टरबूज आणि कलिंगड बद्दल खूप छान माहिती मिळाली, सेंद्रिय शेतीसाठी, आपण कोणत्याही पिकात कीड नियंत्रणासाठी कडू राजा वापरू शकतो का? जे आळी/कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्ण मदत करेल. असे असल्यास एक video सेद्रीय शेतातीत कडू राजा या product चा कसा वापर करता येईल यावर तयार करावा ही विनंती
नमस्कार सर, मी आत्ता सुरवात करणार आहे, त्या साठी मला तुम्हीं दिलेली माहिती खूप उपयोगी आहे. चांगल्या पद्धतीने सविस्तर माहिती दिली आहे खरोकर तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत संजय विचारे गाव पाचवली तालुका दापोली . जिल्हा रत्नागिरी. whats aap ची सोय केल्याबद्दल आभारी आहे. Thanks again sir. 🙏
पाटील सर आम्ही बरेच शेतकरी आहोत की जे आपले विडिओ पाहत असतो. व आपल्या मार्गदर्शनानुसार कलींगड ,केळी,पपई करण्याची इच्छा आहे. पण आपले प्रोडक्ट आमच्या शहरात, पाथरी जिल्हा परभणी येथे मीळत नाहीत जर पाथरी मध्ये राजेश कृषीकेंद्र वरती आपले प्रोडक्ट उपलब्ध करून दीले तर आम्हा शेतकऱ्यांना खूप मदत होईल.
Sir bij lavlayad kont filtilezer dose deu.....ani favarni konti....sedul madhe 20 divas aadhi pasun aahet...Ropach sedul aahe mg bij cha kasa niyojan karu
आपण सांगितलेली औषधी व बियाणे पार्सल ने मिळण्याची सुविधा केल्यास व संपर्क नंबर कळविल्यास अतिउत्तम होईल आपणा सारखी स्पष्ट माहिती अद्याप पर्यंत ऐकण्यात आलेली नाही
मि दिगंबर बसुदे ता निलंगा मिरची सरोवर करत आहे सरि चार फुटाचि आहे मलचिगंं कडूसकर नाही ठिबक नाही ऊसाची जमीन आहे तरी मला आरसा एकर मिरची आणि आरसा एकर वांगी या बदल लागवड संगोपन खात एकरात आट टृकटर खात टाकले आहे तरी सविस्तर माहिती पाटविनें आपला शेतकरी दिगंबर बसुदे जय जवान जय किसान जय हिंद
सर् पाटिल बायोटिक के सारे प्रोडक्ट के बहुत अच्छे रिजल्ट है । मैं k+s fertilizer मैं अग्रोनोमिस्ट हूं और मेरे सारे वाटरमेलन के प्लाट मैं आपके प्रोडक्ट सजेस्ट करता हूं । किसानों का फीडबैक भी बहुत अच्छा है , आपके प्रोडक्ट मैं । बुरहानपुर जिला शाहपुर क्षेत्र ।
मार्केट च्या नियोजना बाबत अशी छान महिती दिली आहे.
Thanks sir again 🙏
😊👍
सविस्तर खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Thanks
तुमचे ओशाध मिळत नाही बाकी तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान व्यवस्थित सांगितली साहेब
tumcha taluka sanga
धन्यवाद सर माहीती दिल्याबद्दल आभारी आहे 🙏🙏💐💐👌
dhnywad
खूप सखोल , अभ्यासपूर्ण ,शास्त्रीय माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.👍
thx
अतिशय सुंदर माहिती दिली सर
खूप खूप जिव तोडून आत्मयतीने समजेल अशा शब्दात माहिती दिली सुंदर❤
thx
Rop kitila miltil
8080677492 ya number la contact kara
Great sir chhan mahiti dili .असेच मार्गर्शन चालू ठेवा .चांगला उपक्रम आहे
thx
टरबूज आणि कलिंगड बद्दल खूप छान माहिती मिळाली,
सेंद्रिय शेतीसाठी, आपण कोणत्याही पिकात कीड नियंत्रणासाठी कडू राजा वापरू शकतो का?
