मी पाटील साहेबांचा मक्षीकारी साफळे घेनार आहे याचे एकमेव कारण म्हणजे आपला मानुस आणि दुसर कारण म्हणजे वन मॕन आर्मी धंदा कसा करावा हे मराठा मानसान अवगत केल
मस्त......2 एकर टरबुज मिरची लागवड संपूर्ण पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरूनच डिसेंबर प्रथम आठवड्यात करावयाचे आहे .....तुमचा पत्ता ध्या......संपूर्ण किट एकुण सर्व फक्त रा.खत सोडून रोपे आम्ही तयार करणार....बियाणे तुमचे कडील.....पुर्ण तुमचे शेडुल प्रमाणे करणार.....माझा पत्ता.....भास्कर चिकारे मु. पो. पातुर्डा बु !! ता.संग्रामपूर जि. बुलढाणा (444201) महाराष्ट्र
सर तुम्ही टरबूज विषयी खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली तुम्ही दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी नियोजन केले तर अगदी खूप चांगले उत्पन्न मिळू शकते पुढच्या व्हिडिओसाठी मिरची नियोजन कसे करावे आणि लागवड कधी करावी या विषयी माहिती सांगा आणि कोणती व्हरायटी घ्यावी
खूप छान माहिती दिली सर शेतकऱ्याना समजेल अशा भाषेत तम्ही सांगितल्या प्रमाणे शेतकऱ्यांनी नियोजन बध्द शेती केली तर शेतकऱ्याचा खूप मोठा फायदा नक्कीच होणारं ,धन्यवाद सर 🙏🙏🙏
पाटील साहेब आपल्या मार्गर्शनाखालीच यापुढे आम्हाला पिके लावायची आहेत फक्त आपले प्रॉडक्ट आम्हाला तालुका ठिकाणी उपलब्ध करून देण्याची कृपा करावी तालुका खामगाव
Tumhi ji sampurn products chi information dili khup chan hoti, tya products chi sampurn costing kiti aahe , suppose aapan eka ekrala tumhi sngitale tyapramane sagale products vaparale tar andaje ekri kiti kharch yeyil.
पाटील साहेब....नमस्ते....मला भोपळा लागवड & बियाणे &खत व्यवस्थापन &पाणि व्यवस्थापन & मारकेट & किमान व कमाल भाव......याबाबत सविस्तर मार्गदर्शन व्हावे ही विनंती.....
नमस्कार पाटील साहेब. मी 2024 या स*** नोव्हेंबर मध्ये प्रथमच टरबूज या पिकाची लागवड करण्याचे ठरवले आहे, आपली माहिती अत्यंत चांगली आणि व्यवस्थित वाटली आहे, नक्कीच याविषयी मला मार्गदर्शन मिळावे ही विनंती,
🙏sir mi pahilyandach aapli mahiti pahili khup Chan samhvle 🙏dhanyvad mazya bhavana kalingad lavle hote 30 day madherope Jalali a he mg ky karave please helps Kara
धन्यवाद सर आजची माहिती अतिशय उपयुक्त आहे अभ्यासपूर्ण माहिती मिळाली बारकावे समजून सांगितले ते तर अतिशय उपयुक्त वाटले विशेष म्हणजे आत्मीयता दिसून आली फक्त इतक्या लवकर लिहून घेता आले नाही काय करावे धन्यवाद सर हार्दिक आभार
नोव्हेंबर मध्ये उशिरा लागवड होत असल्याकारणाने, मला रोपे यांची लागवड करायची आहे आणि रोपे घरच्या घरी तयार करणे आहे कृपया चांगले मार्गदर्शन करावे. अनिरुद्ध मिरकड
नमस्कार पाटील साहेब आपण जी टरबूज आणि खरबूजा बद्दल माहिती मिळालेली आहे आम्ही आपले खूप आभारी आहोत
Thx
सर मी यावर्षी पहिल्यान्दा या पिकाचे उत्पादन घेणार आहे त्यासाठी ची महत्वाची माहिती तुमच्या कडून मला मिळाली तुमचे खुप खुप आभार....,🙏🏻
dhanyavad saheb.
