शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in
  • Видео 200
  • Просмотров 17 868 892
कापूस 16000/- रुपये क्विंटल | सोयाबीन 12000/- क्विंटल | तूर 15000/- क्विंटल #शेतकरी #शेती #fpc
#शेतीच्या_बाहेर_पडा भाग-5 #शेतीकडून_उद्योगांकडे #सेंद्रियशेती #agriculture #shetkari
कापूस 16000/- रुपये क्विंटल | सोयाबीन 12000/- रुपये | क्विंटल तुर 15000 रुपये क्विंटल
Subsribe My Chanel : www.youtube.com/@chawdi?Sub_Confirmation=1
▪️कापूस 16000/- रुपये क्विंटल | सोयाबीन 12000/- रुपये | क्विंटल तुर 15000 रुपये क्विंटल : भाग-5 👇 link 👇
ruclips.net/video/VktUqJSjF2Q/видео.html
▪️शेतकऱ्यांनो थोर शेतीतज्ज्ञ व विचारवतांचे सल्ले ऐका व करोडपती व्हा : भाग-4 👇 link 👇
ruclips.net/video/Eqej4FIqf14/видео.html
▪️शेतीमधील बनवाबनवीचा भांडाफोड | #शेतीच्या_बाहेर_पडा : भाग-3 👇 link 👇
ruclips.net/video/vVFajhalYKM/видео.html
▪️शेतकऱ्यांनी जगावं की मराव? नाना पाटेकर | शेती बुडणार आहे : #शेतीच्या_बाहेर_पडा : भाग-...
Просмотров: 25 229

