खरच जाधव सर तुम्ही गहू पिका बद्दल खूप छान माहिती सांगितली. मी नविनच फक्त 2 एकर शेती घेतली आणि आता मी बाजरी काढली आणि लगेच गहू करणार होते .ते पण शेजारयाकडून दोन पाणी घेणार होते .पण तुमची माहिती ऐकून गहू मी कॅन्सल केला आणि आता नुसता हरभरा करणार आहे ❤
नमस्कार सर आम्ही आभार मानायला पाहिजे सर आपण खूप अनमोल माहिती दिली आणि देतात सर धन्यवाद ... आभार.सर आपण इतकी चांगली माहिती कोणी फुकट देत नाही सर ..आभार.......
नमस्कार दादा, तुमच्या जमिनीत गव्हाची वाढ मध्यम असेल तर फक्त रिहांश लावले तरी चालेल किंवा जास्त वाढ होत असेल तर लिहोसीन ३ मिली प्रति किलो प्रमाणे लावू शकता
Namaskar dada Me gahu perni sobat 20 20 0 13 ekri 1 bag dile hote aata gahu 25 divsacha zhala aahe tan nashak favarni suddha zhali aahe tar aata konte khat kiti deu
Namaskar jadhaw sir apan jo french beans var pursuit cha 25 ml cha dose sangitla tyamadhe 2bottels astat tar donhi bottle mix karun 25ml gheu ki donhi bottle madhal 25-25ml gheu.he nakki sanga.
नमस्कार सर, गव्हाला यूरिया दिल्यानंतर माझ्या अनुभवाने काँग्रेस गवत (फुलारी ) जास्त होते का? कि जास्त पाण्या मुळे होते.. मार्गदर्शन होण्यासाठी विनंती. 🙏🙏
नमस्कार दादा, वरील दोन्ही कारणे चुकीचे आहे, आजू बाजूच्या शेतामधील काँग्रेस गवत (फुलारी ) व इतर तणांचे बीज हवा किंवा पावसाच्या पाण्याद्वारे वाहून शेतात पसरतात,
सर खोडवा उसामध्ये गहू अंतर पीक घेतले तर चालते का ? तूम्ही सांगितलया नुसार जर बीज प्रकिया मध्ये लेहोसीन वापरले आणि नंतर फवारणी घेतली उंची कमी राहण्याकरता तर काय होईल??
कापसाच्या झाडावर रोटा मारून जमिनीत दाबल्यास त्याचे खत म्हणून उपयोग होईल का ? आणि असे केल्यावर ज्या बारीक काडक्या राहतील त्या पुढील पिकाच्या लागवडीस काही अडचण येईल का?
सर आपण pre emerging म्हणून pendimethalin सांगितले तर याचा हरभऱ्याचे उगवण क्षमतेवर काही परिणाम होईल का.हरभरा पेरून pendimethalin फवारणी करून पाणी द्यावे का,
नमस्कार दादा, रिहांश पेरणी नंतर १५ दिवसा पर्यंत खोडकीड व चक्रभुंगासाठी प्रतिबंधक म्हणून काम करते, १५ दिवसा नंतरच्या पुढील फवारण्या योग्य वेळी केल्यास खोड किडी व चक्री भुंगा किडींचे नियंत्रण चांगले होत असते.
सर फवारणी करतांना कोणतेही किटकनाशक बुरशीनाशक व टाॅनिक यांच्यासोबत विद्राव्य खत १९:१९--१२:६१ एकत्र मिक्स केल्यास किटकनाशक बुरशीनाशक व टाॅनिक यांचा पावर कमी होऊन रिजल्ट कमी येतात का???
नमस्कार सर.... मला गव्हा ला लिओसीन ची बिजप्रकिया करायची होती परंतु काही कारणास्तव करू नाही शकलो.... आता गहू पेरणे झाला आहे... तर रेती मध्ये मिक्स करून गव्हा मध्ये केव्हा व कसे फेकायचे ... पहिले पाणी द्यायच्या पहिले फेकायचे का?