जे आळी/कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्ण मदत करेल.
असे असल्यास एक video सेद्रीय शेतातीत कडू राजा या product चा कसा वापर करता येईल यावर तयार करावा ही विनंती
ho vaparu shakta
ho krto vidio pan
खुप छान सर मार्गदर्शन केले मी एक एकर लावतो 15 डिसेंबर लागवड
Thanks
ok
फार छान माहिती मिळाली सर
Thanks
एक नंबर मार्गदर्शन केलं सर तुम्ही खूप छान अभ्यास आहे तुम्हाला
thx
नमस्कार सर,
मी आत्ता सुरवात करणार आहे, त्या साठी मला तुम्हीं दिलेली माहिती खूप उपयोगी आहे.
चांगल्या पद्धतीने सविस्तर माहिती दिली आहे
खरोकर तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत
संजय विचारे गाव पाचवली तालुका दापोली . जिल्हा रत्नागिरी.
whats aap ची सोय केल्याबद्दल आभारी आहे.
Thanks again sir. 🙏
Thank you
keep watching
सर आपण खुप छान नियोजन दिले
Thx
पाटील सर आम्ही बरेच शेतकरी आहोत की जे आपले विडिओ पाहत असतो. व आपल्या मार्गदर्शनानुसार कलींगड ,केळी,पपई करण्याची इच्छा आहे. पण आपले प्रोडक्ट आमच्या शहरात, पाथरी जिल्हा परभणी येथे मीळत नाहीत जर पाथरी मध्ये राजेश कृषीकेंद्र वरती आपले प्रोडक्ट उपलब्ध करून दीले तर आम्हा शेतकऱ्यांना खूप मदत होईल.
Shree Ganesh Krushi Sewa Kendra,Bhabulgao ithe sarv product milun jail
95451 38727 ya number la contact kara
टरबुज पिका बद्दल माहिती उत्कृष्ट दिल्याबद्दल धन्यवाद
thx
अतिशय चांगले मार्गदर्शन केले सर
Thx
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली
धन्यवाद सर ❤😂
Thx
खूप नियोजन बद्द माहिती दिली सर धन्यवाद
thank you
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद...
Thx
Atishay sundar information patil sir. Triwar abhinandan
Thx
Sir aap ne jo bhi bataya bahut hi sundar tarike se bataya thanks 🙏
thank you
ऐकाच नंबर माहिती दिली
Thank you
खूप छान
Thanks
नमस्कार सर, खूप छान माहिती मिळाली..❤ टरबूज+मिरची एकत्रित पिकांचा शेड्युल तयार करून द्यावा सर ,ही विनंती
7507775355 ya no whatsapp kara
खुप छान माहिती दिलीत. मला आवडली.
thx
एक नंबर माहिती दिली सर
Thanks
खुप च चांगली माहिती दिली
Thanks
गुड मॉर्निंग सर 22 नोव्हेंबर 2024 सिमोन ची बाहुबली वरायटी रोप लागण करायची आहे ही व्हरायटी सक्सेस होईल का किंवा दुसरी व्हरायटी सुचवा
ho chalel
रोप बुड़वने प्रक्रिया ,,, लगवड़ी chya kiti time आधी करावी
1-2 tasapurvi kara
खूप छान माहिती आहे सर
thx
Sir bij lavlayad kont filtilezer dose deu.....ani favarni konti....sedul madhe 20 divas aadhi pasun aahet...Ropach sedul aahe mg bij cha kasa niyojan karu
20 divasanantar same schedule follow kara
मग़ २० दिवास आधि कोणति अडावनी follw कारा
7507775355 ya number la message kara mla
आपण सांगितलेली औषधी व बियाणे पार्सल ने मिळण्याची सुविधा केल्यास व संपर्क नंबर कळविल्यास अतिउत्तम होईल आपणा सारखी स्पष्ट माहिती अद्याप पर्यंत ऐकण्यात आलेली नाही
ho tumcha taluka sanga
सर आपण सांगितलेलं औषधं कुठे मिळतील.कर्जत.तालुका
Reliable Agro Services,Karjat ithe milun jail
Mehkar Dist Buldana
70283 95143 ya number la contact kara
सर खुप छान सांगता तुम्ही पण आणखी खोल ज्ञान दयावे
Thanks
Nakkich try karel
राम कृष्ण हरी 🙏 आदरणीय गुरुजी खुप छान मागदर्शन केल्या बद्दल धन्यवाद 🙏
Thx
Very nice information bhau ❤
Thx
Sir 20 November thandi⛄.. madhe konti veraaty lau
simba or bahubali
Sir, एकदा रोपे तयार करण्याचा संपूर्ण व्हिडिओ बनवा, शेतकर्यांसाठी खूप उपयोगी होईल.