Видео

खर्च घटवणारी बंगाली जादू । उत्पादन खर्च 'असा' कमी करा आणि करोडपती व्हा | #शेती #शेतकरी
Просмотров 31 тыс.14 дней назад
#शेतीच्या_बाहेर_पडा : भाग-4 #सेंद्रियशेती #shetkari उत्पादनखर्च कमी करण्याची पंचसूत्री शेतकऱ्यांनो नागडे राहा : भाग-4 | हे शेतीचे सल्लागार आहेत की "अक्कल के दुष्मन"? उत्पादन खर्च कमी करा आणि शेतकऱ्यांनो, एका रात्रीत करोडपती व्हा हा व्हीडिओ बघून तरी "त्यांची" अक्कल ठिकाणावर येईल का? बायकोचे बाळंतपण शेतकरी स्वतःच करणार, मुलीचे लग्न करणार नाही, शेतकरी नागडा राहणार, कपडे घालणार नाही. शेती तज्ज्ञांन...
आज हा vdo बघूच नका | शेतीमधील बनवाबनवीचा भांडाफोड | #शेतीच्या_बाहेर_पडा भाग-3 #शेती #शेतकरी #fpc
Просмотров 77 тыс.21 день назад
शेतीमधील बनवाबनवीचा भांडाफोड | शेतीतून बाहेर पडा भाग 3 | आज हा vdo बघूच नका | Save करून ठेवा | 10 वर्षांनी बघा Subsribe My Chanel : www.youtube.com/@chawdi?Sub_Confirmation=1 ▪️कापूस 16000/- रुपये क्विंटल | सोयाबीन 12000/- रुपये | क्विंटल तुर 15000 रुपये क्विंटल : भाग-5 👇 link 👇 ruclips.net/video/VktUqJSjF2Q/видео.html ▪️शेतकऱ्यांनो थोर शेतीतज्ज्ञ व विचारवतांचे सल्ले ऐका व करोडपती व्हा : भाग-4 ...
नाना पाटेकर Patekar | शेतकऱ्यांनी जगावं की मराव? #शेतीच्या_बाहेर_पडा : भाग-2 #nanapatekar #fpc #शेती
Просмотров 105 тыс.28 дней назад
शेतीच्या बाहेर पडा, शेती बुडणार आहे : भाग-2 | शेतकऱ्यांनी जगावं की मराव? नाना पाटेकर Nana Patekar Subsribe My Chanel : www.youtube.com/@chawdi?Sub_Confirmation=1 ▪️कापूस 16000/- रुपये क्विंटल | सोयाबीन 12000/- रुपये | क्विंटल तुर 15000 रुपये क्विंटल : भाग-5 👇 link 👇 ruclips.net/video/VktUqJSjF2Q/видео.html ▪️शेतकऱ्यांनो थोर शेतीतज्ज्ञ व विचारवतांचे सल्ले ऐका व करोडपती व्हा : भाग-4 👇 link 👇 rucl...
शेतीकडून उद्योगाकडे अर्थात FPC | #शेतीच्या_बाहेर_पडा भाग-1 शेती बुडणार आहे | #शेती #fpc #शेतकरी
Просмотров 77 тыс.Месяц назад
Subsribe My Chanel : www.youtube.com/@chawdi?Sub_Confirmation=1 ▪️कापूस 16000/- रुपये क्विंटल | सोयाबीन 12000/- रुपये | क्विंटल तुर 15000 रुपये क्विंटल : भाग-5 👇 link 👇 ruclips.net/video/VktUqJSjF2Q/видео.html ▪️शेतकऱ्यांनो थोर शेतीतज्ज्ञ व विचारवतांचे सल्ले ऐका व करोडपती व्हा : भाग-4 👇 link 👇 ruclips.net/video/Eqej4FIqf14/видео.html ▪️शेतीमधील बनवाबनवीचा भांडाफोड | #शेतीच्या_बाहेर_पडा : भाग-3 ...
किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या #गजल #गझल #gajal #gazal #शेतकरी
Просмотров 148Месяц назад
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे
नको त्या नादापायी "ह्यांनी"च शेतकरी बरबाद केला | #शेतकरी #शेती #पाऊस #हवामान #ताज्याबातम्या
Просмотров 1,8 тыс.3 месяца назад
#maharashtranews #sahityasammelan #gangadharmute #sahitya #maharashtrapolitics #11sss शेतीतील रडगाणे थांबवण्याचा हा एकच मार्ग शेतीमध्ये आणखी किती दिवस चालणार हे रडगाणे? असेल हिम्मत तुमच्यात तर द्या उत्तर पावसाविषयी असा एक प्रश्न ज्याचे उत्तर तुमचा बापही देऊ शकला नाही
शरद जोशींचे चरित्र अभ्यासक्रमात का नाही | नाना पाटेकर #nanapatekar #nanapatekardialogue
Просмотров 2,8 тыс.4 месяца назад
शरद जोशींचे चरित्र अभ्यासक्रमात का नाही | नाना पाटेकर #nanapatekar #nanapatekardialogue
नाना पाटेकर यांनी राजकारण्यांना चक्क धुतले, पिळले आणि वाळत घातले #nanapatekarspeech #nanapatekar
Просмотров 276 тыс.8 месяцев назад
नाना पाटेकर यांनी राजकारण्यांना चक्क धुतले, पिळले आणि वाळत घातले #nanapatekarspeech #nanapatekar
चोर, दरोडेखोर, लुटारू व्हा पण शेतकरी होऊ नका | एका शेतकरी विधवा महिलेचा टाहो #kawita #kavita #farmer
Просмотров 100 тыс.9 месяцев назад
चोर, दरोडेखोर, लुटारू व्हा पण शेतकरी होऊ नका | एका शेतकरी विधवा महिलेचा टाहो #kawita #kavita #farmer
भोकामध्ये घाल तुझे कागदी नियोजन - एबीपी माझावर वाजलेली, गाजलेली व नावाजलेली गंगाधर मुटे यांची कविता
Просмотров 43 тыс.9 месяцев назад
भोकामध्ये घाल तुझे कागदी नियोजन - एबीपी माझावर वाजलेली, गाजलेली व नावाजलेली गंगाधर मुटे यांची कविता
शेतकऱ्यांच्या विरोधात व ग्राहकांच्या बाजूने लिहिणे मीडियाची मजबुरी | आदिनाथ चव्हाण, संपादक,अ‍ॅग्रोवन
Просмотров 1,1 тыс.9 месяцев назад
शेतकऱ्यांच्या विरोधात व ग्राहकांच्या बाजूने लिहिणे मीडियाची मजबुरी | आदिनाथ चव्हाण, संपादक,अ‍ॅग्रोवन
एकरी 40 क्विंटल सोयाबीन | Brazil तंत्रज्ञान| भारतीय शेतकरी स्पर्धा करणार कसा? #BT #soyabean #redgram
Просмотров 86 тыс.9 месяцев назад
एकरी 40 क्विंटल सोयाबीन | Brazil तंत्रज्ञान| भारतीय शेतकरी स्पर्धा करणार कसा? #BT #soyabean #redgram