आपण जी माहिती दिली ती खूपच लाभ दायक आहे सर .आणि प्रत्येक शेतकऱ्याने या माहितीची अमंलबजावणी केली तर खूपच फायदा होईल ,धन्यवाद 👍🏿
धन्यवाद दादा 🙏🙏
खरच जाधव सर तुम्ही गहू पिका बद्दल खूप छान माहिती सांगितली. मी नविनच फक्त 2 एकर शेती घेतली आणि आता मी बाजरी काढली आणि लगेच गहू करणार होते .ते पण शेजारयाकडून दोन पाणी घेणार होते .पण तुमची माहिती ऐकून गहू मी कॅन्सल केला आणि आता नुसता हरभरा करणार आहे ❤
धन्यवाद दादा 🙏
नमस्कार सर आम्ही आभार मानायला पाहिजे सर आपण खूप अनमोल माहिती दिली आणि देतात सर धन्यवाद ... आभार.सर आपण इतकी चांगली माहिती कोणी फुकट देत नाही सर ..आभार.......
धन्यवाद दादा 🙏
सर पुढच्या वर्षी कापूस पेरणी पासुन तुमच्या मार्गदर्शक नुसार पेरणी करतो खुप खुप चांगलीच महीती दिली
नमस्कार दादा , धन्यवाद 🙏
गहू पिकाबद्दल खूप मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप आभार सर👌🙏
नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏🙏
गहू पिकाबद्दल खूपच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब👍
धन्यवाद दादा
Thanks sir mi खूप दिवसांपासून वाट पाहत होतो गहू व्यवस्थापनाची thanks
धन्यवाद दादा 🙏🙏
खुप छान माहिती दिलात धन्यवाद गुरुजी 🙏🙏
धन्यवाद दादा
सर आपणास विनम नमस्कार,
आपण अतिशय अमूल्य,सविस्तर माहिती दिली !
आम्ही आपले ऋणी आहोत.
आपण नेहमीच बळीराजा झटत आहात.
धन्यवाद !
🙏🙏
उत्तम आणि पूर्णपणे अशी माहिती दिलीत सर, धन्यवाद
धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिली सर 🙏
धन्यवाद दादा 🙏
खूब छान माहिती 👌👌👌
धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिली साहेब , खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद दादा 🙏🙏
धन्यवाद सर उत्पादन वाढण्यासाठी शेतकऱ्याला मदत होईल
धन्यवाद दादा 🙏
Namskar sir gavhache utpadan ghenyasathi va utpadan vadhisathi khup mahatvachi mahitee deeli, khup khup dhayavad.
नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
नमस्कार सर खुप छान माहिती दिली आहे सर
धन्यवाद दादा 🙏
Thank you
🙏🙏
सर, छान गहू पेरणी व्यवस्थापन सादरीकरण केल्या बद्दल धन्यवाद
आपले सुद्धा धन्यवाद दादा
Thank you sir..good information
धन्यवाद दादा 🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली 💐💐
🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
धन्यवाद दादा
धन्यवाद सर
🙏🙏
सर मी तुमच्या माहितीच्या आधारे दोन
नमस्कार सर कांदा बिजोत्पादन विषयी लाहीव घ्यावें ही विनंती 🙏🏼🙏🏼🙏🏼
नमस्कार दादा , पुढील गुरुवारी घेण्याचा प्रयत्न करू
धन्यवाद सर 😊
🙏
बटाटा पीकाबद्दल सपुर्ण माहतीवर video banva ani vatanavarti pn banva .गवावरती banvala asa khup chan mahiti sangtli khup khup dhnawad
नमस्कार दादा , ठीक आहे बटाटा व्यवस्थापनाचा पण व्हिडीओ लवकरच बनवू .
