पपई लागवडीचे संपूर्ण तंत्रज्ञान
HTML-код
- Опубликовано: 26 ноя 2024
- पपई लागवडीचे संपूर्ण तंत्रज्ञान #patilbiotech
11 ऑक्टोबर, 2024 रोजी
उद्या ठीक - संध्या. 7.00 वाजता
मार्गदर्शक : श्री. अमोल पाटील
जनरल मॅनेजर - पाटील बायोटेक प्रा. लि.
पिकाचे शेड्यूल (वेळापत्रक) मिळविण्यासाठी खालील नंबरवर whatsapp मार्फत संदेश पाठवा :
मोबाईल : 7507775355
केळी, पेरू, कलिंगड-खरबूज, मिरची व पपई रोपे बूक करण्यासाठी संपर्क कराल. :
मोबाईल : 8080677492
तसेच आपले पिकाबाबतीत काही प्रश्न अथवा समस्या असल्यास फोन न करता Whatsapp ला संदेश पाठवावा
मोबाईल: 7507775355
---------------------------------------------
आमच्या सोबत जुळण्यासाठी Follow / Connect करा :
---------------------------------------------
▪️RUclips Channel : / patilbiotech
▪️Facebook Page : / patilbiotech
▪️Instagram : ...
▪️Telegram Channel : t.me/patilbio
▪️Whattsapp Channel : whatsapp.com/c...
▪️ऑनलाइन प्रॉडक्ट ऑर्डर : patilbiotech.c...
सर माहिती खूप छान दिली ❤
मी खूप दिवसापासून पपई लागवड करण्याचा विचार करत होतो परंतु योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे मी पपई लागवड करण्याचा निर्णय टाळला परंतु तुमचे हे सेमिनार ऐकल्यानंतर मी पपई लागवड करण्याच्या निर्णयावर ती ठाम झालो
tHANK YOU
thx
खुप छान सर ✌️🙏
thx
पपई बद्दल ची सविस्तर माहिती बघायला आज मिळाली 👍
thx
सरजी लय भारी माहिती मायक्रो मार्गदर्शन लाभले त्यामुळे तुमचे आभार धन्यवाद सरजी
Thx
Thank you sir best information about Papaya
Welcome
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
thx
sir khp chan mahiti dili aasch mahiti de jawa aamha shetkarynsathi
Thx
मस्त माहीती मिळाली
Thanks
खुप छान मार्गदर्शन केले सर 7:14
Thx
छान
Thanks
खुप छान मार्गदशन
Thx
पपया लागवड करायची आहे 15नं. रोपे कुठुन चांगले मिळेल व लागवडी पासून काढणी पर्यंत मार्गदर्शन पाहिजे
8080677492 ya no la call kara
खुप छान सर
Thx
छान माहिती आहे साहेब.मी नोव्हेंबर चे नियोजन करत आहे. मी मंगळवेढा येथे आहे.वरील सांगितले ली औषधे कोठे उपलब्ध होतील आपल्या जवळच्या डिलरचा पत्ता सांगितला तर बरे होईल . धन्यवाद साहेब
Thanks
Om Agro Agency,Mangalwedha ithe sarv product milun jail
70284 17403 ya number la contact kara
1 ch number mahiti sir
thx
चांगली माहिती दिली सर, मी पपई लावलेली आहे, मला गोगलगाय चा खूप त्रास होत आहे पपई तयार होयच्या आत गोगलगाय पपई खाते पपई च्या आतमध्ये गोगलगाय लपलेली असते कृपया उपाय सांगा.
7507775355 ya no la photo taka
👍👍
Thx
मस्त
thx
साहेब नदीच्या पाण्यावर inline drip चालत नाही. ऑनलाईन drip चालेल का
chalel
सर लागवडीनंतर जमिनीत होणारी काळी आळी संदर्भात महत्त्वाचि माहिती राहिली 🙏🙏
7507775355 ya no la photo takal
सर मी ऑगस्ट महिन्याच्या नवती चा पिलबाग जो की उशिरा येणार आहे तर उभ्या पिलबाग मध्ये असतांना मार्च महिन्यात पपई लागवड केली तर चालेल का
Nahi
सर पप्ई micronutrient किती वापर करायच एकरी
7507775355 ya number la msg kara purn schedule sathi
Lay bhari mahiti dili saheb tumhi
Thx
15*12 आंबा लागवडीत 7*6 पपई लागवड करता येईल का आज,... आंबा लागवड 15 दिवसापूर्वी केली आहे सर
Amaba laun kiti divas zale
लेअर पोल्ट्री चे खत वापरले तर चालेल का
Purn kujlele asel tr ch vaparu shkata
Sir amachya areat pachimey kadun purve kadey khup vara vahato march, April may mahinayt tar zaad tutanar nai ka? Kay karavey
Nahi kahi adchan nahi
Aaple product warora talukyat kuthe milel krushi kendrache nav sangave
72495 14831 ya no la call kara
Sir pik kiti divsat harvesting la yet
11 month
सर जर लागवड जर पूर्व पचिम असेल तर कोणत्या दिशेला झाड बेंड करायचं
pachimela
sir papai chya ropala kadi tochli tr te jast height ghet nhi.
he scientific ahe ka?
ICAR che director Mr Sagar Kopardikar yani he recommend kel ahe
Yavr tumche ky opinion ahe?
Ho kahi kalasathi hight thambte
सर गावरान पप ई लावली तर चालेल का मार्गदर्शन फार चांगला आहे घर पोच रोपे काय कीमत राहील
Ho
मला संत्रा बागेत लावले तर चालेल का
santa kiti mahimyacha ahe
किंवा मल्चिंग वरती वेगळे काही शेड्युल आहे का
Same
मला परत ऐका याची आहे. आपण काही मदत करू शकता का.
You tube la parat aika
पपई मध्ये कलिंगड लागवड केली तर चालेल का
naka karu
सर पपई मल्चिंग वर केली असेल तर बेसळ ३डोस कसे देणार ते सांगा
Mulching taknyachya aadhi taka
ata lagvad keli 10days zale zade पिवळे झाले काय करावे
77450 62627 ya number la photo taka mla
माहितीची Pdf मिळेल का सर
7507775355 ya number la message kara
Sir thodi hindi use karo medicine treatment k time 👍🙏
Saturday ko hindi webinar hai papaya ka
Rilijar 5 kg. Kimat va maykrodil 23 kg kimat kiti aahe
tumcha taluka sanga
सर केळीचा कंबळ मोडुन पडत आहेत काय करावे
7507775355 ya number la photo taka mla
सर आपण एक गाला पाच फुट आणि एक गाला दहा फुट ठेवल तर
Nahi dat hoil
सांगली मध्ये आपल्या कंपनीचे औषधे व मार्गदर्शन मिळेल का
Ho
टरबूज प्लस पपई चालेल का साहेब
nahi
दोन ही मिक्स लाऊ शकतो का
Ho
मला पूर्ण शेड्युल पाहिजे❤
7507775355 ya number la message kara mla
साहेब तुमचा मोबाईल नंबर पाठवा
7507775355
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
thx