म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न जुळत नाही | #maharashtrapolitics #marriage #marriedlife #agri
Просмотров 5 тыс.9 месяцев назад
म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न जुळत नाही | #maharashtrapolitics #marriage #marriedlife #agri
भारताकडून इंडियाकडे अर्थात शेती बदलाचे वारे | डॉ. आदिनाथ ताकटे #sahityasammelan #agriculture #शेती
Просмотров 5639 месяцев назад
भारताकडून इंडियाकडे अर्थात शेती बदलाचे वारे | डॉ. आदिनाथ ताकटे #sahityasammelan #agriculture #शेती
पगारी साहित्यिकांमुळे वांझ साहित्य निर्माण होते । साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण
Просмотров 1,9 тыс.9 месяцев назад
पगारी साहित्यिकांमुळे वांझ साहित्य निर्माण होते । साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण
शेतकऱ्यांना GST जीएसटी परतावा का नाही? | शेतकरी सर्वात जास्त टॅक्स भरतो #11sss #agriculture #शेती
Просмотров 1,6 тыс.9 месяцев назад
शेतकऱ्यांना GST जीएसटी परतावा का नाही? | शेतकरी सर्वात जास्त टॅक्स भरतो #11sss #agriculture #शेती
शेतकरी चळवळीचे सर्व कार्यकर्ते नापास | हा एकच शिष्य पास #11sss #agriculture #शेती
Просмотров 2,9 тыс.9 месяцев назад
शेतकरी चळवळीचे सर्व कार्यकर्ते नापास | हा एकच शिष्य पास #11sss #agriculture #शेती
राम मुक्त झाला, सीता मुक्त कधी होईल? #11sss #sahityasammelan #agriculture #maharashtragovernment
Просмотров 9569 месяцев назад
राम मुक्त झाला, सीता मुक्त कधी होईल? #11sss #sahityasammelan #agriculture #maharashtragovernment
भारताच्या गरिबीचे कारण #गांधी #आंबेडकर #शरदजोशी या तिघांनाच कळले, बाकी सब गल्लाभरु #ambedkar #gandhi
Просмотров 26 тыс.9 месяцев назад
भारताच्या गरिबीचे कारण #गांधी #आंबेडकर #शरदजोशी या तिघांनाच कळले, बाकी सब गल्लाभरु #ambedkar #gandhi
फार्मर्स प्रोडूसर कंपनी म्हणजे उज्वल भविष्याचे प्रवेशद्वार | विलास शिंदे #fpc #farmerproducercompany
Просмотров 82810 месяцев назад
फार्मर्स प्रोडूसर कंपनी म्हणजे उज्वल भविष्याचे प्रवेशद्वार | विलास शिंदे #fpc #farmerproducercompany
साहित्याची व्याख्या बदलून व्याप्ती वाढवणे आवश्यक । संमेलनाध्यक्ष भानू काळे #11sss #sahityasammelan
Просмотров 86610 месяцев назад
साहित्याची व्याख्या बदलून व्याप्ती वाढवणे आवश्यक । संमेलनाध्यक्ष भानू काळे #11sss #sahityasammelan
म्हणून विचारवंतांना भकास भारत दिसत नाही | प्रास्ताविक #nanapatekar #11sss #sahityasammelan #sahitya
Просмотров 2,3 тыс.10 месяцев назад
म्हणून विचारवंतांना भकास भारत दिसत नाही | प्रास्ताविक #nanapatekar #11sss #sahityasammelan #sahitya
ग्रंथ दिंडी आणि चित्र प्रदर्शनी #nanapatekar #sahitya #sahityasammelan #nanapatekardialoguescene
Просмотров 46810 месяцев назад
ग्रंथ दिंडी आणि चित्र प्रदर्शनी #nanapatekar #sahitya #sahityasammelan #nanapatekardialoguescene
उद्घाटन सोहळा ११ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन #nanapatekar #nanapatekardialoguescene
Просмотров 76010 месяцев назад
उद्घाटन सोहळा ११ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन #nanapatekar #nanapatekardialoguescene
नाना पाटेकर म्हणतात "भाजपला मतदान" | अमित शहा म्हणजे.. #nanapatekar #bjp #nanapatekardialoguescene
Просмотров 481 тыс.10 месяцев назад
नाना पाटेकर म्हणतात "भाजपला मतदान" | अमित शहा म्हणजे.. #nanapatekar #bjp #nanapatekardialoguescene
नाना पाटेकरांचे संपूर्ण UNCUT भाषण | शेतकऱ्यांनी सरकार बनवावे #nanapatekar #nanapatekardialoguescene
Просмотров 53 тыс.10 месяцев назад
नाना पाटेकरांचे संपूर्ण UNCUT भाषण | शेतकऱ्यांनी सरकार बनवावे #nanapatekar #nanapatekardialoguescene
चला नाशिक । ११ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन । संपूर्ण माहिती #शेती #sahityasammelan #sahitya
Просмотров 3,2 тыс.10 месяцев назад
चला नाशिक । ११ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन । संपूर्ण माहिती #शेती #sahityasammelan #sahitya
मकरंद अनासपुरे विनोदी शैलीत फक्त 2 मिनिटात अस्सल सुखाचे रहस्य #makarandanaspure #शेती #राजकारण
Просмотров 1,6 тыс.Год назад
मकरंद अनासपुरे विनोदी शैलीत फक्त 2 मिनिटात अस्सल सुखाचे रहस्य #makarandanaspure #शेती #राजकारण
तर मुंबईत खायला अन्न मिळणार नाही|| मकरंद अनासपुरे #makarandanaspure #शेती #agriculture
Просмотров 6 тыс.Год назад
तर मुंबईत खायला अन्न मिळणार नाही|| मकरंद अनासपुरे #makarandanaspure #शेती #agriculture