sir gharguti na waparta pishvi anle asel tr bij pratikrya karaycha ka
नमस्कार दादा , हो बीजप्रक्रिया करावी
Kaduz Harbhara perni sathi lavl tr kahi nuksan hoil ka
Khup khup aabhar sar tumche
धन्यवाद दादा 🙏
Super sir. Kapashiche lal pan hot ahe vidarbhat upay sanga
नमस्कार दादा , २०-२०-०-१३ १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग + मॅग्नेशियम सल्फेट १० किलो खताचा डॉस द्यावा
तुमची माहिती खुप चांगली आसते द्राक्ष पिकावर व्हिडिओ बनवा
नमस्कार दादा , हो द्राक्ष पिकाचे व्यवस्थापनाचा अचूक माहिती घेऊन कळवू
Jadhav sar ,very good
धन्यवाद साहेब
🙏🙏
Thanks you sir 😊😊
🙏🙏
Great information
धन्यवाद दादा 🙏
धन्यवाद सर मी पहील्यांदा तुम्हचे मार्गदर्शन पाहीले बर वाटले इतर पिकांचे मार्गदर्शन कराल का🙏🙏
धन्यवाद दादा
पाणी फुकटात मिळत नाही
शेतकरी मुळेच सर्वाची दुकान चालु आहे
12 61 0 kadhi spray karaicha sir wheat madhye
नमस्कार दादा , गव्हामध्ये १२-६१-० फवारणीची गरज नाही
Thank you sir
धन्यवाद दादा
Sr majha gwhu ha2mhinyacha aahe pan tyachya ombya bhurkat pandarya hot aahe gwhachi jat narmda sagar 1 aahe wa pani vewstit chalu aahe wa jamin madhyam bgari aahe tari margdartion karawe dhanywad
नमस्कार दादा , ओंबी उपटून पहा पोंग्यात अळी दिसते का
👏👏
Nashik mdhe rihansh milat nahi . Tya eivji beej prakriya sathi , kay gheu sir?
नमस्कार दादा, रिहांश मध्ये थायमेथोक्साम ३० % FS हा घटक आहे , हे घटक असलेले दुसऱ्या चांगल्या कंपनीचं घेऊ शकता
सर टॉप अप आणि 19:19:19 अधिक फुटवे निघण्यासाठी कधी फवारणी करायची
नमस्कार दादा , गव्हामध्ये फुटवा वाढीसाठी लिहोसीन ची बीज प्रक्रिया करा
कधी करायची
Malgaon.Di.Washim.kuthe milel aauishidhi
नमस्कार दादा , मालेगाव - बिर्ला कृषी केंद्र 9923436633
मालेगाव - वैभव कृषी सेवा केंद्र 7038164318
Kup chagli mahiti sagithli
धन्यवाद दादा
Sir. Egal sushika 135 he van changal ahe ka
नमस्कार दादा , या वाणाचा आम्हाला अनुभव नाही
गेहू बिजप्रकिया फक्त रियाश use केल तर चालेल का? रायझर & पाणी नाही use केलतर चालेल का?
नमस्कार दादा, तुमच्या जमिनीत गव्हाची वाढ मध्यम असेल तर फक्त रिहांश लावले तरी चालेल किंवा जास्त वाढ होत असेल तर लिहोसीन ३ मिली प्रति किलो प्रमाणे लावू शकता
Top up madhi konte ghatak ahet? Top up chagal ka biovita?
नमस्कार दादा, टॉप अप मध्ये अमिनो ऍसिड घटक आहे
Namaskar dada
Me gahu perni sobat 20 20 0 13 ekri 1 bag dile hote aata gahu 25 divsacha zhala aahe tan nashak favarni suddha zhali aahe tar aata konte khat kiti deu
नमस्कार दादा , युरिया २५ किलो एकरी द्यावा
विसल्फ आणि सल्फाबुस्ट यातील कंटेन /घटक सांगा
नमस्कार दादा , विसल्फ मध्ये टेंबुकोनाझोल + सल्फर आहे आणि सल्फाबूस्ट मध्ये फक्त सल्फर आहे
Sir hivali soyabin perni baddal mahiti sanga
नमस्कार दादा , आम्ही हिवाळी सोयाबीन पेरणीची शिफारस करत नाही
Sir 19:19:19: brober zinc sulphate aani burshi naask waperl tar chaalel ka
नमस्कार दादा , हो चालेल
सर रीहांश कृषी सेवा केंद्र मध्ये मिळेल का.
