@@sunilborse8308 पेरणीनंतर १५ ते २५ दिवस दरम्यान २५ मिली प्रति पम्प, स्ट्रॉंग आर्म शिफारशीत नाही. धन्यवाद तसेच आपणास अजून सविस्तर माहिती पाहिजे असल्यास व्हाईटगोल्डट्रस्ट शेतकरी सहायता नंबर ८८८८१६७८८८ वर कॉल करा. आमचे कृषी प्रतिनिधी आपणास सहायता करतील.
नमस्कार सर मी स्वामी शिवकुमार तेलंगणा पाडा सुपर,देवत .झेप ( गेलेल्या वर्षी मला ही औषधं मिळाली नाहीत) कुठे मिळतात याची माहिती द्या तुमच्या सल्ल्यानुसार मी उडिद पिकांची लागवड केली मला चांगलं उत्पन्न मिळाले सर धन्यवाद 🙏 मला देगलुर,बिलोली मार्केट जवळ आहेत
सर नमस्कार मी पैठण येथील तरुण शेतकरी आहे मूग आणी तूर हे मिश्रपीक चालते का आणी त्यामध्ये तणनाशक कुठल मारावे ह्याची कृपया आपण माहिती द्यावी आपण प्रत्येक पिकाविषयी खूप छान माहिती देता धन्यवाद 🙏
Sir unadu udad lavala aahe 25 divsacha zala aahe pan vakade zale aahet vadat nahi tar tyala konti fhavarani karayachi aani khat konat diu sir please reply sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Sir mi tannashak favarani keli pan shokaup nahi ghetal shobat kahi effect tar nahi honar
अरुण मिलमिले , रा. नीलजई, ता.वरोरा, जिल्हा चंद्रपूर, वर्धा नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे सोयाबीन व कापूस पिक वाहून गेले, रब्बी हंगामाला तीन महिने टाईम असल्याने मूग किंवा उडीद पिक आता घेता येईल का 30 जुलै पर्यंत पेरणी करता येईल का
नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532 वसमत - किशोर फर्टिलायजर्स 7798598503 भाऊ वरील दुकानात चौकशी करा शक्यतो मुंग मिळणार नाही दुसऱ्या एखाद्या कंपनीचा बघा धन्यवाद
देवपिंप्री - पवन कृषी केंद्र 7972091002 मोराड - लक्ष्यजीत कृषी केंद्र 7387871613 जामनेर - मिराई कृषी केंद्र 9822635710 जामनेर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566 जामनेर - किशोर चंपालाल बोहरा 7218187777 नेरी - शेतकरी कृषी केंद्र 9657914474 पहूर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566
बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9420003400 बीड - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296 घाटसावळी - माऊली कृषी सेवा केंद्र 9689130777 नाथापुर - सिंदफणा कृषी सेवा केंद्र 9767780772 बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589 घाटसावळी - सावळेश्वर कृषी सेवा केंद्र 7720020015 कुकडगाव - संग्राम कृषी सेवा केंद्र 9689880999 नाथापुर - पांडुरंग ऍग्रो 9763433295 परगाव सिरस - भैरवनाथ कृषी सेवा केंद्र 9921894403
उडीद व मुग या पिकाबदल चांगली माहीती मिळाली धन्यवाद सर
नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद
धन्यवाद सर आपल्या मुळे मी खूप शिकलो.मला आपली पध्दत खूप सोपी आणी चांगली आहे सर धन्यवाद .आभारी .
नमस्कार दादा
आपले पण खूप खूप धन्यवाद.. 🙏🙏
Khup Chan ani simple to understand ashi mahiti dilyabaddal khup khup dhannyawad..
Thank You for your valuable feedback Sir
आपलं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला प्रेरणा देते
धन्यवाद दादा असेच प्रेम राहू द्या व सर्व मित्रांना व्हिडिओ पाहण्यासाठी सांगा 🙏🙏
सर मी आता लागवड केली आहे अडीच एकर मध्ये बुस्टर बियाणे आहे मला या विडिओ मधून खूप छान माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद
Prashant Raut धन्यवाद भाऊ 🙏🙏
चांगली माहिती दिली सर
No १ माहिती दिली
धन्यवाद दादा
Chan mahiti
🙏
सर आशाच मार्गदर्शनाची आम्हा छतकर्यला गरज आहे धन्यवाद सर
आपले सुद्धा धन्यवाद भाऊ.