Комментарии

  • @subhashgaikwad4420
    @subhashgaikwad4420 4 часа назад

    बरोबर बोलत आहे भाऊ

  • @Premiummm12
    @Premiummm12 6 часов назад

    Fadvish ton aahe.....😊

  • @Vpakhale
    @Vpakhale 7 часов назад

    खरी परीस्थिती आहे

  • @ValviKailas-i4u
    @ValviKailas-i4u 8 часов назад

    Great bhai

  • @sanjaythakre2535
    @sanjaythakre2535 18 часов назад

    खरोखरच अप्रतिम भाषण! खरंच शेतकऱ्यांच्या दुःखाची व्याख्या खूपच विस्तिर्ण आहे.आम्ही लिहीते शेतकरी ते जगासमोर मांडण्यात कमी पडतोय का?हा प्रश्न आम्हीं स्वतः ला विचारला पाहिजे.त्या दुःखांचा शून्य पॉइंट शंभरावा भाग ही अजून आम्ही जगासमोर मांडला नाही.दहा टक्के जरी आम्हाला मांडता आले तर शेतकर्यांची परिस्थिती नक्कीच बदलेल यांत शंका नाहीं.

    • @chawdi
      @chawdi 8 часов назад

      🙏🙏

  • @vasantdesai7683
    @vasantdesai7683 20 часов назад

    आपल्यालाशेतीमधीलज्ञान अपूरेआहेतरीआपनशेतीचाअभ्यासकरन्यासाठीमाज्याकडेयातुम्हाबिनखताचिशिकवतो

  • @chintahariyashwantbirajdat1061
    @chintahariyashwantbirajdat1061 День назад

    पगार घेता राव

  • @keshav513
    @keshav513 День назад

    जरंगे ने याला आमदार करायला सपोर्ट नाही kela आणि जे already existing wale आहेत त्यांना सपोर्ट करत होंडातेय to... ह्याला सगळ्या जाती धर्माच्या lokanni निवडून दिला असता.. हा जातीवादी नाही जरंगे सारखा

  • @raginiwakade4050
    @raginiwakade4050 День назад

    💐💐💐💐

  • @ravipail
    @ravipail День назад

    बळीराज्याने ठरवल तर ऐका झटकयात स्वामिनाथन आयोग लागू करू शकतो. थाबा ऐक वर्ष कसा लागू होत नाही बघतो.

    • @chawdi
      @chawdi День назад

      स्वामीनाथन आयोग म्हणजे शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा वैरी आहे. स्वामीनाथन आयोग लागू करणे म्हणजे शेतीमध्ये पुन्हा दारिद्र्य ओढवून घेणे आहे.

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt День назад

    अगदी माझेच विस वर्षापूर्वी चे हेच विचार होते आणि तेव्हा लोक मला वेडा म्हणत होते . आता तुम्ही दुसरे वेडे पण वेडे लोक सत्य सांगतात .