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा
एकलहेरा ता. गंगापूर जि.संभाजीनगर
Sir vidarbhat gavhachi khajagi kampanichi konti varity changli rahil gahu harvesting time la futla nhi pahije
नमस्कार दादा , शक्यतो आपला अनुभवातून घ्या
Namaskar dada gahu 33 divsacha aahe aani gahu pivde padat aahe aani futve hi kami aahe tar konti favarni gheu
नमस्कार दादा , पाणी जास्त देऊ नका
Namaskar jadhaw sir apan jo french beans var pursuit cha 25 ml cha dose sangitla tyamadhe 2bottels astat tar donhi bottle mix karun 25ml gheu ki donhi bottle madhal 25-25ml gheu.he nakki sanga.
नमस्कार दादा , दोन्ही मिक्स करून २५ मिली वापरा
Dhanyawad sir
. . Sir Good morning..eka shetkari ne gavhat round up fawarle kahi upay ahe ka?
नमस्कार दादा , आता काही उपाय नाही
मी बीज प्रक्रिया केलेली नाही तरी आपण गहू पेरल्यापासूनच फवारणी वेळापत्रक देताल का
सर उन्हाळी कांद्याच नियोजन लाइव्ह व्हिडिओ करा
नमस्कार दादा , ठीक आहे
Sir rayzer g riyansh किम्मत कित्ती आहे
नमस्कार दादा , रायझर जी १० किलो बॅग ची MRP -९२० रु व रिहांश - ५०० मिली MRP १०४५ रु आहे
सर तण नाशक 2 वेळा मारले तर चालते का. आणि तमर मारले तर चालेल का. पाहिल्या वेळी algrip दुसर्या वेळी तमर चालेल का प्लीज मार्गदर्शन
नमस्कार दादा, algrip तणनाशक एक वेळेस वापरू शकता
नमस्कार सर, गव्हाला यूरिया दिल्यानंतर माझ्या अनुभवाने काँग्रेस गवत (फुलारी ) जास्त होते का? कि जास्त पाण्या मुळे होते.. मार्गदर्शन होण्यासाठी विनंती. 🙏🙏
नमस्कार दादा, वरील दोन्ही कारणे चुकीचे आहे, आजू बाजूच्या शेतामधील काँग्रेस गवत (फुलारी ) व इतर तणांचे बीज हवा किंवा पावसाच्या पाण्याद्वारे वाहून शेतात पसरतात,
सर गहू गेल्या दोन वर्षांपासून बारीक होत आहे उपाय सांगा
सर, कोरड्या जमिनीत गहु पेरून पाणी भरले तर चालेल का?
नमस्कार दादा , जमीन ओलावून पेरणी करा
टायकोटरमा. मायकोराईजा . बीजप्रक्रिया चालेल का सर
नमस्कार दादा , चालेल
औषध कुंभारी पिंपळगाव किंवा तीर्थपुरी कोणते दुकानांवर मिळेल
नमस्कार दादा , आपला तालुका कळवा
सर खोडवा उसामध्ये गहू अंतर पीक घेतले तर चालते का ? तूम्ही सांगितलया नुसार जर बीज प्रकिया मध्ये लेहोसीन वापरले आणि नंतर फवारणी घेतली उंची कमी राहण्याकरता तर काय होईल??
नमस्कार दादा , नाही
Sir gahu pika madhe ali disat ahe upaye sanga 🙏
नमस्कार दादा , रेंज १५ मिली + टॉप अप ४० मिली फवारा
Plz give video download option...
नमस्कार दादा, युट्युब वर download करू शकता
कापसाच्या झाडावर रोटा मारून जमिनीत दाबल्यास त्याचे खत म्हणून उपयोग होईल का ? आणि असे केल्यावर ज्या बारीक काडक्या राहतील त्या पुढील पिकाच्या लागवडीस काही अडचण येईल का?