छान मार्गदर्शन सर 🙏
सर तूर ला लागून उडीद च तास पेरल तर चालेल का सर
Very nice video
धन्यवाद दादा..🙏
सर आपण सांगितलेले उडीद वान Tau-1,2 Pkv-15 हे सोलापूर जिल्ह्यात कोठे भेटेल ...
नमस्कार सर, आपल्या जवळील कृषी केंद्रावर चौकशी करा,
धन्यवाद सर
मस्त सर
thank you sir
Dhanyavad sir
धन्यवाद भाऊ
Sir unadu moong aani udad konati horaiti best aahe aani ticha tan nashan aahe ka please reply sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार दादा, उन्हाळी मूग , एस -८ , वैभव, पकवा ग्रीन गोल्ड वेस्टर्न ५० हळदी घाटी निर्मल ८२५ गोल्ड ५० या जाती चांगल्या आहे
नमस्कार सर
उडीद साठी पेरणी सोबत कोणते तणनाशक वापरावे
? Strongarm he soyachin che tannashak vaprle t chalel ka
पेरणीनंतर १५ ते २५ दरम्यान २५ मिली प्रति पम्प, स्ट्रॉंग आर्म शिफारशीत नाही धन्यवाद
10 te 15 kay....Barobar saga..Samjal nahi
@@sunilborse8308 पेरणीनंतर १५ ते २५ दिवस दरम्यान २५ मिली प्रति पम्प, स्ट्रॉंग आर्म शिफारशीत नाही. धन्यवाद
तसेच आपणास अजून सविस्तर माहिती पाहिजे असल्यास व्हाईटगोल्डट्रस्ट शेतकरी सहायता नंबर ८८८८१६७८८८ वर कॉल करा. आमचे कृषी प्रतिनिधी आपणास सहायता करतील.
Thanks sir 💐💐💐
नमस्कार सर
मी स्वामी शिवकुमार तेलंगणा
पाडा सुपर,देवत .झेप ( गेलेल्या वर्षी मला ही औषधं मिळाली नाहीत)
कुठे मिळतात याची माहिती द्या
तुमच्या सल्ल्यानुसार मी उडिद पिकांची लागवड केली मला चांगलं उत्पन्न मिळाले सर धन्यवाद 🙏
मला देगलुर,बिलोली मार्केट जवळ आहेत
धन्यवाद दादा 🙏🙏
Booster bm 2003-02 cha kalavadhi kiti ahe. Average kiti yete
नमस्कार सर , ७० ते ७५ दिवसांचा आहे
सर गहू काढनी नतर रोटर करून मूग पेरणी केली तर चालेल का
नमस्कार सर , आता मूग पेरणीला उशीर झाला आहे
सर नमस्कार मी पैठण येथील तरुण शेतकरी आहे मूग आणी तूर हे मिश्रपीक चालते का आणी त्यामध्ये तणनाशक कुठल मारावे ह्याची कृपया आपण माहिती द्यावी आपण प्रत्येक पिकाविषयी खूप छान माहिती देता धन्यवाद 🙏
नमस्कार दादा , तूर आणि मूग हे अंतर पीक चालते लिसेन्ट किंवा परशूट वापरू शकता
@@whitegoldtrust धन्यवाद सर खूप आभारी आहे 🙏
मुगावर कांदा घेतल्यावर खूप फायद्याचा आहे
Sir unadu udad lavala aahe 25 divsacha zala aahe pan vakade zale aahet vadat nahi tar tyala konti fhavarani karayachi aani khat konat diu sir please reply sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir mi tannashak favarani keli pan shokaup nahi ghetal shobat kahi effect tar nahi honar
नमस्कार दादा , रेज १५ मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@@whitegoldtrust fhavarani aahe na hi rez 15 mili prati pamp aani refresh 40 milli prati pamp
मुग हे पीक कोकणात खरीप हंगामात उतार जमिनीला घेता येईल का
सर हिवाळ्यात मुंग पीक येवू शकते का सांगा सर 🎉
नमस्कार दादा, रब्बी मूग जमत नाही थंडीमुळं वाढ होत नाही.
