सर मी विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड जलालखेड(खडकी गावातील रहिवासी आहे। माझ्याकडे एक वर्षाची मोसंबीची झाडे आहेत। आंतर पीक म्हणून मूग पेरायचा आहे। सर, आपण सांगितले प्रमाणे औषधी मिळत नाही ।यावर उपाय सांगा। आपले पुरष्कृत असतील आणि ओरिजनल औषधी मिळत असेल तर 8ते 10 गावे मी कव्हर करू शकतो रिझल्ट प्रमाणे , तालुकाच नाही तर पूर्ण zilhyachi जबाबदारी घेण्यास तयार आहो। मा, सर, या एरियात नकली औषधे खूप मोठ्या प्रमाणात आहे ।
सर मी 4 फुटावर सरी सोडली आहे आणि त्यामधे मका लागवड करणार आहे तर मकेच्या दोन्ही बाजूने म्हणजे वरंब्याच्या बागलेला मुगाची टोकण पद्धतीने लागवड केली तर चालेल का..
नमस्कार सर मी 3 वर्षांपासून आपले विडिओ पाहत आहे त्याचा खूप फायदा होतो. चिया या पिकाबद्दल माहिती द्यावी ही विनंती.
नमस्कार दादा , फेब्रुवारी महिन्यात शेतीला जोड व्यवसाय म्हणून आम्ही एक मालिका चालवणार आहे त्या मध्ये चिया पिकाची संपूर्ण माहिती देऊ
Contract farming @@whitegoldtrust
Sar yollo mojak niyarn kashamule
Sir udid mung ahe 25 divas zale tyavr adama shaked ya tan nashkacha vapr kela tr chalel ka 15 litre pump la kiti ml vaparayche
नमस्कार दादा , चालेल २५ टक्के डोज कमी करून वापरा
धन्यवाद सर
🙏🙏
नमस्कार मी मूग पेरणी केली आहेत त्या सोबत 10 26 26.दिले आहे त्या नंतर युरीया व सिंगल सुपर स्पाफेट देऊ का व किती दिवसांनी खंत देऊ.धन्यवाद.
नमस्कार दादा , युरिया देऊ शकता पेरणी पासून २० आणि ४० दिवसांनी
सर मी विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड जलालखेड(खडकी गावातील रहिवासी आहे। माझ्याकडे एक वर्षाची मोसंबीची झाडे आहेत। आंतर पीक म्हणून मूग पेरायचा आहे। सर, आपण सांगितले प्रमाणे औषधी मिळत नाही ।यावर उपाय सांगा। आपले पुरष्कृत असतील आणि ओरिजनल औषधी मिळत असेल तर 8ते 10 गावे मी कव्हर करू शकतो रिझल्ट प्रमाणे , तालुकाच नाही तर पूर्ण zilhyachi जबाबदारी घेण्यास तयार आहो। मा, सर, या एरियात नकली औषधे खूप मोठ्या प्रमाणात आहे ।
नमस्कार दादा , गांधी चौक - शुभम ऍग्रो एजन्सीस 9422827242
मोवाद - भाग्योदय कृषी केंद्र 9049798535
सावरगाव - ठोंबरे ऍग्रो एजन्सी 9763861647
नमस्कार दादा , मोसंबी मध्ये मूग लागवड करू शकता
धन्यवाद। सर
धन्यवाद दादा
🙏
🙏
Dhanyawad sir ❤
🙏🙏
फवारणी कोणती करावी व किती दिवसा नंतर करावी धन्यवाद....
नमस्कार दादा, रिहांश २० मिली + टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम
तुर आणि मूग यासाठी कोणते तणनाशक वापरावे
नमस्कार दादा , परशूट २५० मिली एकरी प्रमाण
Pendamethalin chalel na sir
नमस्कार दादा , पेरणी नंतर ४८ तासाच्या आत चालेल
Zendu lagavd baddl video takta ka sir
नमस्कार दादा , झेंडू व्यवस्थपनचा व्हिडीओ बनवून टाकलेला आहे
खोडवा ऊसा मध्ये मुग पिक घेतल तर चालेल काय. , फायदेशीर ठरते काय .
नमस्कार दादा , नाही
सर मी 4 फुटावर सरी सोडली आहे आणि त्यामधे मका लागवड करणार आहे तर मकेच्या दोन्ही बाजूने म्हणजे वरंब्याच्या बागलेला मुगाची टोकण पद्धतीने लागवड केली तर चालेल का..
नमस्कार दादा , लागवड करायला जमेल पण मुगाची काढणी करायला अडचण येईल
@@whitegoldtrust धन्यवाद दादा
Gahu chya shetat jmte ka
नमस्कार दादा , हो चालते
उन्हाळी उडीद, कोणती वान, पेरणी कधी कऱ्यची
नमस्कार दादा, उन्हाळी वातावरणात चांगले उडीद पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळं उन्हाळी उडीद लागवडीची शिफारस करत नाही.
@@whitegoldtrust thank sir
नमस्कार सर आमच्याकडे आता ३३ पर्यंत तापमान तर मुग पेरणी करावी का पुढे तापमान वाढत जाऊ शकते
नमस्कार दादा , चालेल
Egal mug bag kashi ahe sir
नमस्कार दादा , इगल सीड्स चांगले आहे
sir jalgaon la dealer kon ahe
bharari pahije
जळगाव - श्री बालाजी अग्रो एजन्सी 9422781875
जळगाव - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9822299995
बियाने कोन ते निवडवे सर 😮
नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा यामध्ये उन्हाळी मुगाच्या जातींची माहिती दिलेली आहे
गहु उम्बी वर असताना बिग बी आणि नत्र दिले तर चालेल का ( गहु ६० दिवसच आहे)
नमस्कार दादा , हो चालेल
Unhali tilla babat mahiti pahije
नमस्कार दादा , उन्हाळी तिलाच व्हिडीओ बनवलेला आहे
@@whitegoldtrust dhanywad saheb
उन्हाळी ऊळीद पेरणी केली तर चालेल काय
नमस्कार दादा , उन्हाळी उडीद पेरणी ची आम्ही शिफारस करत नाही
रेशीम उद्योग बादल पण महिती दया सर
नमस्कार दादा , रेशीम शेतीचा व्हिडीओ आज अपलोड झाला आहे