नमस्कार दादा, जे बारीक अवशेष राहतील ते पाऊस पडल्या नंतर कुजून जातात
Kapahi uptun ghve bhau
Npk high ची किंमत ६०० रुपय सांगत आहे दुकानदार तूम्ही तर सांगता सर की शेतकरी ला जिवाणू कमी किंमत मध्ये मिळून देऊ
सर सध्या तुरीला काही प्रमाणात फुल लागलेत पहिली फावरनी कशाची करावी आणि फुटव्या सोबत टॉप अप चालेल काय
नमस्कार दादा , तूर फवारणी
पांडासुपर ३० मिली + झेप १० मिली + १२-६१-० १०० ग्रॅम + झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
Sir shalu perni sati bhi sanga
नमस्कार दादा , ज्वरी आणि करडी व्यवस्थापनाचा व्हिडीओ बनवलेला आहे तो पहा त्या मध्ये संपूर्ण व्यवस्थापन दिले आहे
स्प्रिंकलर पाईप पावर गहू करता येईल का
नमस्कार दादा, गहू पिकाला पाठ पाणी द्यावे
रिंहाश आणि लिवोशिल हे दोन्ही वापरले तर चालेल का प्रकाश इंगळे हरणखेड तालुका मलकापुर
नमस्कार दादा , याची बीजप्रक्रिया करा
Sar pacifica 9294 gahu bag Kasi ahe
दादा , या जातीचा आम्हाला अनुभव नाही
सर आपण pre emerging म्हणून pendimethalin सांगितले तर याचा हरभऱ्याचे उगवण क्षमतेवर काही परिणाम होईल का.हरभरा पेरून pendimethalin फवारणी करून पाणी द्यावे का,
नमस्कार दादा , जमीन ओलावून पेरणी करा,
@@whitegoldtrust sar अंतर किती ठेवावे.दोन तासा मधे
Very nice sr
🙏
नमस्कार सर उन्हाळी कांदा रोप 40 दिवसाचे आहे त्यावर कोणती फवारणी घेऊ व प्रोपिको कधी फवारू
नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + रिफ्रेश ४० मिली + सुखई ३० मिली पती पंप प्रमाण
डिझायर मध्ये कोणतं घटक आहे
नमस्कार सर काळा गव्हा विषयी माहिती हवी सर..
नमस्कार दादा, माहिती घेऊन कळवू
Sar अंतर किती ठेवावे दोन तास मधे.🙏🏻
नमस्कार दादा, दोन ओळींमध्ये २४ सेंमी अंतर ठेऊ शकता
बन्सी गहू और शरबती मे से कोनसा गेहू अच्छा है, पुरी जानकारी दो...?और बेस्ट वान है.खाणे के लिये कोनसा अच्छा गहू है?
नमस्कार दादा, शरबती अच्छा है
सर कापूस 3×3 आहे आणि कापूस तसाच ठेवायचं आहे त्याच्या मधून आलू पीक घेतले तर जमते का जमत असेल तर जराशी माहिती द्या सर धन्यवाद 🙏
नमस्कार दादा, आपण काही क्षेत्रात प्रयोग करून पाहू शकता
सर मी रिहास सोयाबीन ला लावले होते तरीपण खोड किडी व चक्री भुंगा लागला तो कशासाठी लागला असेल थोडे याचं स्पष्टीकरण द्यावे
नमस्कार दादा, रिहांश पेरणी नंतर १५ दिवसा पर्यंत खोडकीड व चक्रभुंगासाठी प्रतिबंधक म्हणून काम करते, १५ दिवसा नंतरच्या पुढील फवारण्या योग्य वेळी केल्यास खोड किडी व चक्री भुंगा किडींचे नियंत्रण चांगले होत असते.
नमस्कार, गहू पेरल्यानंतर 03 दिवसात तणनाशक वापरण्यास दुकानदार सांगतात तर ते पेरल्यानंतर पाणी देण्यापूर्वी फवारणी करावी की पाणी दिल्यानंतर?
नमस्कार दादा , पाणी दिल्या नंतर
गहू फवारणी संपूर्ण विडिओ बनवा,, गव्हावर रिफ्रेश ची फवारणी केव्हा करावी,, रिफ्रेश चांगलं का टॉपअप?