आडसाली ऊसात उडीद म्मिक्स पीक घेऊ शकतो का
नमस्कार दादा
काही तांत्रिक अडचण असल्यास आपला शेती सहायता नंबर ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा करून माहिती घ्या
Turit antar pikamade udid aahe tar tumi sagitaleli oshd phavarni keli tar chalati ka
नमस्कार दादा
हो दादा सरांनी सांगितलेल्या शिफारशीप्रमाणे घेऊ शकता...
THANK SIR
Wc sir
मा. सर आमच्या भागामध्ये सर्वत्र Pankaj चे उडीद बियाणे वापरतात ते वाण चांगले आहे का त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का...
नमस्कार भाऊ, पंकज उडिदाचा आम्हाला अनुभव नाही.
Who's is the dealer in Omerga... Please reply I want Rihansh... 🙏🙏
नमस्कार दादा , आलूर - महेश कृषी सेवा केंद्र 9850865770
मुरूम - श्री.व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 8329474837
प्रिय सर हिंगोलीत उन्हाळी उडीद किवा मूग बियाणे कोणत्या ठिकाणी मिळेल व येकरी किती बियाणे विकत घेतले पाहिजे उन्हाळी साठी
नमस्कार दादा
उन्हाळी उडीद व मूग बियाणे एकरी ५ किलो बियाणे घ्यावे..
सर् दिवाळी नंतर पेरणी केली बूस्टर मूँग चालेल का
नमस्कार भाऊ, जानेवारी मध्ये करावी
Sair pre emergency tan nashak konte vapour karava
नमस्कार दादा, स्ट्रॉंगआर्म वापरू शकता पेरणी पासून ७२ तासाच्या आत. धन्यवाद
Booster tur ghetli aahe
Jod od paddht ni laagwad kart aaho
Aantrpik mhnun udid ani moong laavt aahe
Moong udid sathi changle waan sangave
Jamin kaali ani madhyam bhari aahe( koradwahu)
Ta.savner di.nagpur.
नमस्कार सर, उडीद TAU -१ , मूग निर्मल नवल हे वाण घेऊ शकता.
Sir mi sangli jila madun ahe mala buster biyani khate ani kitak nashake sangli jilhyat kuthe milti please sanga
नमस्कार दादा , सांगली - गणपती जिल्हा कृषी औदयोगिक सहकारी संघ लि. 9049768855
Thanks sir
Sir खूप छान पण अमरावती जिल्ह्या मध्ये मुंगा मध्ये अमर वेल नावाची वेल मुंगाचे खूप नुकसान करत आहे त्यावर काही उपाय आहे काय
हो बरोबर बोललात
सर मला उन्हाळी उडीद पेरायचे आहे
केव्हा पेरणी करू
आणि वाण कोणते वापरू
नमस्कार दादा, उन्हाळी मूग १५ ते १५मार्च दरम्यान पेरणी करू शकता उन्हाळी उडीद जमणार नाही
Sir Who is the white gold trust dealer in nanded
किसान कृषि सेवा केँद
आसना कॉर्नर नांदेड
जळगावात औषध कोठे मिळेल
उन्हाळी उडिद कोणत्या महिन्या मधे पेरणी केली पाहिजे
नमस्कार सर, उन्हाळी उडीद जमत नाही
Washim madhe milel ka
वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9423374650
उडीद मूग प्रत्येक फुवारणीत निंबोळी अर्क फुवारू शकतो का
हो वापरूशकता दादा
Booster seed ani Rehansh Aurangabad la dealer aahe ka kothe milel
सर कृपया तुमचा मोबाईल नं द्या, आम्ही आपणास संपर्क करू धन्यवाद!
@@whitegoldtrust उन्हाळी मूग पेरण्यासाठी कोणते बियाणे उपलब्ध आहे .माझा फोन नंबर 88 05 14 27 18 तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद
आंतरपिक तुर घेतली तर चालेल का❓
हो. २ ओळींत ५ ते ६ फूट व २ रोपांत १ ते २ फूट अंतर ठेवून लागवड करा व मधल्या मोकळ्या पट्ट्यात मूग, उडीद किंवा सोयाबीनची लागवड करावी.
नाही तूर उशीरा निघत असल्याने दुसर्या पिकाला अडचणी निर्माण होतील
फुले राजेश्वरी हा लवकर तयार होणारा वाण निवडा.