    • @chawdi
      @chawdi День назад

      यस सर तंतोतंत खरे आहे आपले म्हणणे. हे कामच वेड्या लोकांचे आहे. सर्व शहाणी माणसं स्वतःचं हित बघून स्वतःचा विचार करतात. आणि स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी दुनियाला मूर्ख बनवतात. अशी शहाणी आपण नाहीत याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. 🙏

  • @kishorjadhav3871
    @kishorjadhav3871 День назад

    तुमचं सार राहील आम्ही ७०. एकर जमिनीवरून ७ एकरावर आलो 35 ते 40 वर्षात आणि आम्ही तिघे भाऊ गुडघेदुखी ने त्रस्त आहे कोणतेही व्यसन नाही आहे शेतकऱ्याची कथा ६ बैल होते आता एकही नाही

    • @chawdi
      @chawdi День назад

      शेतीमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण आणि चांगले करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांची स्थिती अशी झाली अशी झाली. जे लोक जसे वडिलोपार्जित गरीब होते आणि दरिद्री होते तसेच यांनी राहण्याचा प्रयत्न केला. जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला नाही, उन्नती करण्याचा प्रयत्न केला नाही ते कसेबसे शेतीमध्ये टिकून आहेत. प्रयोगशील शेतकऱ्यांचे मात्र शेतीमध्ये प्रचंड हाल झालेत आणि स्थिती वाईट झाली.

  • @BaluPatil-o4l
    @BaluPatil-o4l День назад

    लाचखोर अधिकाऱ्याला भर चौकात नागडे करून मारायला पाहिजे 😅😅

  • @DNYANESHWARSATHE-t3t
    @DNYANESHWARSATHE-t3t День назад

    भ्रस्टाचार नी सगळेच बरबटलेले आहेत. खूप निर्लज्ज आहे नोकरशाही आणि नेते लोक

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M День назад

    Khup chan 😊❤❤

  • @ravipail
    @ravipail День назад

    सर सोप गणित आहे. महाराष्ट्रात पाऊस पडतो. मग आमिर खान फाऊडेशनची गरज का. तर यातून भष्ट्राचार होतो नेतेच साखळी असते. झाडे लावा म्हणणारे गुरूजी अनेक भेटतील पण चुलीत काय घालावे हे कोणीच सागणार नाही. चित्र नककी बदलेल . बळीराजा बोलेल. बदल नककीच घडेल

    • @chawdi
      @chawdi День назад

      👍👍

  • @indrajeetmaske8762
    @indrajeetmaske8762 День назад

    कितीही खूरपन केलं तरी तृण उगवत रहातं म्हणून काय शेतक-यास शेती/शेत सोडून देता येतं ..? कवी दिलीप भडंगे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय लोकशाही संवर्धन समन्वय कृती समिती

    • @chawdi
      @chawdi День назад

      सर्वच बिगर शेती व्यावसायिक लोक व्यवसाय बदलत राहतात. जो व्यवसाय फायद्याचा असेल त्या व्यवसायात जात राहतात. पायातल्या चपला बनवण्याचा उद्योग करायला सवर्णांना लाजिरवाणी वाटत नाही त्यात फायदा दिसतो म्हणून. मग शेतकऱ्यांनाच का असे वेगळे नियम लावता? शेती तोट्याची आहे म्हणून दुसरा फायदा असलेला व्यवसाय शेतकऱ्यांनी काय निवडू नये? दुसरे असे की लोकशाही फक्त शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आहे. बाकी सर्वांना मिळतो. शेतकऱ्यांना न्याय न देणाऱ्या लोकशाहीचे संवर्धन कशासाठी करायचे? असा प्रश्न उपस्थित करू का?

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 День назад

    नकली नोटा ऊधळतो आहे,,

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 День назад

    लक्ष्मी ऊधळत आहे, आणि लक्ष्मी वर पाय ठेवून चालत आहे,, फडणवीस साहेबांनी यांच्याकडे नजर टाकली तर बरे होईल,, मागच्या वेळी तहसील कार्यालयात घुसून खुर्ची जाळली,,हे फडणवीस साहेब यांना कसे सहन होते,,,

  • @Thorrrre
    @Thorrrre 2 дня назад

    आम्ही शेती नाही सोडणार परंतु व्यापार कडे नक्की वळणार

    • @chawdi
      @chawdi 2 дня назад

      शेती सहित व्यापार ही कल्पना चांगली पण आहे आणि धोकेदायक पण आहे. बहुतांश लोकांनी शेती बाहेर व्यवसाय करून मिळवलेले दोन पैसे शेतीमध्ये आणून मातीमध्ये मिसळून टाकले आहे. जगणे वगैरे ठीकठाक झाले परंतु उन्नती मात्र शून्य. हा विचार व्यक्तिपरत्वे ठीक आहे. कोणाला फायदेशीर ठरू शकतो तर कुणाला नुकसानकारक ठरू शकतो.