नमस्कार सर, मी महेंद्र संतोष कासरेकर कोकणातून आहे, तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, तुमची माहिती देण्याची पध्दत खुप छान आहे
धन्यवाद साहेब
मी सद्या खरबूज लागवड करणार आहे. का सध्या टरबूज लावण योग्य राहील सर
साहेब तुमची पिक नियोजन करण्या बद्दलची माहिती देण्याची पध्दत खुपच चांगली आहे.
त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.
आभारी आहोत विठ्ठल साहेब.
🎉🎉🎉
मी पाटील साहेबांचा मक्षीकारी साफळे घेनार आहे याचे एकमेव कारण म्हणजे आपला मानुस आणि दुसर कारण म्हणजे वन मॕन आर्मी धंदा कसा करावा हे मराठा मानसान अवगत केल
धन्यवाद पवार साहेब.
Barrix che ghya
मस्त......2 एकर टरबुज मिरची लागवड संपूर्ण पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरूनच डिसेंबर प्रथम आठवड्यात करावयाचे आहे .....तुमचा पत्ता ध्या......संपूर्ण किट एकुण सर्व फक्त रा.खत सोडून रोपे आम्ही तयार करणार....बियाणे तुमचे कडील.....पुर्ण तुमचे शेडुल प्रमाणे करणार.....माझा पत्ता.....भास्कर चिकारे मु. पो. पातुर्डा बु !! ता.संग्रामपूर जि. बुलढाणा (444201) महाराष्ट्र
@@aniketbondre7503 only patil
पाटील साहेब टरबुजामध्ये ढोबळी मिरची येते का
जालना आणि परतूरला एम्पलोय नाही पाटील बायोटेक चा तरी आम्हाला योग्य मार्गदर्शन
Ahe +91 93075 58694
सर तुम्ही टरबूज विषयी खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली तुम्ही दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी नियोजन केले तर अगदी खूप चांगले उत्पन्न मिळू शकते पुढच्या व्हिडिओसाठी मिरची नियोजन कसे करावे आणि लागवड कधी करावी या विषयी माहिती सांगा आणि कोणती व्हरायटी घ्यावी
मिरचीचे संपूर्ण वेळापत्रक 10 मिनिटात मिळवा - 7507775355
Hi @@PatilBiotech
एक नंबर माहिती दिल्याबद्दल सर तुमचा अभिनंदन
Thanks
खुप उपयुक्त माहिती मिळाली सर खुप अभारी आहे
Thanks
खूप छान माहिती दिली सर शेतकऱ्याना समजेल अशा भाषेत तम्ही सांगितल्या प्रमाणे शेतकऱ्यांनी नियोजन बध्द शेती केली तर शेतकऱ्याचा खूप मोठा फायदा नक्कीच होणारं ,धन्यवाद सर 🙏🙏🙏
welcome sir..
पाटील सर मी आपला आत्ताच व्हिडिओ खूप छान पद्धतीने तुम्ही सर्वांना माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर यावर्षी मी नवीन 2 एकर लावणार आहे
नवीनच पहिल्यांदाच लावणार आहे sir
thx
अतिशय सुंदर माहीती दिली आहे साहेब आपले धन्यवाद !
Thanks
अतिशय सुंदर माहिती दिली पाटील साहेब,
Thx
पाटील साहेब आपल्या मार्गर्शनाखालीच यापुढे आम्हाला पिके लावायची आहेत फक्त आपले प्रॉडक्ट आम्हाला तालुका ठिकाणी उपलब्ध करून देण्याची कृपा करावी तालुका खामगाव
Ankur Krushi Kendra Khamgaon yanchyakade sarv products bhetil
Karmala taluka aple product kuthe miltat
Mob no pathva tumcha
सर, खुपच छान व उपयुक्त माहिती,धन्यवाद.
thx
पाटील साहेब खुपच ऊपयोगी माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏
Thanks sir
खुप छान माहिती दिली आहे 🙏🙏🙏💐💐
Thanks sir
Patilsaheb khup khup dhanyavad. Shetkaryanche khare kaivari. Ata mhanje Apr mahinyat konati mirchi lavavi krupaya margadarshan vhave. Dhanyavad.