बुस्टर ' बिएम 2003 . 0 -2 उन्हाळ्या मध्ये पेरणी केली तर चांगले उत्पन्न मिळेल का कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती आहे गजानन सर
नमस्कार दादा, हे वाण खरीप साठी शिफारशीत आहे
उन्हाळी पेरणी साठी सर्वात चांगले मुंगाचे व उडीदाचे कोणते वाण राहील पाणी खुप आहे कृपया मार्ग दर्शन करावे सर
खूप छान पण रिहंस चा वर्णन खूप करता रिहानस चा ब्रान्ड add नको
सर् मॉलिक्यूल सांगा
नमस्कार दादा , THIAMETHOXAM 30% FS
wardhajihlyat aushadhi miltil ka?
आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100
तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547
वर्धा - अरुण सीड्स अँड पेस्टीसाइड्स 9970099960
वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843
वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926
भाऊ वरील दुकानात चौकशी करा
धन्यवाद
Unhali mugamadhe tannashakasobat kitnashak vaparu shakto ka?
नमस्कार सर, हो फवारू शकता, तणनाशकाचे प्रमाण कमी ठेवा
Namaskar sir karad madhe bustarchi kitak nashke kuth e
कराड - कृषिभूषण कराड 9420627438
शनिवार पेठ - थोरात कृषी उद्योग 9422401395
Namaskar sir lagech reply dila khup khup aabhar
A nagar madhe kuthe milel
Very nice sir
धन्यवाद दिलीप भाऊ 🙏🙏🙏🙏
मूग हे पीक आपण रब्बी हंगामात घेऊ शकतो का?
Plz reply
शेत हलक्या जमीन आहे चालेल का पावसाळ्यात मुग उलीद लावली तर चालेल का
नमस्कार दादा , हो चालेल
तुमच्या पद्धतीने यावेळेस शेती करायची आहे साहेब
🙏🙏
🙏
Hello sir , can you please suggest UDID and mug favara schedule.
नमस्कार दादा
कृपया आपल्या ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करून माहिती घ्या.
अरुण मिलमिले , रा. नीलजई, ता.वरोरा, जिल्हा चंद्रपूर,
वर्धा नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे सोयाबीन व कापूस पिक वाहून गेले, रब्बी हंगामाला तीन महिने टाईम असल्याने मूग किंवा उडीद पिक आता घेता येईल का 30 जुलै पर्यंत पेरणी करता येईल का
नमस्कार सर गडचिरोली जिल्हा येथे उपलब्ध होऊ शकेल काय मुंग बीजं
नमस्कार दादा, सध्या आपल्या भागात उपलब्ध नाही होणार
Who is the dealer of white gold trust in Akola area?
BBf पेरनी यंत्राणे एका एकराला मुगाचे किती बियाने पेरावे लागेल ?
३ ते ४ किलो धन्यवाद
@@whitegoldtrust धन्यवाद सर
सर tricodema चे ड्रेंचिंग कसे करायचे
@@chandrashekharkale9824 नमस्कार दादा
फवारणीच्या पंपाचे नोझल काढायचे आणि झाडाच्या खोडाजवळ पाणी पडले पाहिजे अश्या प्रकारे ड्रेंचिंग करायची..
@@pawankale6423 Thank you 🙏🏻
हे औषद शेवगा ला मारले तर चालेल का मला शेवगा मधे लावायचे अाहे
उन्हाळी उडीद लागवड योग्य वेळ कोणती सर
नमस्कार दादा, उन्हाळी उडीद चांगला येत नाही उत्पादन कमी येते
Yavatmal मध्ये बूस्टर कुणाकडे आहे
दत्त चौक राजदीप एजन्सीस 9403937793
दत्त चौक कृषिधाम एजन्सीस 9860721722
दत्त चौक निरंजन कृषी केंद्र 9403489380
Halad pika madhye moong pik gheu shakto ka
Sir avrage kiti??
नमस्कार दादा, उन्हाळी मुगाचे एकरी ४ - ५ क्विंटल पर्यंत उतपादन मिळू शकते.
सर सुर्यफुल या पिकावर कोणते तणनाशक वापरावे
नमस्कार दादा
कृपया आपला कृषिसहाय्यता क्रमांक 8888167888 वरती कॉल करून सविस्तर माहिती घ्या..