  • @SandipNagare-hn3pp
    @SandipNagare-hn3pp 2 дня назад

    अगदी बरोबर शेतीतून उत्द्योगाकडे

    • @chawdi
      @chawdi 2 дня назад

      यस सर धन्यवाद

  • @SunilManne
    @SunilManne 2 дня назад

    साहेब हे म्हणताय बरोबर आहे शेतकरी जगू दे बाकीचे मृदेत देणे घेणे काही नाही आम्हाला काहीच परवडत नाही

    • @chawdi
      @chawdi 2 дня назад

      शेतकऱ्यांनी आता स्वतःचा विचार करावा. स्वतःचा विचार करून आणि आपले स्वतःचे प्रश्न सोडून झाले की मग जगाचा विचार करता येईल.

  • @vilassarbhaiyya8728
    @vilassarbhaiyya8728 2 дня назад

    100% ✓

    • @chawdi
      @chawdi 2 дня назад

      🙏🙏

  • @SanjayRathod-w7v
    @SanjayRathod-w7v 3 дня назад

    😢 अनेक प्रयोग केले पण काही फायदा नाही फक्त कंपनी आपला माल विकला जावा यासाठी प्रयोग असतात

    • @chawdi
      @chawdi 3 дня назад

      आपला माल विकला जावा म्हणून कंपन्या जे करायला हवे ते करतात. आणि आपला माल विकतात. पण मग तुम्ही तुमचा माल विकला जावा यासाठी काय करत असता? याचे पण उत्तर शोधायला हवे ना?

  • @ishwarbhonde23
    @ishwarbhonde23 3 дня назад

    माझ्या कुटंबाची मजुरी आणि शेती किराया पण

    • @chawdi
      @chawdi 3 дня назад

      Yes sir

  • @Shivraj_user-tq8mb6yy5n
    @Shivraj_user-tq8mb6yy5n 3 дня назад

    एक नंबर

  • @marotipaighan
    @marotipaighan 3 дня назад

    No, 1 video,pot,tidakine, Mudda mandala,bhaou

    • @chawdi
      @chawdi 3 дня назад

      धन्यवाद आभारी आहे

  • @kishorbhusari6774
    @kishorbhusari6774 3 дня назад

    तुम्ही आधी लाच मागणाऱ्याला पकडून द्यायला पाहिजे होत... तुम्हाला फेमस व्हायचं आहे.... फक्त्त स्टंट करून नाही मोठं होता येत दादा 🙏

  • @sagargujar2968
    @sagargujar2968 3 дня назад

    Khup bhangar ahet he Adhikari

  • @MukeshGaikwad-ii4dd
    @MukeshGaikwad-ii4dd 3 дня назад

    😂

  • @NileshGawai-o1n
    @NileshGawai-o1n 3 дня назад

    शेतकऱ्याला राजा म्हणून त्याला हिंवू नका शेतकऱ्यांची परिस्थिती सध्या भिकाऱ्यापेक्षा वाईट आहे. शेतकरी विरोधी धोरण आखून शासनाने त्याला भिकेला लावले. सर्वच राजकीय पक्ष केवळ शेतकऱ्यांचा नावावर राजकारण करतात. सर्व एकच माळेचे मनी आहे.

    • @chawdi
      @chawdi 3 дня назад

      शंभर टक्के सर 👍

  • @vijaysantan8683
    @vijaysantan8683 3 дня назад

    भाऊसाहेब दुसरा पर्याय आहे का असल्यास मागदर्शन करा please

    • @chawdi
      @chawdi 3 дня назад

      सद्यस्थितीत शेती सोडून बाहेर पडणे हाच एकमेव पर्याय दिसतो. बाकी सर्व पर्याय केवळ बनवाबनवी आहेत.

  • @ravikantbhagatsir5642
    @ravikantbhagatsir5642 3 дня назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 3 дня назад

    अरे पैसे असे उधळू नको ज्याला गरज आहे त्याला मदत कर तू फेमस

  • @jayhind1280
    @jayhind1280 3 дня назад

    Hyala mhantat wagh fadun takle sarv adhikari

  • @kiranmahalle7090
    @kiranmahalle7090 3 дня назад

    जगात शेतकऱ्यांनवर सर्वात जास्त अन्याय आपल्या भारत देशात होतो

    • @chawdi
      @chawdi 3 дня назад

      यस सर खरे आहे.