धन्यवाद.
लवकरच आपण मिरचिवर नवीन कार्यक्रम घेणार आहोत.
खूपच छान माहिती आपण दिलीत. खूप खूप धन्यवाद.
आपले स्वागत आहे राणे साहेब. .
नक्कीच या माहितीचा खुप फायदा होईल धन्यवाद सर
aabhari aahot saheb.
खूपच छान माहिती मिळाली!
आपले प्रोडक्ट शेवगाव
पाथर्डी मध्ये कुठे मिळतील!
thanks
Namrata kk shevagaon ithe milun jail
पाटील साहेब सलाम आपल्या कार्याला.
thx
खूपच चांगली माहिती साहेब🙏
धन्यवाद
खुप छान माहीती सर
नक्कीच या नियोजनाने करू
thx
खूपच उपयुक्त माहिती सर...धन्यवाद
धन्यवाद बोडके साहेब.
माहीती ऐकच नंबर दिली तुमचे मनापासून आभार
Thanks
Namskar sir form Vinod Patil sir mi Keli made aathar pik manun tarbuj lavad Keli aahe .aapka video pahun kup mahiti milai v thanks
आभारी आहे पाटील साहेब.
छान माहिती दिली सर धन्यवाद सर आसीच शेति बदल माहिती दयवि
धन्यवाद
अत्यत उपयुक्त माहिती दिली सर धन्यवाद
धन्यवाद साहेब
धन्यवाद साहेब खुप छान माहिती दिली.
आभारी आहे
धन्यवाद सर! खुपच छान आणि उपयुक्त माहीती दिलीत
आभारी आहोत खेडेकर साहेब
Nice sir
सर यावर्षी मी एक एकर टरबूज लावणार आहे तुमचे मार्गदर्शन खूप आवडले
Ok
Tumhi ji sampurn products chi information dili khup chan hoti, tya products chi sampurn costing kiti aahe , suppose aapan eka ekrala tumhi sngitale tyapramane sagale products vaparale tar andaje ekri kiti kharch yeyil.
whatsapp kara mala
आजचा कार्यक्रम खूपच छान झाला पाटील साहेब
धन्यवाद मनोज साहेब.
❤एक नंबर माहिती दिली सर 🙏🙏
धन्यवाद
पाटील साहेब फारच छान माहिती दिली, तुमच्या नियोजनानुसार शेती केली तर शेतकरी लवकरच श्रीमंत होईल - धन्यवाद
नक्कीच साहेब.
पाटील साहेब....नमस्ते....मला भोपळा लागवड & बियाणे &खत व्यवस्थापन &पाणि व्यवस्थापन & मारकेट & किमान व कमाल भाव......याबाबत सविस्तर मार्गदर्शन व्हावे ही विनंती.....
ok .. फक्त भोपळा असे लिहून whatapp कराल. 7507775355
Sir unadi mirchi baddal sangal....aajchi mahiti khup changli vatli dhanvad sir
Whatsapp : "Mirchi" - to - 7507775355
ago
Patil sir very good information, if farming is done according to your plan the farmer will soon become rich - thank you....
WELCOME MR.TARE
@@PatilBiotech
Ram Ram patil saheb
एक नंबर माहिती सर खूप छान
thx
Saheb mahiti mast dili.