Sir aamcha kade aaple products milat nahit latur . Taymule altarnet option sangat java plz🙏
नमस्कार दादा
आपला तालुका कोणता आहे.
@@pawankale6423 ta.chakur Dist .latur
उन्हाळी उडीद लागवड केव्हा करावी सर
नमस्कार दादा , उन्हाळी उडीद लागवडीची शिफारस नाही
सर मूंग वरती वायरास आल्यावर दुसऱ्या पिकांना साईड इफेक्ट होणार का
नमस्कार भाऊ, मूग सोयाबीन चवळी या पिकांवर येल्लो मोझॅक चा परिणाम होतो.
Sir नांदेड किंवा वसमत मध्ये आपले products कुठे मिळतील? Plz reply. मला उन्हाळी मुगाच बीज पाहिजे .
नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532
वसमत - किशोर फर्टिलायजर्स 7798598503
भाऊ वरील दुकानात चौकशी करा शक्यतो मुंग मिळणार नाही दुसऱ्या एखाद्या कंपनीचा बघा धन्यवाद
मूग दोन वेळा का काढावं लागतं
उनाड उडीद लागवड केली तर चालेल का
नमस्कार दादा, उन्हाळी उडीद पेरणीची आम्ही शिफारस करत नाही.
कोल्हापूर मध्ये बियाणे कुठे मिळेल? सोयाबीन बुस्टर ३३५, मुग बुस्टर बीएम २००३/०२, उडीद टीयुए १, तुर बुस्टर ७१६.
Bustar omp seed solapur malshiras kothe milel
उडीद शेंडे खुडणी केली तर चालेल काय
नमस्कार दादा
काही तांत्रिक अडचण असल्यास आपला शेती सहायता नंबर ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा करून माहिती घ्या
Namaskar sir.....Mahesh sawakar from Pan Mangrul, Tal - Akkalkot, Dist - solapur.....15 Feb la Udid perni keli aahe....can u please guide on that
नमस्कार महेश सर , शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या करावा . धन्यवाद
पुणे जिल्ह्यात औषधे मिळतात का?
नमस्कार भाऊ, आपला तालुका कोणता आहे
@@satishgadve2971 Taluka-purandar
@@nathugulab4507 भाऊ,खेड,चाकण,जुन्नर या ठिकाणी मिलेल
Sir he tumhi sangtlele favarni aushadhi kut milel, karn aamchya gavat ghya aushadhi milt nahit aani gavachya aaspas pn milt nahi auoshdhi
भाऊ आपले गाव व तालुका जिल्हा कळवा धन्यवाद
Rihans milat nahi taytil ghatak konta ahe/itar solution sanga
साहेब उन्हाळी उडीद लावू शकतो का??
हो भाऊ चालेल लावू शकतात धन्यवाद
Karanataka madhe Bidar district sathi kunakade aahe ka
सर सध्या बिदर ला डिलर नाही आहे, धन्यवाद
येलो मोझॅक साठि १००% कंट्रोल करण्यासाठी मेक औषध आहे Jumaka या औषधाची फवारणी केल्यास पुर्ण पणे हा योग नियंत्रित होतो
नमस्कार दादा , कोणत्या कंपनीचे आहे आणि त्या मध्ये घटक कोणता आहे ते कळवा
सर डिसेंबर महिन्यात जर उडीद लावला तर तो येईल का
नमस्कार सर , उडीद पिकाला कोरडे व उष्ण हवामान पाहिजे , थंडीमुळे वाढ होत नाही
Sir तुर् मधे मूंग घेउ शक्तो का आणी मुग्वर् parshut fawara चल तो का
नमस्कार भाऊ, तूर व मूग हे अंतर पीक घेऊ शकता, परशूट २५० मिली प्रति एकर प्रमाणे फवारू शकता.
सांभार पिका साठी व्यस्थापन सांगा.
भाऊ काय माहिती पाहिजे होती आपणास कळवा धन्यवाद
उन्हाळी साभांर व्यस्थापनसाठी विडीओ टाका. नाही तर माहीती द्या.
उडीद मधील चांगला वाण कोणतं आहेस सर
नमस्कार भाऊ, TAU -१ हे वन चांगले आहे.