  • @grvibhutesmengg-eastnm6132
    @grvibhutesmengg-eastnm6132 3 дня назад

    हा माणूस पूर्णपणे नकारात्मक वृत्तीचा आहे. त्याला शेतीचे कोणतेही ज्ञान नाही. शेती हा फायद्याचा व्यवसाय आहे, जर, १) तुमची संपूर्ण शेतजमीन एकाच ठिकाणी आहे. २) शेतकऱ्याचे त्याच जमिनीवर घर असावे. 3) जर तुम्ही तिथे रहात असाल तर खर्च कमी करणे आणि लक्ष केंद्रित करणे खूप सोपे आहे. 4) मी शेतकरी होतो आणि फक्त तीन वर्षे शेती करून लाखो रुपये कमावले आणि मग शेती करणे सोडून दिले. नंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि चांगली सरकारी नोकरी मिळाली. आता निवृत्त. भारत सरकारकडून दरमहा एक लाख पेन्शन आणि गुंतवणुकीतून दरमहा तीन लाख रुपये कमाई (जीवनात शून्य भ्रष्टाचार).

    • @chawdi
      @chawdi 3 дня назад

      काय माणूस आहे? आपण काय बोलतो याची भान नाही. शेती केली मग सोडून दिली मग शिक्षण घेतले मग नोकरी गेली नंतर रिटायर झाले. याचा अर्थ 50 वर्षांपूर्वी शेती केली होती. पन्नास वर्षांपूर्वी वार्षिक तीन लाख रुपये शेतीत कमावणारा माणूस मालक व्हायचे सोडून चाकरी नोकरी मजुरी करायला जातो आणि मजुरी करून गुलाम होतो. आणि वरून सांगतो की शेती परवडते वर्षाला तीन लाख मिळतात. काहीतरी तारतम्य असावी की नाही? शेती परवडली असती तर कशाला नोकरी करायला गेला असता? स्वतः नोकरी करायची. आलिशान जीवन जगायचे आणि इतरांना शेती परवडते असे सांगून त्यांना शेतीत गुंतवून त्यांच्या जीवाची माती करायची... थोडी फार तरी जनाची नाही तर मनाची असायला हवी की नाही? 🤔

    • @BaliramYadav-sn3df
      @BaliramYadav-sn3df 3 дня назад

      कृपया तुमचा तपासून घ्या

  • @gaffarpathan7244
    @gaffarpathan7244 3 дня назад

    भाऊ कामाचं बोला संक्षिप्त बोला

    • @chawdi
      @chawdi 3 дня назад

      इतकं सविस्तर बोलूनही तुम्हाला समजत नाही तर संक्षिप्त बोलून काय समजेल? आधी कोण काय बोलतोय हे समजून घ्यायला शिका. शिकण्याची तुम्हाला प्रचंड आवश्यकता आहे. स्वतः शिकून झालं की नंतर मग इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करा.

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 3 дня назад

    सर्व हिसाब डोक्याच्या वरुन गेला राव काय कराव ते कळत नाही शेती अशि कुत्र्या सारखि झाली राव धरल की चावतय सोडल की पळतय विकायला भाव खूप पिकवायला भाव उत्पन्न नाही काय ते मार्गदर्शन कमी वेळात देत जा धन्यवाद

  • @rameshdhotre560
    @rameshdhotre560 3 дня назад

    *👳💦* *शेतकरी राजा आहे* *कारण❓* *दिर्घकाळ शेती करण्याच्या संधी बरोबर अनुभवातून पर्यायांचा वापर करून अपयशावर🎯 यश साध्य करता येते* *🌹🙏शिवभक्त पिंप्री कोलंदर 🙏🌹*

    • @chawdi
      @chawdi 3 дня назад

      कसलं आलं अपयशावर यश?

  • @mg4795
    @mg4795 4 дня назад

    Mazi 2 acre sheti samrudhi mahamarg jat ahe sir kay rate midel acre pramane

    • @chawdi
      @chawdi 3 дня назад

      त्यांचा जो काही निकष ठरेल त्यानुसार मिळेल.

    • @TraderNav
      @TraderNav 2 дня назад

      @@mg4795 30-65 L paryanta bhetu shakte eka acer la

  • @santoshnarke302
    @santoshnarke302 4 дня назад

    हो साहेब अमेरिका त सोयाबीन 76 कईंटल आणि टोमॅटो 100 टन आणि मका डेव्हिड झुला ने 222 quintal काढलं एकरी... आपण 20 वर नाही सोयाबीन मका 60 quintal नाही

    • @chawdi
      @chawdi 3 дня назад

      उत्पादन वाढीसाठी जीएम मोडीफाय बियाणे हाच आता एकमेव पर्याय उपलब्ध आहे आणि भारत सरकार त्याला परवानगी द्यायला तयार नाही.