Ok
ok
१ नंबर
थॅंक्स
Khup chhan mahiti dili sir
thx
खूप छान माहीती🎉
Thx
सर खुप छान माहिती सर ..1/फेब्रुवारी ला लागवड केली तर चालेल का..तुरपीक निघाल्या वर ..रोपांची किंमत कळवा...
8080677492 ya number la contact kara
कराच खूप छान माहिती आहे दादा
Thanks
Good sir
Thx
Very nice information sir
Thanks and welcome
No.1 mahiti sir.
Thanks
Sir Very nice guidance, sir आम्हाला टरबूज रोपे नेवासा तालुक्यात पाहिजे आहे, पोहोच होईल का ,
Ho 8080677492 ya no la call kara
Khup chan sir...
tyhx
Good information Patil saheb
Thanks
नमस्कार सर . खूप छान माहिती आहे आपली...
सर ऊस किंवा ऊस खोडवा यामधे आंतरपीक म्हणून कलिंगड लागवड योग्य ठरेल का...माहिती द्यावी😊
Chalel
उसाला पाणी जास्त असत त्यामुळे कलिंगड याचा परिणाम होईल काय
ho
अप्रतिम माहिती दिली सर थँक्स.
Thx
Very good sir👌👌👌👍👍👍
thx
Superb sir....🙏🙏🙏💐💐💐
Thank you 🙏
Sir aapla kalingadcha tayar schedule asel tr pathvta ka amchi Kalingad lagvd 29.10.24 chi lagan ahe
7507775355 ya number message kara schedule sathi
Very nice ❤❤
Thanks
Jabbrdast
thx
1 no sir
Thanks
Khup chan
thank you
सर, अतिशय सुंदर, अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
Thanks
खूप सुंदर
Thank you
Fist dose biij lavlyas..and favarni sir
20 divasanantar same schedule follow kara
1 no information sir
Keep watching
Grate information thanx sir
Thanks
@@PatilBiotech sir pan me call kela tr tumche lok 3rs prati rop mhatay ani tumhi 2rs
variety nusar rate astat
@@PatilBiotech sir bahubali max sigma che rate plz
8080677492 ya number la contact kara
सौ बात की एक बात.... 👍👍
Very nice sirji ❤❤❤
Thanks u so much🙏💕
Thanks
One arc how much seeds use
7500
Very good
Thanks
Good information sir
Thanks
Thank you for your information
My pleasure
My pleasure
Sir kalingad mdhe zendu lagwad keli tr chalel ka
chalel
मि दिगंबर बसुदे ता निलंगा मिरची सरोवर करत आहे सरि चार फुटाचि आहे मलचिगंं कडूसकर नाही ठिबक नाही ऊसाची जमीन आहे तरी मला आरसा एकर मिरची आणि आरसा एकर वांगी या बदल लागवड संगोपन खात एकरात आट टृकटर खात टाकले आहे तरी सविस्तर माहिती पाटविनें आपला शेतकरी दिगंबर बसुदे जय जवान जय किसान जय हिंद
7507775355 ya number la messege kara mla
Sir 20 20 00 13 + microdil 23 kg chalte ka
chalel
अतिशय उत्तम माहिती
Thanks
Sir mi 27 October la kharbuj lagavad keli ahe krupya mala mahiti milel ka🙏
Kharbuj v tarbuj doni pan lagvad sobat keleli ahe
7507775355 ya no la WhatsApp kara
सर आपले मार्गदर्शन ऐकून खूप motivet झालो आहे . काही क्षेत्रात कलिंगड ची लागवड करणार आहे.
ok best luck
Very nice information sir ❤❤❤
thx
Arena hold he tomato sathi pn challye la?