Sir 1 kg biyane ani 5 ml rihansh kasi bij prakriya karavi
नमस्कार सर, १० किलो बियाण्यावर ५० मिली रिहांश टाकून एकत्र मिसळावे किंवा हलक्या हाताने चोळू शकता
Bio हे जय किसानच tonik पेरनी झाल्यापासुन केवां मारावे.
नमस्कार दादा
BIO टॉनिक बद्दल आमची शिफारस नाही
कृपया तांत्रिक अडचण असल्यास
आपल्या ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करून माहिती घ्या.
Uanali udid parani kehnwa karavi
नमस्कार दादा, उन्हाळी उडीद लागवडीची आम्ही शिफारस करत नाही
सर मूग मध्ये तणनाशक कोणते वापरा वे
किंवा पेरणी नंतर किती दिवसानी पवरणी करवी मार्गदर्शन करावे सर
@@vishalaucharamal9196
धन्यवाद सरजी
Pendimythylene or strongarm chalnar nahi ka udidala.
रिहौश। कोढे मीलेल कनटै़. काय आहेत व पाण्ड। सुपर याचे। कनटेनड काय आहे त
नमस्कार सर, आपला जिल्हा आणि तालुका कोणता आहे
कीटकनाशकांचे tek नाव सांगा
नमस्कार दादा , व्हाईट गोल्ड तट्रस्ट या टेलेग्राम चॅनेल ला जॉईन करा या चॅनेल वर प्रॉडक्ट चे फोटो टेक्निकल घटक माहिती टाकलेली आहे
शॉकब चे घटक काय आहेत,ते कृपया सांगा
शेंद्रीय कर्रब { ऑर्गेनिक कार्बन } धन्यवाद
सर मला बुष्टर ची उत्पादने जामनेर तालुका कुठे मिळेल
देवपिंप्री - पवन कृषी केंद्र 7972091002
मोराड - लक्ष्यजीत कृषी केंद्र 7387871613
जामनेर - मिराई कृषी केंद्र 9822635710
जामनेर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566
जामनेर - किशोर चंपालाल बोहरा 7218187777
नेरी - शेतकरी कृषी केंद्र 9657914474
पहूर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566
उडिद पेरणी करता असलेल्या शेतात केना जास्त निघालेला आहे, पेरणीनंतर लगेचच Gramoxone ची फवारणी केली तर उडिद निघेल का.
@@ashokbhuskute754 नमस्कार सर, हो करू शकता.
सर बीड मध्ये कोठे भेटतील
बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9420003400
बीड - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296
घाटसावळी - माऊली कृषी सेवा केंद्र 9689130777
नाथापुर - सिंदफणा कृषी सेवा केंद्र 9767780772
बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589
घाटसावळी - सावळेश्वर कृषी सेवा केंद्र 7720020015
कुकडगाव - संग्राम कृषी सेवा केंद्र 9689880999
नाथापुर - पांडुरंग ऍग्रो 9763433295
परगाव सिरस - भैरवनाथ कृषी सेवा केंद्र 9921894403
उमरखेड तालूक्यात रिहांश कूठे मिळेल
Sir 2 tas soyabeen 1 ture 1 moong 1tire 2 tas soyabeen total 7 tas
नमस्कार दादा, सोयाबीन व तूर अंतर पीक घेऊ शकता किंवा मूग तूर घेऊ शकता
मुग पेरन्याची आखरी तारीख सांगा
मुख पेरणी करुन२० दिवस झाले आहे.पान पिवळेपणा आहे तर मग दैवत व ताक फवारणी करु का?
हो फवारू शकता
Rabbi hangamat Moog pik gheta yeto ka sir?
नमस्कार सर , उन्हाळी लागवड करू शकता
@@satishgadve2971 सर उन्हाळी मूगाचे वाण कोणते घ्यावे ?
2002-03 हे वाण चालते का ?
@@jagdishgutte.3628 हो चालते घेऊ शकता
A Nagar La phocha paral ka
मुग.चे.बियाने.कुंठे.मिळेल.सर
नमस्कार सर , आपला जिल्हा तालुका कळवा
Sir,
Solapur Madhe kuthe milel
बार्शी - संघवी ॲग्रो सर्व्हिसेस 9834444366
गोंडगाव - उमेश कृषी सेवा केंद्र 8830022120
भाऊ वरील दुकानात चौकशी करा धन्यवाद