डॉ सुरेश यांचा आफ्रीकन बोअर गोट फार्म लाखमोलाचा।African Boat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 9

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 18 дней назад +3

    🙏🇮🇳🚩

  • @jjjjj551
    @jjjjj551 16 дней назад +1

    शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून बोर शेळीपालन करू नये याची मार्केट कुठेही उपलब्ध नाही आणि मार्केटिंग मध्ये तरबेज असल्याशिवाय विक्री होऊ शकत नाही

  • @rameshwalavalkar175
    @rameshwalavalkar175 15 дней назад

    साहेब यांचे मटण कोठे मिळते कोणी सांगेल का.

  • @MangeshHanamghar-Pune
    @MangeshHanamghar-Pune 15 дней назад

    मित्रांनो जे मार्केट मध्ये कायम विकलं जाईल आणि जाते तेच करा बोअर च्या नादी लागू नका मटण पुण्यात 800 रुपये आहे कोण बोअर च मटण मार्केट साठी करायचं म्हंटल तर तो नाही परवडणार त्या पेक्षा साध्य सिम्पल शेळ्या करा जमत असेल तर

  • @jjjjj551
    @jjjjj551 16 дней назад +1

    डॉक्टर साहेब खोटे बोलत आहेत साडेतीन हजार रुपये किलो मटन याचे महाराष्ट्रात कुठेही नाही आम्ही 15 वर्षापासून बोर ऐकत आणि बघत आहोत

  • @ashoksadavarte4377
    @ashoksadavarte4377 18 дней назад +2

    सर कृपया असे गोट फार्म प्रोमोट करू नका किंबहुना असे व्हिडिओ बनवूच नका. असे व्हिडिओ बघुन अनेक तरुण बरबाद झालेले आहेत व तुमचा व्हिडिओ बघून अजून नवीन शेतकऱ्याचे तरुण मुले बरबाद होतील. आपले शेती संबंधित, srt, विना मशागत याचीच जास्तीत जास्त माहिती द्यावी ही नम्र विनंती. तुम्ही अश्या लाखोंच्या शेळ्या वाल्यांच्या नादाला लागू नका. आम्ही तुम्हाला मार्गदर्शक समजतो.आपल्या मार्गदर्शनाचा रस्ता बदलू नका. बोअर पालन सामान्य शेतकऱ्यांना मातीत गाडण्याचा धंदा आहे. झालेच तर हा व्हिडिओ आपल्या चॅनल वरून डिलिट करा.

    • @jjjjj551
      @jjjjj551 16 дней назад +1

      💯 ✅️ 😊