धन्यवाद पुरमेसर खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप आभारी आहे. सर मी टरबुजाच्या बिया लावून 16 दिवस झाले आहेत तर हे शेड्युल कधीपासून फॉलो करावे आता टरबूज 3-3 पानावर आहे धन्यवाद.
नमस्कार सर आमच्या गावाकडे पाऊस 30 मिनिट पडला तर तूर पीक कोरडवाहू क्षेत्रात आहे तर तुरीला 60% फुल आणि 40%शेंगा आहे 4 तारखीला बराझाईड 25मिली+सुखई 40 मिली +टाबोली 5मिली फवारले होते अळी वरती चांगले रिझल्ट मिळाले नाही तर तुम्हीच सांगा आत्ता पुन्हा कोणती फवारणी करावी
राम राम पुर्मे sir.....🙏🙏
🙏🙏
खुप छान माहिती आहे
धन्यवाद दादा
खुप छान माहिती दिली आहे सर
धन्यवाद दादा 🙏🙏
Sir maz watermelon 5 dec la seeds lavl aahe aani kuth kuth ful yet aahe ani nagali panavr dist aahe plz sir spray kont gheu
Sirji Sulfa boost aani npk bost ekatra chaltil ka
नमस्कार दादा, नाही
धन्यवाद पुरमेसर खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप आभारी आहे. सर मी टरबुजाच्या बिया लावून 16 दिवस झाले आहेत तर हे शेड्युल कधीपासून फॉलो करावे आता टरबूज 3-3 पानावर आहे धन्यवाद.
नमस्कार दादा, लागवडी नंतर ९ दिवसा पासून विद्राव्य खताचा शेड्युल चालू करावे
Sir ram ram!
🙏🙏
Evdhi aushadh favarni... Khanarane ha video bagitla tar kalingad khaycha sodun deil..
नमस्कार दादा, टरबूज हे खादाड पीक असल्यामुळं त्याला अन्नद्रव्येच्या पुरवठा कमी पडल्यास उत्पदनावर त्याचा परिणाम होतो
Khau Nako
नमस्कार सर आमच्या गावाकडे पाऊस 30 मिनिट पडला तर तूर पीक कोरडवाहू क्षेत्रात आहे तर तुरीला 60% फुल आणि 40%शेंगा आहे 4 तारखीला बराझाईड 25मिली+सुखई 40 मिली +टाबोली 5मिली फवारले होते अळी वरती चांगले रिझल्ट मिळाले नाही तर तुम्हीच सांगा आत्ता पुन्हा कोणती फवारणी करावी
नमस्कार दादा, रावडी १५ मिली + भरारी ७ मिली + बोरॉन २० ग्रॅम + ०:५२:३४ १०० ग्रॅम + विसल्फ ४० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
सर आम्ही रोप लवलं आहे रोप 20 दिवसा च झाल आहे त्याला आता काय सोडाव लावण्या पुर्वी रोप २० दिवसा च होत आता संपूर्ण प्लॉट ४० दिवसा च झाल आहे
नमस्कार दादा, हा व्हिडीओ पूर्ण पहा टरबूज खरबूज व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती दिलेली आहे
एलियट कोणत्या कंपनीचे औषध आहे
नमस्कार दादा, बायर कंपनीचे आहे
40 दिवसांचा कोबी साठी vitara plus किती प्रमाण घेऊन वापरावे
नमस्कार दादा, व्हिटारा प्लस प्रति पंप ४० मिली वापरा
सर एकरी खर्च किती येईल टरबूज खरबूज कलिंगड
नमस्कार दादा, एकरी ५० हजार रु खर्च येऊ शकतो.
सर माझा पापाई च प्लॉट होता आणि आता त्यात रोटा माले तर त्यात खरबूज जमेल का
नमस्कार दादा, हो चालेल
एकरी कीती
नमस्कार दादा, तुमचा प्रश्न समजला नाही
सर आम्ही टरबुज च रोप लावलं आहे रोपाची वाढ झाली पाहिजे तसी झाली नाही रोपाला 17 दिवस झाले लावन
नमस्कार दादा, रेज १५ मिली + रिफ्रेश ४० मिली + सुखई ३० मिली प्रति पंप प्रमाण आणि ड्रीप असल्यास १९ १९ १९ ५ किलो ड्रीप मधून द्यावे
टरबुज पिकाची मुळ वरतुन सुकत आहे
नमस्कार दादा, एलियट ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण खोडावरून आळवणी करा
मलचींग दोन्ही साईड नी पॅक आहे तर गरम वाफ कुठून निघेल
नमस्कार दादा, मल्चिंगच्या छिद्रांमधून वाफ बाहेर पडते.
खूप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद
धन्यवाद दादा