Thanks sir
एक नंबर माहिती दिली सर
thx
खूप छान माहिती सर मनापासून आपले धन्यवाद
Thanks
साहेब आपन खुप छान माहिती दिली ...🙏🙏
dhanyavad
सर रोप न लावता बियाणे 20 ° तापमानात कशी उगवणक्षमता करावी या वर व्हिडिओ बनवा.
ok
, खूप छान पाटील साहेब
Thanks
नमस्कार पाटील साहेब.
मी 2024 या स*** नोव्हेंबर मध्ये प्रथमच टरबूज या पिकाची लागवड करण्याचे ठरवले आहे, आपली माहिती अत्यंत चांगली आणि व्यवस्थित वाटली आहे, नक्कीच याविषयी मला मार्गदर्शन मिळावे ही विनंती,
Ho Nakkich milel
पाटील साहेब तुम्ही खूप मोलाची माहिती दिली धन्यवाद मी जानेवारी त लागवड करणार आहे नंबर पाठवा
८०८०६७७४९२
खुप खुप धन्यवाद साहेब
Thanks
Very nice information sir.
thx
Sir keli la mi mycozone250gm npk conso2lt gud2kg he sodal tar tachya var chemical faltilazares kiti divsani deu
10-15 दिवसाच्या अंतराने.
खूपच छान माहिती.
धन्यवाद गायकवाड साहेब.
खूपच चागली माहिती मिळाली
Thanks
Thanks
खूप छान माहीत दिली सर
Thx
आपन दिलेल्या माहिती बदल धन्यवाद. एकूण ख़र्च किती सांगितले नाही. जेथे labor problem आहे. तेथे हे पिक घेणे शक्य वटत नाही
50000 prati acre
खूप सुदंर ❤
Thanks
🙏sir mi pahilyandach aapli mahiti pahili khup Chan samhvle 🙏dhanyvad mazya bhavana kalingad lavle hote 30 day madherope Jalali a he mg ky karave please helps Kara
whatsappp : 9923974222
धन्यवाद सर
आजची माहिती अतिशय उपयुक्त आहे
अभ्यासपूर्ण माहिती मिळाली
बारकावे समजून सांगितले ते तर अतिशय उपयुक्त वाटले
विशेष म्हणजे आत्मीयता दिसून आली
फक्त
इतक्या लवकर लिहून घेता आले नाही
काय करावे
धन्यवाद सर हार्दिक आभार
Thanks Sir
लय भारी माहिती
Thanks
पाटील सर आम्हला तालुका=हदगाव, नांदेड. येथे कुठे मिळतील तुमची अवशदही,
Ganesh agro hadgaon
91304 50129
सर कलिंगड लागवन नोव्हेंबर महिन्यात केलीत चालणार का
ho chalel
खूप छान सर. बीड मध्ये भेटेल का.
ho shriram k s k beed madhe bhetel
पाटील साहेब माझ्या शेतामध्ये ड्रॅगन फ्रुट आहे. त्यामध्ये आंतरपीक म्हणून कलिंगड किंवा खरबूज हे पीक आंतरपीक म्हणून घेऊ शकतो का?
Ho chalel
Sir
एकच नंबर
thx
उन्हाळी मिरची साठी सेमिनार ठेवा सर, महिती खूपच छान होती.
ruclips.net/video/1X2BDtKPmu0/видео.html
#मिरची / #शिमला मिरची लागवडीचे तंत्रज्ञान विडियो नक्की बघावा साहेब.
Sir apko Mai shukriya
Thanks
Very good sir.
