संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले आणि यशस्वी शेळीपालन | महाकाली गोट फार्म
HTML-код
- Опубликовано: 21 янв 2025
- नमस्कार मित्रांनो 🙏
आज आपण खास तुमच्या साठी तेजस भाऊंच्या महाकाली गोट फार्म वर आलोय.
इथे पूर्ण बंदिस्त शेळीपालन आहे.तेजस भाऊ शेळीपालनात वर्षांनी वर्षे काम करत आहेत.
विशेष म्हणजे तेजस भाऊ हे आफ्रिकन बोर ब्रिड वर काम करतात.
यांच्याकडे जवळपास 350 प्युवर आफ्रिकन बोर शेळ्या आहेत.
मार्केट मद्ये महाकाली गोट फार्म खूप प्रसिद्ध आहे.
शेळ्यांन सोबत च आणखी नवीन म्हंजे शेळ्यांच्या लेंडी पासून गांडूळ खत प्रकल्प उभारला आहे.
महाराष्ट्रात आफ्रिकन बोर आणि लेंडी खता मद्ये तेजस भाऊ अग्रस्थानी आहेत.
आफ्रिकन बोर ही जात सध्या खूप महागडी जात म्हणून ओळखल्या जाते.
ही जात मूळ आफ्रिका खंडामधून येते.सध्या मार्केट रेट मादी 2 हजार रू किलो प्रमाणे विकले जातात.बोकड हा 1 हजार रू किलो प्रमाणे विकले जातात.
ही जात स्पेशल ब्रिडींग साठी वापरली जाते. तेजस भाऊंच्या म्हणण्या नुसार ही जात कमी वेळेत आणि कमी चाऱ्यात जास्त वजन देणारी शेळी आहे.
अश्याच माहितीसाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा
महाकाली गोट फार्म
मुक्काम :- बामणी
तालुका :- खानापूर
जिल्हा :- सांगली
आमचा पत्ता :- आधुनिक शेती फार्म
मुक्काम :- गोविंदपूर वाडी
तालुका जिल्हा परभणी
#farming #goatfarming #bakri #goatfarmingbusiness #business #viralvideo #viral #african boar #sheli #goat #bandist farming.
हे आमचे पाहुणे आहेत, तेजस लेंगरे, बामणी खूप चांगली माणसं आहेत... हार्दिक शुभेच्छा 💐💐
शुन्यातून विश्व निर्माण केले सरांनी
एक अनुभवी शेळीपालक 👌💐
मराठी माणूस...उद्योजक झाला पाहिजे
आपली वाटचाल अशीच सुरु राहूदेत आई अंबाबाई चरणी प्रार्थना ❤
सतिश सर व तेजर सर रामराम मि आपल्या दोंघाचे व्हिडीओ फार पुर्वी पासून बघतोय फारच छान व योग्य तंतोंततं नियोजन असते आपले एक नंबर काम असते आपले च व्हिडीओ बघून आम्ही शिकतोय जयभोले
ना सरकारी नोकर ना कोनाचा गुलाम स्वाता मालक तेजस सर
नियोजन खूप छान आहे सर यांचे नियोजन
माणूस एक नंबर आहे तेजेश दादा
Nice 👍
खुप छान
Bahot din baad video aaya Satish sir
एक दिवस माझ्या फार्म व्हिडिओ नक्की येईल
Nice sar ❤❤
❤❤❤❤❤
Great
Dada Nanded/Parbhani jawalche desi kombadi/kukut palan farms cover kara please.
Please requesting to Upload a tutorial video on complete goat bathing (30 mins) ... humble request brother ❤❤
Already uploaded
Etke mahag gheun vikle gele tar bar nahitar karj bajari vav lagel
Sir kokanat project suru karaycha asel ter kasa karava, kontya sheli pasun karava, kokanat chara cha problem ahe jara, saglya prakar che chara ikde hot nahi, me Sindhudurga jilhyamadhe rahto ter ithe shelipalanacha project kasha prakare karav yabaddal ek dedicated video tumhi karava ashi majhi tumhala request ahe🙏
Call kara sir
Mi home made incubator tayar kele ahe tumi Chanel warti pahu shakta.
Live pile nightani
हा व्हिडिओ या आधीच अपलोड केला आहे आणि तो आज परत आला आहे .नवीन व्हिडिओ बनवा सर.😊
शेळी आणि कोंबड्या चा शेड मध्ये किती अंतर असावे? एकाच शेड मध्ये partition केल तर चालेल का?
Sir training kadhi suru honar he❤
हे दादा फक्त आता मार्केटिंगचे काम करायला लागले आहेत
मार्केट बद्दल सतीश सर आणि तेजस बोलत नाही
सतीश सर तुमच्याकडे किती शेळी आहे
सर मि आपले च्यानल रेग्युलर पाहतो. सर माझा प्रश्न असा आहे की, आफ्रिकन बोर अर्ध बंदिस्त करता येईल का????
कारण मी सध्या गावरान शेळीपालन करतो.
आदर्श घेण्यासारखा व्यक्ती
नमस्कार सतिश सर
Bital मधे काम करा याचा काही उपयोग नाही
उस्मानाबादी आणि बीट्टल
@@swapnilkadam5325 ho
Sir marketing ch vichara na sell kute karta African boar la sell la khup problem hoto sir.
Tunchya kde ahe ka sir content midel ka tumcha
महाकालि मूरगा फार्म चालू असेल तर video बनवा
Satish sir tumhi ka Boer goat palat nhi... 😅
एक नंबर कॉमेंट.
बोरच्या नका येऊ नका आपल्या कडे विक्री होतं नाही कारण माझ्या कडे होते गोठीवाली विक्री परेत छान बोलत
❤❤❤❤❤