Ho chalel 30 gm ghya per pump
सर November महिनियत कोन्स्सी वेरायटी लावा तरबुज
Max, Bahubali,simba prachand gheu shakata
4 te 4.5 feet thevla tar chalel ka
Nadhi dat hoil
माहिती आहे
Thanks
Mi दोन एकर खरबूज लावलं आहे सर 12दिवस झाले पण मला माहिती पाहीजे
7507775355 ya number WhatsApp kara
तुमची सागतलेली ट्रीटमेन्टची औषधदुकान सातारा पुसेगाव भागात आहे काय
Ho ashtavinayak k a k pusegaon
सर् पाटिल बायोटिक के सारे प्रोडक्ट के बहुत अच्छे रिजल्ट है । मैं k+s fertilizer मैं अग्रोनोमिस्ट हूं और मेरे सारे वाटरमेलन के प्लाट मैं आपके प्रोडक्ट सजेस्ट करता हूं । किसानों का फीडबैक भी बहुत अच्छा है , आपके प्रोडक्ट मैं । बुरहानपुर जिला शाहपुर क्षेत्र ।
Thanks
Nanded mdhe Aoshdi melt nahit Kay krve
Navin agro Nanded ithe milel
Ho sir me tithe gelo hoto tethe Aoshdi nahet...plz help me.
91304 50129 ya number la contact kara
SCT वैदिक तंत्रज्ञान वापर केल्यामुळे रिझल्ट अतिशय छान आहेत
Best mahiti.thank you
Thx
Excellent video in all respect for entire crop season of Watermelon
From D D Valvi IAS rtd
thx sir thank you very much
सर विदाऊट ड्रिप व मलचिन लागवड त्याची संपूर्ण माहिती व्हिडीओ मिळेल का
naka karu
सर हिवाळी टोमॅटो विषयी माहिती द्या
7507775355 ya number la message kara mla
Mycozone vamizone yekach aahe ka mi rop tritment sathi mycozone vaprla aahe kharbuja sathi
Ho ekach ahe
Sir book n krta tatkal milel ka rope
nahi book karave lagel
मी24/10/24ला लागवड केली दोन एकर7540रोप संख्या आहे
खूप छान माहिती दिली धन्यवाद
thx
Naveen dalimb lagwad madhe tarbuj antarpik chalel ka
Ho chalel
Mast mahiti
Thanks
खुप छान सर
thx
राम राम साहेब
Ram ram
एकच नंबर कार्यक्रम झाला सर मला केळी अधिक टरबूज करायचे आहे कॄपया नंबर पाठवा
7507775355
सर 15ते20डिसेंबर Maxxला काही अडचण तर नाही ना
nahi kahi adchan
Sir
कोकणातील पिकाबाबत लक्ष द्यावे ही नंब्र विनंती आहे.
ok
Yavatmal la aapale margadarshan karnarycha no pathava sir
+91 724-9514831
सर आले पिकात आंतर पिक कलिंगड करायच आहे तर किती रोप 🌱 लावावीत शेत ताकदवान आहे डबल लॅटरल आहे बेड साडेचार फुट आहेत
Ale nighun gele ahe ka
@PatilBiotech नाही आजुन ऐप्रिलच्या शेवटी काडनार आहे पंधरा दिवसांत पाला पडेल
@PatilBiotech डिसेंबरच्या शेवटी लागन करायची आहे
Sir bigboss variety kashi ahe
ho chalel
Supar. Sar
thx