🎉
Thx
धन्यवाद साहेब
छान
thx
Thank you so much sir for your scientific and Informative Information 🙏🙏
Most welcome sir
Patil saheb verry good
Sunday la kakdi chi enfermetion dya
9923974222 ya no la whatsapp kara
पिठमॉस कोठे मिळेल पत्ता व किंमत किती एकरी रोपांसाठी किती किलो लागेल
8080677492 la call kara
Humol aarticulter and maicrodial kut milel and price sanga
Address sanga tumacha
ड्रिप लाईन5 फूट आणि सिंगल होल 1 फूट चालेल का सर..जमीन नदीकाठ ची भुरान रेताड आहे 🙏
chalel
Sir....your knowledge verry good.... working experience verry best.... guide system and product presentation verry better....thanks sir.👌🏻
thx
छान माहिती दिली सर
Thanks saheb
नोव्हेंबर मध्ये उशिरा लागवड होत असल्याकारणाने, मला रोपे यांची लागवड करायची आहे आणि रोपे घरच्या घरी तयार करणे आहे कृपया चांगले मार्गदर्शन करावे. अनिरुद्ध मिरकड
Ho karu shakta
कलिंगड मिरची व पपई हि तीन पिके घेता येईल का
नाही फक्त 2 कलिंगड मिरची
भेंडी आणि मटकी या पिकाची माहिती सांगा
Sir Krupaya 7507775355 ya kranmankavar Pikache nav lihun pathva aapnas schedule send kele jail Dhanywad
घरी रोप तयार केले तर १०००० रोपांना कीती खर्च येतो सर लवकरात लवकर रिप्लाय पाठवा सर
20000
पाटील साहेब मार्च महिन्यामध्ये खरबूज लागवड केली तर लागवड केली तर
9923974222 ya number la SMS kara mla
माहिती छान आहे
Thanks
खूप सुंदर❤
thx
धन्यवाद 🙏🏻 नक्कीच आपल्याकडून रोपे घेऊ
8080677492 - Booking sathi
धन्यवाद 🙏
कांदा बिजोत्पादन बदल माहीती द्या कॄपया
Whatsapp 7507775355
Sir.hindi.me.vedeo.banaye...your.information.is...verynice
thanks .. ओके
खूप छान मधील सर खूप खूप धन्यवाद पण ही सर्व औषधे कुठे मिळतील
आपला तालुका व जिल्हा सांगाल साहेब.
Sir crops Cover asel tr fvarni kshi krnar...
garaj nahi
Dhanyvad Sar Khoob Sangli Mahiti Delhi
Thanks
Chhan mahiti.patil sir.
धन्यवाद नामदेव साहेब.
सोलापूर मध्ये कुठे भेटतील product ?
Avinash Gund 9637372417
प्रशांत व्यवहारे - +91 96374 39659
Sir एकरी किती खर्च येईल हे सर्व करायला. खत अणि कीटकनाशक अणि etc खर्च.
50-60000
खुप चांगली माहिती होती
PPT ची कोपी मिळेल का माहिती
whatsapp - 7507775355
@@PatilBiotechसर मला पाच वर्षेचे मोसंबी बागेत कलिंगड लागवड करायची आहे. मोसंबी बागेत कलिंगड येईल का
Sir aaple product aamchykde milat nahi.....Ambad dist Jalna
+91 78757 88542 - लखण राठोड
सर मी मेलोडी हि व्हेरायटी लावत आहे .असेच आपले मार्गदर्शन नेहमी असेच राहुद्या मी आपला खूप खूप आभारीआहे.
Nakkich
सर स्ट्राबेरी पिकावर पूर्ण विडिओ बनवा
Nakkich
खूप छान माहिती दिली
सर आपला नंबर मिळेल का
Thanks
7507775355
टरबूज निघाल्यावर त्याच जागी मिरची ची लागवड करू शकतो का
ho karu shaktat
साहेब मी खरबुजामधे दोन ऐकर मीरची अंतर पिक करणार आहे तरी खरबुजावर क्रॉप कव्हर टाकणार तरी मीरचीला अपाय होईल का नाही ते सांगा
Nahi
ऊसात अंतर पीक म्हणून बिगर मलचिंग चे टरबुज लागवड केली तर चालेल का
nahi
पुढे ऊन्हाळी मिरची बद्दल माहीती द्या सर
Sir Krupaya 7507775355 ya kranmankavar Pikache nav lihun pathva aapnas schedule send kele jail Dhanywad