  • @santoshlad5739
    @santoshlad5739 4 дня назад

    😮😮

    • @chawdi
      @chawdi 3 дня назад

      😊😊

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 4 дня назад

    अश्या नवीन उम्मिदीच्या लोकांनी राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले पाहिजे ....

  • @ShaikhShabbir-iq7vf
    @ShaikhShabbir-iq7vf 4 дня назад

    Super hero 👏

  • @laxmanlad7644
    @laxmanlad7644 4 дня назад

    अगदी रास्त विचार जो शेतकरी म्हणून जगतो त्यालाच हे कळू शकते.तुम्ही हे पोटतिडकीने मांडता आहात. बहुसंख्य शेतकऱ्यांना त्यांचे हित अहित कशात आहे हेच कळत नाही. वेळ पडल्यास तो स्वतःच्या गळ्याला फास आवळतो.आपण व्यवस्थेविरुद्ध टिकू शकत नाही अशी त्याची भावना असते. ती पूर्णतः खोटी आहे असेही नाही.शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचे दाम मिळायलाच पाहिजे जर त्याला काही मिळत नसेल तर त्याने शेती का करावी? कारण तोट्याचा व्यवसाय तर कुणी करत नाही.

    • @chawdi
      @chawdi 4 дня назад

      सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर

  • @baburaonagoraosomwanshi3887
    @baburaonagoraosomwanshi3887 5 дней назад

    Shetiche varshik bhade

    • @chawdi
      @chawdi 5 дней назад

      होय. मक्ता किंवा ठेका धरावा लागेल.

  • @balasahebdeshmukh3092
    @balasahebdeshmukh3092 5 дней назад

    सोयाबीन शेती ला ऐकरी 20.000हजारुपयेयेतो

    • @chawdi
      @chawdi 5 дней назад

      एकरी 15 विंटर सोयाबीन झाले तर ते 75000 रुपयाला खपेल. 75000 वजा 20000 म्हणजे एकरी 55 हजार रुपये नफा. वीस एकर शेती केली तर अकरा लाख रुपये नफा. शेती प्रचंड परवडते म्हणायची. 😊

  • @sagarbelokar4522
    @sagarbelokar4522 5 дней назад

    प्रत्येक गावोगावी सर्व शेतकऱ्यांनी 100-100 लोकांचे ग्रुप करावे व कोणतेही मालाची विक्री करत असताना एकमेकांची सल्ला घ्यावे एकदम मार्केटला माल पाठवू नये मॉल स्टॉक करून विकावे हे राजकारणी लोकांचे शहाणपणा समाप्त होईल

    • @chawdi
      @chawdi 5 дней назад

      तसे केले तर गहू 50 रुपये किलो, भात शंभर रुपये किलो, कापूस पन्नास हजार रुपये क्विंटल या भावाने खपतो का? कशाला सल्ले देताय? जर तुमचं गणित तुम्हालाच कळत नाही तर इतरांना सल्ले द्यावा इतका उतावीळ पणा कशाला? तुम्हाला शिकवण्याची नव्हे तर शिकण्याची गरज आहे.

    • @sagarbelokar4522
      @sagarbelokar4522 4 дня назад

      भात ₹100 किलो पहिले भाषा सुधर

    • @chawdi
      @chawdi 4 дня назад

      तुमच्या सारख्या लोकांमुळेच शेतीचा प्रश्न सुटण्याऐवजी आणखी किचकट होत जातो.

  • @SanchitPandurangJadhavJadhav
    @SanchitPandurangJadhavJadhav 5 дней назад

    शेतकरी बधुना सर्व लोक लुटतात वायापारी कुषी सरकार आणी मजुर हे मग शेतकरी बधुना स्वामिनाथन आयोग लागू करा नाहीतर शेतकरी बंधू सर्व शेतकऱ्यांनी आप आपल्या शेतात भाजीपाला घेणे बंद करा शेहरात भाजीपाला नाही गेला कि जनता परेशान होईल तेव्हा लोक सरकारला दोश देतील तेव्हा सरकार शेतकरी धोरण जाहीर करेल एक शेतकरी कोटी शेतकरी

    • @chawdi
      @chawdi 5 дней назад

      स्वामीनाथन आयोग शेतकऱ्यांचा सर्वात मोठा दुश्मन ठरला आहे.