नमस्कार दादा, गहू पिकाला फवारणीची जास्त आवश्यकता नसते, फुटावा वाढ कमी असल्यास रेज १५ मिली + टॉप अप ४० मिली + १९:१९:१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
खुप छान माहिती दिली आहे ...sir
धन्यवाद दादा
नमस्कार सर. मी कापसाला 20 20 00 13+बिग बी ड्रिंचग केले तर ते कपाशीला किती दिवसांनी मिळते.
नमस्कार सर मला दोन एकर सोयाबीन पेरणी करायची आहे तर डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यात जमेलका त्या बद्दल माहिती द्या
नमस्कार दादा, ७२ तासा नंतर पिकांना मिळणे चालू होतात
नमस्कार दादा, रब्बी सोयाबीन पेरणीची आम्ही शिफारस करत नाही
सर गहूं मध्ये तणनाशक फवारणी नंतर किती दिवसाने कीटकनाशक टॉनिक व फुटवे वाढीसाठी फवारणी करावी कृपया औषधी सांगा उत्पादन जास्तीत जास्त मिळेल
नमस्कार दादा , पेरणी पासून १५ ते २० दिवसाच्या दरम्यान तणनाशक + रेज एकत्र फवारू शकता
श्रीराम seeds पण चांगलं आहे
नमस्कार दादा, आपला अनुभव चांगला असेल तर घेऊ शकता
मी पहिल्यांदा तुमच्या मार्गदर्शनाखाली एक एकर गावाची लागवड आठ तारखेला करणार आहे सरी वर किती इंचाने लागवड एकरी बी किती लागेल टोकण यंत्राने
नमस्कार दादा , आम्ही टोकण यंत्राने गहू पेरणीचा प्रयोग केला नाही, आपण काही क्षेत्रात करून पहा
सर फवारणी करतांना कोणतेही किटकनाशक बुरशीनाशक व टाॅनिक यांच्यासोबत विद्राव्य खत १९:१९--१२:६१ एकत्र मिक्स केल्यास किटकनाशक बुरशीनाशक व टाॅनिक यांचा पावर कमी होऊन रिजल्ट कमी येतात का???
नमस्कार दादा , नाही
सर गहु लागवड करावी, की पेरणी करावी कोणती पदधत जास्त उत्पादन देईल.
तसेच बटाटा लागवडी बद्दल माहिती द्यावी
नमस्कार दादा , पेरणी करा
Sir hiumik acid गहु ला कधी देणे, फायदेशीर व कसे देणे
नमस्कार दादा , पेरणी सोबत खतामध्ये देऊ शकता
V.Good Information sirThankyou
चाळीस मिनिट सर लई झालं ते
नमस्कार दादा, हा व्हिडीओ संपूर्ण माहितीचा आहे
navjal miltnahi sir tannak purnela milekay
नमस्कार सर.... मला गव्हा ला लिओसीन ची बिजप्रकिया करायची होती परंतु काही कारणास्तव करू नाही शकलो.... आता गहू पेरणे झाला आहे... तर रेती मध्ये मिक्स करून गव्हा मध्ये केव्हा व कसे फेकायचे ... पहिले पाणी द्यायच्या पहिले फेकायचे का?
नमस्कार दादा , लिहोसीन २५० मिली १० किलो रेतीला लावून पाण्या पुढे फेकून द्यावे
गव्हाचे तननाशक खरीप पिकाला मोठा फटका बसत आहे हा विषय बोर्ड वर घया ना सर plaz
नमस्कार दादा , गव्हामध्ये २-४ डी तणनाशक वापरू नये या तणनाशकांचा परिणाम खरीप पिकावर होतो
सर नमस्कार कपाशी काढून गहू पेरला तर चाललं का सर 2 तारीक आहे 7 तारीक पर यत् रिप्लाय दया सर
नमस्कार दादा, गव्हाची पेरणी १५ डिसेंबर पर्यंत करू शकता
Sir लोंबी वाढण्यासाठी कोणत टॉनिक माराव लागेल.
नमस्कार दादा , भरारी + बिग बी ची फवारणी करा
सोलापूर मध्ये कुणाकडे मिळेल पत्ता सांगा