोशिंदा आहे पण त्याला कोण पोसणार. रासायनिक शेती करून तुम्ही दुसरल्या ला दवाखान्यात लावा. उत्पण नाही आले तरी चालेल पण मला रसैनिक जेवण नाही करयाच

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад

      तुम्हाला रासायनिक जेवण करायचं नाही ही आनंदाची बाब आहे. पण शेतकरी मेला तरी चालेल पण रासायनिक नसलेलं अन्न तुम्हाला स्वस्तात पाहिजे आहे ही दुःखद बाब आहे.
      रासायनिक नसलेला गहू तयार करायला प्रति किलो पाचशे रुपये लागतील... आहे का तुमची ऐपत आणि मानसिकता खरेदी करण्याची?

  • @Ramaish14
    @Ramaish14 День назад +1

    Kharaye jiwanat kahich karu nka sheti vika ani bankok la jaun aish kara ni the suscide kara
    Purn nigative bolat ahet he mahashay

    • @chawdi
      @chawdi  День назад

      शेती विकून टाका असे मी कुठे म्हटले? तुम्हाला जर शेती विकणे आणि शेती सोडने यातला फरक कळत नसेल तर तुम्हाला नेमकं काय कळत असेल? 🤔

  • @Whatanidea888
    @Whatanidea888 2 дня назад +1

    Etake khare bolu naka kahi goshti lokan pasun lapwayacha astat nahi tar he jag kas chalel

    • @chawdi
      @chawdi  2 дня назад

      धन्यवाद आणि आभारी आहे 🙏

  • @DnyanesgJambhe
    @DnyanesgJambhe 4 дня назад +6

    Sir mala tumche vichar patale tumhi borobar bolat aha pan shersksri swatachya pragati sathi kadhich vichar karat nahi tar divasbhar rajkiy pakshyacha vichar karat rahatat

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад +1

      देशातली 90% जनता राजकारणापायी पूर्णपणे पिसाळलेली आहे. त्या 90% शेतकरी सुद्धा आहेत.
      निदान शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या शेतीचा विचार करून त्याला साजेसा राजकीय विचार केला पाहिजे. पण ते आज अशक्य दिसत आहे.

  • @narayanwananje310
    @narayanwananje310 4 дня назад +1

    डा. फुकुओको यांच्या बदल काय वाटते विडिओ बनवा.

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад +3

      डॉ. फुकूओको हे नावच मी पहिल्यांदा ऐकले. पण त्याविषयी फारशी माहिती घ्यायची आजही गरज वाटत नाही.
      शेतीमालाला रास्त भाव मिळायची व्यवस्था झाली तर भारतीय शेतकऱ्यांपेक्षा मोठा शेतीतज्ञ कुणीही नाही, शेतकरीच स्वतः सर्वात मोठा डॉक्टर आहे... असे माझे ठाम मत आहे.
      जोपर्यंत शेतीमालाला भाव मिळत नाही तोपर्यंत भारतीय शेतीमध्ये काहीही चांगले घडणे शक्य नाही.

  • @jadhavas1323
    @jadhavas1323 2 дня назад +1

    रसायन कंपनी ची शिफारस करतो का? रोगराईचा अभ्यास केलास का? Worst speech

    • @chawdi
      @chawdi  2 дня назад

      इतकच बोलता येते का? आयुष्यात फक्त एवढेच शिकला का? मुद्द्याचे उत्तर मुद्द्याने कसे द्यायचे, मुद्दे कसे खोडून काढायचे हे कधी शिकणार आहेस?

  • @arvindatale5782
    @arvindatale5782 4 дня назад +7

    सर आपले विचार पुर्वग्रह दुषित आहे!मी एक प्रयोग केला. मी माझ्या शेतात सुर्यफुल पेरले होते त्यापैकी अर्ध्या शेतात होमोपथी मधील औषधी वापरली आणि अर्ध्या शेतात रासायनिक खते टाकली आणि रिझल्ट पाहिला ज्यात रासायनिक खते वापरलेल्या सुर्यफुलाचे उत्पन्न तुलनात्मक कमी आले!
    बारामती मध्ये एका डाॅक्टरांनी होमिओपॅथी औषधे शेतीसाठी वापरले आणि पेटंट सुद्धा घेतले.

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад +1

      करा की मग होमिओपॅथी शेती. मनाई कुणाची आहे?

  • @yogeshgaikwad292
    @yogeshgaikwad292 2 дня назад

    Baba tumi share market kra. Tumala mst jmel seti rahu dya setich aami bagun gheu.tumala fungs aani bacteria ratio mahit aahe ka sarkar ved krun takl tumala

    • @chawdi
      @chawdi  2 дня назад

      Fungus आणि bacteria यांचा रेशो माहीत असला तरी आणि माहीत नसला तरी ह्या दोन्ही अवस्थेत तोट्याच्या शेतीची अवस्था काही बदलत नाही. शेती व्यवसायात फायद्यात यायला पाहिजे त्यासाठी काय उपाय करायचेत ते सोडून Fungus आणि bacteria यांचा रैशो यावर काथ्याकूट करणारा मनुष्य तसा निरुपयोगीच असतो.

  • @ashishgulhane6591
    @ashishgulhane6591 3 дня назад +2

    कृषी विभाग कहीच काम नाही

  • @SambhajiJadhav-os1nw
    @SambhajiJadhav-os1nw 3 дня назад +3

    बरंय ना श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होइल!

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад

      श्रीलंकेचे हाल पाहून भारतीय राज्यकर्ते शहाणे झाले.

  • @sudhirsathe3218
    @sudhirsathe3218 4 дня назад +4

    भाऊ 2030 मधे internet नसणार mobile नसणार

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад

      काळ सतत बदलत असतो. पुढे काय असेल हे सांगणे अवघड आहे..

  • @tulashiramsawant123
    @tulashiramsawant123 4 дня назад +1

    saheb .food madhe vish ahe100%.band ka hot nahi.karuna koni ajari navte 100%.milk factori prodact kaise bante hi te paha na.marastrat srvat jast sariric pidit ahet.mukhymantrila sanga tyana mahit nahi kay.mumbaicha pune lokana vish pajun kay milnar.milk prodact pasun savadh raha.Jo imandarene dhanda karto tyala problem yeto.food vale fakt paise kamvtat.hafte calu ahet.

    • @chawdi
      @chawdi  4 дня назад

      शुद्ध अन्न पाहिजे असेल तर त्यासाठी किंमत मोजावी लागेल. शुद्ध गहू तयार करायला एक किलो मागे पाचशे रुपये खर्च येईल त्यापेक्षा कमी खर्चात शुद्ध गहू तयार होत नाही.
      पैसे पैसे मोजायची तुमची तयारी नाही हाच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला स्वस्त पाहिजे आहे आणि शुद्ध पाहिजे आहे. दोष तुमच्यात आहे, इतरात नाही.

  • @gopalkoli8848
    @gopalkoli8848 3 дня назад +4

    शेती नाही करणार तर खाणार काय असा निगेटिव्ह विचार केला तर लवकरात लवकर शेती करणे सोडून द्यावे लागेल त्यावर पर्याय काय ते सुचवा फालतू बडबड करू नका

    • @chawdi
      @chawdi  3 дня назад +1

      तुम्ही ऐकणे सोडून द्या. कशाला ऐकताय?
      तुमच्यासारख्या साठी माझ्याजवळ सांगण्यासारखे काहीही नाही.
      वाटते तसे करत रहा आणि मरत रहा. मला काहीही अडचण नाही.